आता आपल्याला एक सुशिक्षित व्यक्तिमत्वाला पुढे आणायच आहे आणि जर हे व्यक्तिमत्व पुढे आले तर शिक्षण क्षेत्रात खूप विकास होईल याची मला खात्री आहे. म्हणून या कागल ला परिवर्तनाची गरज आहे म्हणून मत हे राजे साहेबांना द्या.❤
मला जनतेला सांगायचे आहे परिवर्तन अजून फार मोठा विकास होईल वेगळ्या विचारांना वाव द्या चांगल्या विचारांना महत्त्व द्या परिवर्तन केल्याशिवाय या जनतेला समजणार नाही विचार करून मतदान करा पूर्वीसारखे विचार मनात ठेवू नका राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
बोल भिडूने इतका चांगला bounser मेहता साहेब कुठून शोधून आणला बेस्ट मेहता, एकतर्फी प्रश्न न विचारता बिनधास्त सम समान प्रश्न विचारले , यांच्यावर कोणीही शंका घेऊ शकत नाही की बोल भिडू अमुक एका पार्टीचा आहे बोलभिडूचे आभार
मुसरीप साहेबांच्या कडे किमान मागल्या वीस वर्षा पाठीमागे काय प्रॉपर्टी होती आणि आत्ता काय आहे ती कशामुळे झाली हा विचार करावा जनतेने आणि आत्ता ओन्ली राजे आमदार
सर मी बोल भिडूचा प्रेक्षक आहे तरी माझी एक विनंती आहे की तुम्ही राधानगरी भुदरगड आजरा मतदार संघात लोकांची मते जाणून घ्यावी येथील लोकल चॅनल वाले उमेदवार बघून बाईट घेता त तुम्ही प्रामाणीक पणे घ्याल अशी अशा आहे
कायपण म्हना अख्या कोल्हापूर जिल्ह्यात जेवढा विकास झाला नाही त्याच्या पेक्षा कीतीतरी जास्त विकास हा कागलचा झालाय राधानगरी असेल करवीर असेल भुदरगड असेल कींव्हा कोल्हापुरातील अन्य तालुक्यातील युवकांना रोजगारा करीता एकच पर्याय कागल एमआयडीसी आणी ही एमआयडीसी मुश्रीफांनीच आणली आहे
Bolbhidu team konakadna batting kartai kalat nahiye. Statement aaika 11.34 warcha ani title bagha.. 80% lokani kagal madhe Mushrifana pasanti deli pan title on video is from Bhidu Team
एक गोष्ट चांगली वाटत आहे की लोक निर्भिड पणे आपले विचार मांडत आहेत 👏
Kolhapur hay te
आता आपल्याला एक सुशिक्षित व्यक्तिमत्वाला पुढे आणायच आहे आणि जर हे व्यक्तिमत्व पुढे आले तर शिक्षण क्षेत्रात खूप विकास होईल याची मला खात्री आहे.
म्हणून या कागल ला परिवर्तनाची गरज आहे
म्हणून मत हे राजे साहेबांना द्या.❤
खूप झालं आता ,यावेळी समर्जीत घाटगे यांना कागलची जनता मदत करणार..
परिवर्तन होणार, राजे येणार❤❤
परिवर्तनाची गरज आहे
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
परिवर्तन झाले पाहिजे राजे
9:44 Raje fix
नवीन एमएलए फक्त राजे समरजीत सिंग घाडगे.
भाकरी परताव्याची हे टायमिंग आहे
फक्त राजे परिवर्तन होणार
यंदा फक्त राजे समरजीत घाटगे नाय तटत लावा ताकद💪🚩🚩
परिवर्तन होणार राजे येणार.❤
कायपण करा ....आता समरजितसिंह घाटगे.....
One and only hindutvawadi Sher
Samarjeetraje Ghatage 🎉👑🔥🔥
गेले वळचणीला पुरोगामीच्या ?
घुमू दे तुतारी... राजे....✌️🚩
परिवर्तन होणार....आमदार राजेसाहेब च 💥✌🏻🚩
Saamrjeet घाटगे होणार आमदार❤
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 💥💯
राजे 💯
One side king राजे समरजीतसिंह घाटगे ❤❤👑🔝
मुश्रीफ साहेबांनी जे दिलंय ते देऊन काही उपकार केले नाहीत ,ते देणे हे त्यांचं कर्तव्य होत.पण त्यात किती भ्रष्टाचार केलाय त्याचा विचार लोकांनी करावा.
Agadi barobar bolla ahae tumhi
100 % बरोबर
मग शरद पवारने भ्रष्टाचार केला नाही का?
