७ दिवसांचे स्वामींचे सारांमृत पारायण कसे करावे? पूजा मांडणी, संकल्प, नियम ,उद्यापन, संपूर्ण माहिती.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025
- ७ दिवसांचे स्वामींचे सारांमृत पारायण कसे करावे? पूजा मांडणी, संकल्प, नियम ,उद्यापन, संपूर्ण माहिती.
@Paripurnmarathivlog
Namasmaran, नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, Swami samartha experience, shri swami samartha, motivational, inspirational, benifits of namasmaran, fulfillwishes, wishes, wish, fulfill wishes quickly, fulfill wishes instantly, how t omake god fullfill your wishes, how to worship to fullfill wishes, swami samartha prakat din puja, swami samartha prakat din status, swami samarth prakat din 2024, swami samartha prakat din seva, swami samarth prakat din date, swami samartha prakat din katha
#swamiprakatdin2024 #swamiprakatdin2024 #swaminchamahima #shriswamisamartha #inspirationalstories #trustingod #positivethoughts #devloptrustingod #gurucharitramarathi #howtofulfillyourwishes #swamisamarthakkalkot #swamisamarthanubhavmarathi #motivationalstories #swamiseva #anubhav #swamisamarthprakatdin2024 #swamiprakatdin
#swamiorakatdin
#swaminchyaprabhaviseva
#nityaseva
#swamiupay
#swamiprakatdim
#prakatdin
#shreeswamisamarthupay
#swami
upay
#upayaurtotke
#upaya
#vastutips
#vastu
श्री स्वामी समर्थ उपाय#shreeswamisamarth_upay#swami_upay#upayaurtotke #upay#viralvideo #swami#guru
#shreeswamisamarthupay
#shreeswamisamarth
#shreedattguru
#gurudev
#guru
#gurudevdatt
#swami
#swamisamarth
#upay
#vastutips
#vastutips
#vastu
#viral
#viralshorts
#viralvideo
#omsairam
#sai
#vlog
प्रकट दिनापर्यंत यापैकी कोणतीही एक सेवा करा आयुष्याचं सोनं होईल #श्रीस्वामीसमर्थप्रकटदिन #उपायसेवा
#स्वामीसमर्थप्रकटदिन #swamisamarthseva #swamisamarthprakatdin #shreeswamisamarth #swamisamarth #swamisamarthparayan #gurucharitra #प्रकटदिनापर्यंतयापैकीकोणतीहीएकसेवाकरा #gurucharitraparayan #swamicharitrasaramrut
#swaminamsmarath #स्वामींचेअकरागुरुवारकसेकरावे #अकरागुरुवारपूजेचीमांडणीकशीकरावी #श्रीस्वामीसमर्थ #shreeswamisamarth #swamisamarth11guruvarvrat #स्वामीचरित्रसारामृत #गुरुचरित्रपारायण #prakatdin2024 #swamisamarthprakatdin2024 #krishvisvlog #vastushastra #vastutips #marathimahiti #वास्तुटिप्स #lakshmiprapti #swami #swamicharitrasaramrut #swamisamarthkatha #swamisamarthashtak #swamisamarthanubhavinmarathi #swamisamarthanubhavmarathi #swamisamarthsevamarg #dindoripranitseva #dindoripranitsevamarg
10 April 2024, swamipragatdin, Swami Samarth prgatdin, Swami Samarth prgatdin 2024, pragatdin seva, Swami Samarth prgatdin seva, Swami pragatdin seva, poojaslifestyle, Pooja lifestyle Swami Samarth, poojaslifestyle Swami Samarth prgatdin seva, pragatdin seva pooja lifestyle, #swamisamarthpragatdin, #pragatdinseva, #swamipragatdin, #स्वामीप्रगटदिन२०२४, स्वामी समर्थ प्रगटदिन, स्वामी प्रगटदिन२०२४
स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार व्रत कसे करावे? पूजेची मांडणी कशी करावी? कोणत्या सेवा कराव्या?
श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दीन ,जयंती कशी साजरी करावी?स्वामींच्या मूर्ती वर अभिषेक कसा करावा?
