आपला वेश आणि भेस कधी गमावायचा नाही राजेश दादा असे एक कलाकार आहेत कि त्यांना आपल्या संस्कृती विषयी खूप लळा आहे. कोणताही स्वार्थ न ठेवता हंगामानुसार आपल्या बोली भाषेत छान छान song घेऊन येतात, अशी song बघीतील ऐकली कि जुन्या गोष्टी दिवस आठवून मन पुन्हा बहरून येते,खूप छान song झाले आहे 👌🌹👍दादा
गाण्यात राजेश मासमारे दादा आणि अश्विनी ताई यांनी खूप छान acting केली आहे गाण्यावर तालासुरात सगळ्यांनी खूप भारी नृत्य केले सगळ्यांच खूप खूप अभिनंदन आदिवासी परंपरा दाखवली राजेश दादा खरंच तूझ मनापासून अभिनंदन🎉🎉❤❤💐💐👌👌👍👍
💕आपल्या पालघर जिल्ह्यातील फेमस कलाकार (राजा 🕺 बाबू) यांच्या कडून छान पारंपारिक( नॄत) कांबडी (नाच) हा प्रत्येक भागात , गावात, घरात एकत्रित नाचला जानारा नॄत आहे. असीच आपली परंपरागत चाली रीतीने जपली पाहिजे, छान वाटल या गाण्यातून सर्व गोष्टी दाखवलेल्या आहे. सर्व कलाकारांनी छान कलाकृती सादर केली आहे.खुप खुप सुभेछा (🕺💃All Team Best Of Luck 👌& Good Team Work👍🕺💃) 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
व्हा raja babu खूप च सुंदर अप्रतिम गाणं झालेलं आहे. Brand गाना झालेलं आहे. कांबड्या कय नाचशील Aadivashi पारंपरिक गाणं आहे. म्हणून khupac सुंदर नक्कीच million वर जाईल aamca full support aahe. Raja babu. Singing acting aani lyrics तर खूपच सुंदर. पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सर्व टीमला..
🎹मस्त गाणं झालंय राजा दादा😍 आपला पारंपरिक कांबड्या नाच खूप छान साँग 🎉 🎤शांताराम दादा & रोशन ब्रो 🎤 सिंगिग एकदम भारी 🎧 🎹 MUSIC मास्टर कौशिक ब्रो 🔥🔥 सुपर्ब ❤ 🎬अप्रतिम व्हिडिओग्राफी 🌱🌧️ 🇮🇩जोहार जय आदिवासी ✊
आपल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील दादडे गावाचं नाव खूप मोठ केलाय राजेश दादानी खर तर आपल्या पालघर मधे हिट कलाकार म्हणून त्याची ओळख आहे भावा असच आपल्या कलेला जपत रहा. पुढील वाचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद दादा असच आमच्यावर प्रेम राहू द्या आणि असंच आम्हाला सपोर्ट करत रहा नक्की आम्ही अपाली संस्कृती जपण्याचा करण्याचा प्रयत्न करू जय आदिवासी 💪💪
राजाबाबू ची एंट्री लेट त लेट पण डायरेक्ट थेट. भारी झालाय गाना 👍
खूप खूप धन्यवाद विशाल दादा
Nice song rajesh dada very nice song 😎❤🥳
?@@JitendraSatvi
@@RajaBabu-uy5wx😮😮😊
@@RajaBabu-uy5wxj😅😊
आपला वेश आणि भेस कधी गमावायचा नाही
राजेश दादा असे एक कलाकार आहेत कि त्यांना आपल्या संस्कृती विषयी खूप लळा आहे. कोणताही स्वार्थ न ठेवता हंगामानुसार आपल्या बोली भाषेत छान छान song घेऊन येतात, अशी song बघीतील ऐकली कि जुन्या गोष्टी दिवस आठवून मन पुन्हा बहरून येते,खूप छान song झाले आहे 👌🌹👍दादा
खुप खुप धन्यवाद दादा
गाण्यात राजेश मासमारे दादा आणि अश्विनी ताई यांनी खूप छान acting केली आहे गाण्यावर तालासुरात सगळ्यांनी खूप भारी नृत्य केले सगळ्यांच खूप खूप अभिनंदन आदिवासी परंपरा दाखवली राजेश दादा खरंच तूझ मनापासून अभिनंदन🎉🎉❤❤💐💐👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏
खुपचं सुंदर🎉🎉❤❤@@RajaBabu-uy5wx
कांबड्या नाच हा पारंपरिक थाट फार दिवसांनी पाहायला मिळाला...
