@@niteshpatil69 aye p.i Aye collector Aye aye aye aye Ata lai jhala aye aye aye Kaam Kami Ani aye aye aye Ata jantene kele bye bye bye Panoti apshakunni #nilyalanke
सुजय दादा विखे सारखा उच्च शिक्षित , सुसंस्कृत खासदार नगर जिल्ह्याने गमावला, ही फार मोठी चूक जनतेने लोकसभेला केली. पण माझ्या सारखा सामान्य माणूस मात्र सदैव सुजय दादा सोबत
मशीन मॅनेज करून जिंकलेले आहे सगळे सुजय विखे स्वतः म्हणत होता माझे ग्रह फिरलेले आहेत मला भाषणाला बोलू नका एवढेच कर्तुत्ववान विखे कुटुंब होतं या निवडणुकीत तर पार्टनरशिप मध्ये मंत्रीपद कस काय मिळालं दोन नद्यांचा मंत्री
विखेंचे रिटर्न गिफ्ट वगैरे काही नाही...सर्व महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे...RSS वाल्यांच्या ताब्यात ह्या वेळेसची निवडणूक दिली होती.....निकाला आपल्या समोर आहे....विखे फुकटचे श्रेय घेताहेत....RSS संघाने सगळ्यांना कामाला लावले....
लय माजला होता लंके
@@niteshpatil69 aye p.i
Aye collector
Aye aye aye aye
Ata lai jhala aye aye aye
Kaam Kami Ani aye aye aye
Ata jantene kele bye bye bye
Panoti apshakunni #nilyalanke
याला दादा ने घ्यायला नको.
लंके ढगात होते ,त्यानं जमिनीवर आणल्याबद्दल नगर करांचे अभिनंदन.
नगरकर नाही पारनेरकर
Hey nagar hay pillu itha barobar maaj utarun milato
लंकेला निवडून विस वर्ष मागे गेला जिल्हा
लई माज आला होता सगळयांना
लोकप्रिय नेतृत्व सुजय दादा ❤❤
शस्त्रात वाघ नखे आणि राजकारणात विखे यांचा कोणी नाद नाही करू... अस म्हणतात😊
Naad kela lanke ne
Sharad pavar sahebani 2 da padla
Vikhe patran ❤❤🎉🎉
टोपे आणि रोहित दोघे अंतरवालित पैसे पोहचवायचे. यातला रोहित पडायला पाहिजे होते.👍👍👍👍
अनाजीपंत 😂😂
@@babasahebgund413tujhya aaicha dhagada aahe watat anajipant😂😂😂
@@babasahebgund413गणोजी शिर्के 😂😂
जनतेसाठी सदैव तत्पर नेतृत्व सुजय दादा ❤❤❤❤❤
विखे विखे आहे विखे याचा नाद करायचा नाही अहिल्यानगर जिल्हा फक्त विखे यान चाच आहे
कुणाचाही नाद करा पण विखे चा नाही
लंके ला खूप गर्व झाला होता. संपूर्ण नगर जिल्ह्यात आपणच राजा आहोत असा गैरसमज झाला होता.
विखेपाटील परिवाराचा परत नाद नाही करायचा कोणी
Sujay vikhe patil Tiger abhi jinda hai.👍
लय भारी
लंके आणि थोरात ना काय होतेय कळायच्या आत धोबपछाड आणि मैदान मारले विखे पाटील साहेबांनी.👍👍👍👍👍👍
संपूर्ण महाराष्ट्रात विखे पाटलांची हवा होती. ते सध्या तरी भाजप चे कट्टर आहे.
विखे पाटलांचा नाद नाय करायचा .... एक घाव दोन तुकडे 💥💥
जनसामान्यांचे नेतृत्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ❤❤❤❤
सत्तेची हवा डोक्यात गेली का असाच पराभव होतो
तनपुरे ना मागच्यावेळी विखेंनी मदत केली. तनपुरे नी सुजय विखेला पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळे तनपुरे डोळ्यावर आले होते विखेंच्या.
थोरात आणि लंके ची चांगली ठासली
सगळ्यांचा नाद करायचा पण नगर जिल्ह्यात विख्यांचा नाद नाही करायचा 💪🏻💪🏻💪🏻
आपल्या हक्काचा माणूस सुजय दादा ❤❤❤
विखे कुटुंब फार वेगळ आहे गर्व नाही शांत सयमी विखे कडे काम घेउन आलेल्या प्रतेक व्यक्ती च काम होनारच
Aamhala Anand vaatla .
विखे पाटील का साधारण माणूस नाहीत्यांना ज्यांनी पाडलं त्यांची बरोबर कामे काढली
VIKHE patil ❤❤❤
माज मोडला
विखे पाटील महान व्यक्तिमत्व
किंगमेकर
#विजयसदाशिवऔटी🐯👑
आपलं सरकार महायुती सरकार लयभारी ❤️✌️✌️✌️
लंके ला माज होता
1 no kam zale
लै भारी जिरवली विखे साहेब
विखे_❤
जय श्रीराम जय हनुमान नमः पार्वती हर हर महादेव शंभो वीके हिंदू एकता तुम्हारे साथ है
ओन्ली विखे साहेब 👍👍
फक्त सुजय दादा
लोकसभेला जी हिरवळ दिसली 😂 तीच लंके ची हिरवळ भगव्या ने जिरवली.. 🔥
याला लई माज आला होता.
