राशी कोणतीही असो .समजून उमजून घेणे, आवश्यक आहे.स्वामी आहेत पाठीशी .ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करत आहेत.अणि करतील.फक्त विश्वास महत्वाचा.36 गुणी पण भांडण करतात.आणि 18 गुणी गुण्यागोविंदाने रहातात.👍😊
पत्रिका पाहायची तर नीट पूर्ण व चांगल्या जोतिष्यांच्या सल्ला घ्यावा. सरळ कोणीही काहीही व्हिडिओ तून सांगावे व लोकांनी हो ला हो असे ह्या महत्वाच्या बाबतीत करू नये व आयुष्याचे नुकसान करून घेऊ नये.
माझी मिथुन रास आहे नवऱ्या ची वृश्चिक रास आहे, कामा पुरता गोड बोलेल, आणि काम झालं तू कोण असा अविर्भाव. सर्व माझ्या मनाविरुद्ध च करणार. साधं कांदे, टोमॅटो घ्यायला गेली ना तरी बोलतील इथे नको दुसरीकडे घेणार. बाकीचे तर समजून जा. कंटाळा येतो. दिवस काढतेय काय करू.
माझी रास मकर रास ani ह्याची ras मिथुन मी ह्यांना खूप समजून घेते ani त्यांना समजावून पण सांगते. आता माझा लग्नाला 19 वर्ष होतील,18 वर्षाची मुलगी आहे आम्हाला.. हे मात्र खरे आहे की, एक पसरवणारा असेल तर दुसरा सावरणारा पाहिजे तरच संसार छान होतो.
म्याडम तुम्ही जे विश्लेषण केलात शंभर टक्के चुकीचे आहे कारण आज मी माझ्या घरातील व रक्तातील नात्याच अनुभव घेतोय फारच अनेपीक्षीत आहे,आज पैसा ,प्रापर्टी, नात्यासमोर फारच महत्त्वाचे ठरले आहे
Bilkul khara aahe tumcha, pan pasarvanara jar pasarvana thambvat nahi fakt pasaravat rahto, tevvha savarnara ek divas savrun savrun thakun jato, karan tyacha haatat kahich nasta, mhanun mala vatata pasaravnaryane pasarvna thambvava tevvhach sansaar sukhacha hoil, jar pasarvnaryala sukhacha sansar paahije asel tar , he majha mat aahe anubhavatun
आम्ही दोघेही पती-पत्नी कुंभ राशीचे आहोत, सुरुवातीला खूप छान जमायचे तेव्हा ते अबोल आणि लाजाळू होते पण आमच्या पती देवांना जसं समजायला लागलं माझ्याप्रमाणे बोलता येऊ लागलं आणि आमचे खटके उडायला लागले आता मला बोलू देत नाही😂
हे जे लग्नाचे जोड्या जुळवणे प्रकरण आहे हें आपण त्या त्या विविध राशीचे स्वभाव वैशीष्टे जाणून सांगितले आहे, तरी लोकांत आपली स्वतःची राशीं कोणती आहे? हेचं माहित नसते ते लग्न जावमच्या वेळेस समजते इतकेच.
Ek dam right aase mazya sobat zaale aahe wife name neelam and my vivek aamche kahiche julat nhi karan te tichya gharche khup ikte aani sagle javoi barbad aahe thanche gharche
तुम्हाला काय जातेय बोलायला शांत स्वभावासाठी खमकी रस उत्तम म्हणून😠😠 म्हणजे गरीब स्वभाच्या जोडीदाराने तापट स्वभावाच्या जोडीदाराची आयुष्यभर छळवणूक सहन करावी ????
माझी रास वृश्चिक आहे .अनुराधा नक्षत्र. नवरा कर्क राशीचा होता ( त्यांच्यामते). अतिशय अरसिक आणि भावनाशून्य माणूस. लग्नानंतर 10 दिवसात विरह झाला , तो परदेशी जाऊन. आणि थोड्याच दिवसात फारकत झाली. नवरा खूपच अरसिक आणि यांतरिक मूर्ख होता.