लवकरच मिलियन पार होईल...
खूप छान सादरीकरण.. Raja Babu..
👍👌👌👌
खुप खुप धन्यवाद काठे सर
मनापासुन आवडला गाना फारूच बेस
Incredible, our culture should be preserved like this❤
खुप खुप धन्यवाद
मस्त गानं 🤗❤️
कोण-कोण पालघर मधून आहे?🤔❤️
🙏
😂mi😂ka
असाच सर्व यूट्यूब कलाकाराने आपली संस्कृती जपली पाहिजे एक नंबर गाणं राजा बाबु 🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या 🙏
खतरनाक song zhale aahe राज्या babu 🔥🔥🔥💯💯💯wow
Thank you
मस्त आहे गान 😊
शांताराम वाघ चा आवाज ना गाणी
फार छान आहा त्याला आझुक गाणी काढाय लावा 🎉🎉🎉
हो
खूप छान आहे 🎉🎉🎉 I like you 🎉🎉🎉 अशिस गाणी काढा
हामचा फुल स्पॉट ❤❤आहे
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
💕आपल्या पालघर जिल्ह्यातील फेमस कलाकार (राजा 🕺 बाबू) यांच्या कडून छान पारंपारिक( नॄत) कांबडी (नाच) हा प्रत्येक भागात , गावात, घरात एकत्रित नाचला जानारा नॄत आहे. असीच आपली परंपरागत चाली रीतीने जपली पाहिजे, छान वाटल या गाण्यातून सर्व गोष्टी दाखवलेल्या आहे. सर्व कलाकारांनी छान कलाकृती सादर केली आहे.खुप खुप सुभेछा (🕺💃All Team Best Of Luck 👌& Good Team Work👍🕺💃) 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद
खुपच चांगला सोंग आहे. दादा❤
धन्यवाद
राजेश दा लेट आलं पण फारूच खतरनाक गाणं आणला अशीच गाणी काढत रहा आणि आदिवासी कला संस्कृती जपत रहा.
जय आदिवासी जय जोहार 💥
खूच खूप धन्यवाद लुयेश 🙏🙏
Hii👌👌👌
लुयेश दा तुझंही गावं कोणते aahe
@@SandipVartha-ot3ik TALASARI
@@luyeshhadal951 thanks लुयेश da
Superb ❤🎉 song Rajesh dada..
जय जोहार जय आदिवासी ✊🌱🙏
जय आदिवासी 💪
मस्त.गाना.rajababu. नाशिक. राम दळवी
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Dada mast song. Aani bhari story aahe dada. No.1 jodi aahe dada tumchi 😊😊😊
खूप खूप धन्यवाद 🙏
❤❤khup Shan vidio jhala ahe.❤❤
Thank you
Faar bes 😍
हो
खूप छान राजेश कांब ड नाच दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणून सर्व कलाकारांचे अभिनंदन
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खुप छान गाणं आहे आदिवासी बांधवांना अभिनंदन, अती उत्तम ❤
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
💐💐अशी काय तरी gani आली पहिजेत lahan पोरापसून te dokrya लोकना sudha aavdtat verry nice song. अधिनंदन Rajesh dada.👌👌👍j.j ek namber dans😀😀😀👍👌
खूप खूप धन्यवाद 🙏
Shantaram Vagh cha faar divsatun aavaj aikayla bhetala
Shantya Dada cha Super Hit gaana hotach asto❤❤❤❤
Thank you
Khup chan zal aahe song❤ Raja babu Ekating khup sundar aahe ❤ Roshan dada Santaram Dada khup sundar Aavaj aahe tumcha ❤️ tumcha aavajat kay godi aahe ❤
Thank you so much
खूप छान सोंग आहे......👌
फारच बेस गाणा .
अप्रतिम तुझी गाणी.
आदिवासींवर आधारित
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.❤❤❤
जय आदिवासी 💪
बायका kandhat ची music copy केली आहे..
