आदरणीय साहेब मी आपली व्याख्याने नेहमी ऐकतो आपल्या व्याख्यानातून मला सदैव प्रेरणा मिळते.अनेक मोलाच्या गोष्टी शिकायला मिळतात.आपल्या एका व्याख्यानातून हजार पुस्तकातील क्रीम नॉलेज मला प्राप्त होते याचा आनंद आहे.मी आपला सदैव ऋणी आहे.आपण समाजाच्या उद्धाराचा जो वसा घेतलेला आहे त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.आपणास निरामय दीर्घ आयुष्य लाभो, आपल्या हातून समाजाची निरंतर सेवा घडत राहो कधीतरी आपली भेट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
सर नमस्कार तुम्ही आमच्या तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून तुमचे काम आम्ही जवळून पाहिलेले आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी आहे घालवाड गावचा रहिवासी
❤❤सर,वास्तव व्याख्यान आहे,आपणास,प्रशासन मधील,अध्यत्मिक असे मोठा अभ्यास आहे,आम्हाला सद्या काय हवे आहे,त सर आमच्या पर्यंत पोहचले आहे,छान चार्जिंग करणारे लाजवाब व्याख्यान ऐकण्यास मिळाले,,खूप खूप धन्यवाद सर,❤❤
राम कृष्ण हरी!!! साहेबाचे हाताखाली कोल्हापूर जि. प.v शिरोळ येथे काम करण्याची सुसंधी मिळाली.मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. कधीही केबिन मध्ये स्वा क्षरी साठी जावे लागले तर शब्द बाहेर येत नव्हते. डोळे भरून येत असत. हाताखाली काम करीत असताना कामाचा आनंद कसा घ्यायचा हे शिकले.

अतिशय सुंदर आणि जगात कसं चाललंय ही वस्तुस्थिती माडणारे वास्तववादी व्याख्यान धन्यवाद सर
मन भरून आले . अश्या व्यक्ती समाजात असल्यातर समाज , पुढची पिढी नक्कीच चांगली घडल्याशिवय राहणारा नाही .
खूप छान व्याख्यान सर आपला जीवन प्रवास सुखाचा होओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
Respected Indrajit Deshmukh sir
I am very impressed by hearing your ispirig thoughts.
Excellent thoughts on the occasion of the teacher"s day .
.
सर नमस्कार तुम्ही आमच्या तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून तुमचे काम आम्ही जवळून पाहिलेले आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी आहे घालवाड गावचा रहिवासी
❤ खूप छान
सर खूप सुंदर व्याख्यान.प्रेरणादायी मार्गदर्शन.
❤❤सर,वास्तव व्याख्यान आहे,आपणास,प्रशासन मधील,अध्यत्मिक असे मोठा अभ्यास आहे,आम्हाला सद्या काय हवे आहे,त सर आमच्या पर्यंत पोहचले आहे,छान चार्जिंग करणारे लाजवाब व्याख्यान ऐकण्यास मिळाले,,खूप खूप धन्यवाद सर,❤❤
अप्रतिमच व्याख्यान शांतपणाने एकता आले
Khup Chan ahe Sir
खूपच छान व्याख्यान आहे काकाजी... विचार, संस्कार, आणी संस्कृती... सामाजिक जडणघडन सुसंकृत व्हावी म्हणून यासाठी काकाजीचें प्रयत्न असतात...
अप्रतिम व्याख्यान ,मनाचा ठाव घेणारे शब्द आणी तळमळ ,खुप सुंदर सर
मी आयुष्यात पाहिलेला एक प्रज्ञावंत माणूस. काकाजी तुम्हाला उदंड दीर्घ आयुष्य लाभो व अशीच समाजसेवा तुमच्या हातून घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...😢😢
खुप मोठा आधार आहे विचार करायला लावणारा खुप सुंदर
Khupach abhyasu bhashan
Very nice and inspiring thoughts sir.
ग्रेट सर
Great ❤
धन्यवाद!
खूप छान व्याख्यान सर धन्यवाद
अनमाेल मार्गदर्शन शब्दांन मध्ये स्फूर्ति होती सर तुम्हाला त्रिवार वंदन ❤
खूप छान मार्गदर्शन
खुप खुप छ्यान मार्गदर्शन.आभार.
Best lecture.l wish many audiances hear it . Thanks to Deshmukh sir for delivering it.
Best.
Very very good lekcher sir
खुप सुंदर मेसेज समाजासाठी...❤❤❤
खूप खूप छान
Very nice 🎉🎉🎉❤
GOOD
Great.
खूप छान भाषण सर.
jai ho
।
Nice sir
अतिशय उत्कृष्ट
Very nice sir
Excellent speech sir .very motivational speech . 🙏🙏
सुंदर
खुपच अर्थपूर्ण स्पिच आहे. 👌👌🙏🏻🙏🏻💐💐
स्पिच
Gret sir
Thank You Kakaji ❤
राम कृष्ण हरी!!! साहेबाचे हाताखाली कोल्हापूर जि. प.v शिरोळ येथे काम करण्याची सुसंधी मिळाली.मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. कधीही केबिन मध्ये स्वा क्षरी साठी जावे लागले तर शब्द बाहेर येत नव्हते. डोळे भरून येत असत. हाताखाली काम करीत असताना कामाचा आनंद कसा घ्यायचा हे शिकले.
खुप छान सर❤️❤️
Prabhu Krupa Anand Dhanywad
काकाजी,
राम कृष्ण हरि.
काकासाहेब खूप दिवसांपासून तुम्हाला एकण्यासाठी कान आसुसले होते ❤
राम कृष्ण हरी
साहेब सलाम तुमच्या कार्याला
आज या विचाराची बीज पेरणी आवश्यक सर
घडवणाऱ्या गोष्टी मोफत मिळतात. बिघडवणाऱ्या गोष्टी विकत रोख घ्याव्या लागतात. त्या उधार सुध्दा मिळत नाहीत.😢
वाह!!! काय म्हटलंय.
काकाजी आपण आजच्या कलयुगातील संत आहात
तत्वनिष्ठ माणूस❤
काकांचे विचार म्हणजे विचार आहेत
सरांचा सहवास हुतात्मा गोविंद राव पानसरे महाविद्यालय येथे काट्या कुटयातुन तुडवित रस्ता गावाकडे चल माझ्या दोस्ता हि लोकप्रिय कविता ऐकवली
The great man
आता काल खूप वाईट काल चालू आहे. असं म्हणता येणार नाही. कोयता घेऊन पाळणाऱ्या पोराला पुण्यात कुणी वाचवले. साधशिव पेठात. घडला होता. तो आठवण. ठेवा.
You are very intelligent
Good thought sir
काय व्हावे याशि उतराई
😊
अतिशय सुंदर
खरंच एक चांगला गटविकास अधिकारी म्हणून लाभला होता असच म्हणतो. तुमच्या बोलण्यावरून कळतं. खूप सुंदर.
Sir, tumchyasarkhe aai vadil astil tr nkkich sanskari pidhi ghdel
Khra indrajit Jo Indra la jiknara to indrajit aksrha radu ale
😢 A0. a
A😢😢
😢 A0. a
A
Desmukhsirkhupkhupmanalasparshkarnarewakhandhnyawad
पैसे किती getava
खूप छान सर
खूपच छान व्याख्यान...
खूप छान मार्गदर्शन .
अप्रतिम व्याख्यान सर