नलिनीताई तुमच्यावर आई एकवीरा मातेचा वरदहस्त आहे आणि त्याचबरोबर घरच्यांचा खास करून तुमच्या मुलाचा पाठिंबा आणि सहकार्य आहे त्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. असेच थोरामोठ्यांचे आशिर्वाद घ्या.त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आपल्याला ही खुप सुखाऊन जातं नाही का? बाकी तुमच्या साऱ्या रेसिपी मला आणि माझ्या घरच्यांना खुप खुप आवडतात कारण त्या खरोखरच अप्रतिम असतात कारण त्यात तुमची सात्विकता आणि प्रेम असते..........
खुपच छान आनंदअश्रु आले हसतमुख चेहरा खुपच छान नलिनी ताई तुम्ही मला खुपच आवडता मला मासे खुप आवडतात तुमचा किचन सेट तर खुप आवडतो मी रोज तुमचे व्हिडीओ पहात असते मी पुण्यात रहाते मला तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे
अरे वा ! खूपच छान उपक्रम, अभिनंदन आणि धन्यवादसुद्धा की आपण वृद्धाश्रमात येऊन आपला आनंद साजरा केलात आणि मेजवानीही दिलीत. खूप खूप अभिनंदन मुंबईकर कुटुंबाचे.
ताई तुम्ही छान सुटसुटीत कमीत कमी वेळात चिकन बिर्याणी बनवलीत. आणि तीही वृद्धाश्रमातील बुजुर्ग लोकांसाठी हे खुपच कौतुकास्पद आहे. तुमच्या इतर रेसिपीज पण पहात असतो. सहज करता याव्यात शिकता येतील अशा असतात. छान तुमच्या अशाच घरगुती रेसिपीज पुढेही सादर करत रहा ह्याच शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏
खूप चांगले काम केलेत आज्जी आजोबा सोबत हा आनंद तुम्ही साजरा केलात पाहून खूप बरे वाटले आम्हालाही प्रेरणा मिळाली . आज्जी आजोबांची अवस्था पाहून डोळे भरून आले 😢😢
Abhinand Tai. Tumhala Ani yenarya tumcha life satti all the best. Mi shama ghatkopr la rhate pn tumcha ha video bhgun kup bar vatl. Karn aapn ch Yana maye haat denar bar vatl tumch celebration ithe sajara Kela khup chaan vatl. 🎉 👌👍🙏👏👏👏
एक विशेष आहे की ह्या तुमच्या आनंदाच्या क्षणी तुम्हाला या लोकांची आठवण झाली आणि त्यांच्या सोबत साजरा करावासा वाटला कारण वृद्धाश्रमात लोक जी येतात ती लोक मुलांना नको असतात आणि तुम्ही त्यांच्यासोबत साजरा केलात खुप खुप appriciate करावासा वाटतो काकू तुम्हाला काकु तुमच्या घरी अन्नपूर्णा अशीच सदैव हसत राहो हीचईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमचे लवकरात लवकर याच्या दुप्पट सबस्क्राईबर होऊ देत स्वामीन वर फक्त विश्वास ठेव प्रामाणिक मानसा बरोबर ते सदैव सोबत असतात श्री स्वामी समर्थ
Khup chan kaku, video baghun mala khup radu ale,aai vadil aplya mulanna ya sathi janm detat ki te mhatarpani tyanchha sambhal karel,pan mule tyanna anath asrmat anun sidtat te mele tari te jat nahi😔😔😔😔
इयत्ता - नववी प्रथम सत्र परीक्षा उत्तरासह सराव पेपर प्रश्नपत्रिका च्या स्वरूपानुसार हे पेपर केवळ सरावासाठी आहेत. विषय :-मराठी गुण 80 वेळ:- 3 तास th-cam.com/video/HuM3ikQSFGc/w-d-xo.html 👆 विषय- हिंदी गुण-80 वेळ -3 तास th-cam.com/video/qawzTSlY578/w-d-xo.html 👆 विषय - इंग्रजी गुण - 80 वेळ- 3 तास th-cam.com/video/K1n7cqqjgCg/w-d-xo.html 👆 विषय -गणित भाग -1 गुण- 40 वेळ 2 तास th-cam.com/video/gSxcGckwty0/w-d-xo.html 👆 विषय - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -1 गुण- 40 वेळ 2 तास th-cam.com/video/7xcTUTTiXeA/w-d-xo.html 👆 विषय -विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -2 गुण -40 वेळ -2 तास th-cam.com/video/gIP1Ta8Z00Q/w-d-xo.html 👆 विषय- इतिहास व राज्यशास्त्र गुण -40 वेळ -2 तास th-cam.com/video/kcx7C4MqEBU/w-d-xo.html 👆 विषय -भूगोल गुण -40 वेळ- 2 तास th-cam.com/video/70Kb3MN4tI4/w-d-xo.html 👆 भूगोल जगाचा नकाशा भरणे th-cam.com/video/3MUsVTkeLKg/w-d-xo.html 👆 दिलेले सर्व पेपर प्रथम सत्र परीक्षा उत्तरासह दिलेले आहेत हे केवळ सरावासाठी दिले आहेत यामुळे आपल्याला प्रश्नपत्रिका चे स्वरूप समजू शकेल व आपला सराव होईल दिलेल्या सर्व पेपरांचा काळजीपूर्वक सराव करा🌿💐🌿🌹🌿💐🌿 ऑल द बेस्ट👍👍👍👍👍
Congratulations 🎉 तुमचे खूप परिश्रम आहेत या मागे. हसरा चेहरा आणि स्वच्छ चांगलं मन, तुम्ही अश्याच यशस्वी व्हा.