सुपर काबंड नाच राजेश भाई १ नंबर❤❤👍
खूप खूप धन्यवाद
आसेरीवर पाणी पड खूप छान गाणं आहे❤❤
धन्यवाद 🙏 वेसु दादा
Khup chhan Rajesh dada❤❤❤
Thank you
व्हा raja babu खूप च सुंदर अप्रतिम गाणं झालेलं आहे. Brand गाना झालेलं आहे.
कांबड्या कय नाचशील Aadivashi पारंपरिक गाणं आहे. म्हणून khupac सुंदर नक्कीच million वर जाईल aamca full support aahe. Raja babu. Singing acting aani lyrics तर खूपच सुंदर.
पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सर्व टीमला..
असाच आम्हाला सपोर्ट करत रहा आणि आमच्यावर प्रेम करा खूप खूप धन्यवाद
Super dupar hit song..... गीतकार,संगीतकार,गायक, आणि डान्स कलाकार..... एकदम झकास 1 नंबर भावो....😊
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Nice Raja Babu ❤
Thanks
गाना त फार भारी नागाया फार टेस्ट आला..जय आदिवासी जय जोहर 👍👌
जय आदिवासी
दादा फार मस्त गाना आहे❤
धन्यवाद
विडीओ फारच आवडला... आमच्या कडे अशिच नाचतात... खाश करून दोघी बायका गाणी सागतात तसी.....
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Beautiful song aahe Raja Babu ❤🎉
Thank you
Nice song राजेश दादा 👌👌👌👌
धन्यवाद प्रवीण दादा
🎹मस्त गाणं झालंय राजा दादा😍 आपला पारंपरिक कांबड्या नाच खूप छान साँग 🎉
🎤शांताराम दादा & रोशन ब्रो 🎤 सिंगिग एकदम भारी 🎧
🎹 MUSIC मास्टर कौशिक ब्रो 🔥🔥 सुपर्ब ❤
🎬अप्रतिम व्हिडिओग्राफी 🌱🌧️
🇮🇩जोहार जय आदिवासी ✊
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Ek number kadak gan ahe Raja babu❤❤❤❤❤
Thank u
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup chann gaan zalay rajesh dada ❤❤
Thank you
अती सुंदर गाण दादा
धन्यवाद
खुप छान 🎉🎉🎉🎉Our true culture...Such a song is very nice to listen to.. Very nice Rajababu 🎉
Thank you so much 😊
उमेश भाई कडुन कडक👌👍
Ok bro
खूप सुंदर राजेश दा आपला आदिवासी खूप पुढे जाओ अजून राजेश दा जय आदिवासी जय जोहार 💐💐💐💐
तुम्हालापण मानाचा जोहार जय आदिवासी ✊💪
फार बेस गाना झाला आहे दादा लवकरच मिलियन होईल 👌👌👌♥️♥️♥️👍
खूप खूप धन्यवाद दादा
Shantaram whag cha aavaj aahe ka ha...?
Ho
तुमच्या गाण्याची खूप मोठी फॅन आहे मी 😊 खूप आवडतात तुम्ही सर्व गाणी ❤
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
मस्त आहे गाणं मला खूप आवडल
खुप खुप धन्यवाद
कडणदमलसरढदखधबृथकदज्ञव🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@@RajaBabu-uy5wx है खकडठण
🐞❤
❤❤❤❤😂😂😂😢😢
Ho kay
खुप खुप छान सोंग असेच नवीन घेवुन येत राहा .राजाबाबू दादा
हो नकी
एकदम खतरनाक गान ...🥰 ताल, सूर,ऍक्टिंग, एकदम सुपर..डॉक्टर त आणखीनच खतरनाक..😁
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जय आदिवासी जय जोहार ⛳
जय आदिवासी 💪
डॉक्टर चि अॅक्टींग खूप छान ..गुड जॉब
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Raja Bhai jam gana hittt zhala ahe
Fire 🔥 palghar madhe ..ahe
Thank you so much 🤗
राजेश दा खूप छान गाणं आहे खूप आनंद झाला ऐकुन
जय आदिवासी
जय जोहर 😊
जय आदिवासी 💪
Very very nice song ❤ Raja babu Ashwini Kaushik Roshan sanjana
Thank you
😂😂Faar majja aali bghun kadak na song😅🎉
Thank you
हिट साँग भवा😊😊😊😊😊
धन्यवाद
खूप छान गाणं झालयं भाऊ मी देवाला एकच 🙏प्रार्थना करतो लवकरात लवकर million होउदे ❤❤
खुप खुप धन्यवाद
Ashwini 1 number acting and dance. Me khup song baghitli pan asi acting 1 pan hiroin la jamlich nahi.nice ❤.
