. तुम्हाला परमेश्वराचे आशिर्वाद आहेत असे तुमच्या आवाजात जाणवते. ते असेच भरपूर आशिर्वाद तुम्हाला लाभो . खूप छान स्पष्ट असे म्हणता .जमल्यास सर्व अध्याय टाकावे
१ते१८अध्याया मध्ये सर्व अध्याय नाहीत तुमचाआवाज खुप सुरयुक्त आहे मनाला खुप गोड वाटतोमाऊलीची आर्शिवाद आहे जे अध्याय अपलोड नाहीत ते अध्याय टाकावे ही नम्र विनंती राम कृष्ण हरी धन्यवाद
वाचताना प्रत्येक शब्द अलगत आणि ऐकणाऱ्याला सहज समजेल अश्या रितीने वाचला आहे असं वाचन मी पहिल्यांदाच ऐकलं आहे असं वाटतं की प्रत्यक्ष माऊलींच्या मुखातूनच हे मी हे श्रवण करत आहे. तुमच्या चरणावर नतमस्तक देवा 🙏🙏🙏
नमस्कार, श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे. ऍप लिंक : bit.ly/shraddha-app आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. टीम श्रद्धा
मधले मधले आध्याय नाहीत सातवा आध्याय नाही महाराज १ ते १८ पर्यत सर्व आध्याय श्लोक सहीत टाका महाराज खुप खुप छान होईल कारण तुमच्या येवटे स्पस्ट काणीच वाचत नाही खरेच तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे माऊलीची कृपा आहे माहा राज तेवढे करा १ ते १८ पर्यत सर्व आध्याय टाका विनंती
महाराज आपण खुप महत्त्वाचे परमार्थिक कार्य करीत अहात याची फलश्रुती तुम्हाला नक्कीच मिळेल, परंतु बरेच आझुन बाकी आहेत, ते जर लवकरात लवकर केले तरी बरं होईल.
श्री आदरणीय राजेंद वैशंपायन माऊली,सुंदर आविष्कार आहे. कृपया प्रणाम प्रार्थना करतो की,सव॔ अध्याय मराठी अथ॔ सहित वाचायला मिळेल अशी आशा आहे श्री साईभक्त परशराम ऊफ॔ सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुबंई.
जय हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏
अति सुंदर आवाज माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏नमन करतो तुम्हाला जय हरि माऊली
फारच सुंदर सलग आवाज एका लयात स्पष्ट उच्चार जय जय राम कृष्ण हरि
राम
राम कृष्ण हरी माऊली
👌👌जय जय राम कृष्ण हरी महाराज खुप सुंदर गायन चाल आहे
Khup sundar
. तुम्हाला परमेश्वराचे आशिर्वाद आहेत असे तुमच्या आवाजात जाणवते. ते असेच भरपूर आशिर्वाद तुम्हाला लाभो . खूप छान स्पष्ट असे म्हणता .जमल्यास सर्व अध्याय टाकावे
Very nicew1 👌👌
खुपच गोड आहे
महाराज आपल्या वर श्री माऊली चा वरदहस्त आहेत, तरी आम्हा पामरांना सर्वच श्री ज्ञानेश्वरी अध्यायांचा कृपा प्रसाद आम्हांसीआनंदे द्यावे,
१ते१८अध्याया मध्ये सर्व अध्याय नाहीत तुमचाआवाज खुप सुरयुक्त आहे मनाला खुप गोड वाटतोमाऊलीची आर्शिवाद आहे जे अध्याय अपलोड नाहीत ते अध्याय टाकावे ही नम्र विनंती राम कृष्ण हरी धन्यवाद
।। रामकृष्ण गोविंद ।।
राम कृष्ण हरी मावली मावली मावली ची ज्ञानेश्वरी अध्याय पुणं टाका मावली खुप छान आहे आवज चांगला आहे देवा जय जय भावली विनंती
खूप छान आहे माऊली सर्व अध्याय टाका
🌹👏श्री राम कृष्ण हरी🌹👏
🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान माऊली त्रिवार वंदन
राम कृष्णा हरी 🙏🙏
माउली धन्यवाद पाठांतरासाठी खुप फायदा झाला
Kale madhav narayan
श्री ज्ञानियांचा राजा गुरु महाराव |
म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे || सुरेख, मधुर सादरीकरण !
