प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला सी, Best प्रस्तुती महिला मंडळ तुकडोजी भजन स्पर्धा 2018

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2020
  • ©™ Shirishkumar Patil 9421818695 Please subscribe this channel
    Touch the bell icon for new Videos.घंटी ला टच करा. सतत नवीन VIDEO पहा.
    भजन - ११३ प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ? ॥धृ॥ कुणाला भाग्य देवोनी, बसविले मंचकावरती । कुणी किति कष्ट जरि केले, तरी राहतात उपवासी ॥१॥ कुणाला झोपडी नाही, रहाया तिळभरी कोठे । तया मुल-बाळ बहु देशी, मजा बहु लांबुनी बघशी ॥२॥ कुणी करताति नवसाला, करोडो द्रव्य देवोनी । न देशी पुत्र एखादा, असा का भेद तुजपाशी ? ॥३॥ कुठे हे दे, कुठे ते दे, न देशी सर्व कोणाला । सुखास्तव झुरती सारे, कळेना मार्ग कोणासी ॥४॥ म्हणे तुकड्या तुझी लीला, पहाता वेद मौनावे । दीन अम्हि काय सांगावे, तुझी माया असे कैसी ? ॥५॥

ความคิดเห็น • 8

  • @flamebale6
    @flamebale6 4 หลายเดือนก่อน +1

    Superb ❤

    • @electroparth
      @electroparth  4 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @shubhamtundulwar7940
    @shubhamtundulwar7940 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुन्दर

  • @gopallohar7892
    @gopallohar7892 3 ปีที่แล้ว +1

    Kup chan jay guru

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @rounakrajuabhare.abhare5050
    @rounakrajuabhare.abhare5050 3 ปีที่แล้ว

    सुंदर.

  • @dudeshwarkirnapure2012
    @dudeshwarkirnapure2012 8 หลายเดือนก่อน +1

    Fela aahe

    • @electroparth
      @electroparth  8 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