आता Makrand Patil ठरवतील, साताऱ्याचा पुढील खासदार | Satara Lok Sabha 2024 | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ค. 2024
  • आता Makrand Patil ठरवतील, साताऱ्याचा पुढचा खासदार | Satara Lok Sabha 2024 | Vishaych Bhari
    सातारा लोकसभेसाठी प्रचाराचे शेवटचे २ दिवस खऱ्या अर्थाने रंगतदार म्हणावे असेच ठरत आहेत. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सभा प्रचाराच्या शेवटच्या २ दिवसांत होत आहेत. सातारकर जनतेच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा कौल केवळ सभांच्या गर्दिवरून घेणं शक्य नाही हेच एकूण वातावरण पाहून लक्षात येतंय. शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सातारा, बारामती आणि माढा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी अधिकचा जोर लावून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार करता उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे या दोघांनी पायाला भिंगरी लावून आपला प्रचार सुरू ठेवला आहे. कराड, पाटण भागातून लीड मिळवण्यासाठी उदयनराजे आणि शशिकांत शिंदे या दोघांनीही कंबर कसलेली आहे. पण मंडळी सध्या आमदार मकरंद पाटील यांच्या भूमिकेची चांगलीचं चर्चा सातारा लोकसभा मतदारसंघात रंगलेली आहे आणि तेच आता साताऱ्याचा पुढचा खासदार ठरवतील असं बोललं जातंय. कारण सध्या ते महायुतीसोबत असले तरी ते ना उदयनराजेंच्या प्रचारात दिसतायत ना त्यांचे समर्थक राजेंच्या प्रचाराबद्दल पुढाकार घेताना दिसतायत अशी चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळं त्यांच्या समर्थकांचा कल त्यांचे जुने सहकारी शशिकांत शिंदे यांच्या बाजूने आहे का हा सवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत मकरंद पाटील हे नाव त्यामुळेच जास्त चर्चेत आल्याचं पहायला मिळतंय. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा भाग असलेले मकरंद पाटील खंडाळा-वाई-महाबळेश्वर भागात काय भूमिका घेणार त्यावर आता सातारा लोकसभेचा खासदार ठरेल अशी शक्यता आता राजकीय जाणकार वर्तवू लागले आहेत. याच शक्यतांचा आढावा घेणारा विषयच भारीचा हा व्हिडीओ..! नमस्कार मी -- आणि तुम्हाला तर माहितेय आपला विषयच भारी..!
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #satara
    #sataraloksabha
    #sataraloksabha2024
    #sataraloksabhaelection2024
    #sataraloksabhaelection
    #shashikantshinde
    #udyanraje
    #udyanrajebhosale
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

ความคิดเห็น • 210

  • @24qwerty
    @24qwerty หลายเดือนก่อน +66

    आम्ही आबांचे कार्यकर्ते आहोत
    पण खासदारकीला आम्ही शशिकांत शिंदे यांना मतदान करणार
    - बावधनकर

    • @rushikeshdhane4755
      @rushikeshdhane4755 หลายเดือนก่อน

      भिक। मागायला महाराजांकडे येऊ नका काही अशी कामे आहेत शश्या भुरट्या ला जमणार पण नाही ....हरो व। जिंको बाप बाप राहणार
      Only 007

  • @user-jw8xs6sg6b
    @user-jw8xs6sg6b หลายเดือนก่อน +116

    आबा तुम्हच्या साठी कायपण पण आता खासदार श्री.शशिकांतजी शिंदेसाहेबच

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +10

      आम्ही आबांचे कार्यकर्ते आहोत
      पण आम्ही खासदारकीला शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 หลายเดือนก่อน +9

      Amhi pn ✌️👑

    • @parthshinde1381
      @parthshinde1381 หลายเดือนก่อน +4

      Ok only shashikant shinde

    • @abhijitpatil3365
      @abhijitpatil3365 หลายเดือนก่อน +3

      आम्ही पण

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 หลายเดือนก่อน +41

    वाई खंडाळा महाबळेश्वर शशिकांत शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहेत 💯✌

    • @23omkarsawant37
      @23omkarsawant37 หลายเดือนก่อน +2

      Satara taluka suddha साहेबांच्या पाठीशी आहे...!

