Upvaas sodayla apan basto tevha ghaas tata bhavti ak vela firvun thevacha ki fakt asach thevla tar Chal to aani ghaas nahi kadhla fakta paani firvun ghetla tar chalel ka, kasa sodvaat upvaas tyacha video banva pls
मी खूप मनापासून स्वामींचे 11 गुरुवार व्रत करत आहे माझ्या बाळासाठी पण स्वामी माझं ऐकत नाही स्वामी माझ्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकत नाही स्वामी तुम्ही खूप कठोर मनाचे आहेत माझ्या बाळाने काय केलं तुमचं माझं काही चुकले असेल तर मला शिक्षा द्या पण माझं बाळ जेवण करू द्या 😭😭😭
Ji mule aapn jevu ghalnr tyana kay daych Ast ani udypana madhe jo naral aapn 11 guruwar cha ठेवलेला असतो त्याच काय karych aahe.. karan maza jo naral aahe tyala komb aalela aahe tr mla samjat nahi kay karycha aahe plz reply kara maza udya last guruwar aahe
यथा शक्ती करायचे असते उद्यापन मुलांना जेवू घालावे आणि जर तुम्हाला वाटलं तर त्यांना काही द्यावे त्यामध्ये तुम्ही त्यांना टोपी उपरने किंवा मगं प्रती 11 रुपये द्यावे
आणि नारळाला कोंब आलाय तर ते अत्यंत शुभ असते तो नारळ जो पर्यंत देवघरात ठेवून पुजा करता येईल तोपर्यंत पुजा करावी त्यानंतर तो नारळ तुमच्या गार्डन मध्ये किंवा तुमच्या शेतात लावावा
Madam mi ani mazi sasu pooja karnar aahe ekch pooja karayche kay vegvegle karayche aamhi pudchya guruvar pasun pooja karnar aahe 7 march la ekadas aahe pooja keli tr chalel ka lavkar reply dya
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मी 11 गुरुवारचे उपवास धरले आहेत ..पण गेले दोन गुरूवारी नवरात्री असल्यामुळे देव हलवत नाही म्हणून मी फक्त उपवास धरला पुजा नाही मांडली व माझे नवरात्रीचे पण उपवास होता तर ते उपवास धरले तर चालतील का प्लीज मला सजेशन द्या 🙏🙏
ताई सायंकाळीची पुजा ऐवजी सकाळी केली तर चालेल का मी संकल्प पुजा झाल्यावर केली मला चुकल्या सारखे वाटते तर 1 गुरुवार रद्द करुन त्याऐवजी नवीन गुरुवार पासून केले तर चालेल का ताई
हो सकाळी पुजा केली तरी चालते संकल्प हा पुजेच्या आधी च करायचा असतो पण ठिक आहे काही हरकत नाही तुम्ही गुरुवार चालू ठेवा फक्त सेवा मनापासून करायची स्वामी सर्व पाहत असतात
संस्कृत वाचले तर अतिशय चांगले पण् जर संस्कृत वाचता येत नाही अशा वेळी मराठी वाचलं तरी चालते पण ताई तुमच्या कडे स्वामी चरित्र सारामृत पोथी संस्कृत आणि मराठी एकत्रित आहे का
Apan je taat naivaidya la thevto toh kiti ushir thevacha? Tech taat aapan upvaas sodtana khalle tar chalel ka?