टायगर टायगर टायगर ही होत आहे
विखे हे घराणेच एक सुसउंस्कृत नेतृत्व आहे लोकांनी hi पुढील त्यांचा विचाराशी एकणीस्ट रहावे 🙏
Dharun paddashir Aptavalaaaa Balu Thorat ani Lanke 😂😂😂😂
टायगर अभी जिद्दा है
विखे पाटलाचा नादच करायचा नाही
लंकेला आता कसं गोड गोड वाटत थोरात आता कसं गोड गोड वाटतयं
लंके म्हणजे काम कमी आणि सोंग जास्त
विखे पाटील पॅटन 🎉🎉🎉🎉🎉
Lanke la masti aali hoti vakdya mule 😂😅😅😅
ई व्ही एम हाटवा लोकशाही वाचवा
विखे पॅटर्न 👑👑
गरीबांचे नेता नामदार श्री राधाकृष्ण जी विखे पाटील
एकच नंबर
सुजय दादा विखे सारखा उच्च शिक्षित , सुसंस्कृत खासदार नगर जिल्ह्याने गमावला, ही फार मोठी चूक जनतेने लोकसभेला केली. पण माझ्या सारखा सामान्य माणूस मात्र सदैव सुजय दादा सोबत
निलेश भाऊ सुजय विखे पाटील यांनी तुम्हाला चमत्कार दाखवून दिला आहे ना पुढे आजुन भरपूर आहे
Rohitya wachala re!
विखे पाटील
युवा शक्ती युवा नेते युवा नेतृत्व सुजय दादा विखे पाटील❤
लै भारी
विखे pattern
लंके आता पुन्हा ना आमदार ना खासदार आता पुन्हा सरपंच
ओन्ली विखे पाटील 🔥💯
क्यूँकी टायगर अभि जिंदा है 😍
लंकेला सहा महिण्यात जमिनीवर आणले
शेर अभी...,.
❤❤❤❤❤❤❤
जास्त माज संगमनेर मध्ये होता साथा स्टाॅप पेपर सुद्धा याचे चेले चपाटे शिवाय भेटत नव्हता यांची एवढी दहशत होती
Vikhe pattern
Vikhe 🔥
100% बरोबर आहे अक्कल नसणारे सुद्धा स्टेजवर जाऊन भाषण करत होते
लंकेला विखेनीं जमिनीवर आणलं
महत्वकांक्षी लंके चा पराभव.. 😂😂निश्चित जनतेने मतदानातून दाखल😂😂पुढील काळात लंके यांच्या राजकारणाचा शेवट होईल हे नक्की😂😂
लंकेला खूप माज आला होता
Sujay bhaiyyach nagarache khare nete
खरा माज कोणाला आहे हे जनतेला माहिती पण ईव्हीएम पुढे जनतेला काहीच करता नाही आल
Tiger abhi Zinda hai. Yeh toh sirf return gift hai. Age aur bhi return gift milna hai
आली का मजा.... आडवा तिडवा केलाय जनतेनी 😂
Ekacha Vada Sujay Dada ❤….. Only Sujay Vikhe in Ahilya nagar .
सुजय दादांनी फिरवले पंखे उडुन गेले थोरात अन लंके
Lai bhari vatal, samajkaran kartat vikhe,
लंकेचा प्रचार केलेल्या सर्व उमेदवारांना पराभव पहावा लागला
फक्त 🎉🎉🎉 सुजय दादा
Lankela tyachi avkat klali asel
रिटर्न गिफ्ट वगैरे काही नाही ही फक्त ईव्हीएम भेट आहे. भाजप धार्जिणे लोकांनी हुरळून जाऊ नका
विखै
अरे लंके तूच लोकांच्या जीवावर निवडून आला आणि तू काय निवडून आला बारा आमदार
EVM च्या जीवावर नाही कोणतच दम नव्हता 😂
पवार कोणाला पण मोठा नेता करायला गेले. त्याची पात्रता तरी बघायची पहिली.
मशीन मॅनेज करून जिंकलेले आहे सगळे सुजय विखे स्वतः म्हणत होता माझे ग्रह फिरलेले आहेत मला भाषणाला बोलू नका एवढेच कर्तुत्ववान विखे कुटुंब होतं या निवडणुकीत तर पार्टनरशिप मध्ये मंत्रीपद कस काय मिळालं दोन नद्यांचा मंत्री
Evm 🎁
लंके हे संजय राऊंतांची भूमिका बजावत आहेत
विखे
प्रस्तुतीकरण्याचा स्तर सुधारण्याची आवश्यकता आहे
व्हिडिओ लांब बनविण्यासाठी एकच वाक्य दहा वेळा म्हटल्यानी व्हिडिओ रटाळ वाटतो
Lanke swatahala dev समजायला लागलं होतं
Lanke ७ व्या आकाशात होते 💯
Milalech pahije
Kanoli,manoil,kankapur,Dadh,hasnapur,chanegaon,Ase Nahi karayche,Atta bas ghari
वीखेच काय नाय evm नी सर्व केल
बीजेपी कोणत्या आधारे निवडणूक जिंकत आहे...., ☝️
E v m gotala
विखेंचे रिटर्न गिफ्ट वगैरे काही नाही...सर्व महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे...RSS वाल्यांच्या ताब्यात ह्या वेळेसची निवडणूक दिली होती.....निकाला आपल्या समोर आहे....विखे फुकटचे श्रेय घेताहेत....RSS संघाने सगळ्यांना कामाला लावले....