तुमची स्टंटबाजी आम्ही ओळखतो.... तुमच महाराजांच्या बद्दल च प्रेम राजकारणातील फायदा पाहून आहे. आम्ही खरे मावळे आहोत.... तुम्हाला हे असे विषय काढून राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे फक्त
अरे पुतळा बसवायचा होता तर दिवसा बसवा ना. चोरासारखे रात्री का बसवता. आणि परमिशन घ्यायला काय कमीपणा आहे. परमिशन दिली नाही तर एक गोष्ट वेगळी. उगाच वातावरण बिघडवायचं काम हि बाई करते आहे.
कशाच्या भावा ओळखायला सांगता आम्हाला... यांच्या भाजपची त्या महापालिकेत सत्ता आहे... आणि त्याच महापालिकांनी यांना परवानगी दिली नाही... जरा माहिती घेऊन बघा.... मग बोला....
बीजेपी राजकारणात काय काय प्रयोग करणार आहे, कोणा कोणाला कोण कोणते विषय, पात्र देऊन महाराष्ट्राला पेटवत ठेवणार. हे प्रभू रामाच्या लक्षात आले असेल. नवनीत राणा नी ही नाटके बंद करावीत. असे वाटते.
हो तुमचे ते लेडीज नाहीत ते जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन लोक उगाच हजार पाचशे रुपये द्यायचे आणि सांगायचे आमची माणसं आहेत म्हणून तुम्ही काय केलं राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि भाजप मध्ये गेला लोकांनी सर्व पाहिलेला आहे तुमची काय नाटक आहे ते सर्व लोकांनी पाहिले आहे
हिला शिवाजी महाराज पण नाही बोलता येत.... किती नौटंकी करणार ... तुम्ही लोकसभेत आणि श्री राणा विधानसभेत कायदे बनवता अणि आता तुम्ही च ते तोडत आहात... अनधिकृत मंजे अनधिकृत.... तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही महाराजांचा का पुतळा बसवला.. मंजे तुम्ही महाराजांचा अपमानच केला आहे .. महाराज स्वतः असते तर त्यांनी पण कायदा पाळून स्वतःचा पुतळा हटवला असता.
👍🇮🇳🌷✔️Navneet Rana of BJP is very honest and dedicated to the common man esp the Marathi manoos and true Maharashtrians.... Today the MVA State Govt is grossly misusing it's authority and dominating the police force to act as per their whims n fancies.... Why is Navneet Rana put under house arrest by the ruling SSena Govt ?? .... Is it a crime to respect Chhatrapati Shivaji in Amravati?? .... Why is she being treated as a terrorist or a criminal?? .... she has rightly stated that the SSena of Balasaheb was for Hindutva.... and Balasaheb wouldn't hv today tolerated this disrespect to Chhatrapati Shivaji Maharaj.... they were getting votes in name of Chhatrapati Shivaji.... But today it is a unrecognized Cong SSena who have no respect for women, nor the people of Maharashtra.... the people of Maha hv been duped cheated by the SSena as they didn't want SSena to form alliance with corrupt anti national Cong.... the people wanted to see Hon'ble shri Devendra Fadnavis as the CM of Maharashtra.... so had voted for SSena as per assurance by SSena that they fully support BJP.... the people will remember this while casting their votes this time n hv decided to completely wipe out the corrupt SSena n MVA State Govt.... Jai Hind Jai Bharat Jai BJP Jai Modi VANDE MATARAM.... God Bless. 🇮🇳🌷✔️🌿
महाराजांनी सांगितले होते का ? त्यांचं पुतळा अमुक तमुक ठिकाणी उभारला जवा ते?? त्या पेक्षा त्या पैशांचा लोकांसाठी उपयोग केला तर महाराजांना जास्त आवडेल... भाजपा आता फक्त हेच दाखवत आहे का शिवसेना महाराजांना विसरले...कारण इलेक्शन मध्ये मत उभारायची आहेत शिवसेना विरुद्ध...ओप्पोसिशन कडे दुसरे काही पॉइंट नाही बहुतेक ..नेहमी प्रस्थापित लोकांचे नाव पुढे करून राजकारण करणे योग्य नाही भाजपा ने संमजयाला हवे...