नमस्कार ताई माहिती खूप छान आहे आवडली माझी रास मकर आहे आणि पती ची रास कुंभ आहे मी सहनशीलता आहे समजुन घेणे गरजेचे आहे असे मला वाटते लग्नाला वीस वर्ष झाली आहे ते अठरा वर्षाची मुलगी आहे माहीती छान आहे धन्यवाद 🙏🙏🌹
Dhanu rashicha maza mulga ahai tyni vrushabh rashi cha muli barobar love marriage zale 7 varsha zale lagna la dokhache jamat nahi divorce pryant jatat parat ektra rahat ahai ..kahi upya sanga.
Me vrishchik aani navara Kanya aahe thik suru aahe mala khup adjust karav lagt te chan aahe pan kahi pryatna vagare nahi karat js aahe tas chalu detat swatakadun paise jast kamvave as nahi vatat aani
ताई माझ्या मुलीची रास मेष आणि जावाईचींही रास मेष राशि आहे त्यामुळे त्याचे अजिबात जमत नाही यावर काही उपाय सांगा लग्नाला 10 वर्षे झाली आहेत अजून मुल होत नाही कृपया मार्गदर्शन करावे
Kumbh rashi baddal asa chukicha kahihi pasarvu naye batmi....tumhi sangitlya pramane kumbh rashi ne konashi vivah karuch naye asa jar asel tar jagat ase kiti tari kumbh rashi chi mansa miltil tumhala ma tyani kay aayushbhar bina lagnacha rahava ka....ugach lokana ghabrvu naka jene karun he asle video baghun lok aapla decision badaltil
Me jevadhe min rashiche lok baghitale te sagale sadhe hole nasun badmash thodech sadhe aani character less baghitale me swathachya dolyani baghitale aahe aani he pan baghitale ki yacha lok samorin udo udo kartat magun nav thevtat aani he min rashiche lok swatahala pahije tasach kartat aani dusaryana nav thevtat goad bolun kam katdhun ghetat aani chori sudhha kartat aani dev dharmi aslyache natak katat agadi Mazi kuch aahe Tashi mala khup tras dete ti aani dusaryavar aal sudhha ghetat khot bolnyat no one aani khup sukhi navara ter yancha char choughat ya ghanerdya baiche koutuk karun thakt nahi tyala mahit nahi ti kiti ,,,,,,, he aahe te me mazya dolyani aani ajun kahi janani Kashi aahe baghitale aahe
माझी वृक्षभ रास आहे माझ्या पतीची तूळ रास आहे आमचे अजीबात पटत नाही त्या कारना मूळे आम्हाला मूले सूध्दा झालि नाहीत काय कारन असेल लग्नाली एकविस वर्षे झाली।
राशी कोणतीही असो .समजून उमजून घेणे, आवश्यक आहे.स्वामी आहेत पाठीशी .ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करत आहेत.अणि करतील.फक्त विश्वास महत्वाचा.36 गुणी पण भांडण करतात.आणि 18 गुणी गुण्यागोविंदाने रहातात.👍😊
हे खरंच आहे
राशींच्या फार आहारी जाऊ नये.100% नसत खर.
Right
खरंय
Right
Ho
Eka video madhe sangitalay kumbh Ani mithun Laxmi naraynacha joda Ani hya video madhe sangtay lagna karu naye. Kay bolaycha.
काहीच नाही😂😂
पत्रिका पाहायची तर नीट पूर्ण व चांगल्या जोतिष्यांच्या सल्ला घ्यावा. सरळ कोणीही काहीही व्हिडिओ तून सांगावे व लोकांनी हो ला हो असे ह्या महत्वाच्या बाबतीत करू नये व आयुष्याचे नुकसान करून घेऊ नये.
माताजी अग्नी आणि वायू तत्त्व chya राशिनी लग्न करू नये.
