महत्त्वाची अपडेट...! | पुसेगाव हिंदकेसरी मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @AniketKale-v7v
    @AniketKale-v7v 19 วันที่ผ่านมา +86

    या वर्षी आपला सातार करानचा वाघ येतोयरे पुसेगाव हिंदकेसरी मैदान गाजवय राजधानी सातारा एक्स्प्रेस हरीण balma 🔥🔥🔥🔥

    • @Surajchavan07
      @Surajchavan07 19 วันที่ผ่านมา +3

      Dada koni sangital

    • @AniketKale-v7v
      @AniketKale-v7v 18 วันที่ผ่านมา +4

      @Surajchavan07 मुलाखत बघितली नाही का balma ची नियोजन झालं चांगल टॉप तर balma येणार आहे पुसेगाव मैदानात 100/

  • @rupeshmodak4717
    @rupeshmodak4717 18 วันที่ผ่านมา +13

    खरंच हया वर्षी सुद्धा आमचे वडकी करा नि एक नंबर मैदान नियोजन केल
    होत

  • @AryanPawar-il1vs
    @AryanPawar-il1vs 19 วันที่ผ่านมา +57

    पुणे झिल्याची मुलुख मैदानी तोफ किंग बकासुर येतोय लवकरच❤

    • @tallentg5368
      @tallentg5368 19 วันที่ผ่านมา +12

      जातोय पण लवकर....आरे सुधारणार नाही तुम्ही.बाकीचे काय गोट्या खेळायला येणार आहेत का..गरिबाला पण मिळू द्या गुलाल..बैल घे तेव्हा समजेल गरिबाची अवस्था.

    • @Zelkfame
      @Zelkfame 19 วันที่ผ่านมา

      गरीब बोलतो अरे बकासुर पण गरिबी तून च वर आलाय
      एका मैदान च हिशोब 5000 अशी 4 मैदानं करतात गरीब पण झाले महिन्या ल 20000 मग तो गरीब कसा​@@tallentg5368

    • @samirpokhrkar6380
      @samirpokhrkar6380 19 วันที่ผ่านมา

      ​@@tallentg5368तु झेवडा त्याच्यावर जळणार तेवढी तुजी खाक होणार 💯💯

    • @dipakjadhav2289
      @dipakjadhav2289 19 วันที่ผ่านมา +1

      King bakya don🎉🎉🎉

    • @Bdef3586
      @Bdef3586 18 วันที่ผ่านมา +2

      Are jyachyat dum ahe to palun ek number karel na...hyat garib Ani srimantacha kay sambandh... BC kay pan comment karaychi....Limtya ne semi pas karava fakt....ithe sagli rathi maharathi yenar...

  • @shubhamraje2673
    @shubhamraje2673 19 วันที่ผ่านมา +27

    पुसेगाव मैदानासाठी बक्या डॅान ला खूप खूप शुभेच्छा

  • @vishalpisal8192
    @vishalpisal8192 18 วันที่ผ่านมา +4

    श्री सद्गुरु सेवागिरी महाराज की जय
    श्री गुरुदेव दत्त

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 19 วันที่ผ่านมา +12

    मैदानाच्या पुढे 1चारी आहे तेवढी बुजवा कारण गेल्या वर्षी 1चांगला खोंड सोलपाठून निघाला होता माझ्या समोरची गोष्ट आहे 🙏🙏🙏कमिटीनी आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनी याची खैतरी करावी 🙏🙏🙏

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 19 วันที่ผ่านมา +49

    नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) ला खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻

    • @prashant__1997
      @prashant__1997 19 วันที่ผ่านมา +6

      भावा ते हिंगोली टाक ना त्याशिवाय मजा नाहि 😂

    • @Anantpunjare047
      @Anantpunjare047 19 วันที่ผ่านมา

      😂😂😂 parbhani mh 22 ​@@prashant__1997

  • @santoshmhatre3801
    @santoshmhatre3801 19 วันที่ผ่านมา +32

    सुनील मोरे सरकार पाहिजेत समालोचक तेव्हा मजा वाटते लोकांना

    • @Nitesh..user-lh2lv8mn2m
      @Nitesh..user-lh2lv8mn2m 19 วันที่ผ่านมา +5

      मोरे सरकार असेल तरच मज्जा येते समलोचनाला आणि p3 लाईव्ह पाहिजे

    • @Nitesh..user-lh2lv8mn2m
      @Nitesh..user-lh2lv8mn2m 19 วันที่ผ่านมา +4

      समलोचक मोरे सरकार नाही तर मज्जाच नाही मैदानाला

    • @dipakjadhav2289
      @dipakjadhav2289 19 วันที่ผ่านมา

      Gelya varshi hote ki more sarkar🎉🎉

  • @sharadautade9601
    @sharadautade9601 18 วันที่ผ่านมา +4

    सेवागीरी माहाराज आशिर्वाद आणि सुंदरगीरी माहाराज आशिर्वाद घरनिकी चा राजा ईश्वर चर्णी प्राथना राजा डबल हिंदकेसरी होओ ओम् नमोः नारायण सेवागीरी माहाराज

  • @Raghunathkarale2229
    @Raghunathkarale2229 19 วันที่ผ่านมา +12

    King of Maharashtra Mathur 1001

  • @meditationmusic788
    @meditationmusic788 18 วันที่ผ่านมา +7

    सांगली जिल्ह्याचा राजा येतोय राज गाजवायला हिंदकेसरी घरणिकीच राजा 9950 ❤🥇🌪️🔥😈

  • @BhausahebPol-zb8qf
    @BhausahebPol-zb8qf 19 วันที่ผ่านมา +16

    मथुर एक नंबर करनार❤❤

  • @आम्हीगडचिरोलीकर
    @आम्हीगडचिरोलीकर 15 วันที่ผ่านมา +1

    कोहिनूर प्रेमी..पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी सर्व नंदिना शुभेछा.🎉❤❤

  • @rutikwagh6009
    @rutikwagh6009 16 วันที่ผ่านมา +5

    Mathur bakasur jaundya ki khali mng baga Rada 💯

  • @vishalkhule8275
    @vishalkhule8275 19 วันที่ผ่านมา +15

    Mathur 1 N karanar

  • @SachinYadav-fd5dm
    @SachinYadav-fd5dm 18 วันที่ผ่านมา +2

    पुसेगाव करांच्या मनातला ताईत बकासुर ला मैदानासाठी शुभेच्छा ❤️

  • @yogeshanpat2715
    @yogeshanpat2715 19 วันที่ผ่านมา +15

    हित कोणी म्हणायचं नाही मी एक नंबर करणार..

    • @SudhirWagh-sn2yy
      @SudhirWagh-sn2yy 16 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर

  • @RavindraSawant-xn2gr
    @RavindraSawant-xn2gr 19 วันที่ผ่านมา +7

    असेच अपडेट देत रहा पुसेगाव च्या मैदान चे 🎉 धन्यवाद

  • @prashant__1997
    @prashant__1997 19 วันที่ผ่านมา +16

    सर्व नंदिना पुसेगाव मैदाना साठी शुभेच्छा 💐♥️

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg 19 วันที่ผ่านมา +33

    कमिटीचा.विनंती.सुनिलमोरे.ना.समालोचन. साठी.आवर्जुन. बोलवावे.बैल.मालकाची. विनंती. आयोजाना.आहे❤❤❤❤🎉🎉🎉

    • @akshayvlog1999
      @akshayvlog1999 19 วันที่ผ่านมา +1

      more ka pukarat nahit

    • @santoshkhade-xz9fk
      @santoshkhade-xz9fk 19 วันที่ผ่านมา +1

      Saglayana bolvanar hayt

    • @ravindrawagh6129
      @ravindrawagh6129 19 วันที่ผ่านมา

      Te nahi hou shkat as vatatay bagu ata

    • @Nitesh..user-lh2lv8mn2m
      @Nitesh..user-lh2lv8mn2m 19 วันที่ผ่านมา +1

      समलोचक मोरे सरकार नाही तर मज्जाच नाही मैदानाला

    • @ravindrawagh6129
      @ravindrawagh6129 19 วันที่ผ่านมา

      @@akshayvlog1999 motha vishay ahe

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 19 วันที่ผ่านมา +30

    पुसेगाव यात्रा कमिटी ला विनंती आहे की निकाल रेषेच्या पुढे 25-30 फूट अंतरावर सेमी फायनल आणि फायनल ला पब्लिक आणि पंच कोणीही थांबवू नये ...ही नम्र विनंती🙏🙏

