Narayan Rane Exclusive | मालवणमधील राड्यात नेमकं काय घडलं? नारायण राणे tv9 मराठीवर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
- Narayan Rane Exclusive | मालवणमधील राड्यात नेमकं काय घडलं? नारायण राणे tv9 मराठीवर #MalvanRada #RaneVsThackeray #RajkotFort #AadityaThackeray #NarayanRane #NileshRane #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #Sindhudurg #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
तुमचे राजकारण जाऊदे चुलीत महाराजांचा पुतळा आठ महीन्यात पडलाच कसा ,ह्या चे उत्तर द्या,
Tech bola na to , jyani kam kel te tyanchi fir krnr
7:51
ठाकरेंच्या नेत्याने किती पैसे दिले ह्या कामा साठी ते उद्ध्वस्त विचार
त्याच उत्तर दिले पण तुझ्या ते डोक्यावरून गेलं बावा.
मुलाखत पुन्हा एकदा पाहा.
तीन दिवसापासून मेला होता का
राणीसाहेब तुम्ही सुद्धा मतासाठी पुतळा आठच महिन्यात उभारला 🚩🚩
असल्या माणसांची मुलाखतच घेतली नाही पाहिजे टपोरी बाज माणूस आहे हा
१००% खरं.
कोबंडीचोरा खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे पुतळा उभारण्यात
भारतात व महाराष्ट्रामध्ये नेपाळी राण्यांची राणे कुटुंबांची हुकूमशाही येणार व पत्रकार व पोलीस यांना सुद्धा शिव्या देण्याचे काम ये नारायण राहण्याचे कुटुंब करीत आहे त्यामुळे संविधान हे संपण्याची चिन्ह संविधान जवळजवळ संपुष्टात आणायचं काम हे लोक करीत आहे या नारायण राणेला जर पाच दिवस झाले दिवस अगोदर जायचं किंवा एक दिवस नंतर जायचं पण मुद्दामून तरी छेड काढण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते गेल्यानंतर सांगायचं का आम्ही दुसरे आगल्या दिवशी जायला पाहिजे दुसऱ्या दिवशी जायला पाहिजे मुद्दामून हे विरोधकांना हे करीत असून हुकूमशाही जरूर येणार मी भाजपा आणि बीजेपी महायुतीत हे सरकार हटवा
पुतळा बनवणारा पळून गेला त्या ला हजर करावा.
जेवणं करतांना काय घडलं विसरले वाटत
Jasa rane la uchla hota jevtana , sattecha maj hota , ata rada honarch
पुढील वेली हाकताना उचलणार
सिंधुदुर्ग वाल्याची खाज भागली असेल कोणाला माणसाला आपण निवडून देतोय. मी सिंधुदुर्ग वासी म्हणून खूप वाईट वाटते मला
अहो राणे साहेब... बाकीचं सगळं सोडा, फक्त देशाच्या पंतप्रधान यांच्याकडून उद्घाटन केलेला पुतळा आठ महिन्यांमध्ये पडलाच कसा, याचं उत्तर द्या? असले नको ते धंदे करून मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करू नका.
लाचार कोण आहे... जनतेला माहिती आहे
8 महिन्यात विरोधक का गेले नाहीत.....TV9 walyano विचारा त्यांना 😮😮
कर आहे कोनी कधी पाहिले आले नाही,फक्त राजकारण आहे
राणे खर बोलत आहेत
विशाल गडाच्या वेळी काँग्रेस, आदित्य कुठे गेले होते.
साहेब , सामना पेपरच्या नाव आता टोमणा ठेवायला पाहिजे , राणे साहेब शिवसेने साठी आक्रमक होते तेव्हा उद्धव ठाकरे फोटो शूट करत होते
Ganja ganja
Rane saheb khup mast ❤
लोकशाही चॅनल ने चांगल्या सुसंस्कृत लोकांची मुलाखत घ्यावी
Rane sahab agey bado hum apke sath hai
उध्दव ठाकरे नेता शोभत नाही,बजेट समजत नाही,
पत्रकरणा काही वाटत नाही काल यांनी शिव्या घातल्या तरी आज गेला interview घ्यायला
हा पेंग्विन विशाल गळ्याच्या वेळेस कुठे गेला होता
चार आणि 12 आणि नारायण राणे😂😢😅
राणे दारू पिऊन बोलतो की काय
😊
gund giri kadhi sampanar shi
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला खरोखरच दुःखद घटना... आता फक्त सगळीकडूनच राजकारण सुरू आहे... कुठं तरी थांबवा, हे राजकारण... चौकशीतून सारं समोर येईलच आणि जो दोषी असेल त्याला शिक्षा होईल...
श्री मान श्री नारायण राणे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
हे राणे आणि ठाकरे महत्वाचे नाहीत.
यांचे सत्तेचे रडगाणे कधी बंद होणार नाही.
मुळात हे दोघे ही शहाने नाहीत.
यात दोषी कोण आहेत ते शोधा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा...