मावशी खुप छान केलेत, डोळे भरून आले.
आमच्या तोंडाला पाणी सुटले... अन् तुमच्या डोळ्यात पाणी...! अहो! आश्चर्यम् 😊
@@vinoddumanwar744is is is दोन दोन तास तास तास पण पण पण व नंतर त्यात
Mavshi Mala Tumhi Khup aavdta nehmi tumcha chehra hast mukh aasto aani recipe eakch no aastat Silver button bhetleya badal Khup Khup shubhecha
खूप खूप अभिनंदन ताई तुमचे. तुमची मेहनत, हसरा चेहरा उदार व्यक्तिमत्व खूपच मनाला भावलं
Congratulations ❤🎉nalini kaku
नलिनीताई तुमच्यावर आई एकवीरा मातेचा वरदहस्त आहे आणि त्याचबरोबर घरच्यांचा खास करून तुमच्या मुलाचा पाठिंबा आणि सहकार्य आहे त्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे.
असेच थोरामोठ्यांचे आशिर्वाद घ्या.त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आपल्याला ही खुप सुखाऊन जातं नाही का?
बाकी तुमच्या साऱ्या रेसिपी मला आणि माझ्या घरच्यांना खुप खुप आवडतात कारण त्या खरोखरच अप्रतिम असतात कारण त्यात तुमची सात्विकता आणि प्रेम असते..........
नलिनी ताई मला तुझा हासरा चेहरा ,प्रसन्न चेहरा आवडतो.मन प्रसन्न असेल तर अशा व्यक्ती ला काही कमी पडत नाही.
खूप मस्त व्हिडीओ आहे मावशी ❣️
खुपच छान आनंदअश्रु आले हसतमुख चेहरा खुपच छान नलिनी ताई तुम्ही मला खुपच आवडता मला मासे खुप आवडतात तुमचा किचन सेट तर खुप आवडतो मी रोज तुमचे व्हिडीओ पहात असते मी पुण्यात रहाते मला तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे
अरे वा !
खूपच छान उपक्रम, अभिनंदन आणि धन्यवादसुद्धा की आपण वृद्धाश्रमात येऊन आपला आनंद साजरा केलात आणि मेजवानीही दिलीत.
खूप खूप अभिनंदन मुंबईकर कुटुंबाचे.
ताई तुम्ही छान सुटसुटीत कमीत कमी वेळात चिकन बिर्याणी बनवलीत. आणि तीही वृद्धाश्रमातील बुजुर्ग लोकांसाठी हे खुपच कौतुकास्पद आहे. तुमच्या इतर रेसिपीज पण पहात असतो. सहज करता याव्यात शिकता येतील अशा असतात. छान तुमच्या अशाच घरगुती रेसिपीज पुढेही सादर करत रहा ह्याच शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏
🥹🙏 खूप छान काम केलं तुम्हीं वृद्धआश्रमात गेले 😊देव तुम्हाला हमेशा खुश ठेवो 🙌
देवानी गरिबांच्या सेवेसाठी तुमचा वापरा केला
अशीच मदत करत राहा मावशी आणि दादा
खूप खूप
शुभेच्या
💐💐
खूप छान मावशी 😚😚😚&congratulations
खुप छान काकी तुम्ही वृध्दाश्रम ला भेट दिली...❤❤❤ तिथे जाऊन जेवण दिलं...❤❤
Khup chan vatal 😢
Me bing fan Aahe tumchi kaku... Tumchya sarv Resipy bgte bnvte pn...
