कोकणात माझ्या आजोळी आम्ही नदीतले शिंपले काढायला गेलो आणि काय मज्जा केली तुम्हीच पाहा | बांदिवडे|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024
- कोकणात माझ्या आजोळी आम्ही शिंपले काढायला गेलो आणि काय मज्जा केली तुम्हीच पाहा
सौंदर्य सृष्टीने नटलेल्या कोकणात अनेक गोष्टींचा आस्वाद घेता येतो सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील बांडीवडे गावात माझ्या आजोळी आम्हाला शिंपले काढण्याचा एक नवीन अनुभव घेता आला . हा मायलेकी चा पाहिला vlog तुम्हाला आवडला असेल तर नक्की मायलेकी या you tube channel ला subscribe करा ❤️
......
.
.
..
....
.. . .
मालवण मधील मासेमारी
तिसरे पकडायला चला
शिंपले पकडायला चला
शिंपले
मुळे
Kokan vlog
Malvan vlog
Malvan fishing
Malvan
Kokan fishing
Kokan blog
#kokanvlog
#malvanvlog
#1stvlog
#मायलेकी
#mayleki