ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सगळयांना माहीत आहे की आरोपी कोण आहे तरीही हे कशाची जांच करीत आहेत समाजाला हे सरकार वेडे समजत आहे पण न्याय मिळाल्याशिवाय माघार घेतली जाऊ नये
राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज आहे महाराष्ट्रात एवढी कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे
सरकार काहीतरी वेगळा विचार करत आहे.... लोकांनी गुन्हेगारांना पाठिंबा देऊ नये.
Upahasane sudha criminals na saheb mhanave ka ? Avoid .
पोलीस विभाग हा इंडियन आर्मी च्या देखरेखित असावे.