Swami महाराज आई बद्दल खूप कठीण करून काही लोक सांगत आसतात त्यामुळे खूप भीती वाटत होती परंतु आता दादा आपण खूप सोप्या भाषेत आपण सांगतात की स्वामी आई किती दयाळू आहे आई आपल्या लेकरावर कधीच रागवत नाही त्यामुळे आता मला खूप बरे वाटले मी आता माझ्या नाते वाईकाना हेच सांगितले स्वामी आई किती दयाळू आहे आता ते पण करायला लागले 🙏🙏🌹🌹💐💐
खरे आहे सर मी सुद्धा तो व्हिडिओ पाहिला आणि मला सुद्धा भयानक राग आला पण अशा लोकांना काही म्हणू शकत नाही ते स्वतःच चॅनेल चालवण्यासाठी ते निरागस आत्ताच स्वामी सेवेत आलेल्या लोकांना भ्रमित करतायत आणि जी स्वामींना साधी भोळी सेवा आवडते दोन हाताने तिसरे मस्तक आणि केवळ त्यांच नामस्मरण एवढ्या वरतीच माझी स्वामीराज माऊली खुश होते आणि हे लोक भयानक प्रचार करताहेत त्यांचा खूप राग येतो स्वतःच्या पैशासाठी आणि स्वतःचे यूट्यूब चैनल चालण्यासाठी काहीही करतात हे लोक
मी मूळचा अक्कलकोट येथील आहे मी अगदी लहानपणापासून महाराजांच्या अनेक उत्सवास हजेरी लावत होतो अगदी पालखीला ही जेमतेम लोक होती तेव्हा पासूनचा प्रवास ते आज लाखो भक्तांची गर्दी असा प्रवास पाहिलोय माझं वय वर्ष 29 आहे अजून ही अक्कलकोट मध्येच वास्तव्य आहे ह्या कालावधीत मी वयोवृद्ध सेवेकरी अगदी मनापासून नित्य सेवा करत होती आणी त्यांचा दावा होता कि त्यांच्या लहानपणा पासून ते सेवेसाठी येतात ह्यांना का नाही झाला संचार महाराजांचा किंवा ह्यांना महाराजांच्या पादुका का नाही मिळाल्या ह्यांनी का नाही बांधलं एखाद मठ 😂😂😂 असो आपण खूप चांगला प्रयत्न केला सत्य समोर आणण्याचा महाराजांचे हे कार्य आपण हाती घ्याल तर महाराज ह्या कार्याला तडीस नेतील अशी अपेक्षा 🙏🏻
काका कलर्स मराठी वर स्वामी समर्थ ही मालिका दाखवित आहे तर त्यात रामाचार्य तसेच सुमुख हे पात्र सारखे दाखवून सारखी माझ्या स्वामी माऊली ची विटंबना होत आहे , वास्तविक पाहता त्यांच्या पोथीत तर नाही मग असे कसे हे दाखवित असतात,अरे जे सत्य आहे तेच दाखवायला पाहिजे. ... श्री स्वामी माऊली असता पाठी दु ख , दैन्य दूर पळून जाती
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸 काका खरंच खूप चांगला माहिती दिली आणि मी पण सिरीयल पाहत होती पण मी सोडून दिलं जेव्हापासून तुमचे व्हिडिओ ऐकले तुम्ही जे स्वामींची माहिती सांगता ती खरंच ऐकत राहावेसे वाटते खूप चांगली माहिती सांगितली आज काका श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸
स्वामींच्या नावाने काही जणांनी दुकाने मांडली आहेत ते देखील गैरसमज पसरवले आहेत हे आधी बंद व्हायला पाहिजे त्यामुळे भक्तांनी अशा ठिकाणी जाऊ नये तेव्हा यांची दुकान दारी बंद होईल आपण अशीच माहिती या द्वारे द्यावी आपणास खूप धन्यवाद श्रीस्वामी समर्थ
मिलिंद काका तुम्ही जे संशोधन करून आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांची माहिती आमच्या पर्यंत आणता ही खूप मोठी स्वामी सेवा आहे..श्री स्वामी तुम्हाला या कार्यात खूप यश देवो,🙏