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +5

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 หลายเดือนก่อน

      आन जावळी ला इसरला का गड्या only शिंदे साहेब

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 หลายเดือนก่อน +55

    उदयनराजे दहा वर्षे खासदार असताना विकास शून्य होता, संसदेत उपस्थित न राहणारा देशातला पहिल्या नंबरचा खासदार, विकास निधी वापरा विना माघारी गेला

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +2

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

    • @santoshpawar-nb4bk
      @santoshpawar-nb4bk หลายเดือนก่อน

      Barobar

  • @user-mt3od2ld2q
    @user-mt3od2ld2q หลายเดือนก่อน +42

    आबा कारखाना अडचणींत आहे म्हणून शिंदे साहेब समर्थक आम्ही कर्ज घेऊन शेअर्स खरेदी केली आणि सहकार्य केले आता वेळ आली शिंदे साहेब खासदार होणारच वाई खंडाळा महाबळेश्वर मध्ये लीड द्या

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +3

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @m07status81
    @m07status81 หลายเดือนก่อน +71

    खासदार संसदेत जाण्यासाठी निवडायचा आहे, नुस्ता स्टाईल मारणारा नव्हे हे लक्षात घ्या 💯

    • @RS-ri6se
      @RS-ri6se หลายเดือนก่อน +1

      आणि हो घोटाळेबाज पण नको🙂

  • @nitinshinde5291
    @nitinshinde5291 หลายเดือนก่อน +33

    मी मकरंद आबा चा कार्यकतर्ता आहे पण मत तुतारी ला च ✌👍💪💪

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +1

      आम्ही आबांचे कार्यकर्ते आहोत
      पण खासदारीला आम्ही शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +1

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @Vinayakyadav66666
    @Vinayakyadav66666 หลายเดือนก่อน +67

    मकरंद आबा आतल्या अंगाने शशिकांत शिंदे यांनाच मदत करतील....

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +8

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

    • @Mr.KUNDAN.1-5-1
      @Mr.KUNDAN.1-5-1 หลายเดือนก่อน

      नाही करणार डीसीसी बँकेत शशिकांत शिंदेंना पडायला यांनी सुधा मोलाची भूमिका निभावली आहे.

  • @sanjaychavan9829
    @sanjaychavan9829 หลายเดือนก่อน +79

    त्यांची अदृश्य शक्ती शशिकांत शिंदे साहेब यांच्या बरोबरच आहे....

    • @vish6688
      @vish6688 หลายเดือนก่อน +3

      😂😂

  • @m07status81
    @m07status81 หลายเดือนก่อน +49

    कराड पाटण सातारा कोरेगाव जावली वाई मध्ये शशिकांत शिंदे 80000 ने लीड आणि सातारा उदयनराजे 30,000 लीड...
    शशिकांत शिंदे 40,000 ते 50,000 ने निवडून नक्कीच येतील

    • @balkrishnapatil1644
      @balkrishnapatil1644 หลายเดือนก่อน +7

      Sheshikant shinde
      +6000 - Karad -D
      +15000 - Karad-U
      - 5000 - Patan
      -15000 - Koregaon
      -60000 - Satara
      -5000 - Jawali
      -50000 - wai
      1 lakh 14 hasarani sheshikant shinde padnar

    • @PSSsai
      @PSSsai หลายเดือนก่อน

      ​@@balkrishnapatil1644Zopa niwant 4 June la pahu

    • @23omkarsawant37
      @23omkarsawant37 หลายเดือนก่อน +5

      1 लाख + लीड ने येणार शशिकांत शिंदे साहेब कारण एकच सगळ्या तालुक्यांमध्ये पूर्वीपासून जनसंपर्क आहे शिंदे साहेबांचा....!❤

    • @don-hx5gt
      @don-hx5gt หลายเดือนก่อน +3

      @@balkrishnapatil1644arey kuthun anla ha hisob tu ? 🤣🤣💀

    • @don-hx5gt
      @don-hx5gt หลายเดือนก่อน +2

      @@balkrishnapatil1644Khandala visarle ka ???

