जटाधारी आला मोठा | जटाधारी आला | Full Bhajan | Avinash Ambre
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
- 🌼नीज नीज बाळा नको वाजवू खुळखुळा |🌼
🌼जटाधारी आला मोठा जटाधारी आला |🌼
सर्व माऊलींच्या आग्रहासत्सव पहिल्यांदाच सदर करीत आहे.. काही चुकल्यास क्षमस्व..
आवडल्यास प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंट मध्ये ☺️
🚩 राम कृष्ण हरी 🚩
#bholenath #insta #instagood #reels #reelsvideos #instagood #videos #instagrammers #viral #trending #pandharpur #trainbhajan #share #love #varkari #vitthal #pandurang #abhang - เพลง
अप्रतिम....💐💐💐💐🙏🙏🙏🙏
मस्त लय भारी
अप्रतिम आवाजा बरोबर. तुमचा अप्रतिम स्मितहास्य.
मनमुग्ध करुन टाकत दादा 🎉❤❤
अति सुंन्दर भजन भाऊ 🎉🎉🎉
अविनाश खुप छान अभंग असतात तुझे.हे सारे अभंग मला PDF स्वरूपात मिळू शकतात.गणपतीला गावाला बोलण्याचा प्रयत्न करता येईल.साधे आणि सोपे चांगले अभंग असतात तुझे.असाच गात रहा आणि आनंद देत रहा.तुझा मित्र सचिन
Khup sundar dada😊
अति शान भाऊ
❤❤❤❤❤❤
अप्रतिम अविनाश बुवा 🙏🙏
तबला सुंदर वाजवला
गायक अविनाश आंब्रे माऊली
वादक विनोद कवलकर माऊली
अप्रतिम जोडी ❤
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायकी ❤
खुप प्रतीक्षेनंतर छान नवीन भजन ❤
चला हो पंढरी जाऊ जिवाच्या जिवलगा पाहू अभंग म्हणा दादा,🙏🙏
खूप छान भजन आम्ब्रे बुवा आणि तुषार प बुवा
Salute for ढोलकी वादक 🎉❤
मला भजनाची खूप आवड आहे जय हरी भाऊ
श्री स्वामी समर्थ!!
खूपच भारी... ढोलकीचा नादच भारी 😍😍😍
🇰 🇭 🇺 🇵 🇨 🇭 🇦 🇳 ...
🅺︎🅷︎🆄︎🅿︎ 🅱︎🅷︎🅰︎🆁︎🅸︎...
𝕰𝖐 𝖓𝖆𝖓𝖇𝖆𝖗...
𝔹𝕙𝕒𝕣𝕚... 𝔹𝕙𝕒𝕣𝕚... 𝔹𝕙𝕒𝕣𝕚😍😍😍
धन्यवाद
@@vinodkavalkar 🙏🙏
भारी आवाज दादा हसतो भारी
Bhava khupach Sundar
Mast buva
Khup chhan
Ek number
एकच नंबर दादा 🔥🔥🔥🔥लिरिक्स पाहिजे होते.
1 no ❤
खुप खुप सुंदर 🙏🙏
अप्रतिम 👌🏻👌🏻
लय भारीच 👌👌
ढोलकीचा बाज़ रंबासंबावर??.. कहर राडा केलाय. नुसता धिंगाणा.... ❤❤❤
धन्यवाद
Kadk
आवि भाऊ खुप छान
खूप खूप सुंदर ❤
खूप छान
Kalche song khup chhan Gayle tumhi green leaf hotel madhe
Lovely song
20 July 2024
Kadakkkk❤❤❤❤❤
👏👏👏
VERY Nice 🎉🎉🎉
हर हर महादेव...❤ First comment
Kadak❤❤❤
🙏😍
❤❤❤🎉🎉🎉
👍
दादा..उदंड पाहिले उदंड ऐकीले , उदंड वर्णिले क्षेत्र महिमे.. अभंग घ्या एकदा...❤😊
धन्यवाद
hya gavlanichi lyrics milel ka
पूर्ण गाणं टाकल्यास धन्यवाद भावा
अति सुंन्दर भजन भाऊ🎉🎉🎉🎉🎉
लिहलेले टाका भाऊ
Dada lyrics pathva na
Mala नंबर पाहिजे भाऊ तुमचा आणि तुम्ही प्रवास कोठून करता तेवढे सांगा माझा प्रवास कल्याण ते सीएसटी राहणार आहे तर तुम्ही मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या