@@riddhima211
Ho chalel
Upvaas sodayla apan basto tevha ghaas tata bhavti ak vela firvun thevacha ki fakt asach thevla tar Chal to aani ghaas nahi kadhla fakta paani firvun ghetla tar chalel ka, kasa sodvaat upvaas tyacha video banva pls
@@riddhima211
Ho nakki
Tai mi saramrum pustk vachu shakt nahi.tr chalel ka.plz saga
मी खूप मनापासून स्वामींचे 11 गुरुवार व्रत करत आहे माझ्या बाळासाठी पण स्वामी माझं ऐकत नाही स्वामी माझ्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकत नाही स्वामी तुम्ही खूप कठोर मनाचे आहेत माझ्या बाळाने काय केलं तुमचं माझं काही चुकले असेल तर मला शिक्षा द्या पण माझं बाळ जेवण करू द्या 😭😭😭
श्री स्वामी समर्थ 🌺
सर्व ठीक होईल
अशक्य हि शक्य करतील स्वामी
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
आणि मी खूप मनापासून माझे वर्त करत आहे
shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏 श्री स्वामी समर्थ माझे वर्तन आठ झाले आहे तो हा येणारा नवा आहे
Ji mule aapn jevu ghalnr tyana kay daych Ast ani udypana madhe jo naral aapn 11 guruwar cha ठेवलेला असतो त्याच काय karych aahe.. karan maza jo naral aahe tyala komb aalela aahe tr mla samjat nahi kay karycha aahe plz reply kara maza udya last guruwar aahe
यथा शक्ती करायचे असते उद्यापन मुलांना जेवू घालावे आणि जर तुम्हाला वाटलं तर त्यांना काही द्यावे त्यामध्ये तुम्ही त्यांना टोपी उपरने किंवा मगं प्रती 11 रुपये द्यावे
आणि नारळाला कोंब आलाय तर ते अत्यंत शुभ असते तो नारळ जो पर्यंत देवघरात ठेवून पुजा करता येईल तोपर्यंत पुजा करावी त्यानंतर तो नारळ तुमच्या गार्डन मध्ये किंवा तुमच्या शेतात लावावा
@@anitachape thank u tai
थाई माला स्वामी की पूजा करा जाए काशी करायची मला माहितीनहीं है श्री स्वामी
Sakali puja karun dupari nevedya dakhavun upvash sodu shakto ka
jr tumhi aushdhi ghet asal tr upwas sodu shakto pn kahi problem nasel tr upwas ha sandhyakali ch sodava
an jastit jast seva karavi
Tai mi baher aaste mala nahi mandata yet pooja pn mi mathat jat aaste pratek gurvari chalel ka ani mi upvas pn karat aahe chalel na
ho chalel
आमच्या इथे दत्त महाराजांचे पण मंदिर आहे आणि मठ पण आहे
Madam mi ani mazi sasu pooja karnar aahe ekch pooja karayche kay vegvegle karayche aamhi pudchya guruvar pasun pooja karnar aahe 7 march la ekadas aahe pooja keli tr chalel ka lavkar reply dya
Puja mandani ekacha asel tar harkat nahi pn seva matr doghini kra
ताई मला देवाचे पुस्तक वाचता येत नाही
दुसऱ्या कडून वाचुन घ्या किंवा मग तुम्ही online सुद्धा एकु शकता
ताई मला साराआमरुत पुस्तकाचा फोटो पाठवु शकाल का pliz
Gmail??
Tai tuma la mo namabr devu ka
ताई pliz मला नाव तरी सागा ना
❤❤❤❤
Tai mi sankalp kartana mi 11 guruvar krte he bolley ki nhi te maja lakshyatch yet nhiye trr mi ky kru
स्वामी सर्व पाहतात तेंव्हा तुम्ही संपूर्ण 11 गुरुवार करा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील
Tai sankalp kelele pani kuthe takayche
फुलांच्या झाडांना घातले तरी चालते
प्रत्येक गुरुवारी मनातली इच्छा सांगायची असते का का संकल्प केला तेव्हा सांगायचं
@@SuvarnaShinde-m5b पहिल्याच गुरुवारी सांगायची
Tai manatil ichha purn hoil ka
ho
ताई माझ्याकडे स्वामी समर्थ सारामृत पोथी नाही
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मी 11 गुरुवारचे उपवास धरले आहेत ..पण गेले दोन गुरूवारी नवरात्री असल्यामुळे देव हलवत नाही म्हणून मी फक्त उपवास धरला पुजा नाही मांडली व माझे नवरात्रीचे पण उपवास होता तर ते उपवास धरले तर चालतील का प्लीज मला सजेशन द्या 🙏🙏
नाही ताई ते गुरुवार तुम्ही 11 मध्ये count नका करू
Tai me gujrat mdi rahte ite math naye tr narl ani sakr kute thev
Swaminchya photo samor theva