Kiti paap laaun ghenar re tumhi loka koni devacha name gheun tr koni maahapurush shanche name gheun tr koni sarva samanya lokanvr aanyay karun aajun kiti pot bharnar
राणा मॅडम, राणा सर स्टंट बाजी कमी करा व जनतेचे काम करा, लोकांनी लोकांचे काम करण्यासाठी तुम्हला निवडून दिल आहे, स्टंट बाजी करण्यासाठी निवडून दिल नाही, उगीच जनतेला मूर्ख बनवू नका
अरे एवढे सोंग करता हे जोडप वर्षभर... तुमचा लांडगा आला रे आला झालं आहे आता.. अरे स्टंट वर्षातून एक वेळा मारला तर त्याच seriousness राहाते.. नेहमी नेहमी पांचटपणा होतो ना...
Vaini tumhi far chuki cha krutya krt aahe maharajancha fayada naka ghevu political sathi tumhala bjp party madhe jaycha aahe tr ticket gheun ja aani vijaye houn ya pan maharajancha aapman karu naka nahi tr aamhi marathe rana family la aajibat nahi sodnar
तुमची स्टंटबाजी आम्ही ओळखतो.... तुमच महाराजांच्या बद्दल च प्रेम राजकारणातील फायदा पाहून आहे. आम्ही खरे मावळे आहोत.... तुम्हाला हे असे विषय काढून राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे फक्त
नवनीत राणा राजकारण करत आहे
येणाऱ्या निवडणुकीत राणा जोडीला जागा दाखवा
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर थाबायला पाहीजे
अशी जी लोक वापर करतील त्यांच्यावर बहिष्कार टाकायला पाहीजे
8
व खोलीत बसून कशाला बडबड हे समोर सकाळी बसाव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जय महाराष्ट्र
आगं पुतले निट मराठीत पुतळा म्हण,
😂
महाराजांचा पुतळा या रात्री चोरुन बसवने चुकीचे आहे
चुकीचे आहे पण तिथं महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे मग ही भाजपला काहीच का बोलत नाही
@@patil512 TI BJP CHI GULAM AAHE
@@vijaykamble8690 👍👍
आधी मराठी व्यवस्थित बोलायला शिका खासदार नवनीत राणा
Shivsena jindabad 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
या बाईला मराठी पण बोलता येत नाही ,आधी तिने पुतळा बोलायला शिकावं ,शिवाजी महाराज आहेत ते कुठे ही बसवायला ते काही साधारण व्यक्ती नाही हे लक्षात घ्यावे,
भाजप मध्ये गेले वर आठवलं का
कर्नाटक मध्ये जे घडले तेव्हा कुठे होते तुम्ही
राजकारण करुं नका
जनता हुशार आहे
राणा कुटुंबानी राजकारण करू नये,
अरे पुतळा बसवायचा होता तर दिवसा बसवा ना. चोरासारखे रात्री का बसवता. आणि परमिशन घ्यायला काय कमीपणा आहे. परमिशन दिली नाही तर एक गोष्ट वेगळी. उगाच वातावरण बिघडवायचं काम हि बाई करते आहे.
वा कुठे कुठे राजकारण
अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण चाललंय.
सर्वात आधी एकच प्रश्न निर्माण होतो की महाराजांचा पुतळा ढोल ताशा मिरवणूक काढून लावयला पाहिजे तो यांनी चोरून रात्री अंधारात बसवण्याचे काम काय ?
बे जवाबदार बोलणे. .. व खालच्या लेवल चे राजकारण. ...
नीट शुद्ध मराठी भाषा bola
@@shubhamgawande2904 तू घेतो काय मग class तुला येते वाटते सर्व
Chatrapati bola
पुतला नाही पुतळा बोल बाई...
उचरावर कसला dhan दिला भावना वळख
@@bajarangbiradar1430 kontya bhavna nivval rajkaran ahe he
कशाच्या भावा ओळखायला सांगता आम्हाला... यांच्या भाजपची त्या महापालिकेत सत्ता आहे... आणि त्याच महापालिकांनी यांना परवानगी दिली नाही... जरा माहिती घेऊन बघा.... मग बोला....