Thank you so much 🤗
खूप छान साँग 😍😍❤️❤️👌🏻👌🏻 Pk Video & Edit खूप छान❤️😍💥💥💥
Thank you
Khup shan song jalel ahe 👍👍👍 Rajesh dada🎉🎉 acting tar 1 nanbar
Thank you so much 😊
खूप खूप धन्यवाद सर्वांना जय आदिवासी जय जोहार🌾🌾🌾🏹🏹🏹🏹🏹
जय आदिवासी ✊💪
खूपच छान आपली संस्कृती जपली पाहिजे 🎉🎉🎉🎉❤❤
खुप खुप धन्यवाद
Nice song Raja Babu & Team😊👌
Thank you
Mast aahe song 🕺💃🕺💃🕺 💛💛 mast mixing 😘😘☺️☺️
Thank you
Nice song bhavano asech song aamala pathavt raha
हो नक्की तुमचा सपोर्ट असू द्या
Mast song rajesh dada ❤❤ jay aadivasi jay johar 🎉dance acting videography editing and all superb ❤❤
Thank you so much
Avadl song Rajesh dada❤
Thank you jayesh dada
मस्त गाणं 1nb
मि त रोज पाहताव 😊
खूप खूप धन्यवाद
Super Song Bhai ❤❤❤
आपल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील दादडे गावाचं नाव खूप मोठ केलाय राजेश दादानी खर तर आपल्या पालघर मधे हिट कलाकार म्हणून त्याची ओळख आहे भावा असच आपल्या कलेला जपत रहा. पुढील वाचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद दादा असच आमच्यावर प्रेम राहू द्या आणि असंच आम्हाला सपोर्ट करत रहा नक्की आम्ही अपाली संस्कृती जपण्याचा करण्याचा प्रयत्न करू जय आदिवासी 💪💪
No 1 song dada
Music kontya ganetli takliy
Kon kon Reels dekha kar aya 😂
🙏🙏
लय भारी 👌👌
full enjoy nice song👌👌
Thank you so much 🤗
खूप सुंदर गाणं आहे खूप मज्या आली पाहायला 💫❤😊☺️😘
खूप खूप धन्यवाद 🙏
❤मस्त आहे
🙏
Doctor 💊💊💊 golya ghen ala😂😂😂😂
Mast song bhavo😂 majja ali
Thank you
Insta vrun aalo😅
Kdkkk song ❤🙌
Thank you so much 🤗🥰
काय गाण आहे अशीच गाणी काढत जा राजु दादा🎉🎉🎉❤❤❤👍👌💪🕺💃.......
हो
या वर्षातल बेस्ट सोंग 2024 good अशी सोंग kada
खूप खूप धन्यवाद 🙏
1number raja
Thank you
Nice song dada ...mi tar roj bagto...😊
Thank you so much 🤗
❤
खुप छान साँग आहे ❤
फार भारी गाना आहे आपल्या आदीवासी गाने एक नंबर ❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
9 आगॉस्ट गाजवेल हा song वाटत ❤❤❤ सुपर झालंय 💪🏻 दम आहे गाण्यात ❤👌🏻
गजलच पायजे जय आदिवासी 💪
Ekdam ❤bhari song Rajesh da 🎉
Thank you so much 🤗
नाईस सोंग दादा ❤❤
डायरेक Trading मधे सॉन्ग 🎵♥️
Thank you
You tube channel Dinesh valog 🎉🎉
खुप छान गाण आहे राजू दादा
धन्यवाद
नकीच् भाई एक नम्बर❤❤❤❤❤
Thank you
🎉🎉🎉🎉🎉 masta bhava lay bhri
धन्यवाद
गाणं मस्त झालं आहे , कारण या गाण्याला लय , ताल , सुर खूप छान झालं आहे आणि डान्स तर खूपच छान ...
खूप खूप धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच असू द्या
Mast song aahe ❤
Thank u
एक नंबर सॉंग राजाबाबु ❤🔥🔥🔥🔥
खूप खूप धन्यवाद