ताई सायंकाळीची पुजा ऐवजी सकाळी केली तर चालेल का मी संकल्प पुजा झाल्यावर केली मला चुकल्या सारखे वाटते तर 1 गुरुवार रद्द करुन त्याऐवजी नवीन गुरुवार पासून केले तर चालेल का ताई
हो सकाळी पुजा केली तरी चालते
संकल्प हा पुजेच्या आधी च करायचा असतो पण ठिक आहे काही हरकत नाही तुम्ही गुरुवार चालू ठेवा फक्त सेवा मनापासून करायची स्वामी सर्व पाहत असतात
आणि जर तुम्हाला चुकल्या सारखं वाटत असेल तर तुम्ही नवीन सुरुवात करते तरी चालते
गुरुवारी आमवश्या आहे तर उद्यापन केल तर चालेल का आणि जोडपं जेवायला घातलं तर चालेल का
अमावास्येला उद्यापन चालत नाही तुम्ही पुढच्या गुरुवारी उद्यापन करा🙏
Thank you
ताई माझ्या कडे सारामृत नाही मी कसे गुरूवार करावे
स्वामी चरित्र सारामृत पोथी केंद्रात मिळते
स्वामींचे 11 गुरुवार करताना सेवा करणे आवश्यक असते त्यामुळे
ताई 11 माळी जप म्हणजे काय मला सांगा 🙏🙏
108 वेळा नामस्मरण (श्री स्वामी समर्थ) तर १ माळ जप होतो
तसं ११ माळी
ताई पोथी 1 ते 21 अध्याय वाचायचे का कमी वाचले तर चालेल का
संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत पोथी वाचायची आहे
Ok
प्रत्येक गुरुवारी ग्रंथ वाचायचा का
Ho
sampurna vachaycha
ताई 21आध्याय कसे वाचायचे म्हणजे मराठी आणि ससक्रुत आहे ते दोनिही वाचायचे का
ताई येकदा सागाना pliz माजे 3 गुरूवार झाले आहेत
संस्कृत वाचले तर अतिशय चांगले पण् जर संस्कृत वाचता येत नाही अशा वेळी मराठी वाचलं तरी चालते पण ताई तुमच्या कडे स्वामी चरित्र सारामृत पोथी संस्कृत आणि मराठी एकत्रित आहे का
हो ताई म्हणजे मराठीत पहला आध्याय म्हणुन येक पेज आणि लगेच प्रथमोध्याय म्हणुन 4,5 पेज आहेत
ताई आता केंद्रामध्ये नविन स्वामी चरित्र सारामृत पोथी मिळते 1-2 पाणांचे च अध्याय असते 1 दिड तासात संपूर्ण 1 पाठ होतो
Thanks tai माहिती दिल्या बदल
ताई लहान मुलगी आहे माझी तर सकाळी पूजा मांडून अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणून मग दुपारी पोथी वाचली तर चालेल का?
ho chalel
ताई मी पण 11 गुरुवार करत आहे पण माझा 11वा गुरुवार परवा आहे तेव्हा पौर्णिमा आहे तर पौर्णिमेदिवशी उद्यापन केलेलं चालेल का? प्लिझ मार्गदर्शन करा
ho chalel hya paurnimela gurupushyamrut yog pn ahe tyamule atishay shubh divas ahe
@@anitachape thank you😊🙏🏻
संकल्प पाणी चे काय करायचे
फुलांच्या झाडांना टाका
11 guruvar n karata 7 guruvar Kel tar chalel ka?
Nahi 11ch karayche
Sarvat mahatvache seva jast karaychi swamin cha anubhav nakki yeto
@@anitachape ok tq kas karch te sagu sakta ka contact var madam
विधवा महिलांनी केले तर चालेल का ताई
Ho Tai Chalte
ताई मी नौकरी करते मला सकाळचा वेळ जमत माझा आज पहिला गुरुवार आहे सायंकाळी पुजा किती वाजता करावी सांगा मला
सायंकाळी कधीही करू शकतो 6च्या नंतर 10 पर्यंत
धन्यवाद ताई
ताई पोडी सेव पासंड थेवला त्र चालेल का आणि एक पारायण केल त्र चालेल का कृपया उत्तर द्या
Pls answer dy
Ghari swamina arpan kelelya narlhache Kay krayche
to naral tumhi 11 guruvar pujet theun tyanantr tumhi te naral prasad mhanun kha
मला कुठे भेटू शकते
Swaminchya kendrat tith ek Shop asat na tith bhetel
@@anitachape ok
Pn tai me eekde indoor la aste mp made mg eekde pn bhetel ka
@@SonaliGhule-mm2gh
Tai tumhala Swami Charitra saramrut online Amazon vr bhetal
ताई मनात वाचायचं की जोरात वाचायचं? जोरात म्हणजे मनात न वाचता तोंडाने बोलल तर चालता का? कोणत जास्त चांगल मनात वाचन की तोंडाने वाचन
आपला आवाज आपल्याला ऐकू येईल इतपत मोठ्या आवाजात वाचावं कारण आपण जे उच्चार करतो त्याच्या Positive लहरीने आपल्या घरातील वातावरण पवित्र बनतं
@@anitachape ओके ताई thank you ❤️
श्री स्वामी समर्थ❤
श्री स्वामी समर्थ
Tai mi saramrum pustk vachu shakt nahi.tr chalel ka.plz saga
dusryana vachle an tumhi eaikal tri pn chalel fakt manat shradha pahije an jastit jast swamincha jap kraycha
@@anitachape thanks 🙏
श्री स्वामी समर्थ
Tai mi saramrum pustk vachu shakt nahi.tr chalel ka.plz saga