ज्ञानेश्वरीचे खूप videos youtube वर उपलब्ध आहेत. पण राजेंद्रजी, कुठलंही विश्लेषण नं देता, जशी आहे तशी, अतिशय सुरेख लयीत, चालीत आणि धीरगंभीर आवाजात ही ज्ञानेश्वरी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल खरंच धन्यवाद!! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्ही जे मराठी subtitles दिले आहेत त्यामुळे आणि फक्त त्यामुळेच तुमचे सर्व प्रयत्न १००% आमच्यापर्यंत पोहोचले आहेत! ऐकता ऐकता जेव्हा ती वाचली सुद्धा जाते, तेव्हाच ती नीट आणि सुस्पष्टरित्या कळते. आणि एका अर्थी digital केलीत तुम्ही ज्ञानेश्वरी!! खूप खूप धन्यवाद!!! हा youtube वरचा खरंच एक सुंदर आणि ऐतिहासिक ठेवा आहे!!!
नमस्कार, श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे. ऍप लिंक : bit.ly/shraddha-app आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. टीम श्रद्धा
ऐकतच राहावे असे वाटते. मन एकदम शांत आणि प्रसन्न झाले. माऊली सर्व अध्याय ऑडिओ स्वरूपात मिळावेत हीच अपेक्षा. माऊली आपणाकडून ही सेवा पूर्ण करून घेईल यात शंकाच नाही. मला माझ्या आजोबांची आठवण झाली.

जयगुरुदेव !! ज्ञानेश्वरी चे प्रत्यक्ष अनुभव खात्रीने घेत आहे !! Ref स्वामी लोकनाथतीर्थांचे चरीत्र,पुणे वासुदेव निवास आश्रम !! म्हणून हा सर्व ओवींचा पाठ ऐकून खूप आनंद मिळत आहे !! सुरेश कोरगावकर
मला ज्ञानेश्वरी माऊलीचे दर्शन झाले मला खूप आनंद होत आहे. मला पण या ज्ञानेश्वरी माऊलीच्या पारायण मधून खूप काही शिकण्यासारखं वाटत आहे मी पण शिकण्यास प्रयत्न करीन . मला पण ज्ञानेश्वरी पारायण गोड आवाजात म्हणण्यास. ❤
नमस्कार, आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. bit.ly/shraddha-app या गूगल प्लेस्टोअर मधील ऍपमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी त्याच प्रमाणे इतर दासबोध, गुरुचरित्र, एकनाथी भागवत इत्यादी 600 पेक्षा अधिक तासांचा अध्यात्मिक ठेवा उपलब्ध आहे त्याचा जरूर लाभ घ्यावा.. हे ऍप अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचवावे ही विनंती. धन्यवाद
🙏🚩🪔🌹🙏 जय जय राम कृष्ण हरी माऊली. उच्चारण सुस्पष्ट. पठण उत्तम. अध्याय पठण अस्खलित, श्रवणीय.. स्वर सुस्वर, मधुर ,कर्णमधुर.मन शांत, शुध्द, पवित्र, निर्मळ प्रसन्न,समाधान लाभले . सुख प्राप्त होत आहे .🙏🚩🪔🌹🙏
नमस्कार, श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे. ऍप लिंक : bit.ly/shraddha-app आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. टीम श्रद्धा
नमस्कार, श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे. ऍप लिंक : bit.ly/shraddha-app आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. टीम श्रद्धा
डॉ. नचिकेत दिक्षित तुमचे खूप खूप आमच्यावर उपकार आहेत झानेश्वरीच्या पाच ओव्या वाचल्यापासून माझ्या आजारात खूप फरक पडला आहे, मी बारा वर्षांपासून संधिवाताने आजारी आहे दिवसाला दहा गोळ्या घेऊन जगण्यापेक्षा ज्ञानेश्वर माउलींनी किती सोप्या भाषेत ओव्या लिहील्यामुळे माणसांचे आजार बरे झालेत धन्य धन्य ज्ञानेश्वरी माऊली ❤️❤️🙏🏿🙏🏿

तुमचे आभार मानावयास मजजवळ शब्द नाहीत, गेले 21 दिवस मी ज्ञानेश्वरीचे पारायण करीत होतो . संपूर्णतः समजून घेण्यासाठी आधी मराठी भाषांतर वाचीत असे, नंतर ओव्या मधील दिलेल्या शब्दांचे अर्थ . शेवट ओव्या-वाचन अशी पद्धत अवलंबिली होती . संपुर्ण ज्ञानेश्वरी तुमच्या बरोबर वाचने झाले । तुमचे वाचन, शब्दोच्चार, लयबद्ध पद्धतीने ओव्या म्हणणे एव्हडे सुरेख होते की पारायण फारच सोयीचे झाले, शीण मुळीच जाणवला नाही । तुमचे कोटी कोटी धन्यवाद व साष्टांग नमस्कार .