गुण वत्ता समजून घ्यावे
That's right 👍
पत्रिका बघणे म्हणजे त्या दोघांचं भविष्य बघणे,कोणते तुम्ही आकडेवारी द्वारे पाहत असता,काही लोक सरळ भविष्य , कुठे अडकलेली आहे हे भविष्य पाहून कळत असतं
सटवाई आपला आयुष्य लिहून ठेवलेलं असत
Khar aahe tumach tai yatala abhyas aahe tumala
माझी मिथुन रास आहे नवऱ्या ची वृश्चिक रास आहे, कामा पुरता गोड बोलेल, आणि काम झालं तू कोण असा अविर्भाव. सर्व माझ्या मनाविरुद्ध च करणार. साधं कांदे, टोमॅटो घ्यायला गेली ना तरी बोलतील इथे नको दुसरीकडे घेणार. बाकीचे तर समजून जा. कंटाळा येतो. दिवस काढतेय काय करू.
अस असेल तर कुभ राशीच च्या लोकांनी कोणाशी लग्न करू नये..
किती वाईट आहे हे..बिचारे कुंभ रास 😔
😊 होईल, वाईट कोणीच नाही.
मायघाले तुझ्या आईला विचार तुझ्या बापाचं काय पाहिले होते.कुठून शिक्षण घेतले आहे.तुझा जन्म कसा झाला आहे, तुला माहित आहे का.
कुंभ राशीची लोक बुद्धिमान असतात... त्यांनी लग्न अवश्य करावे...
अगदी बरोबर सांगीतले ताई तुम्ही
माझी रास मकर रास ani ह्याची ras मिथुन
मी ह्यांना खूप समजून घेते ani त्यांना समजावून पण सांगते. आता माझा लग्नाला 19 वर्ष होतील,18 वर्षाची मुलगी आहे आम्हाला..
हे मात्र खरे आहे की, एक पसरवणारा असेल तर दुसरा सावरणारा पाहिजे तरच संसार छान होतो.
Khup chan vichar aahe tumche.. keep it up..
right information.....❤️
वधू वरांच्या राशी स्वामी शनी एकच असेल तर विवाह करावे का
अगदी बरोबर. माझी रास वृक्षिक आहे तर बायको ची सिंह आहे. अगदी आनंदी आनंद असतो 😂😂😂
God bless you bhai😊😇
किती वर्ष झालीत भाऊ युद्ध प्रवण क्षेत्रात.😂😂😂 पण ही जोडी भन्नाट असते ,थोडस adjust करावं लागेल.आनंदी आनंद घ्या.
@@indians376 १६ वर्ष. पण सहन मीच करत असतो. कसले भन्नाट.
जय माताजी
Thank u and Gf od bless u asech video banava tumhi
Rashi baghnyapeksha Doghanchi man jultat ka te baghav
Kark rashisathi kontiya rashichi jodidar changli
Maza patichi ras mesh ahe ani mazi min ahe pn amche swabhav sarkhech ragit asun amche khatke udtat mg tumi chagli jodi kas manta
😊
म्याडम तुम्ही जे विश्लेषण केलात शंभर टक्के चुकीचे आहे कारण आज मी माझ्या घरातील व रक्तातील नात्याच अनुभव घेतोय फारच अनेपीक्षीत आहे,आज पैसा ,प्रापर्टी, नात्यासमोर फारच महत्त्वाचे ठरले आहे
धन्यवाद
जन्म लग्न राशीचा विचार करावा की चंद्र राशी वरून जोडीदार ठरवावा हे आपण सांगितले नाही. ते कृपया सांगावे.