@@maheshkaginkar6497 आपण कॉन्ट्रॅक्टर आहात वाटत 😜😜🤣🤣
@@maheshkaginkar6497 साहेबांनी भ्रष्टाचार केला मग सरकार काय करतंय गृहखात निष्फळ आहे हे तुम्हीं स्पष्ट केले 😂
बोल भिडू ground report धन्यवाद
रामकृष्ण हरी भावांनो वाजवा तुतारी 📯📯📯📯💯❤️🚩🇮🇳
फक्त राजे ❤
समरजितदादा घाटगे आमदार
मी ना भाजपसमर्थक आहे ना पवार समर्थक पण मराठ्याना आणि या महाराष्ट्राला आता फक्त राजेच न्याय देतील. .
🙏🙏🙏
एक तर मराठा आरक्षणावर आंदोलन केलं आहे काय..
मग मुश्रीफ आणि मलिक होते का तिथे.
@@RakshaPatil-u8z मुश्रीफ का करेल , तो मुसलमान आहे
राजे मराठा असून त्यांनी एक पण टिप्पणी आरक्षण साठी केली नाही😅
न बोलता न सांगता जो प्रजेची काळजी घेतो तो राजा… आणि कटेंगे बटेंगे गैंगला हे कधीच कळणार नाही
@@RakshaPatil-u8z कसली काळजी घेतली तुमची?
भावनीक गोष्टी करून काही साध्य होत नाही 😅
कागल विधानसभा निवडणूक अंदाज हसन मुश्रीफ ४८% विरुद्ध समरजितसिंह घाडगे ५२% .
राजे
मला जनतेला सांगायचे आहे परिवर्तन अजून फार मोठा विकास होईल वेगळ्या विचारांना वाव द्या चांगल्या विचारांना महत्त्व द्या परिवर्तन केल्याशिवाय या जनतेला समजणार नाही विचार करून मतदान करा पूर्वीसारखे विचार मनात ठेवू नका राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
50% 50%
आहे पण राजे येतील असं वाटतं 💯
RAJE 👑🚩
Raje
शरद पवारांचा सभा झाल्या की जनता मतदान फक्त राजेंना करणार
बोल भिडूने इतका चांगला bounser मेहता साहेब कुठून शोधून आणला बेस्ट मेहता, एकतर्फी प्रश्न न विचारता बिनधास्त सम समान प्रश्न विचारले , यांच्यावर कोणीही शंका घेऊ शकत नाही की बोल भिडू अमुक एका पार्टीचा आहे बोलभिडूचे आभार
परिवर्तन होणार ...आमदार राजेसाहेबच 💥
Samarjit ghatge
समरजित घाडगे साहेबांनी निधी हा फडणवीस साहेबांकडून आणलाय(देवा भाऊ 🚩) महायुती🚩✌️
लोकं बिन्धास्त आपली मते मांडतात...खुप छान वाटलं
आत्ता फक्त शिट्टी
नवीन नेतृत्व, हिंदुत्वाचे विचार, विकासाचे धोरण, ना राजेशाही, ना दडपशाही
आता फक्त लोकशाही
प्रकाश दादा बेलवाडे
राम मंदिर ,, यह कब हुआ ... हसन साहेब😅
आरे कागल मध्ये राम मंदीर आहे ते मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या निधीने बांधले आहे
अरे त्यांनीच बांधले आहेत
राजे विजयी झाले
राजे फक्त tv वर आणि इंस्टा फेसबुक मोठे😂
@@parkashgharal9581 आणि तुझा शायेब फक्त अंगाने मोठा
Raje only
MVA🔥
मित्रांनो तरुण वर्गाला निवडा भविष्यात चांगले होईल फक्त राजकारणाचा विचार करू नका
मुश्रीफ चा विजय झाल्या नंतर आपण सगळे बीफ आणि गौ मास ची पार्टी करु 🐂🐂😂😂
Ka
बीफ कंपन्या हिंदूच्या आहेत राव 😂😂😂😂
शरद आणि सुप्रिया तेच खातात.. गो माउस
@@truth-l9x te hindu ahi baba
५ वेडा जिंकुन आले आहेत किती वेड तू गोमास खालला होता?
Kagal 😎
6:56 🔥🔥
यावेळी तमाम कागलच्या जनतेने राजे समरजीत घाटगे या स्वच्छ चरित्र्याच्या उमेदवाराला निवडून द्यावे 🚩🚩🚩🚩
कागल गडहिंग्लज उतूर चा एक विचार
हिंदुत्वाचा नारा, प्रकाश दादा बेलवाडे च होणार आमदार
कागलचे आमदार राजे समरजितसिंह घाटगे🎉
गैबी चौक नाही तो, कोल्हापूर वेस आहे, खर्डेकर चौका जवळ.
घरची चार मते राजेंना❤️
समरजित च आमदार🎉
Raje 🚩
फक्त राजे
raje fix
भुलभुलैया ना भुलू नका
खच्छ उमेदवार राजेनाच साथ द्या
वाऱ्याची दिशा फिरवण्याची ताकत वादळात असते.