स्वामींची प्रगट दिनाची पूजा श्री स्वामी समर्थ Shree Swami Pragat Din 2024 स्वामींच्या प्रकट दिनाची कथा व माहिती नक्की ऐका.Jai jai Swami Samarthजय जय स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण समाप्ती नैवेद्याला काय बनवले मुख्य दरवाजा समोर शुद्ध पाण्याचा कलश का भरला जातो, काय आहे महत्व महिलांनो स्वयंपाक घरात या चुका कधीच करू नका|| स्वयंपाक घरात या वस्तू कधीच संपू देऊ नका
जी महिला स्वयंपाक घरात हे नियम पाळते, तिच्या घरातील सर्वांना प्रत्येक कामात यश मिळते #वास्तुशास्त्र
#वास्तुशास्त्रनियम #स्वयंपाकघराबद्दलवास्तुशास्त्रकायसांगते #holi2024 #upay #swami
#श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 2024, #स्वामींचा प्रकट दिन, #श्री स्वामी समर्थ प्रगट दिन, #shreeswamismarthprakatdin, #swamiprakatdin, #swaminchaprakatdin, #swamiseva, #swamiprakatdinseva, #21divsanchiprabhaviseva, #11divsachiprabhaviseva, #dattajayanti, #gurucharitratilhaekadhyayrojvacha, #guruvaarseva, #dattaseva, #pragaydinachiseva, #laxmipraptiupay, #tarakmantrachaupay, #tarakmantra, #swamicharitrasaramrut, #dhulivandan, , #poojaslifestyle, #indianmomsunetra
खुप छान मलाही माहित चार तारखेला च मिळाली ताई तुमचे मनापासून धन्यवाद स्वाती समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉❤❤
धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏
क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज
Shri swami samrth🙏
श्री स्वामी समर्थछान माहिती आहे🌹🙏🌹👍🌹👌🌹
खुप छान माहिती दिली ताई
Dhanyawad
श्री स्वामी समर्थ छान माहिती दिली ताई ❤
Dhanyawad 🙏🏻
Shree swami Samarth 🙏🙏
Very nice mahiti....❤❤❤
आई खूप छान माहिती मिळाली
Dhanyawad
Shree Swami Samarth 🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤️😢
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
मी 1
Shree Swami Samarth 👏🌹
🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🌹
Ho tai thank you 🙏🙏🙏
🙏🏻🙂
श्री स्वामी समर्थ🙏
Thank u tai
Dhanyawad
Shree Swami Samarth 🙏🏻
Mast mahiti sangitli tai
Pn mandanit Swami javal naral Thevlela aahe tyach ky krayach .
Dhanyawad
नारळ स्वामींच्या केंद्रात किंवा मठात ठेवून द्या
Shree Swami Samarth
Tai me 19 -१२-२०२४ pasun saramrut cha paryn start kele ahet 11 paryn ter me te daily 11 divas vachle ter chalel ka maze 2 year che mulgi ahe kahi karnastwa mmadhe uthla yer chalel ka
हो रोज आकारा दिवस वाचा. आणि लहान बाळ असेल मध्ये उठावा लागल तर उठू शकतात. आणि भारत करायला बसायच्या अगोदर स्वामींना प्रार्थना करा की माझं हे पारायण एका बैठकीत निर्विघ्नपणे दूर होऊ दे. म्हणजे तुम्हाला मध्ये उठण्याची गरज पडणार नाही
Nehmichi dewanchi puja karaychi ka uowas nahi kella ter chalto ka ani jari kela teri tikat meet chalel ka
हे पारायण करताना तुम्ही उपवास करण्याची गरज नहीं . आणि पूजा मांडणी जरी केली असेल तरी स्वामींची देवांची पूजा रोज करायची
shree swami samarth🙏🌺
parayn kart astana mulala ande karun deu shkte ka
पारायण करून झाल्यानंतर द्या .
Tai ,🙏🙏🙏 दररोज 3 अध्याय वाचायचे असेल आणि 1पारायण 7 दिवसात होते मग या वेळेत ब्रम्हचर्य चे पालन करणे गरजेचे असते का
नाही पाळायची गरज
Maza pan hach prshn hota thank u tai 🙏shree swami samartha 🙏
Pooja n mandata devgharat theunch parayan kele tr chalel ka
हो चालेल
Tai upvas n dharle tr chalel ka . medicine chalu ahet mnun..fkt parayan kele tr jmel n
हो चालेल .