  • @tausifmulani6234
    @tausifmulani6234 หลายเดือนก่อน +11

    पुढील खासदार कोण ही जनताच ठरवणार सातारा मधील पोर रोजगारासाठी कामासाठी आपला सातारा सोडून पुण्या मुंबईकडे जावे लागते आणि त्यात सुद्धा परवडत नाही... म्हणून आता सातारा मध्ये काम करणारे नेतृत्व हवे आणि ते म्हणजे शशिकांत शिंदे साहेबच ...........

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 หลายเดือนก่อน +23

    शशिकांत शिंदे साहेबच सातारचे खासदार होणार 💯✌🌹🌹🌹

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +2

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @MangeshBhosale-nu2xo
    @MangeshBhosale-nu2xo หลายเดือนก่อน +8

    शशिकांत शिंदे साहेब हेच होणार सातारा जिल्हाचे खासदार

  • @shubhamkadam1550
    @shubhamkadam1550 หลายเดือนก่อน +13

    आबा शशिकांत शिंदे साहेबांना मदत करतील

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +2

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @raghunathshete3845
    @raghunathshete3845 หลายเดือนก่อน +30

    सातारा. हा घ्या निकाल. मा.शिंदे साहेब 101, टक्के निवडुन येणार.

  • @mycollegebulletin9455
    @mycollegebulletin9455 หลายเดือนก่อน +14

    स्व. लक्ष्मणराव तात्यांनी सातारा जिल्हा राष्ट्रवादीमय केला होता शरद पवार साहेबांचे जिवलग म्हणून तात्या सर्वपरिचित होते . समझने वाले को.....!

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +3

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @user-rg8mq8oy1s
    @user-rg8mq8oy1s หลายเดือนก่อน +20

    मकरंद आबा काय ठरवणार दोन्ही कारखाने यांच्याकडे आमदारकी याच्याकडे जिल्हा बँक भावाकडे जे काय पाहिजे ते याला याच्याच घरात पाहिजे काय किंग मेकर वगैरे काय नाही येणार तर शिंदे साहेब लवकरच खंडाळा महाबळेश्वर वाईचा आमदार बदललेला असणार जी काय पाहिजे ते मलाच पाहिजे लवकर ही प्रवृत्ती ठेचले जाणार

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +4

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @rashidmujawar-fp5eq
    @rashidmujawar-fp5eq หลายเดือนก่อน +11

    हवा हाय तुतारी ची

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 หลายเดือนก่อน +12

    कोण नाही किंग मेकर, फक्त जनताच किंग मेकर

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +2

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 หลายเดือนก่อน

      मे महिन्यात उदयनराजे जुन मध्ये काका वाई करांचे ठरलय

  • @sunildesai3292
    @sunildesai3292 หลายเดือนก่อน +3

    आबा या बरिने शिंदे साहेबाना मदत करा जनता तुमच्या पाठीशी उभी राहिली - कुसगावकर

  • @hanugaikwad3249
    @hanugaikwad3249 หลายเดือนก่อน +1

    महाविकास आघाडी तुतारी च्या रुपातुन लाखो फरकाने विजयी होणार

  • @MangeshBhosale-nu2xo
    @MangeshBhosale-nu2xo หลายเดือนก่อน +14

    शशिकांत शिंदे साहेब

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार:

  • @baburaoshinde8890
    @baburaoshinde8890 หลายเดือนก่อน +4

    खूप यथोचित विश्लेषण... ! तिसऱ्या वेळेस उदयनराजे यांना उमेदवारी देऊ नये म्हणून बहुतेकांनी विरोध केला तेव्हा शशिकांत शिंदे यांनी मात्र त्यांच्या नावाचा आग्रह धरला होता... हे इथे लक्षात घ्यायचे...!
    प्रथमेश, सचिन well-done keep it up...!!