कागल- गडहिंग्लज-उत्तुर मतदार संघात वादळ घोंघावायला सुरुवात झाली आहे .
Raje🚩🚩
Only राजेसाहेब
ही लढाई राजा विरोध प्रजा आहे
राजा बरोबर कागलची प्रजा आहे 🚩🚩🚩🚩
जनेत मला एक सांगयच पैशाची पाकीट सोडू नका दोनी नेत्या कडून घ्या 😂😂😂 नाही मिळाले तर डायरेक्ट ताच्या घरी जावं
Only राजे
घड्याळ बंद पडणार आता 💯
राजे आमदार
राजे फिक्स
यावेळेस परिवर्तन झालच पाहिजे
मुसरीप साहेबांच्या कडे किमान मागल्या वीस वर्षा पाठीमागे काय प्रॉपर्टी होती आणि आत्ता काय आहे ती कशामुळे झाली हा विचार करावा जनतेने आणि आत्ता ओन्ली राजे आमदार
जय श्री राम 🚩
राजेंना मतदान 🚩
फिक्स आमदार 🚩
sound quality verygood
राजेसाहेब👑💪🚩
राजे आले पाहिजे कारण महसूल खात्यातील चोर निघुन जातील
सर मी बोल भिडूचा प्रेक्षक आहे तरी माझी एक विनंती आहे की तुम्ही राधानगरी भुदरगड आजरा मतदार संघात लोकांची मते जाणून घ्यावी येथील लोकल चॅनल वाले उमेदवार बघून बाईट घेता त तुम्ही प्रामाणीक पणे घ्याल अशी अशा आहे
FKT HM💯🔜
सत्ता नसताना पण समर्जीत नी निधी आणला आणि पद जर मिळाले तर ते विकास कामे 100%करतील
भ्रष्टाचार केला नसता तर भाजप कडे गेले असते काय?
बरोब्बर हिच माणस कशी काय घावलीत वो तुम्हाला.😂
मुश्रीफ साहेब ग्रेट मानुस ❤
परमनंट आमदार हसनसो मुश्रीफ साहेब
पत्रकरांना पण कळल हित फक्त काम बोलतय...हसन मुश्रीफ कामावर निवडुन येणार
समस्त वारकरी बांधवांचा आणि अखंड विश्वाचा उद्धारक रामकृष्णहरी हा महामंत्र राजकारणासाठी उपयोग करू नये असे सर्वच हिंदुस्थान वासियांना सविनय प्रार्थना
भावी अल्पसंख्याक उपपंतप्रधान मुश्रीफ साहेब
😂😂
😂😂😂
कोण हा सुसंस्कुर्त , जरा बघ कागल चा विकास किती केला आहे ..उगीच बोलतोय सुसंस्कृत 😅😂
Apan aaplya aai la pan asch gift dil pahije ❤
ज्या सदशिव मंडलिक साहेबांच राहिले नाहीत ते शरद पवार किंवा अजित पवारचे राहतील का❓
Mushrif saheb
Onle Raji
Spin bool pdnar
6tkar huknar rajy nivdun ynar
मुश्रीफ साहेब म्हणजे काम हुतय १०० टक्के
95% janata Hindu ahe ani 25 varsh amadar ek muslim ahe... karan he kagal ch rajakaran ahe
Manje
कायपण म्हना अख्या कोल्हापूर जिल्ह्यात जेवढा विकास झाला नाही त्याच्या पेक्षा कीतीतरी जास्त विकास हा कागलचा झालाय राधानगरी असेल करवीर असेल भुदरगड असेल कींव्हा कोल्हापुरातील अन्य तालुक्यातील युवकांना रोजगारा करीता एकच पर्याय कागल एमआयडीसी आणी ही एमआयडीसी मुश्रीफांनीच आणली आहे
पवार साहेब सांगतील तोच ❤
समर जित घाटगे
2:35 🦁✌️💀😎
Only HM ⏰💯
मुश्रीफ मुळे फक्त कॉन्टॅक्टचे फायदे
Only hm
Bolbhidu team konakadna batting kartai kalat nahiye.
Statement aaika 11.34 warcha ani title bagha..
80% lokani kagal madhe Mushrifana pasanti deli pan title on video is from Bhidu Team
घड्याळ तेच पण वेळ नवी...... मुश्रीफ ♥️♥️♥️
Me Pn Kagal cha ahe mhnun mla mahiti ahe ki...
Amchya ithe gatach raajkaran ahe Pakshach nahiye...
Jo yeil to pakshamule nhi yenar tr faqt Gatachya takdimule yenar....
फक्त राजे 🚩🚩🚩
Dada sangli madhe survey kara ❤