Sakali vel milat nahi..sandhyakli devpojechya veli parayan kel tr chalel ka
हो चालेल करा
Tai tumche je books ahet devache tymdhy malhari saptashati dist ahe...te same durga saptshati sarkh ahe ka,mhnj navratri mdhy te vachu shkto ka apn?
हो ताई. यावर आपल्या चॅनेलवर लवकरच व्हिडिओ येईल तो तुम्ही बघा
Prakat din sodun Parayan kadhihi kel tr chalty ka
हो तुम्ही हे पारायण कहीधी करू शकतात
आणि मार्गिशीष महिन्यात माझे गुरूवार उपवास असतो ना
Tai maze maze doctor kade treatment chalu ahe.... medicine chalu ahet....upvas n krta parayan kele tr jmel ka ......plz reply tai please
हो चालेल
Khup Chan mahiti dili Tai tumi paraynachya sevtchya divshi photo la puske tar chalte ka
Pusle
हो चालते
Jar koni swashin asel tar he pooja fakkt sasri ch mandaychi ka...kahi plbs mule jar maheri ali asel tar maheri he pooja mandu nhi shakat ka???......ani non veg fakkt pooja jo kerto tayanech palaycha ki full family ne.....plzz mala reply dayaa 🙏🙏🙏🙏🙏🙏
हो पूजा फक्त सासरीच मांडायचे आहे कारण आपण ही पूजा सात दिवसासाठी मांडणार आहोत पूजा मांडल्यानंतर हलवत नाही .आपण संकल्प सोडून ही पूजा मांडलेली असते त्यामुळे आपल्याला हे पारायण माहेरी करता येणार नाही .तुम्ही नित्यसेवा स्वामींच्या इतर प्रभावी सेवा या माहेरी देखील करू शकतात परंतु तुम्ही पारायण हे तुमच्याच घरात करायचा आहे .पारायण करत असताना नॉनव्हेज खायचं नाही जर का घरातील सर्वांनी नॉनव्हेज पाळणा तर चांगलंच आहे जर घरात करावं लागत असेल तर घरात इतरांना खाऊ द्या जे पारायण करणार आहे त्यांनी नॉनव्हेज खाऊ नये
@Paripurnmarathivlog kkk thankuuuu 👍
Madam ajun ek v4 raycha hota te manje he kii jarr samja apan 11 kivva 9 guruvar kerat asu ani thode guruvar jhale ani sutakkk jar lagla tar kesa keraycha puche guruvar plz sanga na
Tai maje 11 guruvar chalu ahet marghshich mahinyat me 8 va guruvar chalu ahy to guruvar me pakdu shkto ka marghsich mahinyat shri swami chritry sharamurt adhy dar guruvari karty me tai plz Ripley dya na mala
तुमचे जर का मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत चालू असेल तर तुम्हाला स्वामींच्या 11 गुरुवारचे व्रत काउंट करता येणार नाही आणि जर का तुम्ही मार्गशीष महिन्यातील गुरुवार करत नसाल तर तुम्ही स्वामींचे गुरुवार काउंट करू शकता.
@Paripurnmarathivlog tai maje mahalakshmi chy vart nastat
Aapan parayant baherch vikat anlel khau shkto na...ani 1 baithkit hot nsel ekhadya veli uthav lagt mdhech as nahi ka chalat
एखादं महत्त्वाचं काम असेल तर मध्ये तुम्ही उठू शकतात. शक्यतो संकल्पयुक्त पारायण करत असाल तर एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. जर का तुम्ही एखाद्या इच्छापूर्तीसाठी संकल्प युक्त पारायण करत असाल तर बाहेरच अन्न खाऊ नका.
Tai ya velet aapn dev pn patavr puju shkto ka
ही पूजा मांडताना फक्त तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती हवी आहे
Khanya ch pn kahi niyam aahe ka tai ki faqt hirvya bhaji pale khaych ass kahi ki kahi hi chalel
स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला खाण्याचे कुठलेही नियम नाही फक्त पारायण जर का तुम्ही संकल्प युक्त करत असाल तर बाहेरच परान्न घेऊ नका
naivedya 7divas thevaycha ka?
