Mahanubhav Panth Song | नॉनस्टॉप महानुभावपंथ भजन | Mahanubhav Bhakti Geet | चक्रधर स्वामी भजन|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- Mahanubhav Panth Song | नॉनस्टॉप महानुभावपंथ भजन | Mahanubhav Bhakti Geet | चक्रधर स्वामी भजन| #Song
#चक्रधर_स्वामी_भजन #Mahanubhav Panth Song #नॉनस्टॉप_महानुभावपंथ_भजन #Chakradhar_Swami_Song
********************************************
नवरात्री महोत्सव 2023 निमित्त आम्ही तुमच्या साठी गायक - कृष्ण कुमार देशमुख तसेच भूषण जाधव यांनी गायलेले लोकप्रिय नॉन स्टॉप चक्रधर स्वामी भजन घेऊन आलोय नक्की ऐका.. 🙏😊
*******************************************
Hits Of Kumar Chiranjiv Mahanubhav Panth Song
Hits Of Krushan Kumar Deshmukh Mahanubhav Panth Bhajan
Hits Of Bhushan Jadhav Mahanubhav Panth Song
******************************************
नॉनस्टॉप चक्रधर स्वामी भजन
Nonstop Mahanubhav Panth
गीत/संगीत - कुमार चिरंजीव
गायक - कृष्ण कुमार देशमुख / भूषण जाधव
माझा म्हणजेच कुमार चिरंजीव चा सर्व संत महंत तसेच सर्व सदभक्तांना सादर दंडवत प्रणाम आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळे आज आमचे गाणे व भजने हे लाखा पेक्षा जास्त ऐकल्या गेले आहे आणि असेच प्रेम आपण समोर सुद्धा आमच्या गाण्यावर व भजनावर करत रहाल अशी मला आशा आहे...
माझ्या देवाचं रिद्धीपूर, प्रभु चक्रधर स्वामी, चक्रधरा तु माझा मी तुझा, तुझ्या मांडीची उशी, किती जीव तो भाग्यवंत, ने बा ने मोक्ष पदासी ने, गोदावारीच्या रम्य तिरावर, कैवल्याचा धनी माझा चक्रधर अशा सुप्रसिद्ध गाण्यांना आपण जे प्रेम दिलं त्या बद्दल आपले सर्वांचे खुप खुप आभार... 💐💐😊🙏
असेच आपल्या सर्वांचे प्रेम आमच्यावर कायम राहूद्या असाच पुढेही आम्हाला सपोर्ट आपण करत रहा माझा परमेश्वर श्री कृष्ण महाराज, श्री दत्तप्रभू, श्री चक्रपाणी प्रभु, श्री गोविंदप्रभु, श्री चक्रधर स्वामी माझे सर्व पंचावतार प्रभू ना मी प्रार्थना करतो....
दंडवत प्रणाम.. 🙏😊💐💐
************Kumar Chiranjiv****************
खूप छान भजन आहे दंडवत दादा
दंडवत ... कुमार चिरंजीव
खूपच छान भजन आणि आवाज खूपच छान असेच आणखी मनाला स्पर्श करणारे भजन टाका ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान दंडवत 🙏🙏
खूप खूप छान दंडवत प्रणाम🙏🌹
दंडवत प्रणाम दादा
आपला नाॅनस्टाॅप महानुभाव पंथ भजन हा एल्बम खूप छान वाटला. आपण लिहिलेले संपूर्ण गीत खूप छान आहेत. त्याचप्रमाणे श्री भुषण जाधव सरांनी त्यांच्या खूप सुरेल आवाजात गाऊन गीत अजरामर केलेत.
दंडवत प्रणाम.
मनःपूर्वक आभार.. 😊😊🙏🙏😊😊
दंडवत प्रणाम🎉🎉
🙏😊
Dandvat Pranaam🙏
Dandvat pranam ji very nice Bhajan
Dandvat pranam 🙏🙏🙏
khup sundar kumar dada
Thanks.. 😊🙏
Dandwat-Pranam. 👏💐🙏🌹very nice, bahut khoob👌👌
Dandavt dada
Dandvat. Pranam
Dandvat pranaam 👏
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
फारच सुंदर आहे हेभजन
धन्यवाद.. 😊😊🙏
Dandwat pranam babaji 🌹
दोन्ही गायक अतिशय सुंदर गातात...❤❤❤
मनःपूर्वक आभार.. 😊
खूपच छान
Dandvat pranam Baba ji
Nice.voice.and.song.boss
kiti jiv to bhagyavant mast bhajan khup sundar
🙏😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤khupch chan dada talodhi madhe punha 1da हाजरी ahe tumchi
M
Ridhapur Darshan th-cam.com/video/6Z5_cBMTVGs/w-d-xo.htmlsi=XTmEvGEKQAbZ7nDL
Kiti jiv to bhagyavant harmonium var shikava kase vajbayche
Khup chan gayak labhle mahanubhav panthala ❤😊
दंडवत खूप छान भजन 🙏🙏🙏
Dandvat. Pranam
दंडवत प्रणाम.
Dandvat pranam
🙏🙏Dandvat pranam❤❤❤🙏🙏
Khup Chan aavaj aahet tumche sar aaikatch raha vatat bajan... 🙏
दंडवत प्रणाम 🙏🙏
Dandvat.pranam
दंडवत प्रणाम 🙏
Dandavt pranam
दंडवत प्रणाम 💐🙏🌷👏
दंडवत प्रणाम
❤ nice 👍
खूप खूप छान दंडवत प्रणाम🌹🌹🌹🙏🙏🙏
डोळ्यात अश्रू आले अशी भजनाची शब्दरचना त्यांना लाभलेला आवाज दुग्धशर्करा योग म्हणतात तो यालाच. दंडवत प्रणाम.
खुप खुप आभार दादा.. 🙏😊
Dandavat pranam
Dandvat prnam kupach sunder bhajan
खुपच छान दादा
Dandvat bhushan dada cha Aawaj khup chan ahe....Bhajan 👍👌
🙏😊
Dandvat pranam 🙏🏽🌹
Dandwatpranam prabhu
nice
Khupch apratim
खूप सुंदर गायन 🎉🎉🎉🎉🎉🎉
dandvat Pranam..🙏
Dandavat pranam
मन प्रसन्न करून टाकणारे भजन
दंडवत प्रणाम
Dandvat pranam 👃👌👌👌
DAANDVAAT PRANAAM JI 🙏🏼 🌹 ♥️
दंडवत प्रणाम खूप छान मन रमून जाते
खूप छान भजन ❤