खूप छान पूढचे. अध्याय. कधी,?
Please contact us on support@sonicoctaves.com . Our associate will be more than happy to help you.
Dnyaneshwar mauli.💐
Ram Krishna Hari mauli 🙏🙏
खूप छान रोज सकाळी मी पण वाचते
ज्ञानोबा माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
सुंदर पारायण सोहळा
वाचताना प्रत्येक शब्द अलगत आणि ऐकणाऱ्याला सहज समजेल अश्या रितीने वाचला आहे
असं वाचन मी पहिल्यांदाच ऐकलं आहे
असं वाटतं की प्रत्यक्ष माऊलींच्या मुखातूनच हे मी हे श्रवण करत आहे.
तुमच्या चरणावर नतमस्तक देवा
🙏🙏🙏
शतशः, प्रणाम तुम्हाला,, माऊली
राम कृष्ण हरी खूप छान
राम कृष्ण हरी 🚩🚩
अप्रतिम वाचन केले आहे, ऊत्तम, ऐकायला खूप छान वाटले,मन प्रसन्न झाले,,
राम कृष्णा हरी.👌👌🙏🙏🌸🌸
पूर्ण ज्ञानेश्वरी हवी आहे
आपले पारायण वाचन खूप चांगले आहे परंतु संपूर्ण संपूर्ण अध्याय घेतली नाही तरी संपूर्ण अध्याय वाचन असावे
अति उत्कृष्ट...स्पष्ट उच्चार..धन्यवाद
सोबत भगवदगीता श्लोक असते तर दुग्ध शर्करा योग झाला असता
Bhushan Chaudhari ji
Kirtn
मराठीच समजताना कठीण वाटते आहे, त्यात श्लोक नाहीत हेच बरे आहे.
Please contact us on support@sonicoctaves.com . Our associate will be more than happy to help you.
बरोबर श्लोक हावे होते खरच आवाजाला तोड नाही महाराज माऊली ची कृपा आहे तुमच्या वर ?
जय सांईराम वाचनातील सुटसुटीत सोपी भाषा खूप आवडली
Jay Hari Mauli
आती सुन्दर आध्याय!
जय जय राम कृष्ण हरी !
;:
Smf
E mi
खुपच स्पष्ट शब्दात पारायण केले माउली. 🙏🙏
खूप छान आवाज आहे.🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏
उद्या सकाळी टाकले तर खूप चांगले होईल अध्यायन दहावा आहे
Jay shri dhyaneshvar mauli
खूप चांगले आहे राजेंद्र ही महाराज आवाज मस्त आहे अतिशय अतिशय आनंद होतो आहे दहावा अध्याय चालू आहे लिहून कोणी येत
Please contact us on support@sonicoctaves.com . Our associate will be more than happy to help you.
Khup sundar aani clear swar aahet
हरी ओम ज्ञानेश्वर:
महाराज सर्व अध्याय टाका राम कृष्णा हरी माऊली
तुमच्या कार्याला तोड नाही...
आवाज खूप सुंदर....
Far sundar kam kele asech tukaram maharaj gatha parayan audio ani eknathi bhagwat tayar karun upload kele tar sadhkakarita far uput tharel
th-cam.com/users/shorts1Gzk0NDTaQ4?feature=share
खुपच गोड आवाज आहे
जय हारी माऊली 🌹🌹🙏🙏
काय स्वर आहे वा
🙏खूप छान.
खुप छान आहे परंतु सगळे अध्याय टाकले तर 🙏अधीक चांगले होईल 🙏🙏
P
नमस्कार,
श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे.
ऍप लिंक : bit.ly/shraddha-app
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
टीम श्रद्धा
@@SonicOctavesShraddhaui😮
😊@@eknathturkunde5271
जय जय रामकृष्ण हरी.