    • @pritamshendage5981
      @pritamshendage5981 19 วันที่ผ่านมา +4

      💯

    • @Nitesh..user-lh2lv8mn2m
      @Nitesh..user-lh2lv8mn2m 19 วันที่ผ่านมา +2

      समलोचक मोरे सरकार नाही तर मज्जाच नाही मैदानाला

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar 18 วันที่ผ่านมา +2

    सर्व गडीमालकाना योग्य न्याय द्या ....फक्त कुणावर अन्याय होऊ देऊ नका......निकाल उशिरा द्या पण योग्य द्या......कारण प्रत्येक जण हा गुलाल घेण्यासाठी येत असतो.....प्रत्येकाला पुसेगाव च गुलाल पाहिजे असतो.....

  • @OmkarBhosale-n8y
    @OmkarBhosale-n8y 19 วันที่ผ่านมา +20

    सुनील मोरेना बोलवा❤❤❤ बुलंद आवाज

    • @Nitesh..user-lh2lv8mn2m
      @Nitesh..user-lh2lv8mn2m 19 วันที่ผ่านมา

      समलोचक मोरे सरकार नाही तर मज्जाच नाही मैदानाला

  • @ayushamangurav4109
    @ayushamangurav4109 19 วันที่ผ่านมา +19

    पल्ला जास्त टेवा राव त्या शिवाय मज्या नाही please 1000 फूट तर टेवा please 🥺🥺🥺🥺

  • @blacgaming9682
    @blacgaming9682 19 วันที่ผ่านมา +19

    MATHUR ❤

  • @RamGaikwad6092
    @RamGaikwad6092 19 วันที่ผ่านมา +9

    इंन्टरनेटेची छत्री पेशल पाहिजे पब्लीक मुळे नेटर्वक जाम होत पुसेगावच मैदान म्हटल की ऑलाईन बगणाऱ्याची खुप संख्या असते आणि पल्ला तेवढा 1000 फूट करा

    • @tanmaybankhele848
      @tanmaybankhele848 19 วันที่ผ่านมา

      पल्ला किती फूट केलंय

    • @yogeshsajekar4391
      @yogeshsajekar4391 19 วันที่ผ่านมา

      पल्ला हा १००० फूट पाहिजे कमी नको कमी असेल तर मज्जा पण येत नाही

    • @Rahul-yq9qd
      @Rahul-yq9qd 18 วันที่ผ่านมา

      900 foot aahe

  • @prakashsawant2771
    @prakashsawant2771 19 วันที่ผ่านมา +31

    बकासुर आणि घोट चा सर्जा टॉप स्पिड...🦁🔝💥

    • @shaileshkore9188
      @shaileshkore9188 19 วันที่ผ่านมา +9

      A1 जोडी ...वडकी चा वचपा काढायचा आहे💥✌️

    • @MaheshJadhav-m9m
      @MaheshJadhav-m9m 19 วันที่ผ่านมา

      Semila ghari nighych​@@shaileshkore9188

    • @kunalnayakawadi5670
      @kunalnayakawadi5670 19 วันที่ผ่านมา +3

      Vhai bhava❤

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 19 วันที่ผ่านมา +9

      दोन्ही बाजूला बाऊन्सर लावा 🤣🤣🤣

    • @Nitesh..user-lh2lv8mn2m
      @Nitesh..user-lh2lv8mn2m 19 วันที่ผ่านมา

      समलोचक मोरे सरकार नाही तर मज्जाच नाही मैदानाला😊

  • @omkarbhosale2671
    @omkarbhosale2671 19 วันที่ผ่านมา +13

    बिनजोड चा बादशहा मथुर 1001 ❤

  • @BalasahebDhaygude1322
    @BalasahebDhaygude1322 19 วันที่ผ่านมา +14

    पुसेगाव ला बकासुर आणि बलमा पळवा आणि ड्रायव्हर विठ्ठल नाना बसवा .........