पुण्यवंताची भारतभूमी विश्वामधि,थोर!भगवंतानी,अर्जुनाला दिले,गितासार!!धृ! भगवद्गितेचे आजोड लेणे संस्कृत देववाणी!गणराया हाती देवुन लेखनी बोले व्यासमुनी!!!या न्यानाचा वेलु पसरला गेला गगनावर!भारतमातेचि लेक लाडकी,विश्वामधि थोर!!न्यानरायानी तिला आणले सजवूनी माहेरी! मर्हाठमोळ लेण लेवुनी केली न्यानेश्वरी!!भक्त आणि भगवंत झाले पहा एकसंध दोन्ही! आर्जुनाला निमित्त करुन दिली विश्वाला बोधवाणी!!भगवाद्गितेचा अमोल
श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सूर्य किरणे तेजोळले अंतराळी प्रत्यक्ष परमेश्वर चराचर व्यापुनी ठेव
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी राम कृष्ण हरी माऊली.
सुंदरच
44:57 😊😅 44:58 😊 45:06 45:07 😅
ड
ज्ञानेश्वरीचे खूप videos youtube वर उपलब्ध आहेत. पण राजेंद्रजी, कुठलंही विश्लेषण नं देता, जशी आहे तशी, अतिशय सुरेख लयीत, चालीत आणि धीरगंभीर आवाजात ही ज्ञानेश्वरी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल खरंच धन्यवाद!! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्ही जे मराठी subtitles दिले आहेत त्यामुळे आणि फक्त त्यामुळेच तुमचे सर्व प्रयत्न १००% आमच्यापर्यंत पोहोचले आहेत! ऐकता ऐकता जेव्हा ती वाचली सुद्धा जाते, तेव्हाच ती नीट आणि सुस्पष्टरित्या कळते. आणि एका अर्थी digital केलीत तुम्ही ज्ञानेश्वरी!! खूप खूप धन्यवाद!!! हा youtube वरचा खरंच एक सुंदर आणि ऐतिहासिक ठेवा आहे!!!
😅 20:03 xm,
❤
राम कृष्ण हरी
❤❤️❤️
कोटी कोटी दंडवत
सर्व अध्याय जर असे मिळाले तर खूप छान होईल माऊली 🙏🙏🙏
जय हरी 🙏🙏🙏
नमस्कार,
श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे.
ऍप लिंक : bit.ly/shraddha-app
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
टीम श्रद्धा
ऐकतच राहावे असे वाटते. मन एकदम शांत आणि प्रसन्न झाले. माऊली सर्व अध्याय ऑडिओ स्वरूपात मिळावेत हीच अपेक्षा. माऊली आपणाकडून ही सेवा पूर्ण करून घेईल यात शंकाच नाही. मला माझ्या आजोबांची आठवण झाली.
नमस्कार,
श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे.