सुलोचन पाटकर जयजयरघुविरसमथॅ
🚩🙏🌹राम कृष्ण हरी🌹🙏 🚩
खूप छान वाटत ऐकायला आवाज खूप गोड आहे तुमचा
Ram
मधले मधले आध्याय नाहीत सातवा आध्याय नाही महाराज १ ते १८ पर्यत सर्व आध्याय श्लोक सहीत टाका महाराज खुप खुप छान होईल कारण तुमच्या येवटे स्पस्ट काणीच वाचत नाही खरेच तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे माऊलीची कृपा आहे माहा राज तेवढे करा १ ते १८ पर्यत सर्व आध्याय टाका विनंती
Please contact us on support@sonicoctaves.com. Our associate will help you with your request.
कृपया सर्व अध्याय 18. अध्याय पारायण करून टाकने ही नम्र विनंती आहे. हरी ओम. हरी ओम.....,..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी खूपच छान आवडलेले प्रवचन
फारच सुंदर भाषण
सुंदर
Jai shree krishna 🙏
Atishay sunder. Aekat rahavece vate.
Ramkrishn Nemishte
खुप छान जय हरी
Pawar uddhav maloji
गुरुजी १० आणि ११ वा पाठ टाका तुमचे खुप आभारी राहु
Please contact us on support@sonicoctaves.com . Our associate will be more than happy to help you.
Already upload aahe
मावली राम कृष्ण हरी ज्ञानेश्वरी चे पुणं भाग टाकाना मावली
खुप छान वाचन,👌👌
🎉ram krashn hari
एक दम छान कल्पना
रामकृष्ण हरी!,,,,🙏🙏🙏 मा उ ली ......🙏🙏🙏
धन्यवाद🙏🙏😊🚩🚩
Khupach shyan mauli,,jay hari
Ok😊😊👍👌
खूपच छान
Tx 🙏🙏
महाराज आपण खुप महत्त्वाचे परमार्थिक कार्य करीत अहात याची फलश्रुती तुम्हाला नक्कीच मिळेल, परंतु बरेच आझुन बाकी आहेत, ते जर लवकरात लवकर केले तरी बरं होईल.
Good morning beautiful and
खूप सुंदर अध्याय मोठा असुन ही तुमच्या सुंदर आवाजा मुळे कंटाळा येत नाही
धन्यवाद, आम्ही आपली प्रतिक्रिया राजेंद्रजीं पर्यंत जरूर पोहोचवू...
Hari om
माउली वर प्रेम आहे न?ज्ञानेश्वरी कळावी असे मनापासून वाटते न?मग मराठी। शिकायला हवे
असे मनापासून वाटते
माउली माउली माउली
शतशतनमन
श्रीज्ञानेश्वरी माउली शतशतनमन
संपुर्ण ज्ञानेश्वरी आध्याय टाका महाराज नब्र विनंती नमस्कार
सुलोचन पाटकर जयजय रघुवीर समथॅ घरीबसुन
Sunder Maharaj avaj khup sunder ahe sarv adhay taka. Vazare v m .
माऊली 15 ते 18 हे ही अध्याय टाका ...
खूप खूप विनंती...
Please contact us on support@sonicoctaves.com . Our associate will be more than happy to help you.
Five ad पाचवा अध्याय टाका महाराज
Khou chan
Je konte vyasani lok aahe tyani swatala kamamdhhe swatahala guntun aapka Kam dev prasann karava
❤ कृपया माउली अध्याय दहावा व अकराव्या पाठवा नमस्कार माऊली
Hari om . I extremely happy.
🎉🎉
🙏🙏गुरुमाऊली🙏🙏
सर्व अध्याय टाकले तर चांगले होईल
Jay hari sarwa adya taka
Best audio
!!जय हरि !!माऊली !! अप्रतिम!!