बीजेपी राजकारणात काय काय प्रयोग करणार आहे, कोणा कोणाला कोण कोणते विषय, पात्र देऊन महाराष्ट्राला पेटवत ठेवणार. हे प्रभू रामाच्या लक्षात आले असेल. नवनीत राणा नी ही नाटके बंद करावीत. असे वाटते.
अरे मंद राणा तिथे सत्ता भाजपची आहे मग शिवसेनेचा काय संबंध
कोणत्या ना कोणत्या कारणानी फिलतुगीरी करून चर्चेत राहायचं .
फक्त आग लावली जाते.
राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर चाललंय आत्ता.
Purna BJP waale khalchya pataliche ahet.
हिंदू धर्म की जय
नवनित राणा आणी रवि राणाचा गुन्हा काय आहे .जनतेसमोर सांगाव
🚩छत्रपती शिवाजी महाराजांनचा, 🚩🚩🚩🚩🚩वीजय ,🚩असो.🚩🚩
बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही 🌸🌸
पुढच्या निवडणूकीत दाखवू ग्रामपंचायत सुद्धा निवडुन येवार नाही
तु अदी शुद्ध मराठीत बोलत जा
🚩🚩जय शिवराय ताई 🚩🚩
विनापरवानगी शिवाजी महाराजांचा वापर करणार्याचे, ढुंगण झोडल पाहीजेत
पुतळा म्हणतात राणा मॅडम पुतला नाही
नीट मराठी बोलायला शिका शिवाजी महाराजांच् ईतीहास नीट वाचा नीट शिव छत्रपतींचा नावावर राजकारण कृरा
Hya nalayak khasdhar बाईला गुन्हा नोधवा.आणि आत करा जास्तीच राजकारण करू नका तुम्हाला काही काम नाही येवढाच. काम आहे
महाराष्ट्रातील खासदार म्याडम आहो शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणतात.तुम्ही(पुतला)बोलत आहात.
उगाच फुकाफुकी करू नका
अरे हि भामठी आहे मना पासून ब़ोलत नाही
आजचा विषय नक्की बघा
शिवसेनेचे हिंदुत्व मेले, मराठी जागी झाली
माझ्या ह्या चॅनेलवरll
छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला शिका पाहिले
एकदा पुन्हा ऐक ताई सर्व ठिकाणी शिवाजी महाराज च बोललेले आहेत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने लोकांच्या भावनांशी खेळु नका आणि स्वतःच्या राजनितीचे भांडवल करु नका
छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं
3rd class madam 😡😡😡😡
किळस वाटते .....
तिथे महानगरपालिकेत भाजपची सत्ता मग ही बाई भाजपला का बोलत नाही
ABP वाल्या नू युगी च याना आमच्या पूढ़ आणु नका
नौकरी
बेकारी
महागाई
आरोग्य
शिक्षण
या फालतु नेत्या पेक्षा महत्वाच्या आहेत
Jay Maharasht 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलताना ओठ रंगवून रंगवून सांगत सुटले
Jay shivaji raje
हो तुमचे ते लेडीज नाहीत ते जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन लोक उगाच हजार पाचशे रुपये द्यायचे आणि सांगायचे आमची माणसं आहेत म्हणून तुम्ही काय केलं राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि भाजप मध्ये गेला लोकांनी सर्व पाहिलेला आहे तुमची काय नाटक आहे ते सर्व लोकांनी पाहिले आहे
Tu picture madhe kaam kr CM la ekeri navane boltes
खोटी शिवभक्ती सेनेला शिकवू नका ..
2024 ला सुपडा साफ होणार आहे तुमचा
Sene cha honar
🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️🔸️🔸️जय शिवाजी🔸️ 🔸️जय भवानी 🔸️🔸️
अगं कथा पुतले नीट मराठीत पुतळा म्हण ना😂😂
अग बाई छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला बसवायचा असतात
हे बाई पहिला मराठी शिक नंतर बडबड कर
हिला शिवाजी महाराज पण नाही बोलता येत.... किती नौटंकी करणार ... तुम्ही लोकसभेत आणि श्री राणा विधानसभेत कायदे बनवता अणि आता तुम्ही च ते तोडत आहात... अनधिकृत मंजे अनधिकृत.... तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही महाराजांचा का पुतळा बसवला.. मंजे तुम्ही महाराजांचा अपमानच केला आहे .. महाराज स्वतः असते तर त्यांनी पण कायदा पाळून स्वतःचा पुतळा हटवला असता.
