Paule Chalati pandharichi vaat Anuradha Paudwal mp3 पाउली चालती पंढरीची वाट Top 10
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
- Anuradha Paudwal singer
Top 10 Paule Chalti Pandhrichi Vaat Super Hit Vitthal Songs Marathi पाउली चालती पंढरीची वाट
Top 10 Paule Chalti Pandhrichi Vaat Super Hit Vitthal Songs Marathi पाउली चालती पंढरीची वाट
Top 10 Paule Chalti Pandhrichi Vaat Super Hit Vitthal Songs Marathi पाउली चालती पंढरीची वाट
Top 10 Paule Chalti Pandhrichi Vaat Super Hit Vitthal Songs Marathi पाउली चालती पंढरीची वाट
संगीताची ढाल अनुराधा पौडवाल ❤❤❤
तुमचा आवाज ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालोत, गावाकडे प्राथमिक शिक्षण चालू असताना सकाळी सकाळी आपल्या सुमधुर आवाजाने हनुमान मंदिर वर लाऊड स्पीकर वर गीत लावायचे ,काय सोनेरी दिवस होते ते, नंतर पुढील शिक्षणासाठी तालुक्यात आलो, रूम शेजारी मंदिर होते, तिथे पण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या आवाजातील गोड सुमधुर गीत लागत असे, गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी
आज बऱ्याच दिवसांनी अतीशय सुंदर आणि मन रंगून जाणारी भक्ती गीते ख्यातनाम गायिका सूर श्री माई अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात ऐकली आणि एक अतीशय सुंदर अशी विठ्ठल नामाची अनूभूती लाभली.
खूप हृदयस्पर्शी आवाज शालेय जीवनात ऐकलेले हे भक्ती गीते आज पण ते दिवस आठवतात आजच्या धावपळीच्या जीवनात गेले ते दिवस राहिल्या त्या गोड आठवणी
अनुराधा पौडवाल जी चा आवाज सुंदर आहे अप्रतिम
Ra/
Ramkru#hn-ari
मागतो मी पांडुरंगा
फक्त एक दान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान
बालपणी होते माझे
मन हे अजाण
तरुणपणी संसारात
गेले सर्व ध्यान
गेले सर्व ध्यान
वृद्धपण येता आली जागती महान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
पतितांना पावन करते
दया तुझी थोर,
भीक मागतो मी चरणी,
अपराधी घो...र,
अपराधी घो...र
क्षमा करी बा विठ्ठला
अंगी नाही त्राण
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान
मागतो मी पांडुरंगा
फक्त एक दान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान
खूप छान 😊😊
अनुराधा पौडवाल या माझ्या आवडत्या गायीका आहेत. त्यांची भक्तीगीते ऐकल्यावर अवर्णणीय असे मानसीक समाधान मिळते. परमेश्वर त्यांना दिर्घायुष्य प्रदान करो , अशी मी प्रार्थना करतो .
Khup mast Anuradha madam❤❤❤🎉🎉🎉😮😊
ट
@@bhaskarshikare4488❤
Na fx xx hu
@@bhaskarshikare4488🎉अअअअअकंौककऔककटंटककक
लहानपणी ही गीते रोज आमच्या घराजवळील हनुमान मंदिरात लागायची
Anuradha mam khupach Chan. Aawaj pan chan
Paudwal Madam very nice voice
अप्रतिम आवाज बाल पणाची आठवण करून देणारी गीत
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
पाऊले चालती पंढरीची वाट 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Shubh sakal 🎉devache gane yekun man prasann zale 🥰 ram krishna hari🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nice song ❤
जय हरी विठ्ठल..पंढरीनाथ भगवान की जय
Anuradhaji yana devane dileli dengi mnje tyancha avaj .......👌👌
Supar song
विठु माऊली
काळजाला भिडणारा भक्तिमय आवाज
Anuradha mam apki awaz kejaisi mithi awaz kisiki nahi hai.
