दादा इथून जवळच लाडणापुर आहे.तिथे देवीचे मंदिर आणि मंदिराच्या ठीक समोर एक भुयार आहे. आधी आम्ही त्यात जात पण होतो. पण आता ते बुजल आहे.जुनी लोक सांगतात की जेव्हा पांडव या भुयारातून आले होते.या ठिकाणी तेव्हा त्यांनी त्यांची जी काही शस्त्रे होती ती या झाडावर लपून ठेवली होती आणि त्या देवीने त्याची रखवली केली होती.ते झाड तिथे आताही आहे. त्याच नाव सौदाड आहे.🙏🏻🙏🏻
Jay sonaji Maharaj ki Jai 🙏🙏🌺🌺
मस्त माहिती दिली तुम्ही sonada येथे पाच दिवसांची यात्रा भरते. दिवाळी नंतर सर्व वाट पाहतात यात्रेची आणि खूप मोठी असते यात्रा 🙏🏻🙏🏻
Jai sonaji Maharaj ki Jai Ho
दादा इथून जवळच लाडणापुर आहे.तिथे देवीचे मंदिर आणि मंदिराच्या ठीक समोर एक भुयार आहे. आधी आम्ही त्यात जात पण होतो. पण आता ते बुजल आहे.जुनी लोक सांगतात की जेव्हा पांडव या भुयारातून आले होते.या ठिकाणी तेव्हा त्यांनी त्यांची जी काही शस्त्रे होती ती या झाडावर लपून ठेवली होती आणि त्या देवीने त्याची रखवली केली होती.ते झाड तिथे आताही आहे. त्याच नाव सौदाड आहे.🙏🏻🙏🏻
Dada mi sonalyachi ahe
Nice video
Thank you🙏🙏
Sonaji Maharaj ki Jay
amhi Sonala niwasi
Mi pan sonalyachi ahe bhau
Hy guys ....I want some details plz contact me back
Nice bhai
Thank you 🙏🙏
sinaji mharaj jai
can i have the mobile number of Mr Pralhad Kuthe please its a great temple and thanks dipak for covering it so well
Hey do you need some footage for Sonala Rath yatra 2017 I can share some of it to add in this video nice work keep it up
Sky mirai hey thank you very much for your concern but I really don't required now if I want will contact you 🙏🙏
RJ Dipak Wankhade sure