  • @amolvairal5291
    @amolvairal5291 19 วันที่ผ่านมา +18

    दादा मथुर आणि बकासुर कधी पळताना दिसेल विचाराणा 😍❤️
    मथुर आणि बकासुर
    मथुर आणि महिब्या

  • @abhijitkale8449
    @abhijitkale8449 19 วันที่ผ่านมา +3

    कमिटी विनंती आहे कि निकाल रेषेवर चे पब्लिक कमीत कमी 50 मीटर लांब पाहिजे कारण त्यांच्या मुळे गाड्यांचे नुकसान होत आहे, मगच मैदान रास्त आणि रीतसर होईल 🙏🙏🙏

  • @Aniket_Mandlik_9950
    @Aniket_Mandlik_9950 19 วันที่ผ่านมา +5

    घरनिकीचा राजा 👑💯🔝

  • @yuvrajgarale
    @yuvrajgarale 19 วันที่ผ่านมา +12

    पल्ला 1000 ठेवा हिंदकेसरी मैदान आणि पल्ला कमी

  • @ContentBoatLake-by5po
    @ContentBoatLake-by5po 16 วันที่ผ่านมา +2

    निबार मारा पण मध्ये येऊन देऊ नका कोणाला सुद्धा

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 19 วันที่ผ่านมา +5

    8:24 बरोबर फक्त चिठ्यांचे नोंदणी क्रमांक घोषित करायचे त्यामुळे पैरा मैदानाशिवाय समजणार नाही

  • @surajbhandirge4594
    @surajbhandirge4594 19 วันที่ผ่านมา +11

    Sapt hind kesari Bharat LA shubhecha

  • @vinayakpawar6273
    @vinayakpawar6273 19 วันที่ผ่านมา +1

    माझे एक मत व्यक्त करतोय कि मथूर असेल किंवा बकासुर असेल तरी कमीटिने हा स्वताच निर्णय घेऊन पळायला जाते वेळी वरतीच हीच नम्र विनंती आहे कि मर्यादित लोक बैल गाडा सोबत घेऊन जायचंय हि बंधन घालण्यात येणार आहेत अशीच मैदान सुरू करायचंय सुचत करावेत

  • @बकासुरमतुरफेनक्लब
    @बकासुरमतुरफेनक्लब 18 วันที่ผ่านมา

    Tushar sir तुम्ही एकदा बकासुर ची मुलाखत घ्या आणी नियोजन बघा ha चे वर्ष बकासुर 10 केसरी होउदे तुमी सोबत असाल तर 100% बकासुर राहतो

