Special Report Maharashtra Firing: महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ส.ค. 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #punetankeraccident
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
निबाळकर सरांना न्याय मिळायला हवा
रणजित सरावर खूप अन्याय झाला
निंबाळकर सरांना न्याय द्या प्रशासन 😢
निंबाळकर सरा ना न्याय मिळाला पाहिजे 😢
रणजित निंबाळकर सरांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे🙏
महाराष्ट्राचा युपी बिहार कधी झाल कळलच नाही...
शरद ठाकरे
@@Abhigp13 Ajit Devendra Shinde
@@Abhigp13 अरे चुतीया सरकार कोणाचा आहे ते बघ आधी
निंबाळकर सर la नाय दाय 😢😢😢
Abp maza तुम्ही रंनजित सरांच्या घरी जावुन बातमी घ्या खुप अन्याय झालाय.
बिहार बिहार नाही राहिला पण महाराष्ट्र नक्की बिहार होतोय...
निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे...
निष्क्रिय गृहमंत्री
ज्यांना लायसन्स दिले आहेत त्यांच लायसन्स कॅन्सल केल पाहिजे
निंबाळकर सरांना न्याय पाहिजे मीडिया वाले
पूर्ण देशाचं आणि राज्याचं वाटोळं केले आहे 😢
शरद राहुल ठाकरे. सर्व देशाचे वाटोळे केले
@@Abhigp13Are zhatya je mantri ahet te rhailet side la lvdya ata sarkar konakde ahe kutrya mg kon yavr karvai krnar
@@Abhigp13सत्ता कोणा जवळ आहे?
@@skills_wala_money 75 वर्ष कोणाकडे होती तेव्हा काय उपटली
न्याय मिळला पाहिजे.
निंबाळकर सराना न्याय द्या
महाराष्ट्रात गोळीबार प्रकरणी गृहमंत्री यांनी लक्ष घातले पाहिजे अशी परिस्थिती महाराष्ट्रात फोफावली तर महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर होईल
गोळीबाराची कारण काहीही असो परंतू परंतू गोळीबारापर्रयत प्रकरण जाऊ नये विचारांची देवाणघेवाण विचारांनी व्हायला हवी मग ते प्रकरण कोणतेही आसो या आशा प्रकरणात राजकीय चढाओढ असू शकते अशा प्रकरणांमध्ये शक्यतो राजकीय प्रतिष्ठा असू शकते
तुम्ही रणजित सर ची बातमी लावून ठेवा
कोणताही माणूस असूद्या त्याला परवानगी देऊ नये बंदूक वाप्रयंसाठी
Best kontahi channel ne news nhi lawli apan lawli
justice for nimbalkar sir
Rules and regulations????
❤
गृहमंत्री पक्ष फोडन्यात व्यस्त आहे,मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका करन्यात व्यस्त आहेत,अजित पवार स्वताच original पक्ष वाचवन्यात व्यस्त आहेत.महाराष्ट्रकडे लक्ष दयाच कोनी मग?
बंदुंक बंद करा ना देऊ नका कोणाला
हे असेच चालु राहीले तर भविष्यात महाराष्ट्रामधे भयान चित्र पहायला भेटेल
Shameful dept work
Seems under pressure
महाराष्ट्र आता बिहार झालंय
Gautm sodu nka
फाशी दया मग ह्यांना बरोबर समजेल .....
महाराष्ट्रात अशा घटना घडतच राहणार जोपर्यंत फडणवीस गृहमंत्री आहे गोळीबार कोयता गॅंग ड्रग्स पुण्याची तर पार वाट लागली
महाराष्ट्राचा यूपी बिहार कधी झालाय कळलच नाही
Fadtus jababdar aahe
तीरी मिरी ऐका महाराष्ट्र राज्याचा गृह मंत्री छका
We want Justice for Nimbalkar Sir 😞🙏🏻🙏🏻
Aamchya ranjeet nimbalkar sirana nyay milala pahije
न्याय भेटेल नक्की
Acche din aa gaye bhaiyo aur beheno
कायदा कड़क नाही म्हणून हे सगळ होतय कोंन कदी कोणालाही ठो क तोय
Maharashtra...che..rajkarn..to...rajkarn..chalvnare...yas..jabbadar...
Abp maza chan
नेते जबाबदार आहेत
शरद पवार गट 🎉
Nako tava he laghecha hudakun kadtil pan yat rajkiy manse asle ki yana kon ghvt ny
महाराष्ट्र आहे की पाकिस्तान इथे सजा होईना कोनाला का
Nimbhalkar sir yanna nyay bhetala pahige
Fashi dhya fashi dhya
Sarana nyay ha milalach pahije
Anaji pant la vicharla ka kadhi
Waat lavli aahe tyane aaplya Maharashtra chi
Biharrastre
टरबूज ने महाराष्ट्र नासवला
Vat lavley mharastrachi
ABP maza= Supari Maza
Je golibar karnare aahet tyancha netyana vichara prashna ...
Saglychi lisan kadun ghya Maharashtra Kontya valnavr ahe tych kalana
बीजेपी
गोळी बार करणारे पवार साहेबाची माणसे दिसतात
ते
शर्यत बंद करा. खेळ कमी आणी जुगार जास्त झाला आहे.
तुमच्याकडे शाहू फुले आंबेडकर आहेत, घटना आहे पण तरी आज ही परिस्थिती झाली. कायदा कधीच हे थांबवू शकत नाही. आतातरी शहाणे व्हा आणि हिंदू धर्माकडे वळा.
सत्ता तर यांना न मानणाऱ्या लोकांच्या हातात आहे 🤣
विधानसभेत बहुमत काय झक मारायला ठेवलंय काय ? करा म्हणावं कायदा ,कोणी थांबवले आहे ?
धर्म धर्म करूनच ही वेळ आल्या . आज पुन्हा शाहू , फुले , आंबेडकर चळवळ चालू करावी लागेल. तुमचे खोटे हिंदुत्व नाही तर शिवाजी महाराजांचे खरे हिंदुत्व आणायला पाहिजे ..