Pm Kisan : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना दाखवली केराची टोपली! |Union Budget 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 61

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 5 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    💯 कर्ज माफी झाली च पाहिजे

  • @pramodgawande-yn1ro
    @pramodgawande-yn1ro 5 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    शेतकरी विरोधी अर्थसंकल्प

  • @ramchandramahore3558
    @ramchandramahore3558 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी विरोधी अर्थसंकल्प केला आहे

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    भाजपा शेती विरोधी आहे व किसान विरोधी आहे बजेट मधे शेती मालचे भाव वनिर्यात आयात काहीच नाही कर्ज माफी च उल्लेख नाही

  • @AnviLode
    @AnviLode 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    ह्यांना शेतकऱ्याच काहीच देणं घेणं नाही.. हे सरकार फक्त व्यापाऱ्यांचा आहे.. त्यांना तेच पैसे पुरवता

  • @VijayJundra
    @VijayJundra 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कर्जमाफी झालीच पाहिजे 100 दिवसाच्या आत

  • @gajanantupe1157
    @gajanantupe1157 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    यावरून अस वाटतय की केंद्र सरकार शेतकऱ्यांनाच केरकचरा समजतय !

  • @laxmangunale2542
    @laxmangunale2542 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जोपर्यंत शेतकरी एक होत नाहीत तोपर्यंत काही होणार नाही

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आम्हाला हेच वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्ये कडे नेणारा हा अर्थ संकल्प आहे शेतकऱ्यांला निराशेच्या गर्तेत ढकलणारा आहे शेतकऱ्यांमध्ये आणि नवतरुण शेतकऱ्यां मध्ये शेती विषयीक नकारात्मक भावना निर्माण करणारा आहे
    सरकार शेतकऱ्यांवर सुड उगवत आहे की काय असा प्रश्न निर्माण करणारा आहे

  • @pradipkadam5436
    @pradipkadam5436 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शेतकरी ना तर कुठे गरज आहे सरकार विरोधात आंदोलन उभे केले पाहिजे ते शिवाय दुसरा पर्याय नाही कधी जागा होणार माझं बळीराजा काय माहित

  • @0mkarandhare608
    @0mkarandhare608 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शेतकरी विरोधी सरकार व शेतकरी विरोधी धोरणं

  • @shrikantbhalerao6169
    @shrikantbhalerao6169 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नाराज नाही खूप जास्त नाराज आहेत

  • @AshokMaghade-t3y
    @AshokMaghade-t3y 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हातात 🍌🍌🍌 दीली शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे सत्ताधाऱ्यांच्या हातावर🥕🥕🥕

  • @SadanandSuryavanshi-g8y
    @SadanandSuryavanshi-g8y 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर्ज़ माफी जाहीर केले पाहिजे सरसकट हो

  • @nagsengajbhiye8911
    @nagsengajbhiye8911 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    P.m.6000.देऊन.लूट.करत.आहे.

  • @VijayBongale-ey4tj
    @VijayBongale-ey4tj 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    2025 पिक विमा मिळाला पाहिजे

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मतदान.नोकरीवाल्याचे.जास्त.आहे.शेतकरी.जातीत.वाटलाय.त्यामुळे.सहन.करायचे.नालायक.सरकार

    • @bhagwanbajare8614
      @bhagwanbajare8614 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      शेतकरी जातिजातित विभागला मतदान जातिवर होते

  • @santoshaher3089
    @santoshaher3089 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जर कर्जमाफी झालेली शेतकऱ्यांची तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

  • @anilvaidya7317
    @anilvaidya7317 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यह सरकार पिवर 100%गोल्ड किसान विरोधी सरकार आहे

  • @VikasKadam-g7n
    @VikasKadam-g7n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मालाला हमीभाव द्या कर्जमाफी नको..

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सरकार ला शेतकर्याची गरजच रहीलेली नाही म्हणून शेतकर्याच माफ करत आहे

  • @dnyaneshwaravhad6659
    @dnyaneshwaravhad6659 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कर्जमाफी नाही केली शेतकऱ्यांची

  • @sureshjadhao1767
    @sureshjadhao1767 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Setkari purn mela, अर्थ संकल् प्प😊👎👎👎

  • @ashokgiramkar6077
    @ashokgiramkar6077 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बीजेपी हटाओ 💪🏻

    • @amitbhau
      @amitbhau 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      और किसको लाओ, पाकीटमार को हटा कर डाकु लाओ 😂😂😂

  • @ganeshbhakre9671
    @ganeshbhakre9671 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान माहिती आहे धन्यवाद सर

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अर्थसंकल्पा विषयी म्हतावाची गोष्ट म्हणजे सत्ताधारी लोकांनी अर्थसक्लापाचा गौरव करने आणि वीरोधी लोकानी वाईट म्हणून म्हणने

  • @ROYALSHETKARI4117
    @ROYALSHETKARI4117 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    5 वर्ष आता सहन करारचे
    आना BJP ला निवडुन

  • @hiradadadeore4887
    @hiradadadeore4887 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    यापुढे कुठल्याही शेतकऱ्यांनी कोणत्याही निवडणूकोत BJP ला मतदान करू नका

  • @ajitpatil3733
    @ajitpatil3733 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार शेती प्रश्नांवर दुर्लक्ष करत आहे.
    सरकारने यापुढे निवडणूक ब्यालेट पेपर घेतली मग समजेल शेतकरी काय करू शकतो.