  • @parasmhatre856
    @parasmhatre856 19 วันที่ผ่านมา +7

    नवीन चेहरा उजेडात यावा ❤🙏

  • @anandkolekar1074
    @anandkolekar1074 19 วันที่ผ่านมา +1

    भाव प्रस्तावना एक नंबर करतो

  • @vishalkale867
    @vishalkale867 19 วันที่ผ่านมา

    Tushar dhumal king of you tube🎉🎉🎉

  • @akshaymahadik7674
    @akshaymahadik7674 18 วันที่ผ่านมา

    निकाल रेषेवर पंच आणि इतर कोणीही लोक उभे राहून देऊ नये

  • @PratikVange
    @PratikVange 18 วันที่ผ่านมา +1

    🚀🔥🔥

  • @djbuntyjadhav4763
    @djbuntyjadhav4763 18 วันที่ผ่านมา

    Bounser theva❤

  • @Royal_events_mudhale
    @Royal_events_mudhale 19 วันที่ผ่านมา

    मैदान रिपोर्टर ❤

  • @dattatrayjadhav8814
    @dattatrayjadhav8814 19 วันที่ผ่านมา +6

    हिंद केसरी घरनिकीचा राजा पैरा सांगा दादा

    • @Aniket_Mandlik_9950
      @Aniket_Mandlik_9950 19 วันที่ผ่านมา +2

      पैरा झालाय फिक्स राजा चा
      टॉपचा आहे पैरा👑🚀

  • @SaiBarge-ce6ju
    @SaiBarge-ce6ju 18 วันที่ผ่านมา +1

    Gajya Shmbhu 3400❤

  • @maheshdhekale2292
    @maheshdhekale2292 19 วันที่ผ่านมา +2

    मैदानाच्या दोन्ही बाजूंनी गॅलरी लावा पब्लिकसाठी...

  • @sumitkaralesk7622
    @sumitkaralesk7622 18 วันที่ผ่านมา

    Tushya bhaiii

  • @pppprj7
    @pppprj7 19 วันที่ผ่านมา +2

    या मैदानाचा ट्रिपल हिंदकेसरी चा मान गौतम भैय्या काकडे यांना आहे सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक कोणीच मोडू शकत नाही

    • @01cl9jv
      @01cl9jv 18 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @rutikwagh6009
    @rutikwagh6009 16 วันที่ผ่านมา

    Full zali 💯

  • @ContentBoatLake-by5po
    @ContentBoatLake-by5po 16 วันที่ผ่านมา

    पब्लिक कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला जे आवश्यक आहे ते करा पण पब्लिक कंट्रोल करा

  • @SahebMore-v8b
    @SahebMore-v8b 16 วันที่ผ่านมา

    कलर सिस्टीम करा पबलीक पुढे येऊ नये म्हणून

  • @nccofficer9717
    @nccofficer9717 19 วันที่ผ่านมา +1

    माननीय कमिटी माझी 1 विनंती राहील, आपण जे लॉबी टच नियमाने गाडी बाद देणार आहात, त्यात किमान कड च्या तसावर असणाऱ्या गाड्यावर नियम वेगळा करा , कारण कड च्या पब्लिक मुळे बैल आत येऊन लॉबी टच होऊ शकतो. प्लीज❤❤❤❤

    • @PravinGavhane-96
      @PravinGavhane-96 19 วันที่ผ่านมา

      Ho

    • @Nitesh..user-lh2lv8mn2m
      @Nitesh..user-lh2lv8mn2m 19 วันที่ผ่านมา

      समलोचक मोरे सरकार नाही तर मज्जाच नाही मैदानाला

    • @01cl9jv
      @01cl9jv 18 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @skd487
    @skd487 19 วันที่ผ่านมา +4

    तुषार सर.
    मुळशी पुणे येथे पश्चिम महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठे रक्कमच मैदान होत आहे येत्या 1 जानेवारी ला . त्या मैदानाची पाहणी आणि मुलाखत घ्या... लोकपर्यंत मैदान अपडेट पोचुदे..... आणि तसेच बक्या भाई ला पण भेटून या 😅❤