राही अक्कलकोटी हाती घेवोनिया गोटी, भक्तांचिया पाठी स्वामी माझा. स्वामी माझा राम, स्वामी माझा श्याम, चारी सुखधाम स्वामी माझा. स्वामी श्री गणेश, स्वामी श्री महेश, जीवनी प्रकाश स्वामी देई. स्वामी पांडुरंग, स्वामी बजरंग, घडे संतसंग स्वामी छंदे. स्वामी चरणी तन, स्वामी चरणी मन, लाभे सारे धन स्वामी चरणी. स्वामी भजनी सुख,न लागे तहानभूख, गेले सारे दुःख स्वामी भजनी. स्वामी अंतर्यामी, स्वामी भक्तप्रेमी, मुखी माझ्या राहो, स्वामी स्वामी 🙏
आपल्याला काहीच वेगळे करायची गरज नाही स्वामीसुत महाराजांनी आधीच वहिवाट केली आहे. त्यावरून फक्त आपल्याला चालायचं आहे. •|| श्री स्वामीसुत महाराज ||• 🌷🙇🌺🙏💐🌼
नमस्कार काका, तुमच्या आजच्या "कपाळ करंटी वृति" या धाडसी वक्तव्याला संपुर्णतः माझे अनुमोदन आहे आणि तुमच्या माध्यमातून मानत एक प्रश्ण यायचा त्याचं नेमक समाधानी उत्तर पण या भागात मिळाल त्याबदल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ...
Kharach kaka Swami Maharaj etka koni moth nahi tyancha etka konalach kontach aadhikar nahi Halli kharach khup bajar kelay uthavlay ya lokani tumchya ya vidio chi kharach garaj aahe dhanyawad Milind kaka🙏🙏🙏jasa kahi maza manatlach swamini olakla aani tumcha vidio ha maza samor swamini aanla tumhi kharach khup moth janajagruti ch karya kartay kaka❤🙏🙏🙏
Thank u kaka.... Tya goticha video baghun mi aani husband ne tharval ki aamhi akkalkotvarun photo aanla hota didh varshapurvi... To visarjan karycha... Tumhi sangta tasch mala jamel tasich seva karat asat.. Mi kontya center madhe jat nhi.. Kahi vishay mala patat nhi.. Mhnun mi gharich seva karte. Swami naamsmaran hich mothi seva
घाबरून स्वामी सेवा करू नका.स्वामी आई आहे आपली.कोणाची मध्यस्ती कशाला पाहिजे.मालिका पहान तर केवाहच सोडलाय.काका तुमचे म्हणणे अगदी योग्य रित्या पोहचले आमचा पर्यंत. श्री स्वामी समर्थ
Kaka Apratim visleshan Kaka mi Akkalkot cha asun mala swami baddal kahihi mahit navate sharda 1994 pasun hoti ,ahe ani ajun swami Aai mazhaykadun karvun getil Pan mala tumchayshi yekada betayche ahe ... Mi apal
त्या मालिकेत तर स्वामींची भायांकर वियांबना चालू आहे. तो रामा आचार्य, तो माकड चाळे करणारा सुमुख, ही पात्र दाखवतात आणि स्वामी ना अरेतुरे काय करतात, बघवत नाही.
मिलिंद दादा माझ्याकडे गुरुलीलामृत ग्रंथ आहे मी रात्री झोपण्याच्या अगोदर एक अध्याय वाचला तर चालेल आम्ही संसारी माणसं दिवसभर काम करत असतो संध्याकाळी झोपायच्या एक तास वेळ मिळतो त्या वेळेत वाचला तर ग्रंथ चालेल का🎉🎉🎉
खरं तर चालायला काहीच हरकत नाही. शुचिर्भूत होवून वाचावे. काय आहे,... जेवढी बंधनं तेवढ्या अडचणी. आणि मग आपले वाचन होतच नाही. म्हणून शुचिर्भूत होवून वाचण्यास हरकत नाही असे माझे मत आहे.
