Union budget News : Tax कमी होणार का ? gold महागणार का ? बजेटमध्ये काय कमी काय महाग होईल ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #BolBhidu #Budget2025 #IncomeTax
आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले संपूर्ण बजेट सादर होत आहे. शुक्रवारी पंतप्रधानांनी 'गरीब, मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहो, असे वक्तव्य केले.' शनिवारी म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेट सादर करतील. विकसीत भारतासाठी केंद्र सरकार मिशन मोडवर असल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत. सामान्य नागरिकांच्या या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत.
केंद्र सरकारच्या पाठिशी कायम उभे राहणाऱ्या मध्यमवर्गीयांना यंदा वैयक्तिक टॅक्समध्ये दिलासा मिळणार का?, असा प्रश्न आता विचारला जात आहे. ग्रँड थ्रॉटन इंडिया या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातील 57 टक्के नागरिकांना वैयक्तीक इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळण्याची अपेक्षा आहे. सोन महागणार का? गाड्या स्वस्त होणार का? सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असे अनेक प्रश्न आहेत. यामुळेच इनकम टॅक्स सोबतच इतर कोणत्या अपेक्षा या बजेटकडून आहेत याची आज आपण माहिती घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
गरीब आणि मध्यमवर्गीयंवर लक्ष्मीची नव्हे निर्मला सितारामण यांची कृपा होऊ द्या! खूप लुटलय आतापर्यंत! पार सुजून गेली आहे!
🙏🏻
😂
America - tesla
India - tax la
राष्ट्रपती सह सर्व मंत्री खासदार आमदार यांचे वेतन आणि पेन्शन देणे बंद केले तर त्यातून सर्वसामान्य हिताच्या योजना जाहीर करता येतील
1980 - Mother Teresa
2025 - Mother Taxesa
Both are equally worst.
teresa missionary converted many peoples to christianity she neither helped anyone
agreed two second point at some extent
किती जणांना वाटते उद्या सामान्य लोकांना हे (🔔) भेटणार!
👇
😶💯
🥕🥕🥕🍌🍌🍌🍌 rahil bhav
नवीन काय त्यात २०१४ पासून तेच तर भेटत आहे.😂
@@siddheshGangan282014 paryant sagle crore pati hote😂😂
@@Hmmmummm-p5x २०१४ अगोदर सर्वसामान्य लोकांचे बँक बॅलन्स किती होते आणि 2014 नंतर किती आहेत हे पण बघा. हे मी नाही तर गेल्या वेळी आरबीआयने सांगितले आहे.
अरे भावा सगळ काही गोलमाल आहे..फिरून फारून आपली च(middle class)मारली जाणार आहे ..कडू आहे पण परमसत्य 😂आहे😢😢
मंत्री महोद्यांची पेन्शन बंद करा त्याचा फायदा मध्यम उत्पन्न गटाला होईल
Pension banda keli tar bastil parat uposhanala
मला तरी वाटते की बजेटमध्ये नुसते जुमलेच गोरगरीब जनतेला देतील!
सर्व क्षेत्रातील लोकांचे पगार पहले वाढले पाहिजेत! म्हणजे क्रयशक्ती वाढेल ! म्हणजे लोकं जास्त खरेदी करू शकतील, त्यामुळे उत्पादकाचे माल विकले जाईल! उद्योग धंदे तेजीत येतील! आणि या सर्व गोष्टींमुळे सरकारला अधिकाधिक महसूल प्राप्त करता येईल! यामुळे काय होईल? जनताही खुष, उद्योगपतीही खुष आणि सरकारची तिजोरीही खुष होईल! Economics मध्ये हेच तर शिकवले जाते! या सर्व गोष्टींमुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत होईलच पण पण उद्योगपती आणि गरीब, मध्यमवर्गीय लोकांनाही न्याय मिळेल!
Inflation vadhel.
Eg: textile factory worker chi salary 10k varun 15k keli.
Tar factory owner la jasta profit kadhav lagel.
Te karayla tyala tyacha maal mahag karav lagel.