    • @maidanreporter
      @maidanreporter  19 วันที่ผ่านมา

      ❤😅

    • @Nitesh..user-lh2lv8mn2m
      @Nitesh..user-lh2lv8mn2m 19 วันที่ผ่านมา

      समलोचक मोरे सरकार नाही तर मज्जाच नाही मैदानाला

  • @skkofficial17
    @skkofficial17 19 วันที่ผ่านมา +11

    उद्या मैदानामध्ये bakasur chi mothi mulkhat ghya 🎉

  • @amolkshirasagar1396
    @amolkshirasagar1396 19 วันที่ผ่านมา +3

    ujedat final kara

  • @baburavfhalke2951
    @baburavfhalke2951 16 วันที่ผ่านมา

    यातला एक पण नाही बैलगाडा शर्यतीचा माहितीचा माणूस

  • @Nitesh..user-lh2lv8mn2m
    @Nitesh..user-lh2lv8mn2m 19 วันที่ผ่านมา

    समलोचक मोरे सरकार नाही तर मज्जाच नाही मैदानाला

  • @BapuMane-gz2dy
    @BapuMane-gz2dy 16 วันที่ผ่านมา

    दोन तुताऱ्या डोंगरावर लावायला सांगा

  • @PaiAkshayBodare9999
    @PaiAkshayBodare9999 18 วันที่ผ่านมา +1

    Pala 1000 pahije hota khop chagala zala asata

  • @apcreation929
    @apcreation929 19 วันที่ผ่านมา +4

    Bakasur sarja ❤

  • @sandippawar3446
    @sandippawar3446 19 วันที่ผ่านมา

    मोरे सरकार आणि विकास सर धनावडे बापू नाहीतर 😢😢😢

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 17 วันที่ผ่านมา

    पल्ला जास्त ठेवा

  • @arunyelwankar3404
    @arunyelwankar3404 15 วันที่ผ่านมา

    Public jar samor asel fhatichya tr kay upyog ny ayojkancha.. public lambun bgitl payje

  • @bapuraovirkar4087
    @bapuraovirkar4087 19 วันที่ผ่านมา +3

    Dongrawar speekar lawa

  • @vikramgaikwad1337
    @vikramgaikwad1337 18 วันที่ผ่านมา

    नेटवर्क ची चांगली सोय करा

  • @yogeshsajekar4391
    @yogeshsajekar4391 19 วันที่ผ่านมา

    फक्त निकाल रेषेवर पंच ठेऊ नका निकाल तर कॅमेरा बागुनच दिला जातो मग पंचांची गरज कशाला त्यांच्या मुळे पब्लिक पण पुढे येते त्यांच्या मुळे पब्लीच्या गाडीला निकाल घेता nahi yet

  • @gauravwaydande8795
    @gauravwaydande8795 19 วันที่ผ่านมา

    संयोजकांना विनंती आहे हॉटेल वाले लांब लावा पुढं गाड्या थांबत नाहीत बैलान लागत किंवा ड्रायव्हर ला लागू शकतं समोर हॉटेल नको आणि पीक अप पण लावू देऊ नका

  • @hitupatil001
    @hitupatil001 18 วันที่ผ่านมา

    Yevdha mhota maidan aahe palla 1000 fut tari pahije 💯

  • @swapnilchavan9529
    @swapnilchavan9529 19 วันที่ผ่านมา +1

    यावर्षी बलमा पाळणार आहे का पुसेगाव ला ❤

    • @AniketKale-v7v
      @AniketKale-v7v 18 วันที่ผ่านมา

      @@swapnilchavan9529 ho

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 19 วันที่ผ่านมา +5

    एका मालकाचे दोनच चिठ्ठ्या नोंदणी करून घ्या तरच दुसऱ्यांना संधी भेटेल नाहीतर गाडीमालक चार-पाच चिट्ठी नोंद करुन ठेवतील

  • @VijayMane-dy1tv
    @VijayMane-dy1tv 19 วันที่ผ่านมา

    साहेब एक सांगू का सुट्टी साठी किती लोकांची गरज असते 5/6 त्या वरती लोक नाहीच पटवली पाहिजेत

  • @rohitdond380
    @rohitdond380 19 วันที่ผ่านมา +2

    Khillar cow la sanga rao wadki cha video takayla

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 19 วันที่ผ่านมา +4

    बॉस येतोय❤️‍🔥👑🔥

  • @AanandMhaske
    @AanandMhaske 19 วันที่ผ่านมา +5

    बकासुर ची मुलाखत घे गोठेवर‌जाउन दादा

  • @ChandMulani-r8j
    @ChandMulani-r8j 19 วันที่ผ่านมา

    8 वाजत

  • @amolkshirasagar1396
    @amolkshirasagar1396 19 วันที่ผ่านมา +1

    1 Ani 9 publik control kara

  • @PaiAkshayBodare9999
    @PaiAkshayBodare9999 18 วันที่ผ่านมา +1

    Pala 1000 kara

  • @santoshjadhav7908
    @santoshjadhav7908 19 วันที่ผ่านมา +1

    तुमची आणि बकासुर ची भेट कधी होईल सर

  • @Aniketgaming728
    @Aniketgaming728 15 วันที่ผ่านมา

    Fati kiti foot ahe

  • @ajazbagwan5986
    @ajazbagwan5986 17 วันที่ผ่านมา

    Netwark sati kay tari kara

  • @sandipmalave8760
    @sandipmalave8760 18 วันที่ผ่านมา

    गट कितीन पळणार

  • @amolkshirasagar1396
    @amolkshirasagar1396 19 วันที่ผ่านมา

    🙏publik cha niyojan kara tasatle ni🙏kalavar konalahi thambu deu naka changlay gadich matr hote