गोटी च प्रकरण खूप वाढलं आहे.....लोक पणं ते ऐकून घाबरतात आणि विचारतात लवकरच फोटो बदलू म्हणून....कमाल आहे लोकांची येवढे दिवस भक्ती करता आणि विश्वास अश्या लोकांच्या वर ठेवतात......काय आणि किती बोलावं.....श्री स्वामी समर्थ
नमस्कार काका, तुमच्यामुळे स्वामी महाराज काय होते कसे होते हे समजायला लागले आहे. ज्यावेळी मी डोळे झाकून एपिसोड ऐकतो त्यावेळी असे वाटते की सर्व माझ्या डोळ्यासमोर चालू आहे मी ते सर्व पाहतो आहे साक्षात मी महाराजांना डोळ्यांनी पाहतो आहे असा अनुभव होतो. मनात एक शंका निर्माण झाली आहे, ती तुम्हास सांगतो आपणास वेळ मिळाला तर मला नक्की रिप्लाय द्या. नाशिक येथे दिंडोरी येथे कोणीतरी गुरुमाऊली म्हणून व्यक्ती आहेत त्यांचा एक विडिओ खूप वेगाने वायरल झाला होतो त्या व्हिडिओमध्ये त्या व्यकितने भर सभामंडपात एक व्यक्तव्य मांडले होते ते पुढील प्रमाणे ''अक्कलकोटमध्ये महाराजांची समाधी नसून ती चोळप्पा महाराज यांची आहे पुढे सांगायची गरज नाही बाकी समजून घ्यावे'' ह्या व्यक्तव्याने तेथे उपस्थित असलेले गुरुमाऊलीचे भक्त ह्यांनी कडाडून टाळ्या वाजवल्या..
तुमचे स्वामी महाराजांबद्दलचे विचार आणि अभ्यास 1000 टक्के सत्य आहे 🙏
।। श्री स्वामी समर्थ ।।
खुप छान माऊली माहिती दिली
खूप छान आहे
Swami महाराज आई बद्दल खूप कठीण करून काही लोक सांगत आसतात त्यामुळे खूप भीती वाटत होती परंतु आता दादा आपण खूप सोप्या भाषेत आपण सांगतात की स्वामी आई किती दयाळू आहे आई आपल्या लेकरावर कधीच रागवत नाही त्यामुळे आता मला खूप बरे वाटले मी आता माझ्या नाते वाईकाना हेच सांगितले स्वामी आई किती दयाळू आहे आता ते पण करायला लागले 🙏🙏🌹🌹💐💐
खरे आहे सर मी सुद्धा तो व्हिडिओ पाहिला आणि मला सुद्धा भयानक राग आला पण अशा लोकांना काही म्हणू शकत नाही ते स्वतःच चॅनेल चालवण्यासाठी ते निरागस आत्ताच स्वामी सेवेत आलेल्या लोकांना भ्रमित करतायत आणि जी स्वामींना साधी भोळी सेवा आवडते दोन हाताने तिसरे मस्तक आणि केवळ त्यांच नामस्मरण एवढ्या वरतीच माझी स्वामीराज माऊली खुश होते आणि हे लोक भयानक प्रचार करताहेत त्यांचा खूप राग येतो स्वतःच्या पैशासाठी आणि स्वतःचे यूट्यूब चैनल चालण्यासाठी काहीही करतात हे लोक
मी मूळचा अक्कलकोट येथील आहे मी अगदी लहानपणापासून महाराजांच्या अनेक उत्सवास हजेरी लावत होतो अगदी पालखीला ही जेमतेम लोक होती तेव्हा पासूनचा प्रवास ते आज लाखो भक्तांची गर्दी असा प्रवास पाहिलोय माझं वय वर्ष 29 आहे अजून ही अक्कलकोट मध्येच वास्तव्य आहे ह्या कालावधीत मी वयोवृद्ध सेवेकरी अगदी मनापासून नित्य सेवा करत होती आणी त्यांचा दावा होता कि त्यांच्या लहानपणा पासून ते सेवेसाठी येतात ह्यांना का नाही झाला संचार महाराजांचा किंवा ह्यांना महाराजांच्या पादुका का नाही मिळाल्या ह्यांनी का नाही बांधलं एखाद मठ 😂😂😂 असो आपण खूप चांगला प्रयत्न केला सत्य समोर आणण्याचा महाराजांचे हे कार्य आपण हाती घ्याल तर महाराज ह्या कार्याला तडीस नेतील अशी अपेक्षा 🙏🏻