खुप छान ताई मस्त भारी वाटलं वृद्धा आश्रमांत जाऊन आनंद साजरा केला खुप छान 😊
खूप चांगले काम केलेत आज्जी आजोबा सोबत हा आनंद तुम्ही साजरा केलात पाहून खूप बरे वाटले आम्हालाही प्रेरणा मिळाली . आज्जी आजोबांची अवस्था पाहून डोळे भरून आले 😢😢
झ
मावशी नी आश्रमातील लोकांना भेटल्या, सिल्वर बटण त्या लोकां समोर उघडले, त्यांना पोटभर खाऊ घातले, यांनी डोळे भरून आले.
नलिनी ताई मला तुमचा हा सारा चेहरा आवडतो मन प्रसन्न वाटत
Great job tai...tumchi family dekhil tumhala khup sahakary karate lavakaracah tumche 5 lakh subscriber purn hovo
Ekdm kdk #kolinbay 😊🎉🎉❤
Congratulations kaki 😊
Khup chan ❤ very nice Mavashi tumhi khup bhari aht
Khup Chan celebration 🥳🥳👌👌👌👌
Mast khup sunder congratulations tai ❤❤❤❤❤
तुमचा आज पर्यंतचा बेस्ट एपिसोड 🙏🏻❤️❤️❤️
Khupch chan Nalini tai ❤ All The Best tumhala You Tube Channel Sathi ❤ Ganpati Bappa Always Bless You Tai
Congratulations maushi 🎉🎉❤खूप वाईट वाटतंय त्या थकलेल्या आजी आजोबा ना पाहून 😢त्यांनी कधी विचार पण केला नसेल त्यांच्यावर ही वेळ येईल म्हणून😢
Congratulations🎉... Khup chaaann
Congratulation 👏👌aamhala pn biryani pahije❤
🎉
नमो बुध्दाय 🐝🐝🌹🌹 खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान वाटले तुमची मदत आणि प्ले बटन बगून 👍🎉💐
Music background khup छान आहे carry on ❤❤❤❤
Nice taisaheb you are gret women ledi smail 👌👌👌👍 congratulations 🎉💐😊
Khup chan tumche vlog astat
अभिनंदन तुमचे ताई खुप chan वाटले तुम्ही चांगल्या प्रकारे celebration kele
Congratulations Mavshi ❤❤
Khup chan vichar mausi.chan kam karta.dolyat pani aale pahun.❤
Abhinand Tai. Tumhala Ani yenarya tumcha life satti all the best. Mi shama ghatkopr la rhate pn tumcha ha video bhgun kup bar vatl. Karn aapn ch Yana maye haat denar bar vatl tumch celebration ithe sajara Kela khup chaan vatl. 🎉 👌👍🙏👏👏👏
Khup chhan tai ❤❤
काकी मला हे सेलिब्रेशन खुप आवडलं 👌
congratulations Mavshi 💐
So sweet you are Nalini Tai,always smiling face,keep it up, stay blessed always ❤
Khup chan Kaki tumchi koli masalachi resepi sanga
खूप छान
एक विशेष आहे की ह्या तुमच्या आनंदाच्या क्षणी तुम्हाला या लोकांची आठवण झाली आणि त्यांच्या सोबत साजरा करावासा वाटला कारण वृद्धाश्रमात लोक जी येतात ती लोक मुलांना नको असतात आणि तुम्ही त्यांच्यासोबत साजरा केलात खुप खुप appriciate करावासा वाटतो काकू तुम्हाला काकु तुमच्या घरी अन्नपूर्णा अशीच सदैव हसत राहो हीचईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमचे लवकरात लवकर याच्या दुप्पट सबस्क्राईबर होऊ देत स्वामीन वर फक्त विश्वास ठेव प्रामाणिक मानसा बरोबर ते सदैव सोबत असतात
श्री स्वामी समर्थ
ताई खुप छान तुम्ही वृध्द आश्रमात भेट दिली धन्यवाद ताई🙏 💐
खुप छान congratulation 💐💐😊😊
Kaaku tumhi best aahat ❤
भारीच काकी 🙏🥰
Congratulations Tai asa celibeshan koni jasat kart nahi khup Chan👌👌🎉🎉👍❤️
जे मुले आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात त्याच मुलावर हीच वेळ आलीच पाहिजे त्याच्या मुलांनी सुद्धा वृद्धाश्रमात टाकले पाहीजे
Mouth-watering 👌👌👌👌👌🤪😛🤪😛🤪😛🤪😛💗
Congratulations to all family members ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup khup chan mast maze shbd sample kadhi tri tumch haat. Jevaych ahe
Khup Chan mavshi
Khup mast love u kaki
Mummy khup chan 👌🏻🙏🏻
खुप मस्त ताई जय सद्गुरु 🙏🙏
Congratulations mavshi
Mawshi khup mehnat Keli tumhi🙏🙏🙏
खूप खूप अभिनंदन 👍
Khup mast vat aai ❤
छान तुम्ही फार मेहनत करता काकु
Congratulations on your success! 😊
Loved your noble gesture. ❤
Abhinandan Mavshi 🎉
आई तुमचे video khup chaan astat ekdtam Bhari
खूपच छान 👍👌👌👆
अभिनंदन मावशी
Nalinitai donlakhachi party tumhi rudhaasharamamdhe keli khup chhan vatale video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
मावशी तुमचे खूप खूप अभिनंदन❤
डोळे भरून आले😢
खूप छान काम केले तुम्ही ताई एक नंबर 😊
अभिनंदन काकू
अभिनंदन🎉🎉🎉
आई एक नंबर काम केले
Very nice 👍 God bless you 🙏 excellent 👌
खूप छान! मी पण ह्या आश्रमात जाते
Congratulations Tai.far chhan. Me pan Alibagche ahe. Ashich pragati hovo.