Tyacha maal mahag zala ki to vikat ghenarya saglyanna fatka basel .
Factory worker la 100 cha shirt ata 150 la milel.. so essentially there is no difference..
शेती मालाच काय,शेतकऱ्याचा विचार करा
😂
@@vedhh7727GDP 5 ton kashi honaar 😂😂😂😂 hach paryay simple aahe
@@vedhh7727😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 inflation vadhu naye mhanun supply vadhavayla pahije. Tyasathi urban expansion, government rules, compliment kami karayla pahije mhanje jast udyog vadhtil va tyane production vadhel. New cities banwayla pahije mhanje lokana swastat ghare miltil va inflation na hota deflation hoil.
भाऊ सोनं महत्त्वाचे नाही! रोजीरोटी महत्त्वाची आहे! जेवायचे वांदे झालेत आणि सोने कसले घेऊन बसलात?
इस्कॉन मध्ये फ्री मध्ये मिळतं जेवण तिकडे जात जा😂😂😂😂
पोटाला शेण खातो का रे तू भोसले
@@sanjaybhosale8933तू थाळी घेऊन रोज जातो वाटत😂😂😂😂😂😂😂
मग इस्कॉन ने प्रत्येक गावात शाखा काढली पाहिजे मगच गोरगरीब जनतेची सोय होईल
@vdhande2013 गरीब जनता नाही तुझ्यासारखे वैचारिक दरिद्री असणारे गरीब आहेत काम कर पैसा पण मिळेल आणि जेवण पण तुझ्याकडे काम नसेल तर माझ्याकडे ये शेळ्या राखायचे काम आहे 2 वेळेला फुल्ल जेवण देतो वर पगार पण
निर्मला सीतरामन ❌
टॅक्सला टॅक्सरामन ✅
काहीही मिळणार नाही या बजेट मधे. फक्त अडाणी अंबानी ला फायदा करुन दिला जाणार.
शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही. 😢
तू आपला राहुल गांधीचा भाव दिसतोय तुला फक्त अडाणी अंबानी दिसतात तू पण आपले नाव बदलून अडाणी अंबानी ठेव कुनी थांबवले
भोसले झोपेतून जागे व्हा
sagla milat aahe shetkaryanna.Tyanna suddha Income tax mdhye aana
@@nikhilpatil9075 ते सद्या मोदी ची चाटण्यात व्यस्थ आहेत
सर खुप छान माहिती दिली तुम्ही आणि ती पन खुप कमी वेळेत
मध्यम वर्ग उपाशी आणि व्यापारी तुपाशी, बजेट व्यापारी वर्गच ठरवत असतो, consumption कमी झालं की टॅक्स कमी करणार, फिरून पैसा व्यापारी वर्गाकडेच जाणार, सामान्य व्यक्तीला गाजर पुन्हा एकदा
लाडकी बहिण योजना नविन अर्जवर व्हिडिओ बनवा भरपूर पात्र महिलांचा काही डॉक्युमेंट नसल्या कारणाने अर्ज करायचा राहुन गेलं आहे त्या बिचाऱ्या महिला आतुरतेने वाट पाहत आहे
शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या वाट लावली शेतकऱ्यांची
अरे भाऊ अजून किती भाव पाहिजे माणसांनी खायचे काय नाही टोमॅटो आले मिरची लसूण कांदा गवरी pavta चे दर बघ जरा
@sanjaybhosale8933 अरे शेतकऱ्यांच्या कडून काय किमतीत घेतात वाशी मार्केट एकदा लिलावाला ये मग समजेल