ऍप लिंक : bit.ly/shraddha-app
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
टीम श्रद्धा
जयगुरुदेव !! ज्ञानेश्वरी चे प्रत्यक्ष अनुभव खात्रीने घेत आहे !! Ref स्वामी लोकनाथतीर्थांचे चरीत्र,पुणे वासुदेव निवास आश्रम !! म्हणून हा सर्व ओवींचा पाठ ऐकून खूप आनंद मिळत आहे !! सुरेश कोरगावकर
खूप छान गुरुवर्य मी आपला आभारी आहे धन्यवाद
जय जय राम कुष्ण हरी तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली तुमच्या चरनी शतकोटी नमन🙏👍🙏
रामक्रष्णहरी!
खूपच छान माऊली
तूम्ही एक महान कार्य केले आहे
आम्ही आपले फार फार आभारी आहोत
महाराज ज्ञानेश्वरीचे संपूर्ण अध्याय पाठवाना प्लिज, खूप छान आहे, परंतु मोजकेच अध्याय आहेत, संपूर्ण ज्ञानेश्वरी चे अध्याय पाठविले तर बरे होईल माऊली.
नमो नमो ज्ञानदेवा...
जय हरी माऊली, नविन पारायणाकरिता अतिशय उपयुक्त, सर्व अध्याय आवशक आहेत खुप छान प्रयत्न
कृपया आम्हाला info@sonicoctaves.com या इमेल वर संपर्क साधावा. आमचा कर्मचारीवर्ग आपणास माहिती देईल.
ओंम गुरु देव
श्री ज्ञानेश्वर माऊली
श्री स्वामी समर्थ
पांडुरंग हरी वासू देव हरी
सुंदर, मधुर स्वर !! उत्कृष्ट ताल !! श्री ज्ञानेश्र्वरी म्हणजे कल्पतरुच !!! त्रिवार वंदन !!
Vamanrav Rane
खुपच सुंदर 👌👌👌
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी: th-cam.com/play/PL8C1sHOS-VVQ6svzKNsrCI-FIsEVWYwTR.html
राम कृष्ण हरि❤🙏🏻🙏🏻💐💐मावली
Thanks lot
खुप छान आहे स्वरात आणि ठळक आवाजात बोलत आहे धन्यवाद माऊली
ज्ञानेश्वर माऊली चं दर्शन घडलं 🙏
ऐकतांना फार गोड वाटते. मन प्रसन्न व तृप्त झाले माउलीची कृपा.
🎉🎉🎉good nice supar beautiful रामकृष्ण हरी ओम साईराम🎉❤❤😊
अप्रतिम. आज पहील्यांदा ऐकताना डोळे पाणावले.
खूप छान आवाजात ज्ञानेश्वरी वाचन केले माऊली आपल्या वाचनाला माझे मनापासून वंदन
अप्रतिम
सुंदरच अतिशय सुंदर. राम कृष्ण हरी गोविंद हरी गोविंद हरी
Faracha chan
।। ॐ।। शुभ सकाळ माऊली ची कृपा।।ॐ।।
ऐकुन मनला समाधान वाटले रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद🙏💕
Khup chhan
माऊली सर्व अध्याय पाहिजे होते खूप मन प्रसन्न होते 🙏ज हरी माऊली 🙏
Jay hari
Tya kontya oli Aahet
मला ज्ञानेश्वरी माऊलीचे दर्शन झाले मला खूप आनंद होत आहे. मला पण या ज्ञानेश्वरी माऊलीच्या पारायण मधून खूप काही शिकण्यासारखं वाटत आहे मी पण शिकण्यास प्रयत्न करीन . मला पण ज्ञानेश्वरी पारायण गोड आवाजात म्हणण्यास. ❤
😊
राजेंद्र वंश पाय याची पूर्ण ज्ञानेश्वरी अधाय पाठवातुम्ही खूप छान ज्ञानेश्वरी वाचता रामकृष्णहरि
Pu out ooohoopioo9ohhhhh0jjjuiiupppppppppp0hjhhho9j
नमस्कार,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
bit.ly/shraddha-app
या गूगल प्लेस्टोअर मधील ऍपमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी त्याच प्रमाणे इतर दासबोध, गुरुचरित्र, एकनाथी भागवत इत्यादी 600 पेक्षा अधिक तासांचा अध्यात्मिक ठेवा उपलब्ध आहे त्याचा जरूर लाभ घ्यावा.. हे ऍप अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचवावे ही विनंती.