  • @vijaykumarchavan45
    @vijaykumarchavan45 หลายเดือนก่อน +12

    Karad दक्षिण आणि karad उत्तर किंगमेकर

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs หลายเดือนก่อน +7

    मी स्वतः मकरंद आबांचा मतदार संघामध्ये आहे 4 दिवस झाले आबांनी वातावरण बदलून टाकले आहे
    महाराज निवडून येतील 🎉

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 หลายเดือนก่อน +32

    मा लक्षमणतातयाना महाराजानी एका लगणात पलती भुई केली होती लिब मधे हे मकरद आबा विसरणार नाहीत आपलया वडिला बदल जे घडल ते

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +3

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

    • @aloklad3046
      @aloklad3046 หลายเดือนก่อน +3

      Shashikant shinde win ....

    • @aloklad3046
      @aloklad3046 หลายเดือนก่อน +2

      Kai kele hote maharajani ????

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 หลายเดือนก่อน

      वाई करांचे ठरलय मे मध्ये उदयनराजे जुलै मध्ये काका

    • @yogeshmane1456
      @yogeshmane1456 หลายเดือนก่อน

      का केल होत अस जरा स्पष्ट सांगा

  • @user-hu4sb9ff1b
    @user-hu4sb9ff1b หลายเดือนก่อน +1

    त्यांचं स्वतःचं मतदान हे तुतारी ला आहे. स्वर्गीय लक्ष्मणतात्या यांचा वारसा आहे.❤

  • @prashantpawar3981
    @prashantpawar3981 หลายเดือนก่อน +9

    शशिकांत शिंदे 🎉

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @aftab05587
    @aftab05587 หลายเดือนก่อน +33

    आबा शशिकांत शिंदे यांच्यासोबतच आहेत....✌️💯

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +2

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

    • @aftab05587
      @aftab05587 หลายเดือนก่อน +1

      ❤​@@24qwerty

  • @maheshpawar6008
    @maheshpawar6008 24 วันที่ผ่านมา +1

    आमची निष्ठा आणि मत दोन्ही पण तुतारी ला

  • @sandeshpisal9130
    @sandeshpisal9130 หลายเดือนก่อน +6

    आबा बिल दया आमच ५ महीने झाले आता

  • @pravinmatkar3944
    @pravinmatkar3944 หลายเดือนก่อน +3

    Right 🎉

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 หลายเดือนก่อน +4

    Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯🙏🙏🙏💪💪💪💯

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @Bamne-gq7cq
    @Bamne-gq7cq หลายเดือนก่อน +5

    आम्ही आबा समर्थक पण मत तुतारी la

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @varesarkar7775
    @varesarkar7775 หลายเดือนก่อน +8

    दमदार पाटील

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +1

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @maheshaughade2872
    @maheshaughade2872 หลายเดือนก่อน +7

    शशिकांत शिंदे च फक्त

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @maheshshinde749
    @maheshshinde749 หลายเดือนก่อน +3

    तुतारी ✌🏻✌🏻

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @mayurkamble6316
    @mayurkamble6316 หลายเดือนก่อน +6

    Shshkant shende paka yanar te pn 1 lack ni

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @23omkarsawant37
    @23omkarsawant37 หลายเดือนก่อน +4

    शशिकांत शिंदे साहेब ❤🚀🙌

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @bharat2652
    @bharat2652 หลายเดือนก่อน +14

    Wai मध्ये तुतारी लाच lead मिळणारे

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +2

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 หลายเดือนก่อน

      नाही उदयनराजे ना मताधिक्य द्यायचे ठरलय हा फेक पेज वाला काहीही फेकतोय

  • @JamirManer-jq7ot
    @JamirManer-jq7ot หลายเดือนก่อน +1

    आबा नी शांत राहवे नाहीतर आमदारकी भी जाईल.उरले डझणभर तिकीटे चारवर आणली दादांची भा ज पा ने.फकत गाजर आहे राजयसभेची