@surajpatil1323 मी पण शेतकरी च आहे टोमॅटो केला होता चांगले पैसे मिळाले आता ढब्बू मिरची केली होती 20 लाख रुपये झाले तुम्हाला मार्केटचा अंदाज घायचा नसतो मेंढरं प्रमाणे एकाने केले की सगळ्यांनी तेच करायचे पुरवठा जास्त झाला की दर पडतात साधं गणित आहे मी आतापर्यंत कधी सुद्धा मार्केट ल घेऊन गेलो नाही व्यापारी बांधावर येऊन घेऊन जातात आपली बुद्धीचा वापर करा सगळ्यात जास्त प्रॉफिट असलेला धंदा आहे शेती ते पण 0 टॅक्स वर पम किसान चे पैसे कर्जमाफी पीक विमा पैसे मिळतातच शेतकऱ्यांचे फालतू नेते येतात भडकवत त्यांच्या नादाला लागू नका तुला एक आयडिया सांगतो ज्याचा दर पूर्ण मातीमोल झाला आहे तेच पीक आपण घ्यायचे ते पण टप्या टप्प्याने आपले पीक येईपर्यंत त्याला भाव आलेला असतो कळले आषाढी एकादशीला दर्शन मिळत नसते ज्यावेळी विठ्ठल कडे कोणी जात नाही त्यावेळी दर्शन मिळते तसे ज्यावेळी जे पीक कोणी घेत नाही कारण दर पडले म्हणून त्यावेळी आपण ते घ्यायचे पण लक्षात ठेव थोडे थोडे करून अर्धा अर्धा एकर असे करून
सगळ्या योजना आणतील, मंजूर पण करतील... पण नंतर सगळे मिळून स्वतः खाऊन घेतील... गरजू लोक जसे आहेत तसेच राहतील😂
बजट मध्ये मिळणार घंटा घन घन घन
उद्या पासून स्वास घेण्यावर टॅक्स लागणार.
अरुणराज आपण नेहमी अप्रतिम आणि वेगळ्या विषयावर विडिओ करता पण आजचा विषय खटकला बजेट सादर झाल्यानंतर त्याचे विश्लेषण अपेक्षित आहे तुमच्या या विडिओ वरून वाटतं कीं अर्थमंत्र्यांनी तुम्हाला विचारून बजेट बनवलंय असं करू नका तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत तुम्ही चिन्मय शार्दूल आरती नम्रता बनू नका
शेतकऱ्यांसाठी जेव्हा विचार केला जाईल तेव्हाच तो अर्थसंकल्प चांगला नाही तर दरवर्षी अर्थसंकल्प जाहीर होतच आहे की
Saheb shetkaryanna khup madat miltie.
Tax free income, subsidies, 12000 rupay bhatta, pik vima .
Dalal kadhla tarach shetkaryala paisa milel.
5 rupay cha maal city madhe 80 la milto. 75 kuthe jatat ...
Shetkaryala 25 tari milale pahijet
Thank you
सोन महागणार, पण
पांढर सोन केव्हा महागणार?
Nicely explained....
Chan
KRK ne polkhol ya tyachya series madhe chhawa cha review karatana sambhaji maharajancha apaman kela ahe krupaya video banava
i like this . but expected to give free education to both boys and girls.
अनेक गोष्टीत सुधारणा आवष्यक असतांना पण हे सरकार न ऐकणाराचे आहे यात फक्त नितीन गडकरीच लोकांचे ऐकूण सुधारणा करतात
आत्यंत तुटपुंजी माहिती सांगणारे तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले. फक्त व्ह्यूज मिळावे म्हणून काहीतरी कागदावर लिहून लिहून वाचवून दाखवायचं बस. पुणे ची बातमी IT इंजिनिअर वाली जरा डिटेल मध्ये रिसर्च करा कळेल तुम्हाला की ओपनिंग किती आन कुठल्या पोस्टसाठी होत्या.
लुटा लुट चालु आहे अजुन काही नाही
I think की सरकार गरीब लोकांवर कृपा करणार म्हणजे एखादा "statue of poverty" सारखा कुठला तरी भव्य पुतळा बांधून त्यासाठी १०-२० हजार कोटी रुपये देतील.
मोदी सरकार टैक्स वाढवुन आनखीन जनतेला लुटनार हे मात्र नक्की
EPFO pension??
जो पर्यंत खुर्शीवर बाई आहे. अनि देशयाची दोर कमान दाड़ीवाला रंधावाकड़े आहे ,तो पर्यंत मिडल क्लास,गोर गरीब लोकानि कही अपेक्षा करूं नए 🙏
I feel the budget would have a married couple ITR file provision on that 12L to 15L relaxation for each would be good
Ajun vadva sonyache bhav ... सर्व सामान्य माणूस कस घेणार सांगा....एवढी मोठी महागाई वाढवली.....
