पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम खुप सुंदर होता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ธ.ค. 2021
  • पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
    पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमलताईंनी, करण पाटोळे लिखित असं कुठवरी तिथं चाकरी त्या बानुच्या घरी हे गाणं अतिशय सुंदर प्रकारे गायलं आहे.
    या गाण्यावर मुरळ्यांनी खुपच सुंदर डान्स केला आणि प्रेक्षकांची दाद मिळवली.
    मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर यांचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.मो.7499936253
  • บันเทิง

ความคิดเห็น • 675

  • @anilnagare2665
    @anilnagare2665 2 ปีที่แล้ว +14

    जेथे मोठे लोग तिथं चालणारच आहे अस परपेक्त

  • @vasudeothakur7914
    @vasudeothakur7914 2 ปีที่แล้ว +7

    ताईचा आवाज ,गायन,वाद्यच काय ताईची केशभूषा ,वेषभुषा,डान्स सर्वच वेळ लावणार आहे.
    व्वा कोमलताई सलाम आहे तुमच्या कलेला.

  • @navanathshirke1244
    @navanathshirke1244 ปีที่แล้ว +3

    कोमल ताई खूप छान खंडेरायाच्या जागरणाची सेवा करताय सर्व माता-भगिनींना देखील बघायला छान वाटते असंच सुरू ठेवा

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान कार्यक्रम सादर .. धन्यवाद ताई💐💐👌

  • @mangilalgangurde71
    @mangilalgangurde71 2 ปีที่แล้ว +22

    कोमल ताई खूपच छान आवाज आणि गाणेही
    पतीची खूपच छान साथ
    👌👌💐💐💐💐🌹🌹🚖🙏🙏

  • @pravingavade2928
    @pravingavade2928 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान कोमलताई कार्यक्रम आहे 👍👍
    जय महल्हार

  • @mahendrapatil9382
    @mahendrapatil9382 ปีที่แล้ว +2

    काय आवाज आहे ताई अप्रतिम अभिनय,👌

  • @pushpalatagaikwad3978
    @pushpalatagaikwad3978 2 ปีที่แล้ว +3

    कोमलताई खूप दर्दी गायिका.खूपच छान गाते अभिनंदन.

  • @atilbhaugaikwad4366
    @atilbhaugaikwad4366 หลายเดือนก่อน +2

    छान आहे अप्रतिम ताई

  • @user-kk8cq7kw6w
    @user-kk8cq7kw6w 29 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद ताई मराठी सस्क्ंती टिकवुन ठेवण्याचे काम आपण करतात त्याबददल आभिनंदन

  • @sandipgunjal5966
    @sandipgunjal5966 2 ปีที่แล้ว +69

    कोमल ताई च्या आवाज पेक्षा पार्टी वादन मस्त आहे. धन्यवाद पार्टी 👍👍

  • @prashantawate9074
    @prashantawate9074 2 ปีที่แล้ว +5

    एकच नंबर अप्रतिम सादरीकरण सुंदर देखणा आणी भक्तिमय वातावरण उत्साही कार्यक्रम कोमल ताई आणी पार्टी सलाम तुमच्या पार्टीला तुमच्या पार्टीची भरभराट होवो हिच खंडेराया चरणी मनापासून प्रार्थना
    🟡येळकोट येळकोट जय मल्हार 🟡🙏🏻🔱🚩

  • @gauravshimpiofficial5395
    @gauravshimpiofficial5395 10 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम गीत गायन. सौ कोमलताई 👌

  • @adhikraoshedage2744
    @adhikraoshedage2744 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद माऊली

  • @kamalakargavhane137
    @kamalakargavhane137 2 ปีที่แล้ว +1

    काय स्टेमिना आहे ताईंचा गान मनत मनोरंजन करतात 🙏

  • @user-bo3wr6ov1e
    @user-bo3wr6ov1e 2 ปีที่แล้ว +1

    नाचून गाणं गाळण सोपं नाही, आवाज एक नंबर ताई, गाण्याला तोड नाही

  • @manohargarmale4054
    @manohargarmale4054 ปีที่แล้ว +1

    वाह ! कोमलताई आपण आणि आपले पती
    खुप सुंदर लेखन, सादरीकरण, आवाज आणि संगीत सर्वांचे एकत्रित मिलन झाले आहे

  • @dipakj1992
    @dipakj1992 2 ปีที่แล้ว +3

    वा कोमल ताई 👌👌👌👌👌क्या बात हे 😊😊😊😊😊😊👍

  • @AadinathGiram
    @AadinathGiram 21 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान ताई