खूपच अहंकाराची भाषा, विनाशकाल विपरीत बुद्धी
बरोबर आहे राणे साहेब
राणे साहेब सॅल्युट मर्दा सारखे वागलात
मालवण तुमच आहेका
राडा काय झाला हे सर्व महाराष्ट्र ला माहिती आहे पण नारायण राणे मुलाकात भारी झाली 😂😂
राणे साहेब 🔥👑
तुम्ही कधी गेले का .....ज्या दिवशी ठाकरे साहेब त्याच दिवशी का गेले.
तू का उडाला नाही वाऱ्याने.........
ह्या विरोधकांना राणे साहेबच पाहिजेत.
पत्रकार प्रश्न विचारायला राने डुकराला घाबरते काय असे दिसते
👍
पेताड नारायण राणे
राणे साहेब तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कोकणचा विकास हे ध्येय ठेवा
5cr कुठे आहे ते सत्ताधारी पक्षात .भाजपने काय केले
फयान वादळं, कोंकण रेल्वे accidents, झाले कोणी आले नाहीं जयंत पाटील, अदित्य हे फार जोरात आले
कधीतरी ह्या पुर्वी यायचे होते
आमचा रास्ता त्या बद्दल बोला गणपती जवळ आला त्या बद्दल बोला रस्ता रोको का केला नाहीं
राणी साहेब 😂😂
राणे साहेब तुम्ही खुपचं लाचार झालात
चार आणे ......
साहेब जेवताय 😂
उंदराची साक्षा मांजराला
😊
Narya mhan. Saheb kutha boltoy Jhatyala
३ कोटी गेले कोणाचे?? लोकांचे ना
राने साहेब जबरदस्त
गप रे
तुमचं घर का नाही पडलं आणी शिवाजी महाराजांचा पुतूळा कसा पडला ह्याच उत्तर दे
काल वेळेस जायची घाई होती
हा माणूस कमी बेडूक जास्त दिसतो
1 no
Bindok rane 😂😂😂😂
विग सांभाळ 😂😂😂😂
नीट बोल नाऱ्या
नेपाली उघड़ा नागड़ा केलाय पत्रकारानी
Whats a time choose
काय बोलतो कळे ना
हे आता संपलेले पात्र
दारुडा 🤭🤭🤭
Kaam saral karaycha naahi aani dusrayche war aaroop karaycha….
तिनं दिवस हे झोपले होते का
नाटू राणे
आमचे दादा साहेब ग्रेट
निलेश होत😅😅😅😅
4:00 to 4:20 point aahe 😅😅
Hanchi Satver Aselele Lokachi Paise Chec6 kara.ED,CID ,Lava.
पत्रकार बंधुंनो नारायण राणे एक प्रश्न विचारा शिवाजी महाराज हे अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत महाराष्ट्रातला तिथे कोणताही माणूस जाऊ शकतो राणीच्या बापाची जहागिरी नाही
किती प्याला
उध्दव ला मुख्यमंत्री च्या खुर्ची वरून उचला 😅😅
याला हेलिपॅड म्हणजे ते नीट समजलं तरी बस😂
काय गुन्हेगारी माणसाची तुम्ही मुलाखत घेता आणि ती राज्याला दाखवता
गोवा रस्ता लवकर पूर्ण करा
Hana. CD, CBI Lava,
Aata rajkarnat gunnd nakot please
नाऱ्या ताऱ्या
अशी लोक तुमचे साहेब आहे ..........
तुमची लाईकी सपष्ट होते , उगिच UP बिहारला बदनाम करतात.😅😅😅
पैसे खाऊ 🤣🤣🤣
कोणता राणे साहेब रे रोजगार खेळतो त्याच्यासारखे
हे अशा बाद माणसाच्या प्रतिक्रिया घ्यायला पत्रकार कशाला जातात
Kay bolatoy hyo songadya
Barobar aahe saheb 🙏🚩👍 Rane saheb 👍🚩
मला कीव येते मीडिया ची...... सर्व मीडिया मिळून ठरवा काही तरी.. तुम्ही महाराष्ट्र ची वाट लावणार..लावलीच आहे
महाराजांचा पुतळा मुळात आठ महिन्यात पडलाच कसा या प्रश्नाचे उत्तर घ्या.
दादा एकदम कडक राणे सरकार फक्त कोकण मध्ये
केळ
साहेब.महारांचा पूतळा कोसलन म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे..
बघण्या साठी तुम्ही जाणार इतरांनी काय करायचे 😮
राणे साहेब म्हणजे सुपुत्र कोकणचा सिंह महाराष्ट्राचा
Asali suputra nalayak
Yana Rajkarnatun baher kada
समोर आलेले व्हिडिओ असताना वैभव नाईक म्हणाले असं का सांगत आहे हा रिपोर्टर
घाबरतोय आहे का
Bjp hataoo desh bachaoo Savidan bachaoo
Narayan. Rane hey Balasaheb yanche sarvat javalche shivsainik udhav yanchi layki te ugach kadat nahi tyana sagle mahit ahe
Kitti corruption. Yachat pan sheeee laaj nahi vatah.
Sarva jana tene pahila ahe
इतक्या दिवस काँग्रेस पक्षाचे नेते होते तेव्हा तुम्ही काय नुसते तुमचे घरच भरले का मग
9 ghe naru
हे कुणाची मुलाकात घेत आहे