धन्यवाद
🙏🚩🪔🌹🙏 जय जय राम कृष्ण हरी माऊली. उच्चारण सुस्पष्ट. पठण उत्तम. अध्याय पठण अस्खलित, श्रवणीय.. स्वर सुस्वर, मधुर ,कर्णमधुर.मन शांत, शुध्द, पवित्र, निर्मळ प्रसन्न,समाधान लाभले . सुख प्राप्त होत आहे .🙏🚩🪔🌹🙏
बहुत सुन्दर आध्याय महाराज आपके कार्य को मेरा सलाम
जय हरी माऊली !!!!!!
मनःपूर्वक धन्यवाद🙏
सुदर आती प्रतिम माऊली राम कृष्ण हरी
अति सुन्दर 🙏🏻
हृदयपूर्वक धन्यवाद अनमोल ठेवा दिल्याबद्दल आवाज अप्रतिम👌👌🙏
धन्य काळ त्याने तुम्हाला बुध्दी दिली आणि ही सेवा तुमचा कडून घडऊन आणली आसीच सेवा चालु राहुद्या.
ज्ञान व बुद्धिचा योग्य ठिकाणी उपयोग केला आपण. राम.
वाचावी ज्ञानेश्वरी ।डोळा पहावी पंढरी॥ ज्ञान होय अज्ञानासी।ऐसा वर या टिकेसी॥माऊली माऊली माऊली...🙏
।। माऊली ।। राम कृष्ण हरि झक्ष
।। माऊली ।। राम कृष्ण हरि
Dyaneshwsri
।। माऊली ।। राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
अप्रतिम आहे ज्ञानेश्वरी पारायण
श्री. राजेंन्द्र वैशंपायन आपल्या आवाजात अविट गोडी आहे खुप सूंदर...👌
धन्यवाद. आम्ही आपली प्रतिक्रिया राजेंद्रजी ना कळवतो.. कृपया विडिओ अधिकाधिक शेअर करावा ...
सुंदर ,सुस्पष्ट वाचन आणि संयमित आवाज , तुमच्या बरोबर वाचता पण येते , खूप धन्यवाद 😊
नमस्कार,
श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे.
ऍप लिंक : bit.ly/shraddha-app
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
टीम श्रद्धा
श्री राम कृष्णा हरि माऊली आळंदी देवाची
Chan congratulations ❤
माझें ज्ञानेश्वरी चें पारायण दरवर्षी श्रावणात होतं असतें... पण पुन्हा पुन्हा श्रावणाचा आनंद द्विगुणित करणारी एकमेव " ज्ञानेश्वरी " 🙏
नमस्कार,
श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे.
ऍप लिंक : bit.ly/shraddha-app
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
टीम श्रद्धा
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी..
ओम शांती मेरे प्यारे शिव बाबा 🎉 शरी गुरुदेव माऊली 🎉!
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
आपल्या मधुर वाणीने ज्ञानेश्वरी समजून घेणेस निश्र्चितच मदत होईल.जयहरी माऊली.🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद. आम्ही आपली सूचना आमच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवू. कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करा व सर्वांना या चॅनेलबद्दल सांगा..