Tumi ek nnbr bolat tai
बौद्ध धर्म पकडून निवडणूक येते आणि आता शिवाजी राजांच्या पूतळ्या वरून राजकारण करणे प्रत्येक वेळी नवीन करून बघते
पोळी भाजून घ्या.
On Gound Rana is Great
19 02 2022 रोजी शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा बसविण्यात येईल 👍👍😢😘👋👋
Nakkich tai pn hya ashya nalayak rajkarnyanchya hatun nko jyani fakt maharaj hya navacha vapar kelay
अभिनंदन ताई जय भवानी जय शिवराय.
MARATHI BHASHA SIKA RASTRAVADIMULE MP ZALA HUSHARI CHALU AAHE BHANDANE LAU NAKA PUDHE MP NAHI HONAR
एक दम बरोबर बोला मॅडम
Mharajanchya navakhali rajnetik lok aapla phaida karun ghet aahet. Aaplya kamane lokanchi mane jinka. Maharajachya navakhali rajkaran band kara.
👍🇮🇳🌷✔️Navneet Rana of BJP is very honest and dedicated to the common man esp the Marathi manoos and true Maharashtrians.... Today the MVA State Govt is grossly misusing it's authority and dominating the police force to act as per their whims n fancies.... Why is Navneet Rana put under house arrest by the ruling SSena Govt ?? .... Is it a crime to respect Chhatrapati Shivaji in Amravati?? .... Why is she being treated as a terrorist or a criminal?? .... she has rightly stated that the SSena of Balasaheb was for Hindutva.... and Balasaheb wouldn't hv today tolerated this disrespect to Chhatrapati Shivaji Maharaj.... they were getting votes in name of Chhatrapati Shivaji.... But today it is a unrecognized Cong SSena who have no respect for women, nor the people of Maharashtra.... the people of Maha hv been duped cheated by the SSena as they didn't want SSena to form alliance with corrupt anti national Cong.... the people wanted to see Hon'ble shri Devendra Fadnavis as the CM of Maharashtra.... so had voted for SSena as per assurance by SSena that they fully support BJP.... the people will remember this while casting their votes this time n hv decided to completely wipe out the corrupt SSena n MVA State Govt.... Jai Hind Jai Bharat Jai BJP Jai Modi VANDE MATARAM.... God Bless. 🇮🇳🌷✔️🌿
namaste sister ji jay Maharashtra is good jay hind ham sab eyk have jay Maharashtra is good good sister ji India is good good
Shivaji Maharaj cha putlya vr rajkaran kart ahe navnit Rana ani Ravi Rana lokanala samjala pahije fakt satta aana sathi
परप्रांतीय महाराष्ट्र लुटला.
Bai bai bai aaramat .....jara daman bola🙏 maharaj🙏rajkarrnat vaprrnya chi vastu nahi
Navneet Rana tumhi kahrokarch changle kam karta
अजित दादांचा काय संपर्क
उद्या कोण पण असच उटेल आणि आपल्या नेत्यांचा पुतळा ubharel . परमिशन ग्यायचा आदी...
Rana ani chatrapati shivaji maharaj yancha kay sambandh.He non maharastrian ahe
Navneit rana ak chigly. Neta ahit .god bless you Navneit rana.🙏🙏
श्रेय दुसरीकडे जाणार असेल तर द्या
भाजप आहे महापालिकेमध्ये सत्तेत।।। आणि तुमचा पाठिंबा आहे पुतला मंद मॅडम।।।
Najrkydit pn yevdhe make up😊😊
महाराजांनी सांगितले होते का ? त्यांचं पुतळा अमुक तमुक ठिकाणी उभारला जवा ते?? त्या पेक्षा त्या पैशांचा लोकांसाठी उपयोग केला तर महाराजांना जास्त आवडेल...
