तुम्ही जे साहित्य वापरता ,सांगत तरी जा किंवा तिथे लिहित तरी जा ,सोडा वापरतात,साखर वापरता की मीठ कसं समजणार , रेसिपी आणि तुम्ही दोघेही छान आहे, नवीन नवीन रेसिपी शिकायला मिळतात आणि तुमच्या मुळे खुप शया माशांची नावं माहिती झाली, त्याबद्दल आणि छान छान नवीन रेसिपी शिकायला मिळाल्या तुमचं आणि तुमच्या मुलांचं धन्यवाद
मि ,तर तुमच्या सर्व रेसीपी आवडीने न,चुकता सुरवातीपासुनच बघते आणि या पुढे ही आवडीने तुमच्या रेसिपीज बघेन कारण मला काकी च्या रेसिपी बनवते ते खुप आवडतात. पण सर्वात जास्त मला काकीच आवडतात बघायला काकीला हसताना बघीतलं की मला खुप छान वाटं कारण काकीची स्माईल लय गोड आहे .आणि काकी पण लय छान आहेत.. मि तुमच्या सर्व रेसीपी बघुन लाईक संस्क्राईब केले आहेत. या पुढे तुमच्या पुढच्या सर्व रेसीपी साठी खुप खुप शुभेच्छां माझ्या कडुन काकीला मि मुंबईतुन तुमचि रेसीपी बघते सांताक्रूझवरुन.. मस्त 👌
आई तुमच्या रेसीपी जाम भारी असतात तोंडाला पाणीच सुटते साक्षात अन्नपूर्णा आहात आई माऊली तुमच्या चॅनलला अशीच बरकत यश आणि समृद्धी देवो आणि तुमच्या हाताची चव अबाधित राहो
अशीच आई सर्वाना मिळूदे देवा. तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा आई चे हास्य खूपच सुंदर आहे. एक उत्तम सुगरण आहे तुमची आई. मला नक्कीच एकदा भेटायला आवडेल तुम्हाला. तुमचे सर्वच व्हिडीओ पाहून तोंडाला पाणी सुटतो. खरंच खूप सुंदर.
ताई मी तुमच्या जेवणाच्या अनेक रेसिपी बघितल्या अस्सल मराठमोळ्या गावरान पध्दतीने बनवलेले जेवण कोणताही आधुनिक पद्धतीचा वापर न करता चुलीवर बनवलेले जेवण व्वा मस्त, धन्यवाद 🙏🙏💯💯 ताई
🙌🙌👏👏👏I WAS WAITING FOR YOU TO PUT PROPER TH-cam VIDEOS WITH DETAILED DESCRIPTION MEASURES AND KRUTI . ALL THE BEST AND FOR SURE YOU WILL REACH THE PEAK🙌🙌.YOU ARE MY FAVOURITE MUMMY SON JODI ❤️
खुप छान आहे आपले स्वैपाक घर.त्याहून आपण सुंदर आहात मावशी व हसने खुप छान,गावची आठवण येते आपले व्हिडिओ पहातो तेव्हा,एक विनंती आहे.रेसिपित सामान वापरता ते मापा सहित टाकत जा आम्ही घरी करुन पाहू. जय शिवराय
Excellent. Really appreciate your efforts in cooking yummy ,tasty, delicious dishes that too on a charcoal or wood chullah always with a smiling face and neat dress. Keep it up. God bless.request to share the recipe details in description below the vdo. Thx.
तुम्ही जे साहित्य वापरता ,सांगत तरी जा किंवा तिथे लिहित तरी जा ,सोडा वापरतात,साखर वापरता की मीठ कसं समजणार , रेसिपी आणि तुम्ही दोघेही छान आहे, नवीन नवीन रेसिपी शिकायला मिळतात आणि तुमच्या मुळे खुप शया माशांची नावं माहिती झाली, त्याबद्दल आणि छान छान नवीन रेसिपी शिकायला मिळाल्या तुमचं आणि तुमच्या मुलांचं धन्यवाद
खरंच ताई तूमच्या मुलाला सांगा कांदे किती कोणती सामुग्री किती प्रमाण आणि नावे जरा सांगत जा.नुसते गावाचा काम नको करू.
अप्रतिम सुंदर अतिसुंदर आणि आपली आई जेव्हा हे भोजन तयार करून देते,जेऊ घालते ते जगातील परम सुखाची अनुभूती येते.आई तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद.प़णाम आई.
आई विना स्वामी तिन्ही जगाचा......उपासी........!कोण कोण आपल्या आईला आज मिस करतो....?❤❤❤❤❤
मि ,तर तुमच्या सर्व रेसीपी आवडीने न,चुकता सुरवातीपासुनच बघते आणि या पुढे ही आवडीने तुमच्या रेसिपीज बघेन कारण मला काकी च्या रेसिपी बनवते ते खुप आवडतात.