Khoob khoob dhanyvad
॥ जय श्रीकृष्ण ॥, ज्ञानेश्वर महाराज की जय ●
खूप खूप धन्यवाद माऊली एकदम सुंदर आणि स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे आणि त्यावर स्पष्ट आणि गंभीर आवाजात पारायण केले आहे 🎉🎉👍👏👏🙏
फार फार अभिनंदन
एकतच रहावे
Thank you very much
माऊली, राम कृष्ण हरी 🙏 ऐकून मन फार प्रसन्न झाले. 🙏 राम कृष्ण हरी 🙏
जय हरी माऊली एकदम गोड आवाज
माऊली महाराज तुमचे पारायण खूप सुंदर आहे अध्याय दुसरा पारायण करा 👌👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩📙📙📙📙📙📙 क्षी ज्ञानेश्वरी
कृपया आम्हाला info@sonicoctaves.com या इमेल वर संपर्क साधावा. आमचा कर्मचारीवर्ग आपणास माहिती देईल.
🙏
श्री ज्ञानेश्वरी जय जय राम कृष्ण हरी
Khup chan
जय जय राम कृषण हरी
डॉ. नचिकेत दिक्षित तुमचे खूप खूप आमच्यावर उपकार आहेत झानेश्वरीच्या पाच ओव्या वाचल्यापासून माझ्या आजारात खूप फरक पडला आहे, मी बारा वर्षांपासून संधिवाताने आजारी आहे दिवसाला दहा गोळ्या घेऊन जगण्यापेक्षा ज्ञानेश्वर माउलींनी किती सोप्या भाषेत ओव्या लिहील्यामुळे माणसांचे आजार बरे झालेत धन्य धन्य ज्ञानेश्वरी माऊली ❤️❤️🙏🏿🙏🏿
उच्चार इतके स्पष्ट आणि सुंदर आहेत, श आणि ष चा फरक सुद्धा कळून येतो. हरिओम🙏
हरि ॐ
Dhanyavad
मनापासून धन्यवाद.🙏🙏
नविन वाचकांना खुप छान.
ऐकत राहावेसे वाटते,धन्यवाद..🙏🙏
लय भारी
अत्यंत स्पष्ट उच्चार आणि यथायोग्य आवाज ,यामुळे श्रवण खूप खूप छान झाले! अत्यंत आभारी !!🙏
माऊली धन्यवाद
माऊली माऊलीज्ञानेश्वर माऊली
खूप खूप धन्यवाद
श्रीज्ञानराज माऊ👍👍👍👍👍👍👍👍👍ली की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐🌸🌸🌸🌸🌹🌹🌹
Kiti adhyay astat ho dhyaneshwarit😢😢
नमस्कार,
श्री ज्ञानेश्वरी चे सर्व अध्याय त्याचप्रमाणे जवळ जवळ ६०० तासांचं अध्यात्मिक साहित्य आमच्या सॉनिक ओक्टेव्हज् श्रद्धा या ऍपवर गूगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे.
ऍप लिंक : bit.ly/shraddha-app
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
टीम श्रद्धा
राम कृष्ण हरी दादा आवाज पण छान आहे आणि तुमच वाचन पण मस्त आहे 🙏🙏🙏श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
Khup chyan
Aaple khup khup aabhaar ya kruti saathi. Dnyaneshwari aikun tari aamchya saarkhe mudhh bhavsagar taru
जय जय राम कृष्ण हरी
जय सांईराम
पारायण वाचनासाठी खूप ऊपयुक्त
राम कृष्ण हरि माऊली खुप छान
ओव्यांमध्ये श्लोकसुद्धा आवश्यक आहेत ,धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी गुरुजी अप्रतिम जय हरी
dhanya dhanya vatale
खुपच छान मन भरून गेल ऐकल्यावर
राम कृष्ण हरी!!