हो ७ दिवस रोज ठेवायचा
Tai 21 diwsach parayn karaych hot tr sawasni na jewayla Dili tr chalel ka chaly aasel tr Kiti sawasni jeu ghalaycha
चालेल . तुम्ही तुमच्या इच्छेने दोन पाच सात सवासनींना जेवू घालू शकतात .
Thanku so much tai
Shree swami stavan
Shree Swami Samarth 🙏🏻
ताई माझ्या कडे २८आध्याचे पूस्तक आहे तर किती दिवस करायचे रोज किती वाचवायचे ते जरा सागा
Udya mla paraynachi sangta karaychi ahai tr ekadas ali ahai tr chalel ka
उदया एकादशी असल्यामुळे पारायणाची सांगता करता येणार नाही . उदयाच्या दिवस पूजा मांडणी तशीच ठेवा . काही सेवा करायच्या असेल तर करून घ्या आणि सांगता शनिवारी करा .
ताई पारायणा ची सांगीता एकादशी च्या दिवशी येत आहे तर नैवेद्य काय बनवयाचा
Tai mala ya dattajayantila swamiche 7 divasache payran karayche ahe tr kadi pasun chalu karu parayan
तुम्हाला जर का दत्त जयंतीच्या दिवशी उद्यापन करायचं असेल तर तुम्हाला ९ तारखेपासून पारायण करायला सुरुवात करावी लागेल. म्हणजे पारायणाची सांगता १५ डिसेंबरला दत्तजयंतीच्या दिवशी येईल . त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मासिक धर्माची तारीख बघुन देखील पारायण सुरू करा . म्हणजे पारायणात खंड पडणार नाही
@@Paripurnmarathivlogmargshish guruvar pn ahet tar ektra kas karaych
Tai udhypan kashi karych
यावर विडोओ येईल आज तो पहा
He parayan mahadevacya mandirat vachlr ter chalel ka me
हो चालेल पण स्वामींचा फोटो इथे समोर तुमच्या असू द्या
Tai mal karayche ahe brahmacharya palave lagel ka ...21 adhayay roj vachnar ahe pls reply soon
Nahi palale tari chalelte
@Paripurnmarathivlog ok thanks
Tai margshish महिन्यात केलं तर चालेल का
Ho chalel tai
Tai dusrya divshi swami chi murti asen tar ti uchlay chi nahi ka? Only fule kadhun puja kra i
स्वामींची मूर्ती असेल तर ती उचलून तुम्ही रोज अभिषेक घालून पुन्हा ठेवू शकतात
@@Paripurnmarathivlog tq
श्री स्वामी समर्थ
Aaj apsun chlu kru shkto ka
Ho tai chalu Kara
Mazya sunbai na bal honya sathi me parayan karu shakte ka reply dya
Ho nakki kara
ताई मला स्वामी चरित्र सारामृत पुस्तक पाहीजे होते
तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मिळून जाईल
पुस्तक का चा फोटो पाठवा मला
@Paripurnmarathivlog पुस्तकाचा फोटो पाहीजे होता
@Paripurnmarathivlog तूमचा नंबर दया मला
नंबर दया मला तूमचा
Tai me Pooja mandli pn naivedya sandhyakali krun mulana jevay vadnar ahe.chalel ka plz ly me
हो ताई तुम्ही आता पूजा मांडली ना तर स्वामींसाठी एका वाटीत खडीसाखर किंवा साखर तुम्ही ठेवली तरी चालेल आणि संध्याकाळी तुम्ही नैवेद्य करून स्वामींना दाखवा आणि त्यानंतर मुलांना तुम्ही जेवला घातलं तरी चालेल
Sakhar dudh phal thevli.
