अत्यंत सुरेख कलाकृती , समाजातील तळागाळातील लोकांचे घरी होणारा एक खरा प्रसंग आपण या शॅार्टफिल्म मधुन दाखवुन दिला आहे , थोडक्यात मन हेलावुन डोळ्याला पाणी आणणारा विषय आणि सादरीकरण अगदी बिनचुक .. सर्वाचे अभिनय सुध्दा ऊत्तम झाले आहेत , राजीव पाटील आपल्या आगामी कलाकृतीस अनेकोत्तम शुभेच्छा !! 😊🙏🏻🌷
मी खूप भावनिक असल्याने मला रडू आवरले नाही.....छोटीशी पण माणुसकीची कथा भक्तीची कथा सर्वच छान राजवीर कमाल काम केले सगळेच अप्रतिम दिग्दर्शन कथा सर्व कलाकारांची कामे सर्वच उत्तम उत्तम आणि उतं
तू सुखकर्ता ह्या शॉर्ट फिल्म द्वारे आपण समाजातील भीषण वास्तव्य दाखवायचा जो प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद आहे. समाजात एकीकडे गरीबी आहे तर दुसरीकडे गरीबाच्या भावना जाणणारा वर्ग दोन्ही गोष्टींची सांगड फक्त १० मिनिटाच्या शॉर्टफिल्म द्वारे दाखवण्यात यशस्वी झाला आहात.
खूप छान. मन भरून आले. अनेक वर्ष झाली तरी घरात काम करणारी व्यक्ती ही घरातला एक मेंबर होऊन जाते. कितीही काळ झाला तरी हे नाते कायम राहील. हे दाखवून देणारी ही निर्मिती. पटकन मागे घेऊन जाणारी. लेखन निर्मिती खूप मस्त. थोड्या वेळात हे अतूट नाते दाखवणारी
खूप सुंदर संकल्पना होती.!! अतिशय मनाला भावली❤❤❤- गणपतीबप्पा मोरया🙏🏻 बप्पा करो तुमचा नवा लघुपट लवकरात लवकर येऊदे आणि सर्वांना आशेच प्रेम मिळो😇🥰 ~नाट्य प्रेमी🎭
राजवीर व ताई यांनी खूप भारी अभिनय केला तसं सगळ्यांनीच केला खूप मनाला लागली स्टोरी आणि प्रोड्यूसर राजीव पाटील यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 😍😘❤❤
अत्यंत सुरेख कलाकृती , समाजातील तळागाळातील लोकांचे घरी होणारा एक खरा प्रसंग आपण या शॅार्टफिल्म मधुन दाखवुन दिला आहे , थोडक्यात मन हेलावुन डोळ्याला पाणी आणणारा विषय आणि सादरीकरण अगदी बिनचुक ..
सर्वाचे अभिनय सुध्दा ऊत्तम झाले आहेत , राजीव पाटील आपल्या आगामी कलाकृतीस अनेकोत्तम शुभेच्छा !!
😊🙏🏻🌷
खुपच सुंदर 🙏🙏🙏
खुपच सुंदर!!🙏👍👍
खूपच छान शुभम,सर्वांचे अभिनंदन.💐💐
Ek Number 😎🔥
खूप सुंदर ❤❤❤❤❤❤
❤ek dum bhari
खूप छान...👍
Rajveer😍😍😍❤️
खूपच छान🎉
❤❤❤❤
Rula Diya apne to 😢😢❤❤❤
Khup sunder ......🎉🎉🎉🎉
Beautiful msg ..Good concept..👍👍
Khup Chan jhali shortfilm..... Concept bhri ahe 👏👏👏💓💓.... Shubhecha dada
खुप छान शुभम... मस्तच
खूप छान...
राजवीर बळा तु खुप चांगल काम करतो
खूप खूप शुभेच्छा तुझा सचिन काका वांजळे 🎉🎉🎉
Proud of you such a nice workk teamm❤
अप्रतिम खूपच छान
खूप छान पिक्चर मन भरून आले
Nice shot film excellent concept 🎉
Khoop sundar video... Loved it... Acting n Bgm mule emotional zale mi... keep it guys❤️❤️❤️
Thank you rohini❤
Wahh too good!!!!
Khup chhan.... rajveer patil Kamal kam
Heart ❤touching video
Nice work….
एकदम भारावून गेलो भाऊ... खूप छान ❤
❤️
Rajveer khup chan Abhinay kela ahes ❤
Nice concept.. Heart touching Story .. It's a Reality..
राजवीर ने पण छान ऍक्टिंग केली...❤❤❤❤
Khup chan vatal. Khup Kami velat pn Chan mandni Keli ahe.❤
🎉🎉🎉
अति सुंदर
साक्षी मॅडम अप्रतिम ऍक्ट...खरंच खूप सुंदर ❤❤❤❤
Thank you ❤
👌👌👌👌👍👍🌟🌟💐🌹
अप्रतिम
👍👍👍
🎉🎉🎉🎉
Wow sakshi mam😊
Inspiration so much, this is called celebration. ..... Humanity 👍🏻👍🏻👍🏻
Khup Sundar...
Great work ❤❤❤
मी खूप भावनिक असल्याने मला रडू आवरले नाही.....छोटीशी पण माणुसकीची कथा भक्तीची कथा सर्वच छान राजवीर कमाल काम केले सगळेच अप्रतिम दिग्दर्शन कथा सर्व कलाकारांची कामे सर्वच उत्तम उत्तम आणि उतं
Sir khup khup. Dhanyawaad
धन्यवाद सर
❤
Khup Chan edit kel Roshani ..
खूप छान मांडणी केली उत्तम दिग्दर्शन शुभम भाऊ भारी❤
त्यांच लक्ष सदैव आहे ❤️ गणपती बाप्पा मोरया 😌
Mast story chotya chotya apeksha astat pan aplyala Jamel tevdhi madat karun dusaryanchya cheharyavar Anand anane hich khari devachi Pooja ❤❤
अप्रतिम काम 👏👏👏
Congratulations 🎉 mast
Nice 👌🏻
तू सुखकर्ता ह्या शॉर्ट फिल्म द्वारे आपण समाजातील भीषण वास्तव्य दाखवायचा जो प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद आहे. समाजात एकीकडे गरीबी आहे तर दुसरीकडे गरीबाच्या भावना जाणणारा वर्ग दोन्ही गोष्टींची सांगड फक्त १० मिनिटाच्या शॉर्टफिल्म द्वारे दाखवण्यात यशस्वी झाला आहात.
Ganpati bappa morya very nice 🎉🎉🙏🙇
Khup Chan. ❤️❤️❤️
राजवीर मस्त
खूप छान. मन भरून आले. अनेक वर्ष झाली तरी घरात काम करणारी व्यक्ती ही घरातला एक मेंबर होऊन जाते. कितीही काळ झाला तरी हे नाते कायम राहील. हे दाखवून देणारी ही निर्मिती. पटकन मागे घेऊन जाणारी. लेखन निर्मिती खूप मस्त. थोड्या वेळात हे अतूट नाते दाखवणारी
Kharch video bghun khup bhari vatal. Agdich reality var Aadharit Aahe 😊❤
Shiv well done😊
खूप सुंदर संकल्पना होती.!! अतिशय मनाला भावली❤❤❤- गणपतीबप्पा मोरया🙏🏻
बप्पा करो तुमचा नवा लघुपट लवकरात लवकर येऊदे आणि सर्वांना आशेच प्रेम मिळो😇🥰
~नाट्य प्रेमी🎭
राजवीर व ताई यांनी खूप भारी अभिनय केला तसं सगळ्यांनीच केला खूप मनाला लागली स्टोरी आणि प्रोड्यूसर राजीव पाटील यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 😍😘❤❤
Rajveer great acting
स्टोरी 10 मिनिटाची आहे पण डोळ्यात पाणी आले गणपती बाप्पा मोरया
Very nice 👍
खूप भावनिक अशी फिल्म आहे श्रीमंती व गरिबी याचा सुंदर असा मेळ आहे गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये
So proud of you Sakshi♥️🤞
Thank you ❤
Rajveer great
अप्रतिम संक्लपना व संदेश
🙌👏🙏👌
खूप छान संदेश देण्यात आला आहे❤
👌🌹👃✌️
Khup chan ❤️❤️❤️❤️
✌️🌹👃👌
खूप सुंदर 👌🏻
Atishay chan Ani samaj prabhodhan karnara laghupat 👌
God bless you Rajveer
Congratulations 👏 ❤
Very nice
👌👌👌👌👌👌
Khup Chan ahe 👌👌👌👌👌
थीम पाहून नक्कीच डोळे भरून येतील अशी मांडणी आहे दिकदर्शन छान केले आहे सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 👌👌🌹🌹
Thank you ❤
❤️❤️❤️❤️❤️❤️
खूपच छान खूप भावनिक आहे . खूप छान संदेश आहे .
Mast lihil ahe ❤️❤️❤️❤️
Nice ❤❤❤❤❤
मस्त च रे 👍😊
Khupch Chan ❤❤❤
राजवीर आणि ताईने खूप सुंदर अभिनय केला आहे काळजाला स्पर्श करणारी कथा 👌👌
Wow! Loved it🥰
खुप छान बघताना मन भरून आले डोळ्यात पाणी आले सगळ्याच काम खुप छान झाले
अप्रतिम आहे खुपच छान सध्याच्या परस्थितीवर अवलंबुन या ट्रेलर मधिल सिन पाहुन डोळे भरुन आले लगेच
Nice work roshani mam 👌👌😊🎉
Congratulations and best of luck 👍✌️
Excellent Work .... Love you sakshi mam❤❤❤❤....
Thank you ❤
सुंदर मांडणी अभिनंदन सर्वांचे 👌👌💐💐
❤
Nice Concept ... Excellent work for all Team members.
Khup sundar sankalpna hoti ❤ ganpati Bappa morya 🙏🌺keep it up
Thank you ❤
Nice concept. Excellent acting Sakshi Tonde and ofcos for editing Roshani 👏
Thank you ❤
Sakshi did an amazing job 💯😍
Apratim acting 👌👌
Thank you ❤
Really nice ,emotional,and specially Rajiv patil❤❤❤
खूप भावनिक, काळजाला स्पर्श करणारी कथा आहे. ❤
Congratulations Shubham & team
Nice concept nice acting nice direction 🤟🏻🥳❤️ keep up the good work
Thank you ❤
Thank u ❤