माहिती खरी वाटण्यासाठी आधी तुम्ही स्वतः तुमचे पांढरे केस दाखवून मग तो dye लावून कसे काळे झाले हे दाखवायला हवे होते. तसेच किती दिवसांनी पुन्हा लावावे तेही सांगितले नाहीये. एकूण माहिती अर्धवट आहे...उपाय सोपा अन् घरगुती वाटला तरी.
हल्ली लोक काहीही व्हीडीओ बनवतात. हेअर डाय इतका सोप्या पद्धतीने करता आला असता तर सर्व हेअर कलर प्रोडक्ट्स बंद झाले असते. स्वागत तोडकर पण केसांवर वेगवेगळे प्रयोग व तेल सांगत असतात. एकच खात्रीशीर उपाय सांगत नाही. त्यांनीच एखादे hair fall control oil तयार करून बाजारात विक्रीसाठी आणावे
मॅडम सर्वात सोपा घरगूती उपाय सांगीतल्या बदल धन्यवाद 👌👌👌
ताई , हे तर असं झालं , काखेत कळसा आणि गावाला वळसा. एवढी उपयोगी आणि नैसर्गिक पद्धत दाखवल्या बद्दल आपले धन्यवाद.
🖤🙏
छान अतिशय साेपी&उपयुक्त माहिती मिळाली ,👌👌🌹🌹👍
खूप सुंदर , सोपा उपाय !!!
वा अप्रतिम कलर नारळाचा कलर...
Far.surekh.khupachchhan
खूप छान ताई श्री गूरूदेव
फारच छान उपाय आहे,अन् घरगुती,
नक्की करुन बघीन.
केला का उपाय? काही उपयोग ?
Khuop Chan Dhanyawad
खूप छान सोपी पद्धत आणि घरगुती
अदभूत प्रयोग,घरच्याघरी करायला सोपी पध्दत.अवश्य करून बघेन. धन्यवाद.
फारच छान आम्ही करु❤
Farach sunder disate lamb kesamul no.1 chhan sangitale. Satish
Vaa Vaa Vaa kharach farach utkrustha upaya, Dhanyavad 👍
🙏
एक दम छान वाटला ताई
👌👌 खूप छान
Thanks for information mam
Very very Good Method. Thanks.
Khup chan natural remedy ashyach natural remedy aamchya sati nehmi ghevun ya hi vinanti ani manpurvak dhanyavad👏👏💐
खूप छान केस. झाले
खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद
Khup upyogi and chemical free upay sangitlya baddl dhanywad ma'am.
Masta gharguti upay aahe madam natural aani chemical free
Thank you so much 😊😊😊😊😊
Nice trick of hair dying
Good. Thank u. I will try it.
Does this really work?
@@snehakadam8468 no benefit
False
खुप छान सुंदर अशी घरगुती महिती दिली त्या बद्दल धन्यवाद ताई
फार छान व्हिडिओ...
अगदी साधा आणि सोपा उपाय सांगितला . धन्यवाद.
Kiti bore karnar, tech tech bolun tile pass karu naka
khup chhan....
Khupach chhan
खुप वाईट आहे
Nice and easy method. Thank you
Waw mast sadh sop fukat 👍👍👍 great
खरंच छान मी लावली काळें झाले
Really ka
Mast didi
खूप छान आहे, अशी माहिती, मी पण करेन, खूप खूप धन्यवाद,
W
V nice aik number
खूपच छान माहिती दिलीत 👍👍
छान माहिती दिली आहे मस्तच 👌👌😊
Nice. Thank you.
Nahi sarkha hya mixture ni massage karaycha ka and Hair var one hr thevle mixture tari effect padel ka. Please suggest
खुप छान माहिती 👌👌👍
खूप छान माहिती मिळाली 👍
Khul chaan mahiti ......agdi natural ❤️
खूप छान लॉक डाऊन मध्ये चांगल्या उपयोगाचे आहे
Khup chhan thanks.
Kupch mast
Very goodthank you.
Khup chan remed
Good idea
Khup chan ani anokha 👌👌
Mastt👌👌😋😋
Mst 👌👌👌👌
सुंदर माहिती... धन्यवाद..
Khupach chan vatla mala video👌
👌
Khupch chhan taae dhanyawaad.
सुंदर
Chemical virhit aahe, khup ch Chan idea aahe , nkkich krun bghu 👍
Nice information 👍
खुप छान माहिती दिली व अतिशय सोपी
खुपच छान माहिती मिळाली पण हा डाय कितीदिवस टिकतो
शून्य दिवस 😅
@@prathameshmore3945 khot ahe karun baghitle me ullu banvate ahe
@@anilmarathe9878 same
Chan khup aahe video
छान व्हिडीआे
chan
Atti uttam
Easy and nice
माहिती खरी वाटण्यासाठी आधी तुम्ही स्वतः तुमचे पांढरे केस दाखवून मग तो dye लावून कसे काळे झाले हे दाखवायला हवे होते. तसेच किती दिवसांनी पुन्हा लावावे तेही सांगितले नाहीये. एकूण माहिती अर्धवट आहे...उपाय सोपा अन् घरगुती वाटला तरी.
👍🙏
Mast kaku
Madam chan maheti tumchakdun bhetaliy dhanyvad
Welcome 💖 stay connected
Nise
किती दिवस केस काळे टिकून राहतात माहिती मिळावी
खुप छान ताई 👍
Very nice information
👌Definitely I will try this, Thanks for sharing 🙏
&g^
चांगले आहे.ghrghuti उपाय.
Chan
आभार
Thanks
Nice 👌👌
Nice and good 👍
👍💯💯💯🌹🌹🌹🙏🏻
जर नारळाची शेंडी जाळून पावडर करायची होती तर गॅस वर कश्याला , आपण जाळून पण करू शकतो ना..?
फ्लॅट मध्ये जमत नाही ते,म्हणून भांड्यात गॅस वर केले असावे
👍🏻👍🏻
Nice
Tai saheb
Khupach chhan
Khup chhan 🙂🙏🏻
Welcome
खूप छान
तुम्ही तुमच्या केसांना लावून दाखवा ना.. video skip n krta 😒😏
Tech bgha na aaplyala kas samjnar 🤦♀️
हल्ली लोक काहीही व्हीडीओ बनवतात. हेअर डाय इतका सोप्या पद्धतीने करता आला असता तर सर्व हेअर कलर प्रोडक्ट्स बंद झाले असते. स्वागत तोडकर पण केसांवर वेगवेगळे प्रयोग व तेल सांगत असतात. एकच खात्रीशीर उपाय सांगत नाही. त्यांनीच एखादे hair fall control oil तयार करून बाजारात विक्रीसाठी आणावे
🤣🤣😂🤣🤣
~?
@@charusheelaabhang4826 पण मी केले उपाय मला फरक आहे स्वागत तोडकर चा केसांचे उपाय 100% result आहे
No chemical, nice tai
Dhanyawad
Good 🙏
Nice
Chhan🙏
Khoob Chan tai 👌👌🙏🙏
स्वतः पहिला वापरून दाखवा कि
मग दुसरे वापरतील
Khupch chan mahiti dilit
Mast mahite Tai
Kup chan
Changli mahiti dilit tai
Changla sopa upay ahe,karun pahayo
सुपरहिट
Very Nice 👌
Unique use 👌
🙏vdo like and share
छान माहिती कायमचे केस काळे होतात का .आठवड्यांत किती वेळा लावायचे .
चांगली माहिती दिली ताई !
p
Khup chan information... without chemical mhanje best.. pan kiti divas tikel?