Mla mobile number dya na tumcha
@@priyankakaraval4209 ताई तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट मध्ये विचारा
3 diwas saramrut parayan kru shkte ka ata gurupornimech weli
Ho karu shaktat
Parayan mandani droj utvaychi ka ki ekda mandni kelyavr 7 vya divshi kadaychi
एकदा मांडणी केल्यावर सात दिवस तशीच ठेवा
21 Divasanch paryana karycha aahe tar nehami mandani uchalun parat karyachi aaste ka
th-cam.com/video/x5dUySsBroY/w-d-xo.htmlsi=NPQSTx-NEw-bndz0. हा विडीओ बघा
Rentvar rahto tr tya roommadhe parayan kel tr chalel ka
Hi chalel
21paraynacha 21divsacha sakalp kelyavar pooja roj madaychi ki pahilya divshi mandleli pooja 21divas tashich thevaychi
पूजा रोज मांडायची नाही पूजा तशीच 21 दिवस ठेवायचे आहे.
ताई माझ्या घरी स्वामींची मूर्ती आहे कालपासून सात दिवसाचे पारायण चालू केले आहे पण दिवसाआड मला दुटी डे नाईट करावी लागते त्यामुळे माझ्या मिसेस ने वाचले तर चालेल का
हो चालेल .
Pujechya narlach kay karaych
पूजेचा नारळ नंतर स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा मठात ठेवा
ताई नित्य सेवेतील रोज 3 अध्याय वाचायचे असतील तर नॉन व्हेज खाऊ शकतो का
हो खाऊ शकतात . पण नॉनव्हेज खाऊन सेवा करू नका .
Ok manje khanya agodar sakali वाचले tr chalel n
@ashwiniraut6297 ho
Tai parayan krteveli madni keli nahi tr chalte ka ani devgharat Swami chi pooja keli tr chalte ka v roj dev pujavava lagel ka
हो तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथेच तुम्ही पूजा करा दररोज. मांडणी केल्यावर जसा आपण रोज नैवेद्य ठेवतो पाणी ठेवतो तसंच रोज स्वामींना मंदिरात पाणी ठेवा नैवेद्य ठेवा फुले अर्पण करा फळे अर्पण करा
Mi 3 aadhyay vaachte roj parayan madhe.
Chaalte ka 11 Mali jap Ani 11 Vela Tarak mantra
Ho chalte tai . shree Swami Samarth 🙏
Sakli 3 vjta pahate chlel ka kel tr
Ho chalel
Deva javal parayan mandl tr chalel ka
Ho chalel
Parayan kontya diwashi chalu karave
गुरुवार पासून चालू करू शकतात तुम्ही
Photo la uchlych ka mandni kelyanantr
फोटो उचलू नका जागेवरच पुसून घ्या स्वच्छ करून घ्या.
दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी चरित्र पारायण एक दिवसाचा करायचा आहे तर करू शकते का 21 अध्यायाचे कृपया सांगा
हो नक्कीच करू शकतात
Udhayoan sakali karayche ki sandykali
उद्यापन शेवटच्या दिवशी संध्याकाळी करा
Mala ek vicharaych ahe ki roj puja jhalayavar uchlun thevaych ahe ki tasach parayan sampe paraynt thevayche
मांडलेली पूजा पारायण संपेपर्यंत तशीच ठेवायची आहे.
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@@ParipurnmarathivlogAta margshirsh guruvar n parayan ektra karu shakto ka....mi 8 dec la start karaycha ahe mhanje datta jayanti la sangata karaych ahe. ..tar kas karu
ताई मला करायच आहे ऊदा पासुन सुरवात करु का
हो करू शकतात . पण तुमच मार्गशीर्ष गुरुवार चे व्रत असेल तर हे उद्यापासून नका करू
Tai parayan karat aastana swami maharajanchya murtila roj abhishek karaycha ka
Murti halvaychi ki nahi
तुम्ही वेगळी पूजा मांडली असेल तर मूर्ती हलवू नका फक्त मूर्तीचे फुल वगैरे साफ करून घ्या मूर्तीला फक्त कपड्यांने पूसून घ्यायच आणि अष्टगंध वगैरे अर्पण करा. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी मूर्ती हलवून तुम्ही मूर्तीला अभिषेक घाला
Pujechi mandani 8 vya divasi uchalali tr chalel ka
हो चालेल. पूजेची मांडणी आठव्या दिवशीच
उचलायची आहे
Tai parayan chya 7 divasa madhe period aali tr ky karave ..?
