योग कोणी कधी का आणि कसा करावा - International Yoga Day Special With Dr Anupama | Marathi Vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024
- Today is 21st June, International Day of Yoga ! On this auspicious day, this video is recorded for our benefit, on Yoga, Meditation, Wellness & our Health. Dr. Anupama Dabadghao is an experienced yoga teacher & a Health Wellness Coach, let's take some tips & have some guidance on this occasion from her on how to maintain our health in this competitive & fast world where we find it challenging to maintain our work like balance. How we can adjust or diet, how IT professionals can exercise during there 12 hours job, while they are continuously seating & working.
#health
#yogaday2024
#wellness
#diet
#excercise
#nutrients
#motivation
#stressmanagement
खूप छान मनिषा
चारूदत्तनी नविनच चुणूक दाखवली हे खूपच छान आहे. आणि तुलाही तयार केली. की मुळाततुझ्यात असे गट्स होते.?पण मला खूप आनंद झाला.
छान माहितीपूर्ण व्हिडीओ!
खुप खुप धन्यवाद मनीषा जी, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा 🙏👍💐
Wahhh... very informative
Thank you dear 🙏🏻😍
खूप छान आणि उपयुक्त माहिती.
खुप खुप धन्यवाद विदुला जी, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा 🙏🌺💐
आपणा सर्वास योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्याला पण जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
आपल्याला पण जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
खुप ऊपयुक्त माहिती .
धन्यवाद 🙏💐
सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अतिशय माहितपूर्ण असा हा episode... आहार, विहार आणि योग ह्या बद्दलची खूप छान माहिती डॉक्टर अनुपमा यांनी दिली, त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
खुप खुप धन्यवाद सुप्रिया जी. आपल्याला पण योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, योग करा आणि निरोगी राहा आणि मग हसत रहा...
खूपच छान व्हिडिओ 🎉
खुप खुप धन्यवाद 🙏💐
Thank you dear 😍
खुप छान माहिती दिली डाॅ.अनु, खुप छान