तुमचे आभार मानावयास मजजवळ शब्द नाहीत, गेले 21 दिवस मी ज्ञानेश्वरीचे पारायण करीत होतो . संपूर्णतः समजून घेण्यासाठी आधी मराठी भाषांतर वाचीत असे, नंतर ओव्या मधील दिलेल्या शब्दांचे अर्थ . शेवट ओव्या-वाचन अशी पद्धत अवलंबिली होती . संपुर्ण ज्ञानेश्वरी तुमच्या बरोबर वाचने झाले । तुमचे वाचन, शब्दोच्चार, लयबद्ध पद्धतीने ओव्या म्हणणे एव्हडे सुरेख होते की पारायण फारच सोयीचे झाले, शीण मुळीच जाणवला नाही । तुमचे कोटी कोटी धन्यवाद व साष्टांग नमस्कार .
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपली प्रतिक्रिया आम्ही राजेंद्रजींपर्यंत नक्की पोहोचवू. कृपया आमचा चॅनेलबद्दल इतरांनाही सांगा व प्रसार करा.
पुण्यवंताची भारतभूमी विश्वामधि,थोर!भगवंतानी,अर्जुनाला दिले,गितासार!!धृ! भगवद्गितेचे आजोड लेणे संस्कृत देववाणी!गणराया हाती देवुन लेखनी बोले व्यासमुनी!!!या न्यानाचा वेलु पसरला गेला गगनावर!भारतमातेचि लेक लाडकी,विश्वामधि थोर!!न्यानरायानी तिला आणले सजवूनी माहेरी! मर्हाठमोळ लेण लेवुनी केली न्यानेश्वरी!!भक्त आणि भगवंत झाले पहा एकसंध दोन्ही! आर्जुनाला निमित्त करुन दिली विश्वाला बोधवाणी!!भगवाद्गितेचा अमोल
ठेवा आम्हा धरोहर!भगवंतानी अर्जुनाला दिले गितासार!!
उगीयेचि माथा ठेविजे चरणी
हेचि भले..
❤❤
🚩रामकृष्ण हरी माऊली 🚩💐🙏 खूप छान पारायण केले मन प्रसन्न झाले 🙏
संत ज्ञानेश्वर माऊली जगाची आई 🙏👍🌹🌹👌🙏
छान माऊली
kuntika tigade g
आपला आवाज उत्तमच आपण. रामरक्षा पण छानच म्हटली आहे. धन्यवाद आपणाला.
माऊली तुमचे अभिनंदन
खुप सुंदर पारायण ,पुढे संपूर्ण पारायण द्यावे हि विनंती
जय हारी माऊली
Jai hari Mouli..samyak asthi
अतिशय सुंदर आणि स्पष्ठ पारायण 💐💐💐🙏🙏🙏👏
🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏 खुपचं छान वाचन माऊली ऐकुन मन प्रसन्न झाले ऐकतच राहावे वाटते अभिनंदन 🌺💐🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अतिशय सुंदर वाणी नविन वाचन करण्यायाला सहजपणे वाचन आणि ऐकून मनाला प्रसन्न वाटले मनापासून आभार मानते
👌👌
A
खूप छान
अतिशय मन प्रसन्न करून जी मनाला मोहून टाकणारे जय हिंद जय भारत
माऊली संपूर्ण ज्ञानेश्वरी 18 अध्याय पारायण आम्हाला तुमच्या अशा आवाजात पाठवा तुमच्या मुखातून सरस्वती बोलत आहे असे आम्हाला वाटते
अद्भुत, अप्रतिम, अवर्णनीय!
ओम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
ऑम नमस्कार
जय हरी माऊली. अप्रतिम
Jay dyanawahare
सुंदर अप्रतिम वाचन थोडं फास्ट वाचलं तरी चालेल
राम कृष्ण हरी🙏🙏
अप्रतिम सुंदर आवाज..स्पष्टीकरण.. धन्यवाद जी🌹🌹👏🙏
संत ज्ञानेश्वर महाराज
शतशः प्रणाम.
🙏☺️🚩
🙏🙏Mazya Aaila khop aavdle🙏🙏 thankyou🙏🙏
Atishay chan
माऊली!👌💐👌
जय जय हरी माऊली खूप छान ज्ञानेश्वरी पारायण पठन