ताई त्यासाठीच आपली अडचण बघूनच पारायणाला सुरवात करा .
@Paripurnmarathivlog barobar aahe pn mala pcod aahe tya mule period time vr yet nahi
@@sakshipatil9087 सात दिवसाचे पारायण करताना खंड पाडता येत नाही. मग तुम्ही तुमचे पिरियडस झाल्यानंतर पारायण सुरु करा किंवा पारायण चालू असताना अडचण आली तर पारायण घरातील इतर व्यक्तींकडून वाचन करून घ्या.
Roj khadisakhrecha neved dakhvala tar chalel na khadishar sagelena prasd manun dila tar chalel . aani udhypancha divshi kahitari godacha neved dakhvla tar chalel
Ho chalel tai
Shree Swami Samarth 🙏🏻
Tai mala पारायण सुरु करायचे आहे.पारायण सुरु मध्ये मासिक पाळी आली तर कसे करावे... कृपया सांगा...
हे पारायण ७ दिवसाचे आहे . त्यामुळे मासिक पाळीच्या आधी पारायण करा . किंवा मासिक पाळी झाल्यावर पारायण करा . म्हणजे पारायणात खंड पडणार नाही . शंका असल्यास विचारू शकतात .
7 divsache parayn kartana madni roj uchlaychi ki tashich tevaychi
सात दिवसांचे पारायण करताना तुम्ही जर का पूजा मांडणी करणार असाल तर सात दिवस तुझ्या मांडणी तशीच ठेवायचे आहे दररोज फुले बदला स्वामींचा फोटो असेल तर पुसून घ्या गंध लावा नवीन प्रसाद ठेवा नवीन पाणी ठेवा. फुले दुसरी अर्पण करा शिळी काढून घ्या
Shree Swami Samarth
Tai jar murti asel tar roj Abhishek ghalaycha murti la
रोज अभिषेक केला तरी चालेल टाइमिंग नसेल तर फक्त गुरुवारी अभिषेक केला तरी चालेल
Parayan kart astana lakshat naslyamule chukun 1 veles dusryachya ghari jevan kel tr ky houl
तुमच्याकडं जर काही गोष्टी चुकून झाले असेल तर स्वामींची माफी मागा काही होत नाही. आणि जर का बाहेर जेवायची वेळ आली तर अगोदर जेवना अगोदर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा त्यानंतर जेवण करा. आणि मनात काहीही आणू नका.
@Paripurnmarathivlog thank you
Ho tai पारायण पण करते आणि सोबत तारक मंत्र तीर्थ पण
चालेल एका दिवसात दोन वेळा सेवा केली तरी चालेल म्हणजे अमावस्येला उद्यापण येणार नाही
Tai 7 divasch parayn kel trr puja 7 divas tashich tevychi ka roj badalvi
7 divas puja uchalayachi nahi
@Paripurnmarathivlog Thanks
,🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🌹🌹🌹
Tai Swami na thevlela pani roj badlayche ka...??? Ani rangoli pusun roj navi kadaychi ka ..?? Mla parayan karychay plz reply kara mazya kade photo nhi murti ahe tr paryan chalu kelya vr roj swami na Abhishek ghalun continue krycha ka...??
पहिल्या दिवशी पूजेची मांडणी केल्यावर तुम्ही स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालून पूजेची मांडणी करा त्यानंतर सात दिवस रोज तुम्हाला वाहिलेली फुलं बदलायचे आहे सुकलेली फुलं काढून घ्यायची नवीन फुल अर्पण करायची ठेवलेलं पाणी बदलायचं आहे ठेवलेला नैवेद्य काढून घ्यायचा रोज दुसरा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे आणि स्वामींची मूर्ती मांडल्यानंतर तुम्हाला सात दिवस ती हलवायची नाही मूर्ती तुम्ही जागेवरच पुसून घेऊ शकतात फोटो असेल तर फोटो देखील तुम्ही जागेवरच पुसून घेऊ शकतात. रोज नवीन रांगोळी काढू शकतात.आणखीन काही प्रश्न असतील तर विचारू शकतात व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏
ताई माझ्या कडे फोटो नाही आहे पूस्तक पूजेला ठेवलं तर चालेल का
तुम्ही छोटा का होईना फोटो आणून घ्या
आम्ही आठ दहा महिला मिळून हे पारायण करू शकतो का कोणातरी एका महिलेच्या घरी जाऊन
Ho chalel
ताई मला दत्त जयंती ला स्वामी चरित्रचे पारायण करायचे आहॆ कधी पासून सुरु करू आणि मी मार्गाशीर्ष ची पूजा करते मग पारायण केले तर चालते ना
हो ताई तुम्ही पारायण केले तरी चालेल. पारायण तुम्हाला किती दिवसासाठी करायचे आहे तेवढे तुम्ही पारायण दत्त जयंती पर्यंत करू शकतात तुम्ही आज पासून देखील सुरू करू शकतात आज पासून तुम्ही 11 दिवसांची सेवा देखील सुरू करू शकतात किंवा तुम्ही सात दिवसांची सेवा केली तरी चालेल.