Agadi barobar mahiti dilit
Mazi ras kanya aani mr chi mesh aahe roj khatke udatch astat 🤦♀️😛
Mi khup visvas thevato ya sagalyavar
बरोबर आहे
राशीवर थोडे फार अवलंबून असेल पण शेवटी एकाने पसरवले तर दुसऱ्याने सावरले पाहिजे तरच संसार होतो
Bilkul khara aahe tumcha, pan pasarvanara jar pasarvana thambvat nahi fakt pasaravat rahto, tevvha savarnara ek divas savrun savrun thakun jato, karan tyacha haatat kahich nasta, mhanun mala vatata pasaravnaryane pasarvna thambvava tevvhach sansaar sukhacha hoil, jar pasarvnaryala sukhacha sansar paahije asel tar , he majha mat aahe anubhavatun
Dhanu ani vrushabh lagna kelay tar chalte ka
Nahi. Koni kely ka tumchyat
Mithun rashicha mulane vrushik rashicha mulishi lagn ka Karu nay
माझे लग्न सिंह राशीच्या मुलाबरोबर झाले आहे व माझी राश कुंभ आहे आज लग्नाला 28 वरष झाली 😊
वृषभ राशीच्या मुलाबरोबर सिंह राशीतील मुलीबरोबर लग्न करावे का
आम्ही दोघेही पती-पत्नी कुंभ राशीचे आहोत, सुरुवातीला खूप छान जमायचे तेव्हा ते अबोल आणि लाजाळू होते पण आमच्या पती देवांना जसं समजायला लागलं माझ्याप्रमाणे बोलता येऊ लागलं आणि आमचे खटके उडायला लागले आता मला बोलू देत नाही😂
हो
Majhi ras kunbha ahe and my husband ras is sih ahe pan batter ahe life conscious astatat life madhe 👍
माझ्या मुलीची रास वृश्चिक आहे व मुलगा धनु रासीचाआला आहे आम्ही काय करावे
Mazhi Ras वृछिक aahe Aani Patni मेष आहे मस्त चाललय आमचं 😂
अगदी बरोबर आहे असच आमचं पण चाललय मजेत 😅
हे जे लग्नाचे जोड्या जुळवणे प्रकरण आहे हें आपण त्या त्या विविध राशीचे स्वभाव वैशीष्टे जाणून सांगितले आहे, तरी लोकांत आपली स्वतःची राशीं कोणती आहे? हेचं माहित नसते ते लग्न जावमच्या वेळेस समजते इतकेच.
माझ्या मुलाची कर्क रास आहे तर कोणत्या राशीशी लग्न करावे ते सांगा ताई
I'm going
.
Kannya rashi ne konatya rashi barobar
Lagna karave?
Tula ani vrushabh ras ekatra rahu shakate..tula ras adjust hote kuthehi pn ajubajula lok pn tse aasavet...🙏🙏👍
बरोबर आहे
Ek dam right aase mazya sobat zaale aahe wife name neelam and my vivek aamche kahiche julat nhi karan te tichya gharche khup ikte aani sagle javoi barbad aahe thanche gharche
Very very good
वर - वृषभ
वधू - मेष
Min Ani vruschik aahe aamchi
नाम रविंद्र वळवी ,नाम वाहरी
Maza rasa kun ti aahi
Ye bai kark and mitun kadhich nahi jamu shakt
मुलाला मंगळ असेल आणि मुलीला मंगळ नसेल तर त्या मुलाने कोणत्या राशीच्या मुली सोबत लग्न केले पाहिजे .
Naatya baddal confusion ahe... Jr mulga chult aatya cha Naatu asel tr lagan yeil ka karata 😢😮
तुम्हाला काय जातेय बोलायला शांत स्वभावासाठी खमकी रस उत्तम म्हणून😠😠 म्हणजे गरीब स्वभाच्या जोडीदाराने तापट स्वभावाच्या जोडीदाराची आयुष्यभर छळवणूक सहन करावी ????
Aabhatai chhan lihiley tumhi, pan khare
Tar asech naate asawe, karan kuthlya
Rashine janm ghyawa, he konachyahi
Hathat naste, mhanun, yek jan garam
Dokyacha asel tar, dusryane doke thand
Thewawe, mhanje,sansar sukhacha hoto.