पण सर्वात जास्त मला काकीच आवडतात बघायला काकीला हसताना बघीतलं की मला खुप छान वाटं कारण काकीची स्माईल लय गोड आहे .आणि काकी पण लय छान आहेत..
मि तुमच्या सर्व रेसीपी बघुन लाईक संस्क्राईब केले आहेत.
या पुढे तुमच्या पुढच्या सर्व रेसीपी साठी खुप खुप शुभेच्छां
माझ्या कडुन काकीला
मि मुंबईतुन तुमचि रेसीपी बघते सांताक्रूझवरुन..
मस्त 👌
आई तुमच्या रेसीपी जाम भारी असतात तोंडाला पाणीच सुटते
साक्षात अन्नपूर्णा आहात
आई माऊली तुमच्या चॅनलला अशीच बरकत यश आणि समृद्धी देवो आणि तुमच्या हाताची चव अबाधित राहो
मस्तच 👌ताई तुमचं हसणं मला खुपच आवडल दिसताही सुंदर तसेच तुमचे पदार्थ ही चविष्टच असणार
किती प्रेमाने, आपुलकीने आवडीने जेवण बनवतात ताई, खूप भारी 🎉
Very nice video God bless you Aamhi mhanato mushicha khima
Khup sunder recipe apratim me nakki try karnar mushi chi bhurji
मस्तच आहे विडीवो धन्यवाद रेसिपी खुपच छान आहे 👌👌❤❤❤🎉🎉
Dhanyawad Aai..tumhi khup changlya changlya nonveg recipes banvata..
आमच्या कडे याला मुसीचापुटु लय भारी लागते 👌👌👌👌👍
Sagal ekdam perfect ast ...swacch Sundar....राहणीमान पण एकदम मस्त
खूप छान तयार होऊन, स्वादिष्ट स्वयंपाक करतात ताई
मस्त आहेत ❤।।। मला भारी आवडलेलं आहे 👌👌 Sweet Nice ... मस्त आई❤..।। *जय कोळी* 🛶⚓🛶
ताई तूम्ही कीती मस्त तयार होऊन हसत मूखाने रेसीपी बनवता ! खरच खूप छान
Ambience kitchen interior and fish quality is so so good.
You are so natural and cute 😍 God bless you 🙌
अशीच आई सर्वाना मिळूदे देवा. तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा आई चे हास्य खूपच सुंदर आहे. एक उत्तम सुगरण आहे तुमची आई. मला नक्कीच एकदा भेटायला आवडेल तुम्हाला. तुमचे सर्वच व्हिडीओ पाहून तोंडाला पाणी सुटतो. खरंच खूप सुंदर.
Khup ch chan receipe aahe. Specially in Earthen pot. 👌👌
तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात
खरंच खूप छान ताई,किती तरी यमी यमी,नक्की ट्राय करणार दुसरी भुर्जीच ☝👌🌹🙏
👌👌👍👍😋😋 खुप छान आहे रेसिपी...
अशा पद्धतीत कधी बनवून बघेन...
मुशी कापणं कसब आहे...
मस्त खूप छान बनवली मुशी
Khupch chan lahan mulasathhi bhari khayala👌👌
अप्रतिम मातीच्या भांड्यात.पौष्टिक आहार
Congratulations. Please give every recipe with each and every measurement.all recipe are yammy 🎉🎉
Plz tell the ingredients you have used in this recipe.
Your cooking is very good.
❤❤ खूप छान वाटली रेसिपी आई एक नंबर लाजवाब😊😊
Hasatmukh asnari Naleeni swata Anand ghete dusaryanahi tevhdach dete tyachyamule recipe yammi asanar❤❤ love you ❤ashich rha
खूप मस्त रेसीपी आहे
ताई मी तुमच्या जेवणाच्या अनेक रेसिपी बघितल्या अस्सल मराठमोळ्या गावरान पध्दतीने बनवलेले जेवण कोणताही आधुनिक पद्धतीचा वापर न करता चुलीवर बनवलेले जेवण व्वा मस्त, धन्यवाद 🙏🙏💯💯 ताई
Yummy 😋😋😋😋
Khup bharii💯🙌🎉🎉🎉🎉🎉
Aaho tai mazi bayko dahaula geli aahe mi Mumbai la aahe lai bhari mushi mushi 🎉🎉🎉🎉
Very good mushicha keema😍
Khupach....chaan 👍👍
Superr duperrr Mushicha Fuss/ Mushichi Bhurjee laibhari tai❤
Congratulations 1 lakh family ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुंदर रेसीपी अशाच वेगवेगळया रेसीपी तयार करा.
रवूप छान रेसिपी तूमचा अभिनंदन रवूप शूभेच्छा
छान मस्त भाजी बनवली
मी मुशीची भुर्जी बनवून खातो मला मुशी खूप आवडते
बनवताना कोणते पदार्थ (मिठ...मसाला...आलं... लसूण वगैरे) किती प्रमाणात व कधी टाकले ते जरुर सांगा...यादी सांगा...