  • @savitabankar5942
    @savitabankar5942 10 หลายเดือนก่อน +2

    Very nice beautiful singing mind blowing super komal tai 👌👌👌👌👌👌👌

  • @bharatbodade3270
    @bharatbodade3270 ปีที่แล้ว +1

    कोमल ताई तुमचे कार्यक्रम खूप च्यान असतात...👌 जय मल्हार

  • @devanandkotwal9314
    @devanandkotwal9314 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय गोड आवाज हे वा बरेच दिवसांनी असा आवाज आईकलयाने बरे वाटले आसेच गात रहा

  • @gudakantghumrepatil
    @gudakantghumrepatil 2 ปีที่แล้ว +1

    बीडची कन्या कुठे पण चमकणारा ताऱ्या सारख्या असतात, ग्रेट ताई

  • @kavipankajpagareshabdgiri7859
    @kavipankajpagareshabdgiri7859 2 ปีที่แล้ว +2

    कोमल ताई काय सुंदर गायलं तुम्ही जबरदस्त ..? आणि सर्वाना सोबत घेऊन चालणे म्हणजे खूप अवघड असतं.. वाद्य ला तोड नाही संबळ & ढोलकी साठी हॅट sop...

  • @user-bd4kx3gb8c
    @user-bd4kx3gb8c 12 วันที่ผ่านมา

    हे सगळ्यांनाच जमत नसत याला जिवंत कला म्हणतात

  • @indirabhimani4621
    @indirabhimani4621 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छानं कोमलताई तुमचा आवाज आहे

  • @ramdaspawar4970
    @ramdaspawar4970 ปีที่แล้ว +1

    लंके साहेब तुम्ही देव मानूस आहेत

  • @cricket-world3535
    @cricket-world3535 ปีที่แล้ว +1

    खरंच ताई तुमचा आवाज खूप छान आहे.

  • @ganeshgorpade3561
    @ganeshgorpade3561 2 ปีที่แล้ว +1

    ताई खूप छान आहे गीत जय मल्हार

  • @rajendrabhoi1549
    @rajendrabhoi1549 2 ปีที่แล้ว +6

    कोमल ताई तूमचा आवाज खरच छान आहे

  • @tusharmurbade2165
    @tusharmurbade2165 2 ปีที่แล้ว +1

    कोमल ताई खूप चांगलं या आवाज आहे तुमचा

  • @mahadevwaghmare9546
    @mahadevwaghmare9546 2 ปีที่แล้ว +4

    कोमलताई .आवाज व गाणे एकच नंबर. निंबोडी ताई

  • @VishalJadhav-lo2nv
    @VishalJadhav-lo2nv 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम आवाज आहे कोमल ताई

  • @gopalsalunkhe9901
    @gopalsalunkhe9901 2 ปีที่แล้ว +1

    कोमल ताई तुमचा आवाज मला खूपच आवडतो

  • @user-zn2ur7yj6l
    @user-zn2ur7yj6l 2 ปีที่แล้ว +11

    ऐक्षण खूपच जबरदस्त आहे कोमल ताई खूप छान

  • @vijayjondhale3700
    @vijayjondhale3700 2 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर रचना आणि मस्तच आवाज

  • @lalasahebpawar7698
    @lalasahebpawar7698 2 ปีที่แล้ว +4

    फारच छान

  • @ishwarpatil7214
    @ishwarpatil7214 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर... गाणं....छान लिखाण.....आवाज..मस्तताई.

  • @sureshpatil7361
    @sureshpatil7361 2 ปีที่แล้ว +1

    ताईंचा आवाज एकदम दमदार खडक

  • @dilipkhodal5584
    @dilipkhodal5584 2 ปีที่แล้ว +1

    एकदम झक्कास जागरण गोंधळ

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 2 ปีที่แล้ว +1

    Wa.....komal tai very nice video song and all sangeetkar No 1 kaddak aawaj jay Malhar

  • @ganeshbadkhal3551
    @ganeshbadkhal3551 2 ปีที่แล้ว +1

    Komaltai dance khup great aani chal aani music

  • @marutikokitkar2401
    @marutikokitkar2401 2 ปีที่แล้ว +1

    आवाज अप्रतिम....खूप छान

  • @uttambagul8046
    @uttambagul8046 2 ปีที่แล้ว +6

    ताई मला हे गाणं खूपच आवडते.👌👌👌👌

  • @manishaashokbaravkar2194
    @manishaashokbaravkar2194 ปีที่แล้ว +1

    खुपच छान गाण कोमलताई म्हणालात

  • @roshanubale5186
    @roshanubale5186 2 ปีที่แล้ว +1

    Gitache bol apratim lhala ahe khup sunder

    • @marathichannel1531
      @marathichannel1531 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/av7n6YtIB2w/w-d-xo.html
      विडीओ नक्की बघा प्लिज 🙏🙏🙏

  • @raosahebsalgare9808
    @raosahebsalgare9808 2 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद मधुकर उचाळे साहेब हे गाणं मनाला लावण्यास सांगितले आभारी आहे