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 หลายเดือนก่อน +2

    Udhyan Maharaj jinknar ❤

  • @amitghadge8615
    @amitghadge8615 หลายเดือนก่อน +1

    Shashikant shinde saheb👍👍

  • @prakashshelar8085
    @prakashshelar8085 หลายเดือนก่อน

    सन्मानिय राजे

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 หลายเดือนก่อน +1

    Shashikant Shinde Saheb 2/50 Lakhani Nivadun yenar 📯📯📯📯🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🚩🚩🚩🚩🌹🙏⛳⛳⛳

  • @explorer1641
    @explorer1641 หลายเดือนก่อน +14

    Shashikant shinde

  • @jit.bhartiya
    @jit.bhartiya หลายเดือนก่อน

    ज्या भाजपला हारवून आबा आमदार झाले त्याच भाजप बर स्टेजवर बसलेले आबा जनतेच्या मनातून ऊतरले आहेत त्यामुळे आबा परत आमदार होणार नाहीत आशी चर्चा सुरू आहे त्याचा मतदार संघात .

  • @Vikaspisal372
    @Vikaspisal372 หลายเดือนก่อน +2

    Shashikant Shinde 🎉

  • @GauriSankpal
    @GauriSankpal หลายเดือนก่อน +1

    007

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs หลายเดือนก่อน +2

    मकरंद आबांनी काम केले नाही तर अवघड होऊन जाईल त्यांचे त्यांना काम करावेच लागेल
    अजित पवारांनी तर एक लाख लीड द्या असे सांगितले आहे

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 หลายเดือนก่อน

      Amhi abanche karyakarte shinde sahebasathi jivache ran karu pn shinde sahebanna anu

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs หลายเดือนก่อน

      ​@@dineshmane3577मग आबा च अवघड होणार पुढे कारखान्याचे प्रश्न सुटणार नाही बसा बोंबलत

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 หลายเดือนก่อน +2

    Majhya satara madhe...kuni kahihi bolu de..Vajanar tr tutari ch

  • @ganpatgaware8704
    @ganpatgaware8704 หลายเดือนก่อน +7

    तुतारी शिंदे

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @sunildesai3292
    @sunildesai3292 หลายเดือนก่อน

    हो

  • @aloklad3046
    @aloklad3046 หลายเดือนก่อน +2

    Tutari win honar...

  • @nitinpisal470
    @nitinpisal470 หลายเดือนก่อน

    🎉

  • @hinduraojagtap6572
    @hinduraojagtap6572 หลายเดือนก่อน +1

    शशीकांत शिंदे साहेब

  • @SagarKolpe-zx6fe
    @SagarKolpe-zx6fe หลายเดือนก่อน +1

    विधानसभाला मकरंद पाटील लोकसभेला पवारसाहेबांचा निष्ठावंत संघर्षयोध्दा कार्यसम्राट आमदार शशिकांत शिंदे साहेब फिक्स खासदार

  • @adityajadhav9920
    @adityajadhav9920 หลายเดือนก่อน +3

    Yenar ch Shinde ch mg aabana पण
    डच्चू🔥🔥🔥

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार:

  • @jit.bhartiya
    @jit.bhartiya หลายเดือนก่อน

    आबांना माझ्यासारखा कार्यकर्ता कधीच माफ करणार नाही कातर मागच्या इलेक्शन ला मी व माझ्या सहकार्यानी आबाच प्रचार आणि काम केल आणि मी भाजपच्या मित्रांशी वाईट झालो कातर आबा आमदार होतील . त्यामुळे स्वताचा पोळ्या भाजण्यासाठी माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्ता च्या मनातून आबाच स्थान कमी झाल आहे त्यामुळे यावर्षी जाग्रुत उमेदवार योग्य तो निर्णय घेऊन योग्यच माणसाला मत करेल.

