Devendra Fadnavis यांनी मराठ्यांना असुरक्षित केलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 27

  • @ganeshshinde8591
    @ganeshshinde8591 วันที่ผ่านมา +2

    अतिसुंदर विश्लेषण 🎉

  • @SanjayPatil-vd1uo
    @SanjayPatil-vd1uo วันที่ผ่านมา +7

    शरद पवारांच्या कार्यकाळात मराठ्यांना आरक्षण दिले का याचे उत्तर यांच्या कडून घ्या. त्याबद्दल हे का बोलत नाही.

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 วันที่ผ่านมา +6

    फडणवीसांनी मराठा समाजासाठी केलेले कामे आणि पवारांनी मराठा समाजासाठी केलेले काम मोजून बघ उत्तर मिळेल तुम्हाला

  • @vinayakindapurkar953
    @vinayakindapurkar953 วันที่ผ่านมา +3

    शरद पवारांनी मराठा समाजा साठी काय केल हे यांच्या कडुन विदवुन घ्या.साल्यांनो तुमच्या देवाचे आम्ही बाप आहे,आता पुणेरी पगडी न घालता फुल्यांचे पागोटे घाला,हे विचारा या विद्वान पत्रकाराला.

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 วันที่ผ่านมา +1

    ह्यांनी बखर लिहावी अतिशय सुंदर पण मागचा इतिहास न बोलता थेट 2014 वर आले आवडल

  • @Vijaykulkarni27
    @Vijaykulkarni27 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    असले हलकट लोक आहेत यांनी शरद पवारांन विचारावं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय केलं

  • @पक्या-न5ङ
    @पक्या-न5ङ วันที่ผ่านมา +1

    आमदार, खासदार,मुख्यमंत्री आमचाच पाहिजे वरून आरक्षण पण पाहिजे ,ews पण पाहिजे ,बाकीच्या जाती अस्तित्वातच नाहीत का?

  • @examlogic1309
    @examlogic1309 วันที่ผ่านมา +8

    माझे वडील बीजेपी स्थापनेपासून कमळाला मतदान करतात मी स्वतः गेल्या तीन वेळा लोकसभेला आणि विधानसभा वेळी बीजेपी ला मतदान केलंय... आणि आज फडणवीस म्हणतात DNA ओबीसी आहे.. हे आम्हा मराठा समाजाचे दुर्दैव.. 😌

    • @sks1464
      @sks1464 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या लोकांमुळे मराठा समाजाचे नुकसान झाले "bjp rss = ब्राम्हण not हिंदुत्व " हे कायम लक्षात ठेवा हितून पुढे कधीही bjp ला मत देऊ नका

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m วันที่ผ่านมา

      भाजप च DNA HINDU आहे ❤❤

    • @Saandeepjadhav
      @Saandeepjadhav 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठा हिंदू नाही का? देशात हिंदू धर्म कोणामुळे टिकला?

  • @chait83m
    @chait83m 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kay khota bolat ahe th-cam.com/video/WfigL_MVpbE/w-d-xo.html .. Fadanvis ne kela kayada High court madhe tikala, pudhe Pawar ani Thackrey chya jodine SC madhe case harli.