  • @kalpanasalunke71
    @kalpanasalunke71 2 ปีที่แล้ว +23

    खुप सुंदर कोमलताईचा आवाज कोकीळेचा ऐकत बसावं वाटत🙏👌👌👌👌👌

  • @yadneshkale261
    @yadneshkale261 2 ปีที่แล้ว +1

    असा जागरणाचा प्रकार पहिल्यांदाच पहिला

  • @amolmarkalpatil5662
    @amolmarkalpatil5662 2 ปีที่แล้ว +1

    वावा खूपच सूदंर

  • @nikeshmeshram7399
    @nikeshmeshram7399 2 ปีที่แล้ว +1

    काय आवाज आहे ताई खूपच सूदर

  • @shravanchapale4094
    @shravanchapale4094 2 ปีที่แล้ว +1

    Khup. Chhan .tai .👌😘😍🥰👌

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 ปีที่แล้ว +1

    अतिप्रिय गाणे ऐकले धन्यवाद ताई

  • @thayramidulwad8696
    @thayramidulwad8696 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान अप्रतिम आवाज येतो च तुमचा कार्यक्रम बघायला

  • @rameshingole5441
    @rameshingole5441 2 ปีที่แล้ว +1

    👩‍🎤👌👌👌🌹🙏🌹वा ताई आपला आवाजतो शुभा लला

  • @sunitachavan1773
    @sunitachavan1773 2 ปีที่แล้ว +1

    ताई खूप आवाज छान आहे आणि ताई मला खूप गाणं आवडतं

  • @sureshlahade8088
    @sureshlahade8088 2 ปีที่แล้ว +1

    तमाशा करणे चालू आहे देवाच्या नावावर....

  • @maulibalsaraf175
    @maulibalsaraf175 2 ปีที่แล้ว +1

    कार्यक्रम खुपच छान वाटला.

  • @mahadevsarwvde1666
    @mahadevsarwvde1666 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी ताई नादच केला

  • @nitinjoshi5696
    @nitinjoshi5696 2 ปีที่แล้ว +1

    आवाज खरंच खूप गोड आहे ...

  • @bapusahebraut8655
    @bapusahebraut8655 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान जय मल्हार

  • @pravinhire3794
    @pravinhire3794 2 ปีที่แล้ว +1

    ।। जय मल्हार। । येलकोट येलकोट जय मल्हार ।

  • @savitabankar5942
    @savitabankar5942 10 หลายเดือนก่อน +2

    What aovice of komal tai great and God bless you and your all artists and your parents 👍👍👍👍👍👍👍

  • @gopalrathod1836
    @gopalrathod1836 10 หลายเดือนก่อน +2

    ताई अतीशय सुंदर

  • @gajyeyhjgshj3097
    @gajyeyhjgshj3097 ปีที่แล้ว +1

    ताई खुपच छान आवाज आणि तर्ज

  • @vaishalidhanawate9139
    @vaishalidhanawate9139 2 ปีที่แล้ว +2

    1नंबर

  • @ashvinikamble6404
    @ashvinikamble6404 2 ปีที่แล้ว +1

    एकच.नंबर.अवाज.आहे

  • @singeramolmaske
    @singeramolmaske 2 ปีที่แล้ว +1

    Super komal Tai 👌

  • @anandindasrao3049
    @anandindasrao3049 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आवाज आहे ताई तुमचा

  • @uttambagul8046
    @uttambagul8046 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान कोमलताई

  • @Prakash-wl8ch
    @Prakash-wl8ch 2 ปีที่แล้ว +4

    Karan patole sir...Music director of this song... ❤️❤️👌👌👌👌..Salam ahe tumhala..👌👌👌👌..lyrics is most important... 👌..Abhinandan patole sir ..Tumchya evadya sundar Geet rachnela komal Taai yanni surekh awaj deun...Song Superrbhit kele ❤️❤️❤️❤️💖💖💖💖💖💖💖......

  • @gorakhnathkarle2973
    @gorakhnathkarle2973 2 ปีที่แล้ว +23

    सुपर गायन आणि नृत्य कोमलताई आणि धन्य त्यांची भैरवनाथ जागरण पार्टी मेंढापुर

    • @keshavbanakar1553
      @keshavbanakar1553 2 ปีที่แล้ว

      ताई नंबर द्या तुमच्या पार्टी चा नाशिक जिल्ह्यात कार्यक्रम ठेऊ

    • @pratikgamer5258
      @pratikgamer5258 2 ปีที่แล้ว

      @@keshavbanakar1553 qq

    • @babuchadar8787
      @babuchadar8787 2 ปีที่แล้ว

      @@keshavbanakar1553 aaaa

  • @dashrathnikam7830
    @dashrathnikam7830 2 ปีที่แล้ว +1

    १नं गाण मला खुप आवडले

  • @baluadagale2751
    @baluadagale2751 ปีที่แล้ว +1

    आवाज खुप छान आहे ताई तुमचा

  • @pradipmasugade1828
    @pradipmasugade1828 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूपच छान