You are right Abha
🤣🤣
@Aabha तेच ना. घंटा खडवडयात गेली रास. काही लोक संसारात जोडीदाला अजिबात समजून घ्यायच्या लायकित नसतात
माझी रास कन्या आहे माझं जोडीदार कुंभ आहे
Mazi makar vrchik aamhi 65Varsha chan sansar kela
Good information
माझी रास सिंह आहे आणि मिस्टरांची रास कुंभ आहे लग्नाला चौतीस वर्षे झाली आमचे छान चालू आहे
माझी रास मीन आहे आणि माझ्या जोडिदाराची रास कर्क आहे
कर्क राशि असेल आणी त्यात आश्लेषा नक्षत्र असेल तर त्या लोकांचे खरच खुप अवघड असते खूप जनांचा अभ्यास करुन ha निष्कर्ष
Ashlesha nakshatra peksha moola nakshatra sagalyat kharab aste... He lok kadhich kunach changal krt nahit.. Yanna kunach hi changal zalel bghawat nahi... Agadi swt:cha mula
Mazi mkar aani husban chi Tula ras aahe ,2varshe zale aamche patat nahi, te khup ragit aahet, plz ya rashichya husband Wife relation baddal sanga
Plz mam🙏🙏
माझी वृषभ राशी आहे ,आणि माझ्या नवऱ्याची तुळ राशी आहे, वीस वर्षे पासून एकमेकांनचे तोंड पाहिले नाही,
तुळ राशीवाल्याचें नशिबच खराब असते. 🤔🤔😟😟
@@rameshjetewad5929 barobar
मी पण बायकोचे तोनड बघीतले नाही 21 वर्ष झाली
माझी रास वृश्चिक आहे .अनुराधा नक्षत्र. नवरा कर्क राशीचा होता ( त्यांच्यामते). अतिशय अरसिक आणि भावनाशून्य माणूस. लग्नानंतर 10 दिवसात विरह झाला , तो परदेशी जाऊन. आणि थोड्याच दिवसात फारकत झाली. नवरा खूपच अरसिक आणि यांतरिक मूर्ख होता.
नमस्कार ताई माहिती खूप छान आहे आवडली माझी रास मकर आहे आणि पती ची रास कुंभ आहे मी सहनशीलता आहे समजुन घेणे गरजेचे आहे असे मला वाटते लग्नाला वीस वर्ष झाली आहे ते अठरा वर्षाची मुलगी आहे माहीती छान आहे धन्यवाद 🙏🙏🌹
राशींचा विचार करताना जन्म रास की लग्न राशींचा विचार करावा
माझीही तीच शंका आहे.कृपया या शंकेचे निरसन करावे.
Janm rashi
As per Moon sign
नक्की लग्न कोणत्या राशी बरोबर करायचं
Nice
असं काही नसतं हे फक्त थोतांड आहे
Br. झाल min राशीच्या जोडी दारा बद्दल माहिती हवी होती मला यंदा माझ्या मुलीच लग्न करायच आहे ❤
Patrika paksha dogani sukha cha sawsar karne hich mothi patrika ahe
माझं तर असं म्हणणं आहे कुंडली न पाहता बिनधास्त लग्न करा,कींवा विरोध राशीशी लग्न करावे
व्हिडिओ मध्ये चुकीची माहिती दिली आहे... पूर्णपणे विश्वास ठेवू नये
Madam तुमचा नवरा कन्या राशीचा आहे का
Mzi ras vrushchik ahe ani navryachi mesh ahe. lagnala 7 years zali. amcha kahi farsa jmat nhi. mr khp bhandtat ajibt aikt nhit.
समजा मकर रास आणि कुंभ रास या दोंघानी विवाह करावे की नाही
Jar 2 chi sarkhi ras Asela tar Mazi ani mazya aho chi 1cha ras ahe rushba ras ahe pan स्वामीच्या कृपेने आमचं खूप मस्त जमत आणि खूप प्रेम ही आहे
Dhanu rashicha maza mulga ahai tyni vrushabh rashi cha muli barobar love marriage zale 7 varsha zale lagna la dokhache jamat nahi divorce pryant jatat parat ektra rahat ahai ..kahi upya sanga.
धनु रास व वृषभ रास या दोन्ही समांतर राशी आहेत म्हणून.🙏
हेमलता मुलगी व शैलेश मुलगा लग्न करू शकतो का
Ashi andhshradha naka pasrau Jyanche lagn zale tyana tention deu naka
Majha nav Sagar aaye
Mazi ras singh aahe Aani mr. Ras kumbh aahe aamch kadhich patat nahi.