🌹🙏Shri Swami samrth🙏🌹
काका कलर्स मराठी वर स्वामी समर्थ ही मालिका दाखवित आहे तर त्यात रामाचार्य तसेच सुमुख हे पात्र सारखे दाखवून सारखी माझ्या स्वामी माऊली ची विटंबना होत आहे , वास्तविक पाहता त्यांच्या पोथीत तर नाही मग असे कसे हे दाखवित असतात,अरे जे सत्य आहे तेच दाखवायला पाहिजे. ... श्री स्वामी माऊली असता पाठी दु ख , दैन्य दूर पळून जाती
Jai shree gurudev dutt shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸 काका खरंच खूप चांगला माहिती दिली आणि मी पण सिरीयल पाहत होती पण मी सोडून दिलं जेव्हापासून तुमचे व्हिडिओ ऐकले तुम्ही जे स्वामींची माहिती सांगता ती खरंच ऐकत राहावेसे वाटते खूप चांगली माहिती सांगितली आज काका श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸
स्वामींच्या नावाने काही जणांनी दुकाने मांडली आहेत ते देखील गैरसमज पसरवले आहेत हे आधी बंद व्हायला पाहिजे त्यामुळे भक्तांनी अशा ठिकाणी जाऊ नये तेव्हा यांची दुकान दारी बंद होईल आपण अशीच माहिती या द्वारे द्यावी आपणास खूप धन्यवाद श्रीस्वामी समर्थ
खरी श्रद्धा कशी असावी ते कळले 🙏
मिलिंद काका तुम्ही जे संशोधन करून आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांची माहिती आमच्या पर्यंत आणता ही खूप मोठी स्वामी सेवा आहे..श्री स्वामी तुम्हाला या कार्यात खूप यश देवो,🙏
Shree swsmi samrth Aai🙏🙏🌹🌹💐💐
Khupch chan mahiti dili shree Swami Samarth
❤swami ho jay shankar ❤
🙏💐श्रीस्वामी समर्थ💐🙏
Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
हे अगदी खरं दादा आहे की स्वामिन बद्दल पुरेशी माहिती नसून नुसता स्वामींच्या नावाने बाझार मांडून ठेवतात. खूप वाईट वाटते.
परखड सुंदर व्हीडीओ
पैशाची हाव, मोठेपणाची आस, यासाठी स्वामी नावचे चलन वापरले जाते. कारण स्वामी हे आजच्या काळात पैसे प्रसिद्धी देणारे आहे. श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth🙏
काका तुमच्या मुखातून श्री स्वामी समर्थ बोलतात... जय श्री स्वामी शंकर महाराज...
डोळ्यात पाणी आले तुमचे बोल ऐकून 😢
राही अक्कलकोटी हाती घेवोनिया गोटी, भक्तांचिया पाठी स्वामी माझा. स्वामी माझा राम, स्वामी माझा श्याम, चारी सुखधाम स्वामी माझा. स्वामी श्री गणेश, स्वामी श्री महेश, जीवनी प्रकाश स्वामी देई. स्वामी पांडुरंग, स्वामी बजरंग, घडे संतसंग स्वामी छंदे. स्वामी चरणी तन, स्वामी चरणी मन, लाभे सारे धन स्वामी चरणी. स्वामी भजनी सुख,न लागे तहानभूख, गेले सारे दुःख स्वामी भजनी. स्वामी अंतर्यामी, स्वामी भक्तप्रेमी, मुखी माझ्या राहो, स्वामी स्वामी 🙏
अतिशय सुंदर रचना
खूपच छान❤❤❤❤❤
मी आपल्या विचारांशीी पूर्ण पुणे सहमत आहे.serial ,social media वर जे काही चाललं ते अत्यंत क्लेशदायक आहे.
