भविष्यात पुढिल काळात लहान मुलांची दर वर्षी अनाथ आश्रमात एक तरी सहल न्यावी लागेल ही एक काळाची गरज आहे, यामुळे आईवडील, मुलगा, नातु यांच्यात नात्यांची दरी निर्माण होणार नाही काळकूट ही कथा खूप छान आहे, हरिश्चंद्र पाटील सर व अंकुश गाजरे सर आपले मनःपूर्वक आभार❤❤👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
नमस्कार नाना आपली काळकूट कथा फारच सुरेख अप्रतिम काळजाला धेद करून टाकते नाना कथा ऐकताना डोळ्यात अश्रू थांबू शकत नाही नाना माझा या कथेला मनापासून माणाचा मुजरा धन्यवाद गाजरे सर सुंदर अभिवाचन..........
भविष्यात पुढिल काळात लहान मुलांची दर वर्षी अनाथ आश्रमात एक तरी सहल न्यावी लागेल ही एक काळाची गरज आहे, यामुळे आईवडील, मुलगा, नातु यांच्यात नात्यांची दरी निर्माण होणार नाही
काळकूट ही कथा खूप छान आहे, हरिश्चंद्र पाटील सर व अंकुश गाजरे सर आपले मनःपूर्वक आभार❤❤👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
खरंच खूप छान मनाला स्पर्शून जाणारी कथा खुप अप्रतिम व अभिवाचन खुप सुंदर 👌👌 पाटील सर व गाजरे सर यांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद🙏🙏🙏
खूपच छान खूपच छान
सुंदर😍💓😍💓😍💓
नमस्कार नाना आपली काळकूट कथा फारच सुरेख अप्रतिम काळजाला धेद करून टाकते नाना कथा ऐकताना डोळ्यात अश्रू थांबू शकत नाही नाना माझा या कथेला मनापासून माणाचा मुजरा धन्यवाद गाजरे सर सुंदर अभिवाचन..........