  • @shriramdhaygude2724
    @shriramdhaygude2724 หลายเดือนก่อน

    तुतारीच बहुतेक हे प्रभु हे हरीनाम क्रीष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुवा तुतारी तो गीर चुकी

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 หลายเดือนก่อน

    राजेच १०१ %

  • @NiljadhavJadhav-hj3xx
    @NiljadhavJadhav-hj3xx หลายเดือนก่อน +2

    Only udyanraje king of satara

  • @NileshPawar-hz2mb
    @NileshPawar-hz2mb หลายเดือนก่อน +4

    उदयनराजे खाजदार होणार

  • @shankarshinde276
    @shankarshinde276 หลายเดือนก่อน +2

    शिंदे सोहब

  • @SachinJagadale-lc5sp
    @SachinJagadale-lc5sp หลายเดือนก่อน

    Only maharaj

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 หลายเดือนก่อน +5

    Udyan maharaj padnar karan rashtrwadiche kontech nete tyana madat nahi karanar

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน +1

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @user-hu4sb9ff1b
    @user-hu4sb9ff1b หลายเดือนก่อน +1

    वाई तालुक्यात ५०-५० आणि महाबळेश्वर शिंदे यांचा जुना मतदार संघ आणि खंडाळा one side shashikant shinde

  • @tusharshinde330
    @tusharshinde330 หลายเดือนก่อน

    Makrand Patil Yanchya Matdar Sanghat 2024 La Khup Ecchuk Ahet Je Dable Gele Hote Te Tutari Vajvay Tayar Ahetach

  • @amolpatil1942
    @amolpatil1942 หลายเดือนก่อน +3

    शशिकांत शिंदे

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार:

  • @sagarpawar983
    @sagarpawar983 หลายเดือนก่อน +4

    Aree wai madhe sagle abanche karykarte tutari ch kam karat ahe 😂

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 หลายเดือนก่อน

    साताऱ्यात तुतारी वाजणार आहे

  • @pratapsinhpatil407
    @pratapsinhpatil407 หลายเดือนก่อน

    Makarand aaba tumhi je yogyach karnar,

  • @anilhiralalpatil1781
    @anilhiralalpatil1781 หลายเดือนก่อน +4

    shinde saheb

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार

  • @GaneshGaikwad-gu6iq
    @GaneshGaikwad-gu6iq หลายเดือนก่อน +1

    Jansamanyancha neta shinde saheb tyana vijai kara nakki satara jilyacha kayapalat zhalela dishel

  • @aniljagtap5977
    @aniljagtap5977 หลายเดือนก่อน

    सातारचा खासदार फक्त कराड ठरविणार

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e หลายเดือนก่อน

    याअगोदर काय दादा भिकारी मंत्री होते.तेव्हा आता अर्थ मंत्री आहे असे सांगतात.मग या अगोदर इतके वर्ष अर्थमंत्री असताना गवत ऊपटत होता का.यांच्याकडून काय अपेक्षा करणार.युतीच विधानसभेत निवडून येणार नाही.

  • @AtharvSupekar-we9qt
    @AtharvSupekar-we9qt หลายเดือนก่อน

    #007

  • @ganeshpotekar2532
    @ganeshpotekar2532 หลายเดือนก่อน

    Rajech

  • @aniljadhav2806
    @aniljadhav2806 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब फिक्स खासदार, ✌️✌️✌️

  • @shree3836
    @shree3836 หลายเดือนก่อน

    Abach aata patta cut hoil lavakrch permanent che contract hotil Madan pisal maji mantri bawadhan aata bawadhan madala umedwar ubha asel❤

  • @umershaikh511
    @umershaikh511 หลายเดือนก่อน +1

    Raje

  • @vaibhavkenjale7341
    @vaibhavkenjale7341 หลายเดือนก่อน +1

    Only shashikant shinde

  • @vishwjeetgaikwad5842
    @vishwjeetgaikwad5842 หลายเดือนก่อน

    Fakt shashikant shinde saheb

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 หลายเดือนก่อน +2

    Shashikant Shinde Saheb 100 % Nivadun yenar Satara Loksabha la 📯📯🚿📯📯📯📯📯🌹🙏🌹🙏🌹🚩🚩🚩⛳⛳⛳⛳📯🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