श्रीस्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
❤❤❤
Shree Swami Samarth🙏🌷🙏
स्वामी हो...खूपच जबरदस्त प्रहार केलाय
खुप छान माहिती दिली आहे
श्री. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha Jay shree Ram ❤❤
khup chhan mala pn ya sarv goshtichi chid yete,, swami Aapli Aayi Aahe Aani Aai Ani mulamdhe kunachi garj nahi Ayiche purn laksh mulanchya bhalyasathi aste Aani tashi ti pryant hi karte dyallu Nehemi Ashiward denari prgati kade nenari ashi aahe majhi swami mauli Aani kharch nehemi Aplya sukha sathi pryant karit aste fkt koni sangitale manun karun baghu nka aani karu hi nka fkt prem kara Aani vishwas theva swami Mauli sarv swapn purn krtil sarv sankat samapt krtil Aani shevti ekch jar chukiche margane jal tar premane kdhi ragane yogya vallan dekhil lavel shri swami samarth 🙏🙏🙏🙇♀️🙇♀️🙇♀️
जय शंकर श्री शंकर 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
आपल्याला काहीच वेगळे करायची गरज नाही स्वामीसुत महाराजांनी आधीच वहिवाट केली आहे. त्यावरून फक्त आपल्याला चालायचं आहे.
•|| श्री स्वामीसुत महाराज ||•
🌷🙇🌺🙏💐🌼
Kharach kaka tumhi upasnecha khara arth sangitlat
Dada .. 100% khara aahe. Shree swami samarth 🙏
🌹श्रीस्वामी समर्थ 🙏खुप छान विषय घेतलात.
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏🙏🙏
Khupach chan dada👌🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
Atishay yoga vah Satya Anubhav dinara video
🙏श्री स्वामी 🙏 योग्य प्रकारे दादा सांगता आपण श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swamidev samarth
नमस्कार काका,
तुमच्या आजच्या "कपाळ करंटी वृति" या धाडसी वक्तव्याला संपुर्णतः माझे अनुमोदन आहे आणि तुमच्या माध्यमातून मानत एक प्रश्ण यायचा त्याचं नेमक समाधानी उत्तर पण या भागात मिळाल त्याबदल धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ
जय जय श्री स्वामी समर्थ...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏khup sunder vishleshan wahhhhh shri swami samerth
लोक देवालाही घाबरत नाहीत..श्री स्वामी समर्थ महाराज या सर्वांना चांगली बुद्धी द्या🙏
Kharach kaka Swami Maharaj etka koni moth nahi tyancha etka konalach kontach aadhikar nahi Halli kharach khup bajar kelay uthavlay ya lokani tumchya ya vidio chi kharach garaj aahe dhanyawad Milind kaka🙏🙏🙏jasa kahi maza manatlach swamini olakla aani tumcha vidio ha maza samor swamini aanla tumhi kharach khup moth janajagruti ch karya kartay kaka❤🙏🙏🙏
नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ , तुम्ही म्हणता ते बरोबर आहे माऊली वर विश्वास ठेवा बाकी सगळ व्यर्थ.
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
Thank u kaka.... Tya goticha video baghun mi aani husband ne tharval ki aamhi akkalkotvarun photo aanla hota didh varshapurvi... To visarjan karycha... Tumhi sangta tasch mala jamel tasich seva karat asat.. Mi kontya center madhe jat nhi.. Kahi vishay mala patat nhi.. Mhnun mi gharich seva karte. Swami naamsmaran hich mothi seva
श्री स्वामी समर्थ 🪷🙏🏻
मी विष्णुबुवा केळकरांची बखर वाचली आहे स्वामी समर्थांची खूप छान आहे
गोपळबुवा केळकर
हो बरोबर गोपाळबुवा केळकर चुकून विष्णुबुवा असं लिहिलं गेलं
कुठे मिळेल.?
जय सद्गुरु
Ramacharya ch episode lvkr kara kaka amhi vat bgtoy mi pn serial bagan sodun dile kaka
Shree swami samarth maharaj
Shree Swami Samarth maulee
श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
श्रीस्वामी समर्थ🙏 योग्य मार्गदर्शन सर धन्यवाद 🙏🙏🙏
Shree Swami samrth Aaichei बखर आणि स्वामी गाथा कुठे मिळेल मला वाचायची आहे 🙏🙏🙏🙏
9757483402 call kara
|| Shree Swami Samartha ||
ShreeSwami Samrath 🙏🌺🙏 kaka agadi barobar ahy adi apan vachal pahijy.
Milind ji ...namste ....sagle kapal karantecha ahet .....ashachi vrutti kadi badlnar nahi .....shree sawi samartha .....30.03 24....sandeep ...Andheri ....
घाबरून स्वामी सेवा करू नका.स्वामी आई आहे आपली.कोणाची मध्यस्ती कशाला पाहिजे.मालिका पहान तर केवाहच सोडलाय.काका तुमचे म्हणणे अगदी योग्य रित्या पोहचले आमचा पर्यंत. श्री स्वामी समर्थ
👃||श्रीस्वामी समर्थ ||👃
Shree swmi samrth
|| SHRI SWAMI SAMARTH || 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤😊
ShreeSwami Samarth Jai Jai Shree Swami Samarth
🥀🙏🏻Il श्रीस्वामीसमर्थ ll🙏🏻🪷
श्री स्वामी समर्थ!!!🙏🙏🙏
!!श्री स्वामी समर्थ!!🙏🙏
Shri Swami Samarth
तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर आहे धन्यवाद
श्रीं स्वामी समर्थ
Kharay dada 🙏🙏🙏🌷🌷🌷
Kaka Apratim visleshan
Kaka mi Akkalkot cha asun mala swami baddal kahihi mahit navate sharda 1994 pasun hoti ,ahe ani ajun swami Aai mazhaykadun karvun getil
Pan mala tumchayshi yekada betayche ahe ...
Mi apal
Mala call Kara...9757483402
श्री स्वामी समर्थ 🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉
खूप छान चपराक दिलीत....धन्यवाद
🙏👍🏽👍🏽👌👌❤️❤️🌹🙏
त्या मालिकेत तर स्वामींची भायांकर वियांबना चालू आहे. तो रामा आचार्य, तो माकड चाळे करणारा सुमुख, ही पात्र दाखवतात आणि स्वामी ना अरेतुरे काय करतात, बघवत नाही.
अगदी बरोबर! 💯%
ShreeSwami Samarth Sir video shevatparyant pahila Je lok ase karat aahe Tyanna ya video marfat tumhi tyanche Dole ughade kele aahe......
Ho sir he tumhi sangtay try kar ahe me pn tho vedeo cut kela hota maulinche sagle photo param pavitra ahet
मिलिंद दादा माझ्याकडे गुरुलीलामृत ग्रंथ आहे मी रात्री झोपण्याच्या अगोदर एक अध्याय वाचला तर चालेल आम्ही संसारी माणसं दिवसभर काम करत असतो संध्याकाळी झोपायच्या एक तास वेळ मिळतो त्या वेळेत वाचला तर ग्रंथ चालेल का🎉🎉🎉
खरं तर चालायला काहीच हरकत नाही. शुचिर्भूत होवून वाचावे. काय आहे,... जेवढी बंधनं तेवढ्या अडचणी. आणि मग आपले वाचन होतच नाही. म्हणून शुचिर्भूत होवून वाचण्यास हरकत नाही असे माझे मत आहे.
जुन्या बखर कुठे मिळतील काका 🙏🌹🙏👌👌❤️♥️👍🏽👍🏽
गोपाळबुवा केळकर यांची बखर बहुतेक कुठेही मिळते...तरी नाणीही मिळाली तर मला संपर्क करावा. मी पाठवीन.
मी अमेझॉन वरून घेतलेली तिथे अवेलेबल आहे
Shree swami samarth mandir, Lokhandwala Andheri West, Mumbai. 🙏
डाे
Shree Swami Samarth 😊 kaka mi nityaseva krte...mala maulinbaddal ajun janun ghyaychi iccha ahe...tumchyakdun baryach goshti samajtat pn tri tumchya mahiti nusar ekhad e-book suggest kru shakta ka
गोटी च प्रकरण खूप वाढलं आहे.....लोक पणं ते ऐकून घाबरतात आणि विचारतात लवकरच फोटो बदलू म्हणून....कमाल आहे लोकांची येवढे दिवस भक्ती करता आणि विश्वास अश्या लोकांच्या वर ठेवतात......काय आणि किती बोलावं.....श्री स्वामी समर्थ
हल्ली खुपच उपटसुंभ स्वामीच्या नावाखाली खूप तोडगे सांगतात, त्यांना त्यातले काही कळातही नसते.
दिंडोरी प्रणितवाले तर भलतच अफवा पसरवून म्हणतात मोरे दादा हेच आजच्या युगातले स्वामी महाराज आहेत 😅😅😅
आपण शक्यतो कोणाचे नाव नाही घेत. ज्याचे त्यांनी समजावे.
नमस्कार काका, तुमच्यामुळे स्वामी महाराज काय होते कसे होते हे समजायला लागले आहे. ज्यावेळी मी डोळे झाकून एपिसोड ऐकतो त्यावेळी असे वाटते की सर्व माझ्या डोळ्यासमोर चालू आहे मी ते सर्व पाहतो आहे साक्षात मी महाराजांना डोळ्यांनी पाहतो आहे असा अनुभव होतो.
मनात एक शंका निर्माण झाली आहे, ती तुम्हास सांगतो आपणास वेळ मिळाला तर मला नक्की रिप्लाय द्या.
नाशिक येथे दिंडोरी येथे कोणीतरी गुरुमाऊली म्हणून व्यक्ती आहेत त्यांचा एक विडिओ खूप वेगाने वायरल झाला होतो त्या व्हिडिओमध्ये त्या व्यकितने भर सभामंडपात एक व्यक्तव्य मांडले होते ते पुढील प्रमाणे ''अक्कलकोटमध्ये महाराजांची समाधी नसून ती चोळप्पा महाराज यांची आहे पुढे सांगायची गरज नाही बाकी समजून घ्यावे'' ह्या व्यक्तव्याने तेथे उपस्थित असलेले गुरुमाऊलीचे भक्त ह्यांनी कडाडून टाळ्या वाजवल्या..
नमस्कार...विडिओ खूप छान आहे... मूळेकर यांची बखर कुठे मिळेल कृपया सांगाल का? 🙏🙏
Apan kuthe asta ?
Mumbai 🙏
श्रीस्वामी समर्थ ची ऑनलाइन बखर ची लीक पाठवल का🙏
Ho
श्री स्वामी समर्थांची अशी निरनिराळ्या रूपातील चित्रे काढणे ही गोष्ट त्या लोकांची विकृती आहे हा प्रकार श्री स्वामीच बंद पाडतील रानडे पुणे
श्री स्वामी समर्थ यांची बखर कधी आणि कशी वाचावी हे सांगाल का?
जेव्हा आपल्याला वाचावी तेव्हा मन लावून लक्ष्य देवून वाचावी.
श्री स्वामी समर्थ
Akkalkot madhye gopal buwa kelkarani lihilel bakhar milel ka kaka
Swami maharajanche kahi pustakache nav sanga na kaka mala vachaych ahe akkalkot madhye milale tr ghete mi