Karn donhi rashi khup tapat ahet
Me vrishchik aani navara Kanya aahe thik suru aahe mala khup adjust karav lagt te chan aahe pan kahi pryatna vagare nahi karat js aahe tas chalu detat swatakadun paise jast kamvave as nahi vatat aani
माझी रास वृश्चिक तर नव-याची रास मकर आहे आणि गेली वर्षे ३४ आमचा संसार सुरु आहे
We are kayna and makar
Mala mesha Rahi chi mulgi pasand aahi
सिंह आणि कुंभ
Kundh la nahi bolat karka sobat naka karu. Ani karka la bolat kumbh shi naka karu😮
माझी राशी मेष रास पण आणि जोडीला तुळ आहे पण जमत नाही
माझी मकर आणि बायको सिंह राशी कसे करायचै
जपून रहा आमचं मोडलं लग्न
माझी मकर आणि ती सिह रास
Chalu नावावरून माझी कन्या...आणि माझ्या नवऱ्याची वृषभ
आहे...जन्म. नाव माहीत नाही...
Mazi mulgi min rashichi aahe pan ti kunalach ghabarati nahi
एकमेकांशी लिहा.
धनु आणि वृषभ मित्र राशी आहेत मग
Andshradha pasaru naye
ताई माझ्या मुलीची रास मेष आणि जावाईचींही रास मेष राशि आहे त्यामुळे त्याचे अजिबात जमत नाही यावर काही उपाय सांगा लग्नाला 10 वर्षे झाली आहेत अजून मुल होत नाही कृपया मार्गदर्शन करावे
यावर उपाय सांगा ना जमत नाही रोज भांडण होतात
Maza laganala25 varsh zali tumi Barbara sagitle❤🙏🙏🙏
माझ्या वडिलांची मकर आई chi सिंह रास आहे
काही पण खोटी माहिती देऊ नये.
Both are of mesh rashi can they make marry.
राशी माहिती नाही तर
Mazi rass vrushchik aanni patinchi makar aanni aanni amche 2015 sali ghatsfot zalela aahe
Kumbh rashi baddal asa chukicha kahihi pasarvu naye batmi....tumhi sangitlya pramane kumbh rashi ne konashi vivah karuch naye asa jar asel tar jagat ase kiti tari kumbh rashi chi mansa miltil tumhala ma tyani kay aayushbhar bina lagnacha rahava ka....ugach lokana ghabrvu naka jene karun he asle video baghun lok aapla decision badaltil
कन्या व मीन राशी आहे.
Me jevadhe min rashiche lok baghitale te sagale sadhe hole nasun badmash thodech sadhe aani character less baghitale me swathachya dolyani baghitale aahe aani he pan baghitale ki yacha lok samorin udo udo kartat magun nav thevtat aani he min rashiche lok swatahala pahije tasach kartat aani dusaryana nav thevtat goad bolun kam katdhun ghetat aani chori sudhha kartat aani dev dharmi aslyache natak katat agadi Mazi kuch aahe Tashi mala khup tras dete ti aani dusaryavar aal sudhha ghetat khot bolnyat no one aani khup sukhi navara ter yancha char choughat ya ghanerdya baiche koutuk karun thakt nahi tyala mahit nahi ti kiti ,,,,,,, he aahe te me mazya dolyani aani ajun kahi janani Kashi aahe baghitale aahe
सगळं खोटं सांगताय तुम्ही सगळ्या थर्ड क्लास रास म्हणजे कन्या
Khot sangtay tumhi khar sanga jara fasau nka
Vrushabh aani dhanu
दोन राशी असतात कोणती रास पहावी
Kajal aani shubham
माझी वृक्षभ रास आहे माझ्या पतीची तूळ रास आहे आमचे अजीबात पटत नाही त्या कारना मूळे आम्हाला मूले सूध्दा झालि नाहीत काय कारन असेल लग्नाली एकविस वर्षे झाली।
मी कन्या राशीची, माझे मि,मेष राशी चे आहे आमच् लग्न 36 वषऀ झली आहे त
Wrong information
चुकीची माहिती