  • @pavankatkar5252
    @pavankatkar5252 19 วันที่ผ่านมา

    Dada ❤ please drone live karana dada❤gat shemi faynal

  • @amolkshirasagar1396
    @amolkshirasagar1396 19 วันที่ผ่านมา

    andhar jhalar final udyan ghya

  • @GaneshKamble-i8d
    @GaneshKamble-i8d 19 วันที่ผ่านมา +1

    गट किती ने पळवनारा आहे

  • @tusharjagtap9656
    @tusharjagtap9656 19 วันที่ผ่านมา +1

    Loby touch ky ahe??

  • @akashshendge4556
    @akashshendge4556 14 วันที่ผ่านมา

    Don 6300 cc ❤

  • @sahil8215
    @sahil8215 19 วันที่ผ่านมา +1

    Dada pala Kami ahe 1000 futt tri pahije

  • @vishalkathore5821
    @vishalkathore5821 19 วันที่ผ่านมา +3

    लाईव्ह चांगलं दिसलं pahije ही विनंती

  • @anupgaikwad6453
    @anupgaikwad6453 19 วันที่ผ่านมา +13

    वडकी मैदानात बकासुर व गोटचा सर्जावर दगडा मारली तसं पेडगाव मध्ये करू नये कृपया

    • @amolbhagat5078
      @amolbhagat5078 19 วันที่ผ่านมา +7

      Gp😂😂

    • @somugaykwad96
      @somugaykwad96 19 วันที่ผ่านมา +8

      Kahitri karn sangne n har lapvne 😂😂

    • @tallentg5368
      @tallentg5368 19 วันที่ผ่านมา +3

      मैदान पुसेगाव ला आहे,पेडगाव ला नाही...माहिती घेत जा आणि मग बोलत जा

    • @Nitesh..user-lh2lv8mn2m
      @Nitesh..user-lh2lv8mn2m 19 วันที่ผ่านมา

      समलोचक मोरे सरकार नाही तर मज्जाच नाही मैदानाला

    • @Animal-walfare
      @Animal-walfare 18 วันที่ผ่านมา

      ​@@amolbhagat5078 toh semi nit bg ani mg bol

  • @Bakasurpremi6300cc
    @Bakasurpremi6300cc 19 วันที่ผ่านมา

    Tondavarch public awara fakt bailana paludya mokal ❤❤

  • @pravinbhosale1389
    @pravinbhosale1389 19 วันที่ผ่านมา +4

    छोटी दगड काढून टाका आणि पुढील खड्डे आहे ते मुजवा

  • @nitinkadam1987
    @nitinkadam1987 19 วันที่ผ่านมา +2

    Nikal barabar dya last year chukicha dila hota master hote mhnun te change kel tyani aavaj utavala mhnun last year apghat zhala hota ek jan dagavala ata nikal reshjaval 15 feet lamb lok theva

  • @tusharjagtap9656
    @tusharjagtap9656 19 วันที่ผ่านมา

    Lobby touch la nikal ahe ka??

  • @NikhilNavale-e8y
    @NikhilNavale-e8y 19 วันที่ผ่านมา +1

    First view ❤ first like ❤

  • @murlikamble1824
    @murlikamble1824 19 วันที่ผ่านมา +1

    Saswad lot kdhi kadhnar ahet

  • @sushilkamble2870
    @sushilkamble2870 19 วันที่ผ่านมา +2

    पल्ला किती फूट आहे???

  • @umeshmanjrekr3577
    @umeshmanjrekr3577 19 วันที่ผ่านมา

    लोकेशन टाका