गोल्ड खायचे नाही luxury आयटम आहे
मोबाईल फोन रिचार्ज वाढवले आहे, त्याबद्दल काहीच कसे नाही.
Ata tari government ne garib ani madhyam varga sathi kahi tari suvidha dyavyat tax madhe
Tax ghene madhe no 1 country india, and middle class lokanchi vaat laagli ahe, tax denar pan tax ghenar pan
यांना निवडणुक आयोग व अधिकारी यान मुळे निवडून आले आहेत त्यामुळं यांना जनतेच काही घेणं देणं नाही
निर्मला तांईंना हाकला.
Ya sarkar kadun aaplyala kahich milu shakat nahi ...
Because we are not Ambani or Adani
Gold rate not in our hands
Please don’t confuse people
Are import duty plus mean gold rate high
शेताला light अन पिकाला भाव द्या बाकी करा काशी
मतदान कस करतात मग लोकं बाजपा ला काय कळत नाही, कंमेंट करणारे काय काँग्रेस चे समर्थक असावेत का काय माहिती
आम्ही करतो बाबा bjp l मतदान हे जे कमेंट करणारे कायम बोंबलत बसणार
Desh losss madhe.....Ani politician lokanchi sampatti 2-3 patine vadhte 5 years madhe...😅
Ata tari serious honar ka ....mhanje deshacha vichar karnar asal tar ..faltu goshti sodun mudya var mantri gan bolnar ka?..
🔔🔔🔔🔔🔔 मिळणार 😂😂😂
शेतकऱ्याला घोडे लावतय सरकार
आपला देश च अजब आहे
मोदी शेठ सत्तेत आले पासून GST लागू केला आहे
माणूस जन्माला आले पासून मरे पर्यंत भरपूर GST कर भरत राहतो
मेल्यावर पणं मयत विधी चे सामान वर GST कर मोदी शेठ वसूल करतात
😂😂😂
आता तुम्हाला you tube वर video अपलोड करायला पण टॅक्स लावणार आहे 😅
Yevda sonecha bhav morcha kela pahije
माध्यमवर्गीय लोकांना पुर्ण भिकेला लावणार BJP चे बजेट
शेती la lagnare fertilizers npk bag, pesticides, fungicides vr gst ha 5 percent ghya. 10 varsha purvi 6 percent hota..toh aaj 12 percent vr ahe😡.
Gajar bhetnar ahe loka ho 🤣
Ma HAGAI
EPF पेंशन वाढली पाहिजे
🐐
ज्या देशाचा पंतप्रधान स्वतः साठी जनतेच्या पैशातून विमान खरेदी करतो
स्वतः साठी राहण्यास राजमहाल उभा करतो
भारी भारी कपडे घालतो
महागडी करोडो रू ची लक्सरी कार वापरतो त्या देशातील सर्वसामान्य जनतेचे हाल च होणार ना
😂😂
हमारे घर में सोना नहीं पहनते। निम्मोताई
Budget made ghanta milnar middle Class la.... Government employed la 15 va vedtan aayog bhetnar ani petrol 500ltr honar 😂😂😂😂....baki lokani.... Lav gaani.... Aamchi lagli mnun😂😂😂
घंटा मिळणार आहे
Modiji ne sona(gold) laya tha uska kya hua
😂 suru tari hou dya mastar...nirmala tai chya aadhich tumhi dukaan ughdun baslay
🍌 ghya. Fm nirmala
शेतकरी कामगार वर्ग मारले जाणार बस
लंडनला जे भारताचे सोने ठेवले आहे, ते सर्वच सोने भारतात घेऊन आले पाहिजेत!
🔔🔔🔔😂😂😂😂
Fkta middle class la lutnat. GST 28% cha slab only high end products na lava kiva kadhun taka.
Worsted f m of history of India...
Gajar halwa
Tumhala kay ghanta mahit nahi bolbhidu