  • @popatgandhade1863
    @popatgandhade1863 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जे देतात त्याला खूप आ टी घालायच्या व बऱ्याच शेतकऱ्यांच्या योजना बंद करायच्या त्यामुळे पुढील वेळेस शेतकरी नक्कीच दाखून देतील व दखवावाच लागेल

  • @renukahagehage1661
    @renukahagehage1661 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मतदान विचार करुन करत जारे बाबानो

  • @RahulKanhore-u7w
    @RahulKanhore-u7w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिल्ली आणी बिहार निवडनुक झाल्यावर सरकार कांदा निर्यातीवरील 20%ड्युटी कमी करेल तोपर्यंत काहीच नाही होणार

  • @ShrikrushnaPadile-v8k
    @ShrikrushnaPadile-v8k 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेती न करायची म्हणून आदोलन करने गरजेचे

  • @GangadharTage
    @GangadharTage 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khar,aahe,sar

  • @baswantrajput6053
    @baswantrajput6053 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bajo.thalee😅😅😅

  • @VASANTRAOJADHAV-k2x
    @VASANTRAOJADHAV-k2x 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khar aahe sanap sir

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी सांगतो की आजच लिहून घ्या पी एम किसान चा हप्ता 2029 स*** वाढेल ते पण ₹500 नी वर्षाला साडेसात हजार रुपये होतील 15 वर्षांमध्ये मोदी सरकार फक्त 500 रुपयाची वाढ करेल सध्या खडकावर तोंड धुऊन बसावे लागेल सगळे शेतकऱ्याला पीएम किसान योजनेत वाढ व्हायला राहिला प्रश्न कर्जमाफीचा जे कर्ज माफी मागत आहेत राज्य ते राज्य मोदी सरकारला मतदान देत नाहीत म्हणून ते कर्जमाफी होणार सुद्धा नाही मला तर वाटते केंद्र सरकारला कर्ज माफी मागतो तो आपापल्या राज्य सरकारला मागितलेली चांगली राहील

  • @nagsengajbhiye8911
    @nagsengajbhiye8911 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    साधरन.शेतकरी.100000.रुपयाचे.शेती.माल.घेतो.सरकार.नेत.18000.रुपये.देत.6000.रुपये.फायदा.तरी.सरकारचा

  • @AishwaryaJadhav-o3v
    @AishwaryaJadhav-o3v ชั่วโมงที่ผ่านมา

    Karj mafi

  • @NarendraWasu
    @NarendraWasu 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरसकट कर्ज माफी झाली पाहीजे

  • @GangadharTage
    @GangadharTage 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khot,sarkar,aahe

  • @wgp1014
    @wgp1014 3 นาทีที่ผ่านมา

    मोदी सरकारने शेतकऱ्याला केळीची टोपी दिली

  • @ZaReeF996_maharshtra_kombli
    @ZaReeF996_maharshtra_kombli 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Namo cha hfta 3000 honar ahe ha davinder fardnaviz ne sangite rajya che 9000 kendar che 6000 ashy 15000

  • @umeshpatil1870
    @umeshpatil1870 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shetkari mela tari chalel.
    Bjp la niwdun denare shetkarich aahe,
    Baycola 18000 dete
    Nawryala 12000 dite aankhi kay pahije?

  • @wamanghagi7899
    @wamanghagi7899 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bolachi kadi bolacha bhat arthsankalap

  • @tejasvakhariya919
    @tejasvakhariya919 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    It's tragedy of indian farmers

  • @DhirajKunchatwar
    @DhirajKunchatwar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shetkaryano karj mafi fakt nivdnuk hoti mnun te bhadhrle ata kahich krt nahi ani setkryala karj mafi nahi pahije fakt hami bhav dya kapus 10,000dya ani soyabin la 8000dya mg amala tumchi bhik nko jay javan jay kisan

  • @sureshjadhao1767
    @sureshjadhao1767 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bakwas arthasankalp hota khadus settkari virudh

  • @SadashivNagre
    @SadashivNagre 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या मोदी सरकारला शेतकरी बद्दल काहीच देणं, घेणं नाही, चूक झाली BJP ले मतदान करून.