Khup chan kaku, video baghun mala khup radu ale,aai vadil aplya mulanna ya sathi janm detat ki te mhatarpani tyanchha sambhal karel,pan mule tyanna anath asrmat anun sidtat te mele tari te jat nahi😔😔😔😔
Lai Bhari 👌👌👌 Tai
Congratulations mawashinche sobat mulachehi
Khup khupch chan 👌👌👌❤️❤️❤️❤️
😊
अभिनंदन काकी
अभिनंदन
Congratulations sir oll Tim
मनापासून खूप खूप धन्यवाद आई
काकी एक नंबर 🙏🙏🙏
Khup chhan❤
Congratulations mavshi God bless you n your full family ❤❤❤
Congratulations 🎉🎉🎉🎉
All the best👍
Today's most beautiful video
खूप छान ग
Nice 🎉🎉🎉🎉🎉
इयत्ता - नववी
प्रथम सत्र परीक्षा उत्तरासह
सराव पेपर प्रश्नपत्रिका च्या स्वरूपानुसार हे पेपर केवळ सरावासाठी आहेत.
विषय :-मराठी गुण 80 वेळ:- 3 तास
th-cam.com/video/HuM3ikQSFGc/w-d-xo.html
👆
विषय- हिंदी गुण-80 वेळ -3 तास
th-cam.com/video/qawzTSlY578/w-d-xo.html
👆
विषय - इंग्रजी गुण - 80 वेळ- 3 तास
th-cam.com/video/K1n7cqqjgCg/w-d-xo.html
👆
विषय -गणित भाग -1 गुण- 40 वेळ 2 तास
th-cam.com/video/gSxcGckwty0/w-d-xo.html
👆
विषय - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -1
गुण- 40 वेळ 2 तास
th-cam.com/video/7xcTUTTiXeA/w-d-xo.html
👆
विषय -विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -2
गुण -40 वेळ -2 तास
th-cam.com/video/gIP1Ta8Z00Q/w-d-xo.html
👆
विषय- इतिहास व राज्यशास्त्र
गुण -40 वेळ -2 तास
th-cam.com/video/kcx7C4MqEBU/w-d-xo.html
👆
विषय -भूगोल गुण -40 वेळ- 2 तास
th-cam.com/video/70Kb3MN4tI4/w-d-xo.html
👆
भूगोल जगाचा नकाशा भरणे
th-cam.com/video/3MUsVTkeLKg/w-d-xo.html
👆
दिलेले सर्व पेपर प्रथम सत्र परीक्षा उत्तरासह दिलेले आहेत हे केवळ सरावासाठी दिले आहेत यामुळे आपल्याला प्रश्नपत्रिका चे स्वरूप समजू शकेल व आपला सराव होईल
दिलेल्या सर्व पेपरांचा काळजीपूर्वक सराव करा🌿💐🌿🌹🌿💐🌿
ऑल द बेस्ट👍👍👍👍👍
Kaku I love you kharach tumhi great❤ aahat
Great work 👍 God bless you
Congratulations 🎉🎉🎉
So nice of u nalini Tai. U r a kind soul ❤ keep smiling 😊
Chan selibretion kolin taie kongrechuletion
Celebration ..and congratulations .....me tumchi spelling mistake nahi kadhat ....bus mala te correction karavas watal
Thanks kolin tAie