नमस्कार पण छान अस्तात तर एकदम दोन दिवस
वाढदिवसानिमित्त
कृपया सर्व अध्याय टाकावेत ही विनंती .🙏🙏🙏
दहावा हे पण अध्याय आम्हाला पाठवा
I like it
Superb
Touching to direct heart 💜 . 🎉🎊🎊Love you. thanks 😊😊
Very very good
Ucchar shuddh ani sweet.
@@anantkulkarni4359 ऋ. ऋऋऋऋऋऋ.. ळ
@@anantkulkarni4359 ठठठठठठठठठठठठठठठठफठठठठठफठठठठठठफठफफठठठठठठठठठठठठठठठठठठठठफठठठठठठठठठठठठठठठठठफठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठफठठठठठठठठठठठठफठठठठफठठठठठठठफठठठठठठठठठठठठठठठठठठठठफठठठठठफठफफफठठठठफठफठठठठठफठठफठठठठठठठठठठठठठठफफठठठफठठफफठठठठठठठफ फफफफफफठठठठठठठठठठठठठठठठफठफफफफठठठठठठफठफठठठठठठठठठठठठफठफठठठठफफफफफफठठफठठठठठठठठठठ फळ डफ हा ठठठठठठठफठठठठठठठठठठफठठठठफफठठठठठठठठठठ फळ ठठठठठठठठठठठठठठठठठठठठठफठठठठठठ खा ठठठ बड ठठठठठठठठठठठठठठठठठठठठठफठठठठठठ ठठठ ठठठठठठठफठठठठठठठठठठफठठठठफफठठठठठठठठठठ बँक ठफठठठठठठठठठठ ठठठ ठठठठठठठठठठठठठठठठठठठठठ ठठठ ठठठठठठठठठठठठठठठठठठठठठ ठठठठठफठफठ ठठठ ठठठफफठठठफफठठफफफठफठठठठठठठठठठठ ठठठ ठठ ठठठ फळ ठठठ ठठठठठठठठठठफफठठठठठफफठठठ ठठठ ठफठठठफठठ ठठठ फळ ठठठ ठठठठंठठठ ठठठ ठंफठठठठठठठंठठ ठठठ ठफठठठफठठ ठठठ ठफठ फळ ठठफफठठठठठठ ठठठ ठठठठफठ ठठठ ठठठठठठठठठठठठठठठफठठठठठठफठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठठ ठठठ ठठठठठठठठठठठठठठठठठठठठठ ठठठ ठंठठठठठठठठ ठठठ ठठठठठठठठठठठठठठठठठठठठठफठठठठठठ ठठठ फफफफ ठठठ ठठठठठठठठठठठठठफफ ठठठ ठठ ठठठ ठठठठंठठठ ठठठ ठठठठंठठठ ठठठ ठठठठठ ठठठ ठफठठठफठठ ठठठ ठंठठठठठठठठ चे उत्तर
अप्रतिम पारायण
@@ingalebaba6196 ih kb mn lh ohh kb
Heart touching sound, Really very very nice.
Thank you so much sir for your valuable feedback
Welcome, keep it up.
@@SonicOctavesShraddha औ
🙏🙏🙏
very good.excellent.thanks lot.
Request you please kindly upload all remaining parts.. Its humble request.. so mesmerizing ...
Please Contact support@sonicoctaves.com
Yes
खुप छान ..अप्रतिम आवाज .
खुप मधुर आवाज
जय जय रामकृष्ण हरी
Guruji bakiche adhyap zale asta tar kiti bara zal asta krupaya karana
श्री आदरणीय राजेंद वैशंपायन माऊली,सुंदर आविष्कार आहे. कृपया प्रणाम प्रार्थना करतो की,सव॔ अध्याय मराठी अथ॔ सहित वाचायला मिळेल अशी आशा आहे श्री साईभक्त परशराम ऊफ॔ सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुबंई.
खूप छान आवाज
💟💟
राजेंद्र वैैशंपायन
very good
Padwal B.b. खूप छान राम कृष्ण हरि माऊली
तुम्हाला देवाची देणगी आहे स्पष्ट आवाज सर्व अध्याय असावेत नमस्कार