खरंच आज पैसा श्रेष्ठ ठरतोय दारुमूळे आज कित्येक संसार उध्वस्त झाली माणुस गेला यांच्या नावाखाली काहीही करतात खरंच आज ढोंगी माणसं अनेक भेटतात दया माया काहीच नाही राहीली शिल्लक जीवंत पणी हाल मरणानंतर काय उपयोग या सर्वांचा सर खरंच खुप सुंदर कथा
जिवंतपणी मारायच्या लाथा आणि मेल्यावर मारायच्या चांगुल पना च्या बाता,खर बसते डोळे मिटून आणि खोट दिसतंय भलताच उठून..खूप खर सांगितलं सर हे..आणि लोक माणूस मेल्यानंतर दिखाव्यासाठी खूप गोष्टी करतात..जिवंतपणी जगू देत नाहीत पण मेल्यावर मात्र नैवद्य म्हणून सर्व चांगले पदार्थ ठेवतात..नुसता दिखावा असतो हा..खूप विसंगत गोष्ट असते ही..त्यापेक्षा जिवंतपणी त्या माणसाच्या मुखात चार चांगले घास घाला..त्याचा आत्मा आशीर्वाद देईल..आणि ही दुनिया मायेचा बाजार नव्हे..ही दुनिया पैशांचा बाजार आहे अस म्हणावे लागेल.समाजातील वास्तविकता आहे ही..अशी माणसे माणूस नसतात..
अतिशय समर्पक शब्दांत आजच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.दिखाऊपणा हाच आजकाल शिष्टाचार झाला आहे.कथावाचन अतिशय सुंदर.श्रवणीय आवाज.व्यसनी मनुष्याला कशाचेही सोयरसुतक नसते
खूप च छान कथा आहे सर आवडली खुप च दुःखी होती
धन्यवाद
आबासाहेब घावटे सर व अंकुश गाजरे सर आपले आभार, कथा खूप छान आहे
धन्यवाद
Dr😂😂
अंकुश सर. आवाज, खुप. भारी. सर. मी रोज. कथा एकतो सर.
धन्यवाद
खरंच आज पैसा श्रेष्ठ ठरतोय दारुमूळे आज कित्येक संसार उध्वस्त झाली माणुस गेला यांच्या नावाखाली काहीही करतात खरंच आज ढोंगी माणसं अनेक भेटतात दया माया काहीच नाही राहीली शिल्लक जीवंत पणी हाल मरणानंतर काय उपयोग या सर्वांचा सर खरंच खुप सुंदर कथा
धन्यवाद
खरं आहे आपलं
खूप खूप धन्यवाद
ज
Satya vastav aahe hey....khup chan sir
जिवंतपणी मारायच्या लाथा आणि मेल्यावर मारायच्या चांगुल पना च्या बाता,खर बसते डोळे मिटून आणि खोट दिसतंय भलताच उठून..खूप खर सांगितलं सर हे..आणि लोक माणूस मेल्यानंतर दिखाव्यासाठी खूप गोष्टी करतात..जिवंतपणी जगू देत नाहीत पण मेल्यावर मात्र नैवद्य म्हणून सर्व चांगले पदार्थ ठेवतात..नुसता दिखावा असतो हा..खूप विसंगत गोष्ट असते ही..त्यापेक्षा जिवंतपणी त्या माणसाच्या मुखात चार चांगले घास घाला..त्याचा आत्मा आशीर्वाद देईल..आणि ही दुनिया मायेचा बाजार नव्हे..ही दुनिया पैशांचा बाजार आहे अस म्हणावे लागेल.समाजातील वास्तविकता आहे ही..अशी माणसे माणूस नसतात..
आपल्या सविस्तर अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार
अगदी बरोबर सांगितले
खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर मायेचा बाजार
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
अतिशय समर्पक शब्दांत आजच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.दिखाऊपणा हाच आजकाल शिष्टाचार झाला आहे.कथावाचन अतिशय सुंदर.श्रवणीय आवाज.व्यसनी मनुष्याला कशाचेही सोयरसुतक नसते
खूप खूप धन्यवाद
Sir mala khup aavdtat tumchya katha ashyach navin navin katha banvt java
धन्यवाद
सत्य कथा आहे. रडू आले..जुन्या आठ्वणी आल्या. अप्रतिम सर
खूप धन्यवाद
Katha ikli. Vastav khoopach chhan rangavlay
.Selfish relatives kase dalla. Martat te pahun man udas zale. Vishay chhan. Nivedan. Mast.
Aapli kvita takayla jmel
9763326655 पाठवून द्या, कविता, ऐकून कळवतो
खूप खूप धन्यवाद
खुप छान
धन्यवाद
अप्रतिम सर
खूप धन्यवाद
🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
आजून पाठवा
९८९०८२९७७५ ला फोन करा लिंक पाठवतो .किवा अंकुश गाजरे / माझी मराठी ला शोधा सर्वच कथा खूप छान आहेत
देशी विदेशी दारूची दुकाने बंद केलीच पाहिजेत म्हणजे भारतीय महिला खुप सुखी होतील जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम्
खूप खूप धन्यवाद
Muli ne lagn chya babtit sukh aani bhavishyachya navakhali kelelya apekshya. Ha hunda tharavla gela pahije.......tarach navryacha jivan sukhi hoil
👌👌👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कथासुदंरयावरसराचयाआवाजातवाचनमहणजेएकणारयालाएकपरवणीच.हेचजीवनाचवासतव.लोकनुसताजगालादाखवणयासाठीकरतात.कुणालाहीदुखनसत.लोकमयताचयाघरीफकतपैशाचीलुटालुटकरतात.
धन्यवाद
Khar aahe h mayach bazar javnt pane vechrh nh myalavr sarvech radatat tee pan 4 davs🙏🙏
Thanks
Sunder katha
खूप खूप धन्यवाद
👃
👌👌
धन्यवाद
देशी विदेशी दारूची दुकाने बंद केलीच पाहिजेत म्हणजे भारत आत्मनिर्भर होऊन आणखीन सुखी व समृध्द होईल
बरोबर
Hech na na padarth jivat Pani dele aste tar ani darude kahich sudarnar nahi
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
सर नमस्कार अप्रतिम कथाकथन पण आप्पानां श्रध्दांजली म्हणजे सगळेच बेवडेच पण कथा छानच आहे............
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Saheb
Bhajan hi ek prakaar chi prarthana nahi ka
Tar mag daru peene, hay white nahein ka
अगदी बरोबर बोललात. पण काही माणसे तसं वागणारी आहेत
8
धन्यवाद
खुप सुंदर
धन्यवाद
8