  • @hanmantkalange8736
    @hanmantkalange8736 หลายเดือนก่อน

    पंतप्रधान मात्र मोदी आणि मोदीच

  • @Aatmjakarande27
    @Aatmjakarande27 หลายเดือนก่อน

    Dr. Abhijit Bichukale chinh KAPAAT button no 7

  • @Pkanna.
    @Pkanna. หลายเดือนก่อน +6

    मकरंद पाटील+उदयनराजे=विकास🎉

    • @mangeshbarkade8655
      @mangeshbarkade8655 หลายเดือนก่อน

      2009 2014 हे होतेच कि सोबत तेव्हा कुठे होते उदयराजे

  • @SampatChorat
    @SampatChorat หลายเดือนก่อน +5

    शरद पवार साहेबांना जिल्ह्यात खासदार त्यांचा होता काय कमी केले जिल्ह्यासाठी मुलीचा अट्टाहास चालले शरद पवार सर थांबा मोदींना विकत चाललेला आहे मुलांना रोजगार भरपूर भेटणार आहे शरद पवार साहेब राजकारण नाही करते मराठा आरक्षण घालवला 1992 ला मुंबई ठिकाणी जास्त बॉम्बस्फोट तुमच्या काळात झाले पवार साहेब मोदी सरकार पाहिजे देशाच्या संरक्षणासाठी राज्याच्या संरक्षणासाठी बाकीच्या देशांची काय हाल झाले ते बघा ओन्ली मोदी सरकार

  • @nitinwadekar8847
    @nitinwadekar8847 หลายเดือนก่อน +1

    उदयनराजे

  • @VirendraYadav-gi5tu
    @VirendraYadav-gi5tu หลายเดือนก่อน +1

    उदयनराजे भोसले निवडणू येणार

  • @amolkosamkar9682
    @amolkosamkar9682 หลายเดือนก่อน +3

    शिंदे साहेब

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार:

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 หลายเดือนก่อน +1

    Shashikant shinde he khasdar vhave he amha vai jantechi iccha ahe tyamule evdi bar maf kara aba amhala

  • @anandraobhosale331
    @anandraobhosale331 หลายเดือนก่อน

    नाही फक्त शशिकांत शिंदे

  • @NileshPawar-hz2mb
    @NileshPawar-hz2mb หลายเดือนก่อน +4

    शशिकांत शिंदे 23 वर्ष आमदार आहेत शून्य विकास झाला आहे

  • @kishorpisal1693
    @kishorpisal1693 หลายเดือนก่อน

    बाबा तुमच्यासाठी काय पण संसदेत खासदार शशिकांत शिंदे होणार

  • @nikhilmohite2905
    @nikhilmohite2905 หลายเดือนก่อน

    भाव तू तुतारी चा कार्यकर्ता वाटतोय😂
    सातारा लोकसभे वरती तुझे सगळे व्हिडीओ पाहिले

  • @LaxmiBhosale-mu3wp
    @LaxmiBhosale-mu3wp หลายเดือนก่อน +2

    राजे

  • @pratapsinhpatil407
    @pratapsinhpatil407 หลายเดือนก่อน

    Aas kahi nahi.

  • @Kirtipawar-
    @Kirtipawar- หลายเดือนก่อน +1

    Shinde sarkar 🎉

  • @ratnadeepwaghmare9627
    @ratnadeepwaghmare9627 หลายเดือนก่อน +1

    kon bolal makrad aba King maker tharnar 100% Shashikant shinde

    • @24qwerty
      @24qwerty หลายเดือนก่อน

      आम्ही वाईची जनता
      शशिकांत शिंदे यांना मतदान करणार: