इथे अश्रू नाही दिसले. Santosh Deshmukh | Valmik Karad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 68

  • @ashokshindeofficial
    @ashokshindeofficial 29 วันที่ผ่านมา +28

    भावा आता तू सत्य बोलतोय.. छान विश्लेषण ✌️

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 26 วันที่ผ่านมา +5

    प्रदिप दादा,या भागातलं अतिशय परखड विश्लेषण.मला वाटतं एकीकडे प्राजक्ता माळीची इज्जत जाण्यावर प्रतिष्ठित महिलांनी गळे काढले पण ज्यांचा जीव गेला त्या संतोष देशमुख यांच्या पत्नीने आणि मुलीने फोडलेला टाहो यांना ऐकायला गेला नाही का? प्रदिप दादा हे विश्लेषण फारच समर्पक आहे.धन्यवाद.

  • @nitinkharade9709
    @nitinkharade9709 27 วันที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर बोलतोय प्रदीप भाऊ तू... खूप आवडलं आपल्याला...

  • @The_sp_speaks
    @The_sp_speaks 29 วันที่ผ่านมา +42

    आज एकनाथ शिंदे नावाच्या एका माणसाची आठवण येतेय... पण तो माणूस ज्या माणसानं mahauti ला एवढा प्रचंड विजयाचा सिंहाचा वाटा दिला तो महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झालय कसकाय...

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 29 วันที่ผ่านมา +51

    गुड बॉय प्रदीप...
    आता सत्याची बाजू घेत आहेस तु 😊

  • @ABCDEFGH-k6j
    @ABCDEFGH-k6j 29 วันที่ผ่านมา +18

    जय भिम भाऊ 💙

  • @nitinkharade9709
    @nitinkharade9709 27 วันที่ผ่านมา +3

    चाकणकर बाईंना संतोष देशमुख यांची मुलगी नाही दिसली तिच्याबद्दल आवाज उठवायला पाहिजे होता ना त्याने

  • @User1967zqa
    @User1967zqa 29 วันที่ผ่านมา +42

    गृहमंत्री शिंदे साहेब पाहिजे भाऊ

    • @rakshak-96
      @rakshak-96 28 วันที่ผ่านมา

      जर कुणी दोषी असेल तर त्याला कायदा शिक्षा ठरवेल. पण मराठ्यांचा मनात एका विशिष्ट जाती बद्दल जे विष पसरले त्याच काय?त्यांच्या मंत्र्यांना target करणे, त्यांच्या आमदार-खासदारांना target करणे.जरांगे मुळे पूर्ण महाराष्ट्राची वाट लागली.ईतका समाजा-समाजामध्ये द्वेष कधीच बघितला नव्हता.

  • @The_sp_speaks
    @The_sp_speaks 29 วันที่ผ่านมา +24

    खूप बरं वाटतंय तुम्ही सत्यनिष्ठ video बनवत आहेत....
    त्या anyalizer sushil Kulkarni न तुमच्या कडून काही शिकावं.... त्यान ज्या प्रकारे संतोष देशमुख प्रकरणावर video बनवलेत ते पाहून वाटत चाटून चाटून एखाद्या पत्रकाराने चाटव किती ..... खूप वाईट वाटत हो Sir तो कुलकर्णी वाल्मीक कराडला हिरो आणि धनंजय मुंडे ला महापुरुषच बनावय बसलाय .... तूम्ही एकदा त्याचे संतोष देशमुख प्रमाणावरील video बघून त्यावर react करा plzz....

    • @Paresh-ew5so
      @Paresh-ew5so 28 วันที่ผ่านมา +2

      Mi tar kulkarni aani suryavanshi la unfollow kele.faltu che video banvle aahet mali chi chatayla.
      Te pan chai biscuit wale ch nighalet

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 29 วันที่ผ่านมา +12

    गृहमंत्री म्हणून मा. शिंदे साहेब पाहिजे होते. आणि आमदार मा. धस हेच बोलतात. बाकीचे नेते मूग गिळून गप्प बसले आहेत.

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 29 วันที่ผ่านมา +21

    रानबाजार movie मध्ये scene बघा कळेल प्राजक्ता कोण आहे ती.
    हीच का शिवरायाची शिकवण काय चालू आहे महाराष्ट्र मध्ये.

    • @Jitendra-v4y
      @Jitendra-v4y 29 วันที่ผ่านมา

      च्युत्या तो अभिनय होता, आणि अभिनय करणे तिचा व्यवसाय आहे

    • @sanketgole1964
      @sanketgole1964 27 วันที่ผ่านมา

      @Kattar_hindu_bramhan Shivrayan chya mavlya la ranbajar Nava chi movie Kashi mahit😅😅😅 mahit asna jaudet scene pn baghitlet shi shi shi 😂😂😂😂😂

  • @Rameshwarpatil96k
    @Rameshwarpatil96k 29 วันที่ผ่านมา +5

    100 % khar boltoy bhau t7

  • @manassable8274
    @manassable8274 28 วันที่ผ่านมา +3

    आरोपी पकडला गेला पाहिजे.. शिक्षा ही फाशी.... बाकी कशातही रस नाही फक्त त्या दादाला न्याय

  • @ajinkyadeshpande4187
    @ajinkyadeshpande4187 29 วันที่ผ่านมา +8

    कीती नाटकी आहे ही.अलका कुबुल सारखा इमोशनल चेहरा करून पत्रकार परिषद घेतली
    ईला सहानुभूती मीळण शक्य नाही
    माझ्यामते तरी हे आरोप खोटे नसावे ?😂

  • @krishnashinde41
    @krishnashinde41 29 วันที่ผ่านมา +10

    आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजे होते

  • @amoljadhao2049
    @amoljadhao2049 29 วันที่ผ่านมา +3

    आपण अगदी सत्य परिस्थिती बाबत बोलतात

  • @shankarnaval3195
    @shankarnaval3195 28 วันที่ผ่านมา +1

    Ekdam बरोबर दादा

  • @pawarkiran551
    @pawarkiran551 29 วันที่ผ่านมา +3

    Ekdm satya mandto dada tu ...hach aproach asu de ..kayam..😊

  • @iplnews9163
    @iplnews9163 29 วันที่ผ่านมา +3

    Bhai tu 100% khar bolto ❤

  • @Graysharker
    @Graysharker 29 วันที่ผ่านมา +8

    मी एवढं च बोलेल की ऊसतोडनी
    कारखानदाराची बरोबरी करू नये.😂

  • @appasahebtambe4381
    @appasahebtambe4381 29 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @PradipHinge
    @PradipHinge 29 วันที่ผ่านมา +6

    प्रदीपजी आपण नेमकं मर्मावर बोट ठेवलं.... खूप छान
    पण....
    पण अजून एक विषय अतिशय गंभीर आहे. त्यावर सुद्धा भाष्य करा..
    सुरेश धस यांनी जेव्हा प्राजक्ता माळी चे नाव घेतलं तेव्हा प्राजक्ता माळी भावनिक होणे आपण समजू शकतो....
    पण खूप अगोदर करुणा मुंडे हेच काहीतरी सांगत होती तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू कोणाला कसे दिसले नाही.....
    आपण परखड भाष्य करता... यावर सुद्धा आपले परखड भाष्य कराल एवढीच अपेक्षा

  • @saralasapkal5316
    @saralasapkal5316 19 วันที่ผ่านมา

    Khar boltoy dada.....

  • @AJam-rs8ol
    @AJam-rs8ol 29 วันที่ผ่านมา +2

    Correct

  • @RameshDavane-ct5mp
    @RameshDavane-ct5mp 29 วันที่ผ่านมา +1

    1no taking sr

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 29 วันที่ผ่านมา +7

    आज घडीला कांहीहीबोलने बोलने अवघड आहे हौ.

  • @sayaliinamdar6178
    @sayaliinamdar6178 29 วันที่ผ่านมา +3

    100 💯 true

  • @sohambodyfitness4730
    @sohambodyfitness4730 29 วันที่ผ่านมา +4

    Ata tu khari baju mandayla lagla ahe late pn thet🧡 YEK MARATHA KOTI MARATHA 🧡💪👑

  • @sachinbhagare8654
    @sachinbhagare8654 28 วันที่ผ่านมา

    प्रदीप दादांचे विचार विश्लेषण पटतात आम्हाला

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 26 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर ,
    ...... पण भाऊ तुम्ही ट्रॅक तर बदलत नाहीत ना ?

  • @i_am.rushi6464
    @i_am.rushi6464 29 วันที่ผ่านมา +1

    👌👌👍👍

  • @aniketgarud85
    @aniketgarud85 28 วันที่ผ่านมา

    Atta barobar bhollas bhau

  • @shaileshyadav6588
    @shaileshyadav6588 28 วันที่ผ่านมา

    भारताच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवू नका स्वतःवर अन्याय झाला स्वतः बदला घ्या

  • @Atulghonge-j8j
    @Atulghonge-j8j 29 วันที่ผ่านมา +2

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे

  • @Sudarshan2008
    @Sudarshan2008 29 วันที่ผ่านมา +1

    dada mazya manatale bolalat thank you

  • @aniketgarud85
    @aniketgarud85 28 วันที่ผ่านมา

    jay shivray jay bhim namo budhay

  • @FemPoss
    @FemPoss 29 วันที่ผ่านมา +2

    😢😢

  • @ayubdoni1752
    @ayubdoni1752 29 วันที่ผ่านมา +1

    😢😢😢

  • @swapnilmali5850
    @swapnilmali5850 29 วันที่ผ่านมา +5

    प्रदीप तुला का झोमतंय मग.... किती घेतले

  • @umeshdhawale-bl5kf
    @umeshdhawale-bl5kf 28 วันที่ผ่านมา

    प्रदिप तु रेकॉर्ड गिरगिट हाय भावा...!!.. कसं जमतं कस तुला हे...!!!!🤔

  • @saandeepwaghmodee6026
    @saandeepwaghmodee6026 29 วันที่ผ่านมา +1

    ही चाकण कर फक्त चकरी करते हे सर्व स्टेज वर दिसते कुणा ची करते ती

  • @krishnapachpor7471
    @krishnapachpor7471 29 วันที่ผ่านมา

    Dm boss ❤

  • @tusharshedge2731
    @tusharshedge2731 29 วันที่ผ่านมา +2

    Aare thombya maath,bakichya actresses na farak nahi padla karan tya Maharashtratlya naahit.Rashmika aani Sapna.

  • @aniketgarud85
    @aniketgarud85 28 วันที่ผ่านมา +1

    apan ak ahot

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 29 วันที่ผ่านมา +1

    Mukhya Mantri Eknath shide ch pahije

  • @MarathiWarZone00
    @MarathiWarZone00 29 วันที่ผ่านมา +1

    Dada parat ala view ghyayla 😂😂

  • @hemantdhamdhare6888
    @hemantdhamdhare6888 28 วันที่ผ่านมา

    Only shinde saheb

  • @Devendrajoshigroup
    @Devendrajoshigroup 29 วันที่ผ่านมา

    😂😂

  • @chetanpatil5644
    @chetanpatil5644 29 วันที่ผ่านมา +3

    Krr aajun support BJP la

  • @Donline-r6f
    @Donline-r6f 29 วันที่ผ่านมา +1

    गप रे फालतू

  • @KunalKushagre
    @KunalKushagre 24 วันที่ผ่านมา

    🙏🙏👍👍

  • @rupeshshankarkarnekar8193
    @rupeshshankarkarnekar8193 27 วันที่ผ่านมา +1

    Ata vata BJP vote deun chuki keli

  • @prasad2427
    @prasad2427 29 วันที่ผ่านมา +2

    Yatun ek matr kalal shevati samaj ch yeto aani BJP la marathyanch kay ghen den nahi

  • @dhnajikumbhar8512
    @dhnajikumbhar8512 29 วันที่ผ่านมา

    Mi usher tya sanyosh karadla udvala asta eka garibala ny dila asta