अनुराधा मॅडम खुप छान
Very good and incredible voice hat's up
Nice song Jay vitthal rakhumai❤
खरोखरच खुप गोड आवाज मन प्रसन्न होते हे भक्ती गीत ऐकून हर हर महादेव जय जय पांडुरंग हरी
Jai Jai vithhal Jai jai vithhal.🙏🙏🙏
0
ल
ल
😊
Khupch Chan gani
Jai jai Ram Krishna Hari mauli ♥️♥️
पांडुरंग माऊली 🙏🙏
अप्रतिम सुंदर अभंग धन्य त्या अनुराधा पौडवाल 🎉🎉🎉🎉
देव जय देव जय देव जय देव आनंद झाला आहे की या दोन संघात पुनरागमन करत असल्याचे स्पष्ट करत नाही आणि राहा ऐवजी गूळ आणि त्याच्यात माहिती घ्यायची काळजी घ्यावी याची
❤सुनिल😂
अतिशय सुंदर
!! खूप, खूप छान च आवाज. मॅडम......................... !!
🌹🌹👃👃🌹🌹
Khup mast gani ahe man shant vatte
Man ko shanti denewala song
खूप छान ❤
छान
Khup Chan 💐 👏
विठ्ठल विठ्ठल ❤
Jay Hari Vittal 🙌🙌
अनुराधा मॅम खूप छान आवाज आहे. सगळी गाणी सुंदर गायली.
😊 mu hu😅😊 junnun junnun be to😅 bunty😊😊😢😅😮😮😅 effectiveness
😢😊 gg
@@NaineshwarSonawane-vi8wvपवनजगतप
11:24
😊😊😊😅😅😅😅@@NaineshwarSonawane-vi8wv
Anuradha ji paudwal
मन आनंदित 🙏
❤, 😍🥰😘🥳खुपच छान❤
सर्व गाणी अनुराधा पौडवाल यांनी नाही गायिली, आवाज ओळखू येतो, पण छान आवाज आहे
Very nice 👌 advertising just aahe
Waaaaaa
Khupach chhhan
Jawaab nahi madam
Jay hari vitthal
खूप हृदयस्पर्शी आवाज.....मन आनंदित
Very nice song
Good morning
Very manamohak bhakti Geeta.
गाणी सुंदरच पण पूर्ण नाहीत असे का ?
Bhakti.get.Chan.aahe
Khup shaan....maan prassan hootaih
very good
Apratim
खूप सुंदर,मनाला भावले
Khup sundar aavaj....
,, विठ्ठल जय हरि
विठ्ठल जय हरि🎉🎉🎉❤❤❤❤🎉
Chan
अनुराधा पौडवाल ह्या अश्या महान गायिका आहेत ज्यांनी विविध भाषांमधील वेग वेगळे इतके भक्तीगीते गायली आहेत ते रेकॉर्ड कधीच तुटू शकत नाही... Anuradha Paudwal is a legendary singer 🙏🏻
Ram krishna hari
Maze favourite song❤❤
खुप छान गाणी आहेत पांडुरंगाची.....मी रोज हे गाणी आयकतो......मन प्रशन होतो.....जय जय राम कृष्ण हरी......👌👌👌
खुप खुप गोड आवाज आहे
L❤A
🙏🙏
Good song
Tumch avaj mansachy hadyat jaun basto
राम कृष्ण हरी 🙏
Jay vitthal hari vitthal
Anuradha madam superb 🎉🎉🎉
🙏🙏🤗
Khup.sundargit.aahe.
🙏🌹🙏🏼🙏🌹
Pandurang hari
Oo 9
खूप
या पाणि भरायला 2.am रात्री शेतकरी
😍😍😍😍😍😍
आई 😮❤❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
सादव! ❤
Bhagwatmhaisale
फारच छान होती गाणी
🙏🙏
Jay hari
No 1 songs... 👌👌👌👌👌👌
Mala nehemi Avadte chan ahe
G😊
😮😮😮
A
Padurag mauli
Good morning mam
L
Very nice song 💐🙏 (Akola MH.)
F
Children old school song 🎉🎉🎉
Very nice 👌💐😊
P
Audio quality it's too poor
Mauliprasnna
👌
Kk
Anuradha Paudwal ji ki voice very nice