  • @user-yo2gg1ty5d
    @user-yo2gg1ty5d ปีที่แล้ว +1

    सांडू पाटील जाधव राहणार जवखेडा सिनखेडराजा जवळ यांना कोमल पाटोळे चा खूप कार्यक्रम आवडला आशिष कार्यक्रमावेळी पाठवा धन्यवाद माऊलीए

  • @narendrapatil6556
    @narendrapatil6556 2 ปีที่แล้ว +1

    गाणे म्हणत म्हणत नृत्य करणं सोपं काम नाही, खूपच सुंदर

  • @kisanbhale9858
    @kisanbhale9858 ปีที่แล้ว +1

    Only komal tai patole nice song

  • @sulakhevrushabh8325
    @sulakhevrushabh8325 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan Awaj ahe

  • @dnyanobamaske9845
    @dnyanobamaske9845 2 ปีที่แล้ว +15

    कोमलताई पाटोळे यांचे पार्टी चा
    नंबर पाठवा आसेल तर पाठवा खूप सुंदर आवडली खंडोबा ची गाणी
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @dikshajadhav466
      @dikshajadhav466 2 ปีที่แล้ว

      Uh ƉΛɖʊʊ ɖΛɖʊʊ ɖΛɖʊʊ

  • @jagannathsalunke3749
    @jagannathsalunke3749 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन मनापासून खूप छान कार्यक्रम 🌹🌹🙏🙏

  • @hirakantwaghmare7446
    @hirakantwaghmare7446 2 ปีที่แล้ว +1

    Challenge नाही ताई तुम्हाला खप सुंदर मनोरंजन केलं 🙏🏻🙏🏻

  • @dayalchavhan5276
    @dayalchavhan5276 2 ปีที่แล้ว +2

    धन्य कोमलताई तुझी कला आणि आवाज सोबत पतीची साथ खूप खूप छान 🙏🙏

  • @gautamdhotre3791
    @gautamdhotre3791 2 ปีที่แล้ว

    ताई Tumi super jagran karta हो ताई धन्यवाद पार्टी आभारी आहे

    • @vanitashitole5945
      @vanitashitole5945 2 ปีที่แล้ว

      🙏😀😀😀❤️💕♥️👌👍😜

  • @vishnugorhe526
    @vishnugorhe526 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान आवाज कोमल ताई

  • @haribhalerao458
    @haribhalerao458 2 ปีที่แล้ว +1

    आती छान जागरण.

  • @user-ov7bq1ov8l
    @user-ov7bq1ov8l 2 ปีที่แล้ว +1

    एकच.नंबर.कोमल.ताई

  • @vjj799
    @vjj799 2 ปีที่แล้ว +25

    अप्रतिम. लवकरच ताई आपण रुपेरी पडद्यावर येत आहात. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @madhukarkapadi9047
    @madhukarkapadi9047 2 ปีที่แล้ว +4

    मल्हारी मार्तंडाची कृपा

  • @JayMaharashtra27
    @JayMaharashtra27 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान लिहिले आहे गीत.... आणि अप्रतिम गायन... 👌👌👌👌👌

  • @ashamotekar
    @ashamotekar ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान

  • @kalpanarokade6307
    @kalpanarokade6307 ปีที่แล้ว +1

    ताई तुमचा आवाज खुप खुप छान आहे

  • @trambakgaikwad6456
    @trambakgaikwad6456 หลายเดือนก่อน +1

    खंडेराव महाराज की जय, म्हाळसा बानू की जय हो यळकोट यळकोट जय मल्हार

  • @manikmane1514
    @manikmane1514 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर आवाज

  • @ranjanshirgaonkar6785
    @ranjanshirgaonkar6785 2 ปีที่แล้ว +1

    Khadak tai khup chan gan ahe band pan khup chan vajato ani aavaj pan chan ahe tumcha

  • @user-bd4kx3gb8c
    @user-bd4kx3gb8c 12 วันที่ผ่านมา

    ही जिवंत कला आहे

  • @shahajidhawale6643
    @shahajidhawale6643 2 ปีที่แล้ว +1

    नाद खुळा कोमल ताई नाद खुळानाद खुळा आवाज

  • @mohandagaleofficial9668
    @mohandagaleofficial9668 2 ปีที่แล้ว +1

    1 no कार्य क्रम

  • @sanketgadge5202
    @sanketgadge5202 2 ปีที่แล้ว +1

    कोमल ताई तुमचा आवाज आणि expression खूप कडक आहेत

  • @nitinpophale2944
    @nitinpophale2944 2 ปีที่แล้ว +1

    ‌‌खुपच छान कोमल ताई आवाज आहे तुमचा