ठ
Tai lay bhari .pahunac bhuk lagali.Ani culi war chi ti मातीची भांडी आणि तुम्ही बनवता पण मस्त ते ही हस त सगळच लाजवाब आहेi मी पण बणवनार ...👌👏
तुम्ही जेवण छान बनवतात जेवण बनवताना जेवणामध्ये काय काय टाकतात ते बोलून टाका म्हणजे दुसऱ्यांना कळेल त्याच्यात काय काय टाकतात❤
ताई तुमच्या खुप भारी रेसिपीज असतात I love रेसिपीज
तुमच्या रेसीपी खूप छान असतात ❤😊
आईच चेहऱ्यावरचं हसणं एवढं सुंदर आहे तर रेसिपी उत्तमच असणार 👌👍
Khup mast recipe,👌👍
🙌🙌👏👏👏I WAS WAITING FOR YOU TO PUT PROPER TH-cam VIDEOS WITH DETAILED DESCRIPTION MEASURES AND KRUTI . ALL THE BEST AND FOR SURE YOU WILL REACH THE PEAK🙌🙌.YOU ARE MY FAVOURITE MUMMY SON JODI ❤️
Tai khup chan Recipe aahet Tumhi tumch mulga chan video aahe. Laybhari
Chan,, kuthe rahate tumhi ??
खुप छान आहे आपले स्वैपाक घर.त्याहून आपण सुंदर आहात मावशी व हसने खुप छान,गावची आठवण येते आपले व्हिडिओ पहातो तेव्हा,एक विनंती आहे.रेसिपित सामान वापरता ते मापा सहित टाकत जा आम्ही घरी करुन पाहू. जय शिवराय
वाह मंस्त...👌😋😋✌️👍
अप्रतिम चुलीवर मातीच्या भांड्यात स्वयंपाक ❤❤
मातीच्या भांड्यातील रेसिपी एकदम मस्त
@@vilasbhagat790खूप छान रेसिपी ताई👍☺️
फार छान नलु
Mi hyach recipe chi vaat bagat hoti❤🎉
Khup mast 👍
Khup Chan Tai 😊
Khup khup shan racipi mi bavnar
Sunder presentation.
Apartim khup chan aaiche hathche jevan srvanchach nashibat naste aai aagadi sugaran aahe ❤
Very yummy keep going❤
Yummy , very nice 😋😋
Khanara tu baghanare aamhi mast disayala preparation changala kay te mushi kay te fuss ekdam ok maddhe
उत्कृष्ट चवदार अप्रतिम व्हिडिओ
मधुबाला नंतर तुमचे स्माईल, कलेजा खलास नलिनी मावशी आणि रेसिपी पण एक नंबर
आपण एकाच समाजातील आहोत पण तुमची पध्दत आवडली बाय🎉
Sopi padhat dakhavli mastch
Plating khup mast decorate karte kaku❤
🖐🖐
मस्त आहे रेसिपी आई 👌👌👌
Masale konte takle te sangitlech nahi Description box madhe nahiye kase banvnar
Very nice
Please share ingredients and quantity thanks
😋😋श्रावण आहे 😛
🎈🎈nice... 🎈🎈
Tai.. Tumhi ek no. Aahat.. Asach sarv fish recipe takat ja.. Bharpur prem aani yash milel tumhala TH-cam war.. 😊😊😊❤❤❤
Mast khup sunder ❤
Mst keep it up ❤
Yummy😋😋😋😋
खूप छान माझा आवडता पदार्थ
अप्रतिम वाह......आई मुशी गरम मासा आहे की थंड मासा आहे.
अप्रतिम सादरीकरण
ताई छान बनवता भाजी ❤
मस्त खूपच छान
Kup chan👌👌😋😋
एकदम भारी 😊
अप्रतिम
Hello Nalini Tai Tumchi me khup morhi Fan zale lawkarch bhetayche ahe tumhala 🙏🙏❤️kiti sadhe panane Tumhi recipes banwta & Vikrant cha daylong tr lay bhari 😃😃👍👍see you soon 😊
👌छान
Which village rpl plz vr nice
अप्रतीम 👌🏻
Khupch chan ❤❤❤
एकदम झकास😊
खूपच छान रेसिपी
तुमच्या रेसिपी खूप छान असतात ताई 👌😋
Excellent. Really appreciate your efforts in cooking yummy ,tasty, delicious dishes that too on a charcoal or wood chullah always with a smiling face and neat dress. Keep it up. God bless.request to share the recipe details in description below the vdo. Thx.
Mast ekdam 😋👍
Khupch chan banavatat tai mi Dubai la asate mi tumach jevnachi recipe banavate sarvana avadate
मुली, तुझे पदार्थ लय भारी, तुझा हसरा चेहरा फारच भावतो, मी स्वतः कुलाबा कोळी वाड्यात रहात होते तुम्हालोकांवर माझफार प्रेम आहे
हिंग वापरा मांसाहार साठी❤❤
खूप छान आहे ताई 👍👍🙏🙏