दत्ता जयंती केंद्रानुसार 15 डिसेंबरला साजरी करणार आहे काही ठिकाणी 14 तारखेला साजरी करणार आहे तुम्हाला जर का 15 डिसेंबरला तुमच्या पारायणाची सांगता करायची असेल तर तुम्ही ही सेवा नऊ तारखेपासून सुरू करा.
ताई मी पण आज सात आधयय वाचले तीन दिवसांतच पूर्ण केले तर चालेल का
Ho chalel.
th-cam.com/video/yRLo7r07wEM/w-d-xo.html हा व्हिडिओ बघा
51 दिवसाचे paryan ks krych tai
th-cam.com/video/x5dUySsBroY/w-d-xo.html हा व्हिडिओ बघा
Sawasni nahi milale tar kay karave
तुम्ही सुवासिन म्हणून तुमच्या मैत्रिनिला, शेजारच्या महिलेला देखील सुवासिन म्हणून बोलावू शकतात . आणि सुवासिन नाहीच मिळाली तर काही हरकत नाही . तुम्ही घरातल्या घरात साध्या पद्धतीने देखील उद्यापन करू शकतात .
Taai parayan chalu astana diva akhanda 7 diwas chalu thevava lagto ka… ani jage abhavi mandani bedroom madhe mandli tar chalel ka??
तुमची इच्छा असेल तर तुम्ही सात दिवस अखंड दिवा लावू शकतात किंवा मग तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्हीही वेळेला दिवा लावला तरी चालेल.
Tai नमस्ते माझे 21 दिवसाचे पारायण चालू आहे.पिरेड मुळे ते 4दिवस पुढे गेलं आणि आता 21वा दिवशी श्रावण अमावस्या येत आहे तरी परायनच संकल्प पूर्ण करून उद्यापन केले तर चालेल का plz सांगा ताई
तुम्हाला एका दिवसात दोन पारायण करणं शक्य असल्यास करू शकता म्हणजे अमावस्येच्या आधी तुमचं उद्यापन येईल.
पारायण उपाशी पोटी वाचून घेयचे का जेवण करुन
सकाळी करणार असाल तर जेवणाच्या आधी होईल . संध्याकाळी करणार असाल तर दुपारी आपण जेवणारच .
Udyapan 7 vya divsich krych ka tai
Ho
Shree Swami Samarth 🙏
आपले पारायण सुरू असताना दुसरीकडे पारायण करायला बोलावले तर जाऊ शकतो का
Tumhala kothe jayache aahe parayanala
@@Paripurnmarathivlog दुसर्याचे घरी
Roj 3 adhhyay vachnar apn teva roj puja mandaichiy ka
Nahi
Pooja roj uchlaychi ka tshich rahu dyach
जर का तुम्ही वेगळी पूजा मांडणी केली असेल तर सात दिवस पूजा तशीच राहू द्या
ताई मी 11 दिवसाचे पारायण करत आहे तर त्याची सांगता कधी करायची
11 व्या दिवशी सांगता करा
Ani ajun ek prashna 7 diwas upwas karaycha asto ka?? Pls reply..
Nahi upvas karnyachi garaj nahi.
उद्यापन साठी काय करायचे
th-cam.com/video/yRLo7r07wEM/w-d-xo.html हा व्हिडिओ पहा