खरंय वस्ताद 70% 30% झाल पाहिजे फिरून मैदान झाल पाहिजे दोघांना पण समान पैसे भेटतील तर काय वाटणारे वस्ताद तुम्ही मांडलेला विचार पूर्णत्वास यायला पाहिजे फिरून कुस्त्या लागल्या पाहिजेत त्यात खरा दम कळेल
कुस्ती मल्लविद्या टिकावी यासाठी मनापासून प्रयत्न करणारा एक प्रामाणिक पैलवान म्हणजे अस्सल पैलवान अस्लम दादा!प्रखडपणे मत मांडले आहे.वस्तुसिथ्ती सत्य आहे.हे सत्य सांगायला मांडायला मोठं धाडस लागतं.
छ.शाहू महाराजांना सुद्धा नुरा कुस्ती आवडत नव्हते महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराजांचा आहे कुस्ती ही काठा झाली पाहिजे मैदान नाही घेतलं तरी चालेल कुस्तीची प्रामाणिक व निष्ठावंत असलं पाहिजे तोच खरा पैलवान व वस्ताद नाहीतर पुढची पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही आपल्या महाराष्ट्राचे कुस्तीवर प्रेम कमी होईल असं काम करू नका जय महाराष्ट्र
खरंय वस्ताद 70% 30% झाल पाहिजे फिरून मैदान झाल पाहिजे दोघांना पण समान पैसे भेटतील तर काय वाटणारे वस्ताद तुम्ही मांडलेला विचार पूर्णत्वास यायला पाहिजे फिरून कुस्त्या लागल्या पाहिजेत त्यात खरा दम कळेल
काझी पैलवान यांचे विचार खरोखरच पैलवान मंडळी यांनी ऐकले पाहिजे
खरंच दादा या गोष्टीची कुठेतरी बोलण्याची गरज होती तो मुद्दा तुम्ही आज सगळ्यान समोर मांडला
कुस्ती ची खरी तळमळ.... एक नंबर विचार
100%बरोबर विचार मांडले वस्ताद ❤❤❤❤❤❤
लाख मोलाचा विचार मांडले आहेत अस्लम काझी वस्ताद यांनी ❤❤❤❤
एकदम बरोबर आहे वस्ताद
लाख मोलाचं विचार एकदम साधा सरळ माणूस उच्च विचारसरणी माझा आवडता पैलवान आसलाम भाई
कुस्ती मल्लविद्या टिकावी यासाठी मनापासून प्रयत्न करणारा एक प्रामाणिक पैलवान म्हणजे अस्सल पैलवान अस्लम दादा!प्रखडपणे मत मांडले आहे.वस्तुसिथ्ती सत्य आहे.हे सत्य सांगायला मांडायला मोठं धाडस लागतं.
Barobar
वस्ताद तुम्ही एक नंबर खरी गोष्ट बोलला
अस्लम दादा एकदम बरोबर बोललात तुमी
कुस्तीवर तळमळीने बोलणारे पैलवान म्हणजेे असलम काजी
Ek number pahalvan🎉🎉
असलम भाई आप ग्रेट हो🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
छ.शाहू महाराजांना सुद्धा नुरा कुस्ती आवडत नव्हते महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराजांचा आहे
कुस्ती ही काठा झाली पाहिजे
मैदान नाही घेतलं तरी
चालेल
कुस्तीची प्रामाणिक व निष्ठावंत असलं पाहिजे तोच खरा पैलवान व वस्ताद नाहीतर पुढची पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही आपल्या महाराष्ट्राचे कुस्तीवर प्रेम कमी होईल असं काम करू नका
जय महाराष्ट्र
असलम दादा एक नंबर बोलले तुम्ही महाराष्ट्रामध्ये चोरांचा बाजार झालेला आहे खरं तेच
एक नंबर विचार मांडले पै अस्लम काझी
अस्लम काझी यांचे विचार आवडले
एक नंबर बोललात वस्ताद.👌👌💯💯
खरी वस्तुस्थिती मांडली
उप महाराष्ट्र केसरी मुदा बरोबर बोललात
एकदम बरोबर वस्ताद
पैलवान वस्तू स्थिती आहे तुम्ही 99% बरोबर बोललात...
पहेलवान एक नबर भाषाण करत आहे
बरोबर बोललात दादा
एकदम बरोबर आहे
अगदी बरोबर आहे
बरोबर
Gret pailvan ❤❤❤❤❤
बरोबर बोले वत्सताद
एकच न ❤
दादा मस्त विचार मांडले
वस्ताद योग्य बोलत आहेत
खुपच सुंदर दादा
अगदी बरोबर बोललात पैलवान
काझी वस्ताद एकदम बरोबर
प्रत्येक तालमीत प्रत्येक गावात गावातील तालमीत नियम पाठवा
बरोबर बोललात वस्ताद
काका पवारांच्या तालमीतील पैलवानाची कुस्ती वस्तादांना कमिशन दिल्याशिवाय ठरत नाही
वस्ताद असा पाहिजे
नाद खुळा वस्ताद....
❤🎉🎉
काझी वस्ताद नी वास्तव परिस्थिती वर विषय मांडला
1नंबर भाषण केलं वस्तादाच काही शिल्लक राखल नाही नावासाठी चालय सगळ
❤❤❤❤
1नं विचार
नुरा कुस्ती बंद झालीच पाहिजे
एक नंबर व स्त ५
Barobar
सर्व खरे आहे पण स्पर्धा मध्ये वय कमी करून खुप खेळतात
आता येणाऱ्या सीझन नियम लावा
Right
💯 ✅️
👍👍👍
💯💯💯💯💯
काझी वस्ताद एकदम बरोबर
अगदी बरोबर आहे