Special Report : तंत्रज्ञानामुळे मेलेल्याला जिवंत करणं शक्य? | Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- आता बातमी आहे एका खळबळजनक दाव्याची... मेलेल्या व्यक्तीला आता पुन्हा जिवंत करता येणं शक्य आहे... हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही... माणूस एकदा मृत झाला की पुन्हा जिवंत झालेलं आजतागायत कुठे ऐकलेलं नाही... मात्र, आता मेलेल्याला जिवंत करणं शक्य असल्याचा दावा करण्यात आलाय... आणि हे कसं शक्य आहे तेदेखील सांगण्यात आलंय... त्यामुळे हा दावा खरा आहे का याचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन गेलं... मग काय सत्य समोर आलं पाहा...
Special Report : तंत्रज्ञानामुळे मेलेल्याला जिवंत करणं शक्य? | Maharashtra Politics | Marathi News
#maharashtranews #saamtvnews #viralfacts | SSK
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
खरं असेल तर पहिले शिवाजी महाराज यांना परत आणता येईल का बघा, सध्या त्यांचीच उणीव आहे, बाकी कुणाला आणू नका😢
हे शक्य नाही आहे कारण शिवाजी महाराजांचे शरीर आपल्याकडे नव्हतं आणि मेल्यानंतर काही तासातच ही प्रक्रिया घडली हवी त्या वेळेसच ते शरीर परत जागं करू शकतात🙏
हो मला कल्पना आहे ह्याची, पण सद्भावना आहे ही, त्यांनी परत यावं, कुठल्या तरी रुपात,कुठल्यातरी देहात परत यावं, त्यांच्याशिवाय आपल्याला तारणारे कुणीच नाही उरले, तितकं सामर्थ्य नाही कुणात ❤️,
@@aishwaryavaijapurkar9671 अगदी बरोबर
Ugach Kay tari bolu nka
Hospital madhe jivant mansala marun taktat
अश्या कितीही यंत्रणा किव्वा मोठे प्रयोग केले तरी जिवंत होणार नाहीं.... ये फक्त शक्य आहे ते म्हणजे
संतांची कृपा आणि देवाची कृपा 🙏
जीवनातल एकमेव आणि शेवटच सत्य म्हणजे मरण आहे. तिथे कोणाचाच वशिला चालत नाही.
जिंदगी एक किराये का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा.
एक ना एक दिन जाना पड़ेगा✅️
बदलना पड़ेगा❌️
✔️
Chiranjeevi na konacha vashila .katha khotya asatil mag
मेलेला माणुस जर जिवंत झाला तर लोकसंख्या किती वाढेल 🤔😱
Attach kiti ahe
मग एकदिवस सारेच मरणार😂
Didi mang माणसे माणसाला शिजवून खातील. आणि मग भाजी पला आणायची गरज नाहीत. लोकसंख्या काही वाढणार नाही😂😂😂
@@ashwinibeldarpatil_98 kase lok asatat Munnabhai MBBS madhe Gandhi samjun ghetat pan ethe lokanchya bhavana samjun n gheta nasatya comments karat basatat
पांढरे केस काळे करुन दाखवा आधी मग माणुस जिवंत करायचा शोध लावा
काळी बायको गोरी करुण दाखवा.
@@kiranpansare5857😂😂😂
@@kiranpansare5857काळी बायको गोरी केली जाईल पण तुला पहिली पोरगी पटती का बघ😂😂😂
😅😅😅
🤣🤣Kay eka peksha ek comments aahet re deva 🤣🤣
Sam टीव्ही चे सर्व कर्मचारी मेंटल हॉस्पिटल मधी भरती करा नाही तर लोक पागल करतील
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂👍👍
😂😂😂😂😂😂
😂😂
भाऊ मी एक मानसिक रोगी आहे😢😢मी माझ्या मरणाची वाट बघतोय हे सत्य झाले तर मी खरच पागल होईल😢😢
😂 सगळं ठिक आहे पण ❤आत्मा का तुमचा बाप अनिन
आत्मा नसतो ते एक म्हण आहे
भाऊ सब्द आहे तर आत्मा पन आहे
@@nirankarimobiletechnician6893 विज्ञानानुसार तसं काहीच नसतं
Aatma icha ahe icha sampali Maran nischit aahe anech anecha se kisiki mrityu nahi hoti
एव्हढा मानव कधीच देवा पेक्षा मोठा होणार नाही.
Nice Jock pahile tuja devala sang sotala mandirat vachav 😂😂😂😂😂😂
@@AnkeshMohite-ku3zkएक नंबर भाई.....
भाई माणसाला ही कधी वाटलं नव्हतं की तो विमानात बसून आकाशात उडेल... पण तो ब्रह्मांड मध्ये जाऊन चंद्रावर जाऊन पोहोचला आहे...तेवढेच काय चंद्रावर स्वतः ची जागा पण विकत घेत आहेत....
@@Akshwagh34😂😂😂 स्वतःची जागा😂😂
कहिही दखवुन राहिले आसा होउच शकत नाही या जगात एकच गोश्ट सत्य आहे ती म्हंजे जन्म मृत्यु आणि परमेश्वर .हे असे असूच शकत नाही.
@@nileshghumare9390 जन्म मृत्यू खरे आहेत पण परमेश्वर नाही या जगात.👃👃👃
@@amrut442989 ताई परमेश्वर आहे तोची 1 दाता तोचि 1 समर्थ श्री स्वामी समर्थ ज्याला आदि हि नाही आनी आंत हि नाही तो अनंता आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
@@amrut442989जिसने तुम्हे बनाया उसी को नकार रहे हो बालक😊😊😊😊
Hou shakata beshudh banakar rahana hoga
आपण सर्व निसर्गाचे गुलाम आहोत कोण मरेल आणि कोण वाचेल हे सर्व निसर्गाच्या हाती आहे
मोदी सरकार मध्ये हे अशक्य आहे..😂😂😂😂
Adani Ambani la karnar modi ji kiti hi rupiye lagle tar 1st Indian thatnar 😮😅😅😅
@@deshbakt6964 Adani cha driver rohit pawar, ani ambani chya lagna madhe nachnare thakre ... yapudhe kay bolayche?
मोदिकडे बहुमत होत त्या वेळी शक्य होत आता नाही😂😂😂😂
विज्ञान तंत्रज्ञान सगळ करेल पण मेलेल्या माणसाना जिवंत करणार हे अशक्य आहे .
Shakya aahe icha Maran hi Satya hai sabhi icha se hi mar rahe hai icha hi na ho aise apane aap ko banao fir dekho
असे झाले तर पृथ्वीचा विनाश होईल
Tech honar ahe garudpuratan madhe hech sagitl ahe vinash nakki ahe
Phil ghost hey kadhi honar nhi hey mrutyu lok ahe yet jo janamla mrutyu sudha tyca barobar yety
अगोदर सत्य आणि चांगली पत्रकारिता करा....तेवढे पुरे आहे सामान्य जनतेसाठी.
कॅन्सर वर उपचार काढा आधी तो पूर्ण पणे बरा झाला pahije तेच त होत नाही चालले मेला माणूस जिवंत करायला
Weak point bimariya hai jisane Vijay prapt ki vah mar kar bhi jinda ho sakata hai
फक्त श्रीमंत लोक जिवंत होतील
अशी मेलेली माणस परत जिवंत नाही होवो. नाही तर शेतकर् याला अजून जास्त फुकट कष्ट करायला लावतील यांची भुक भागवायला.
Sam टी व्ही च्या लोकांना जर hospital मध्ये भरती नाही केलं तर ते सगळ्या महाराष्ट्राला पागल करतील😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂
😂😂😂😂😂😂
काय पण बोलते 😊
मागच्या seat chya खाली वाकून बघते 😂
😂😂
😄😄
😂😂😂
Navara maza navsacha film😂😂😂
रतन नानाना ठैवा जगाचा फायदा होईल.
निसर्गा सोबत खेळू नका.... जन्म आहे तर मृत ही आहे.....
1000 500 400 200 150 110 varsh jagaleli manase nisargasobat khelun geli ka
यमराज आता सुट्टीवर 😂😂😂😂😂
Nhi te firayala jatil out of world
अशक्य ही शक्य करतील स्वामी
12 तास मानुस जिवंत राहतो मेल्यानंतर 12 तास संपल्या वर कोणतेही मशीन उपयोगी नाही ठरत
12taas nantar hi shakya aahe surakshit theva
छत्रपती शिवाजी महाराज यांना पण जिवंत करा राज्यांची या स्वराज्याला गरज आहे
Punarjanm se hi sambhav hai .mrit jo surakshit ho vuse sambhav hai .taknik ke liye bahot samay hai
खरच मोठा भुकंप झाला पाहिजे, पैसे लुटारु जन्म आहे तर मृत्यू आहे
परमेस्वरा फुडे . मानुष कधीही जावू शकत नाही . देवच निर्माण करतो व व संपवून ही टाकतो हे त्रिवार सत्य आज्ञान लोक विसरले कि काय उगीच विज्ञान तंत्रद्न्यान करून वेड्याव्हो नाचू नका . . ' देवा फुडे मानुष पालापाचोळा रे .. राम कृष्ण हरी विठ्ठल . स्वामी समर्थ🌺🌺🌺🌺❤️🌹🍁
काय बातमी आहे....जर जगबुडी आली तर अमरन कुठं जाईल..😂😂
प्रयत्न चालू आहेत तरीपण धन्यवाद
जे जे म्हणतात त्यांना आधी मृत्यू झाले का निश्चित करा नंतर त्यांना जिवंत करा मग समजल खरा आहे की खोटा आहे
कशान खुळी झालायसा एवढी काय माहीत 🤦🏻♀️
भगवंता पुढे कोण जाणार आहे त्याने जे लिहलं आहे ते होणारच
आस होहुच शकणार नाही
आस झाल तर मग देवाची गरजच काय राहिली
कशाला जिवंत करायचं जेव्हढे आयुष देवाने दिलेले आहे त्यात समाधानी राहा
माझी आजी बाबा परत आणा 😢
Nahi honar news wale kahi pan sangat Aatma aamar ahe
बर आणतो
@@nikhilyenpure1877ho it's fake
जेसी जीसकी सोच.
ओम फट स्वाहा:
अच्छे दिनों वाल्या विकासात - काही होऊ शकतो !
मेलेल्या माणसाच्या नावावर कर्ज दिला जातो ! 🐯
मनमोहनसिंह कालातला - अच्छे दिनों वाला विकास !
मोदीराज मध्ये बर्बाद झाला !
पुन्हा जिवंत होऊ शकत नही ! 🐯
@@Funnyvideos-js4gs
सर्च - पाकिस्तानी होली दीवाली महाशिवरात्रि
डॉक्टर झटका असेल तो 😂😂
Ekdam right 👍😂😅❤
तंत्रज्ञानाची काय गरज आहे... आपल्याकडे मुर्ती मध्ये प्राण प्रतिष्ठा करतात... महामृत्युंजय मंत्र म्हणा की...देशात किती तरी भट मंडळी आहेत.. घ्या की करून त्यांच तंत्रज्ञान 😂
अशक्य आहे
असलं काय करू नका. झोंबी बिंबी तयार होईल.😂😂😂
हो माझा मित्र मागचा वर्षी मेला होता त्याला जमिनीतुन परत काढलं आणि हे तंत्रज्ञान वापरून त्याला जिवंत केल 😂😂
Khop chan sir tumche vichaar😊😇
Only jay nature jay bharat ❤❤❤❤❤❤
Ambani Amar aahe magh😂
4 वर्ष जुना व्हिडिओ साम वाल्यांनी investigation केला आणि तो पण खोटा आहे
हा प्रयोग बघायचा असेल तर 200 वर्षे जीवंत राहा.
200 वर्षांनंतर ,
आपन व्हायरल सत्य आणि असत्य करूण बघू 😅
सॅम टीवी अशी बातमी देउ नको कोनी बघनार नाही आनी चानल बंद पडतील
साम टीव्ही डोक्यावर पडलीय
हे सरकारी योजनेत होत का 😂
किती पण काही करा हे अशक्य आहे .आत्मा कुटून आणणार ,आणि आत्मा कोणाचा आणणार ,ह्यात श्रीमंत माणसे च जिवंत होतील पुन्हा. गरीब माणूस नाही होणार जिवंत .
Aatma icha ahe
या मिथ्या जगतात ब्रम्हांडात विश्वात तीन सत्य आहे १) विश्व निर्माता अर्थात भगवंत ईश्वर देव 2) जन्म 3) मृत्यू हे अटल सत्य आहे त्यामुळे ह्या चैनल लाईक सबस्क्राईब साठी अफवा आहेत 😊😊
पांचट काय तरी पेक निवूज टकाच लाज भी कशी वाटत नाय काही दिवसाने तुमचे च्य्यानेल कोणी पहाणार नाय
😂😂😂😂😂
कोरोना मध्ये मेलेल्या लोकांना मग जिवंत करा 😄😅
Wrong investigation kele apan😂😂😂😂😂😂😂😂😂
आता पर्यंत प्रयोग यशस्वी झाला नाही याचा अर्थ होणार नाही असा नाही success होऊ शकता amerikiche प्रेसिडेंट 52 वेळा इलेक्शन हरले होते नंतर जिंकले ना भविष्यात alien सुधा पृथ्वी वर येणार आहे आजच लिहून ठेवा काहीही घडू शकत.
असं,,जर झाले तर अराजकता माजेल?
अस झाल तर यमराज काय करेल आधिच बेरोजगरी किती यमदुत पण बेरोजगार होणार😂😂😂😂😂
आता शिवा द्यायला लाऊ नोको
ते शक्य नाही जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
No1😂😂😂😂😂😂😂😂😂
जिवन आणी पुनरुत्थान केवळ येशु च आहे मेलेल्या मधुन भक्ति येशु उठला आहे
जे लोक अपंग आहेत त्या ना पूर्ववत तयार करू शकतो का ते पहा वास्तव मध्ये तरी सुदंर राहील अशी व्यवस्था करण्यात यावी
Comments karaychya adi video last paryant baga🙏🏻
मौत और बुढ़ापे का इलाज कभी नहीं हो,,, यह बात मोहम्मद पैगंबर ने 1400 साल, 👍🕋🇮🇳👍
गप रे येड्या
छ्त्रपती संभाजी नगर👑🚩💯
इतके बावळ्या मारून सक्सेस होती नाही हे डॉक्टर लोकं आणि हे तज्ञ यांच्या डोक्यात वेगळेच फॅट फक्त पैसा कसा कमावता येईल
घटनास्थळ अमेरिका अणि चौकशी करतायत पुणे अणि मुंबई मध्ये अणि म्हणताय की आम्ही investigation केलंय 😅😅😅
Its possible
हे तं्रज्ञान 900वार्ष पुर्वी माउलींनी आत्मसात केले. त्या आधी शंकराने पर्वती स् बोध केला. विज्ञान आज प्प्रोयोग करत आहे.😂😂😊😊
दावा तर मी पण करू शकतो मी ५०० वर्ष पुर्वी जाऊन येउ शकतो.
दावा करायला काय जात 😂😂😂
लय शहाणे
कशाला आय घालता जो जातो तो निसर्गाच्या नियमाने जातो आहे त्याच्या नियमांत कशाला ढवळा ढवळ करता..
Mag ka 100cha var jivan jagatat budhi 100var aahe
Har har Mahadev 🙏🙏🙏🥰🥰🥰
ज्या वेळेस हे सर्व शक्य होईल त्या वेळेस मि देव आहे हे मान्य करनार नाही .
अस झाल्यास लवकरच जगाचा नाश होईल...
अस होइल तर माणसा मधे अहंकार वाढेल....
🙏
मग् असं करा पहिला प्रयोग साम tv वर करा
😅😅😅😅😅😅. साम. टिव्ही. 😅😅😅😅😅😅😅. रेंज. कमी. डिस. फिरव रे. बाबा. 😅😅😅😅😅😅😅😅😅.
माणुस जिवंत झाला तर दुनिया लवकर संपल हे सत्य आहे
Avada time kashala sanga na
आदी स्वतःहा वर प्रयोग करा सगळा
Ya var article me 2017 madhe vachle hote...8--9 varsha pasun chalu ahe pan tyavar results ale nahi fakt experiment var experiment karit ahe . He tar ek prakar chi science chya nava Khali andhvishwas ahe
भुत होईल, ते
अक्कल असल्यासारख्या बातम्या देत जावा
बस कर भो आहे तेच जीवन जगायचं अवगड झालय आणखी कुणाला पाहिजे😂😂
आता रेडा सुद्धा 10-12 लिटर दूध देणार काय घडल ते काय सांगता येत नाही राव😂
साम टीव्ही ची रिसर्च किती लो लेवल आहे हे दाखवण्याचे उत्तम उदाहरण हा व्हिडिओ आहे मला सांगा 30 वर्षे आधी कोणी हा विचार तरी करू शकत होता का की इथे बसून आपण 200 km वरील माणसाला बोलू शकतो ज्या डॉक्टरांना यांनी विचारला आहे मान्य आहे की ते खूप उच्च कोटीची असतील पण सध्या जगामध्ये काय चालू आहे आपल्या देशात नसून बाकी देशात काय चालू आहे neuralink ही संघटना काय आहे हे त्यांना माहीत नाही आहे जरी त्या माणसाचे शरीर पुन्हा जागं करणे शक्य नसेल तरी त्या माणसाचे विचार त्या माणसाची पर्सनॅलिटी हे जागे करणे पुन्हा शक्य आहे तुम्हाला तुम्ही कोण बनवता तुमची विचार हेच तुम्हाला बनवता तुमचं शरीर ते हे खूप भौतिक गोष्ट आहे तुम्हाला तुम्ही हे तुमचे विचार बनवतात तुम्ही जे डिसिजन त्या पर्टिक्युलर क्षणात घेणार आहात.🙏
Original original
मी कधी जाणार धरती ठाऊक अंतापर्यंत
साम टीव्ही चॅनेल चा बंद केला पाहिजे गव्हर्मेंट ने त्याच्यावरती काहीतरी कायदेशीर खोट्या बातम्या पसरवतात
Hi suwidha fakt 60 warshaparyant Cha mansasathi challi pahije
Aani saglyana free pahije
मेलेला माणूस फक्त फक्त बाबा चमत्कार च जिवन्त करू शकतो ओंम फट स्वाहा हा😮😮😮 तात्या विंचू 😂
विनाशाची घटिका जवळ आली.
जगून तर काय करायच
देवाच्या पुढे कोन जाणार आहे 🤔😱
Wreds