भाजपा आता फक्त हेच दाखवत आहे का शिवसेना महाराजांना विसरले...कारण इलेक्शन मध्ये मत उभारायची आहेत शिवसेना विरुद्ध...ओप्पोसिशन कडे दुसरे काही पॉइंट नाही बहुतेक ..नेहमी प्रस्थापित लोकांचे नाव पुढे करून राजकारण करणे योग्य नाही भाजपा ने संमजयाला हवे...
नालायक आहात तुम्ही पुतळे बसवता येतात काय तुम्हीच भिक मागणारे आहात तुम्ही खासदार , आमदार आहात तुम्हाला नियमाचे पालन का करत नाही.
I लाईक मॅडम जय महाराष्ट्र ❤❤❤🎉🎉
Kiti paap laaun ghenar re tumhi loka koni devacha name gheun tr koni maahapurush shanche name gheun tr koni sarva samanya lokanvr aanyay karun aajun kiti pot bharnar
OBC Hakka Marun Khasdarki Milavali
Hy ty karanvarun rana ni stant baji karu naye ..tumcha yogdan kay ahe
कायदा कशाला आहे रणा जी
आरे तु जसी माग लागुन आली
राणा मॅडम, राणा सर स्टंट बाजी कमी करा व जनतेचे काम करा, लोकांनी लोकांचे काम करण्यासाठी तुम्हला निवडून दिल आहे, स्टंट बाजी करण्यासाठी निवडून दिल नाही, उगीच जनतेला मूर्ख बनवू नका
एकच नंबर नवनीत राणा
He hindi sider Rana laa maharashtra che baher hakla.
Marathi bolta yet nahi Rana laa.
अरे एवढे सोंग करता हे जोडप वर्षभर... तुमचा लांडगा आला रे आला झालं आहे आता.. अरे स्टंट वर्षातून एक वेळा मारला तर त्याच seriousness राहाते.. नेहमी नेहमी पांचटपणा होतो ना...
Rana bai tumch kahi tari chuktay asa vattay, 2014 chya elections che jahirati bagha mg kalel Ki rajkarnat maharajancha vapar koni kela te?
1. Maharashtra madhe modi sarkar aanyasathi maharajanchya navacha vapor kela gela
2. Mumbaimadhe ajun pn smarak ubh rahtay
3. Killyanvar destination wedding chi kalpana he tumchya sarkarchya dokyatun baher aaleli durbuddhi hote
4. Maratha aarakshan thambl hyala jababdar tumhich ahat
5. Maharajanchya pratimela haar ghaltana chappal tumchyach sarkarchya payat hote
6. Chatrapati Shivaji maharajanchya Maharashtra madhe muli palaun gheun janyacha bhashan karnara ravan suddha tumchyach pakshat Ahe
Mg sanga rajkaran kon kartay
Aani jr maharajanch smarak ubha karaychch asel na tr sarv rajkarnyani ektra pudhe yeun gadkille sanvardhan kara, Tyana yogya to darja dya, mg bagha maharajanch smarak kasa dimakhat ubha rahtay te, aani shakyato sarvach rajkarnyani maharajanchya navane rajkaran karnyacha prayt tala 🙏
तुमचा पूर्ण महाराष्ट्र निषेध करत आहे साहेब.
Rajniti,, aur putalose rajkaran... Sirf satta..... Ki lalach.
Chamkogiri karne aahe aanu natak karane ha udogpati aahe rana dampatacha aanu faltu media yanna mahatv dete
Ramesh malkar
Vaini tumhi far chuki cha krutya krt aahe maharajancha fayada naka ghevu political sathi tumhala bjp party madhe jaycha aahe tr ticket gheun ja aani vijaye houn ya pan maharajancha aapman karu naka nahi tr aamhi marathe rana family la aajibat nahi sodnar
नवनित आता तु काय करतेय
मॅडमना मराठी शाळेत पाठवा कारण मराठी बोलता येत नाही
नाचता येईना डुंगन वाकडे
Bai tu khup natki ahes .tula fakt rajkarn pahije. Shivsenela badanam krnaych kam tula bjp ne delay .tuzyawr kutr visvas thevt nahi.
A Chatrapati mn