ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
तुम्ही केलेलें तूप आणि सायीला दह्याचे विरजण लावून केलेलें तूप चवीमधये खुप फरक पडतो,,विरजण लावून केलेलें तूप खम़ग लागते
तुम्ही लोणी धुतल नाही . मग आता बेरी खुप निघेल . मी लोणी धुन घेत असते.
Nahi awaďli
रविने केल्यानं उलट लवकर होते.
मिक्सरवर लगेच निघते आणि विरजण लावलेले चव खूप छान असते
don't like, mixer pot, spoon use it's good
Jay Hari Mauli Mi virjan laun Loni kadhate virjnamule Tak pan nighte chhup Divas tiknar tup suddha milte thoda vel lagto pan sagal kas vyvssthit hote
ताई तुप अजून कडवायला पाहिजे होते
Virjan kele nahi tar loni kase mhanave tyala te creame hote na
ज्याची त्याची आवड. विरजण, ताक, मिक्सर चांगलेच वाटते.
रवी ने पण लवकर होत
Yekdam chukiche
साईचागोळा डायरेक गेस वर ठेवले तरी होते
Faltu pana , बेरी किती निघाली ,सगळी बेरी चे तूप झाले पाहिजे
खरंच खूप खूप छान पद्धतीने करून झाले मलाही खूप खूप आवडली आहे
रवीने घुसळून लोणी काढले तर बेरी जास्त निघत नाही
सायं थंड असल्याने हाताला थंड वाटत नाही का.
Tak ghusalane hi ek mahatvachi prakriya ahe ayurvedic drushtya
कच्छ आहे तूप काहीही दाखवतात
पध्दत सोपी आहे पण तूप कच्च आहे.तयाला लवकर वास येतो
तूप अजून कळवायला हवे.
Mast ahe tumchi paddhat
Avd kahi chagl nahi vatl
tup kace kadale ahe
खूपच छान सोपी पद्धतीने तूप काढलं मावशी तुम्ही... हीच पद्धत वापरू आता 👍🙏
मी साय चमच्याने भांड्यातून फिरवते,लगेचच लोणी वर येते आणि हात पण खराब होत नाही..
Kasa tai mi hatane firavate pan loni nighat nahi mixi madhe lavkar hote
फिरवल्या वर त्यात बर्फ आणि थंड पाणी टाका लोणी वरती येते
Khup chan
Nice.very nice
तुप कच्च राहिलय
Vvy nice
Nice.
छानच आहेत आजी
हाय ताई तुमची तूप काढण्याची पद्धत मला फार आवडली
Khup Chan Tai 👌
लोण्याचे परा तित पिठ मळल्याने पोळ्या खुप छान होतातच चव देखिल छान येते
अशा प्रकारे काढलेले तूप किती दिवस टिकते?
नवीन तूप दुसऱ्या स्वच्छ डब्यात काढावे
Ashapddtini kelele tup tikat nahi vas yeto ya tupala parmparik pddt ashi aahe saila virjan lavave lagte tyache dahi tyar krun mg loni kadhle jate aani tya lonyache top kdhvtat jyacha Sugndh darvlto
Sauskar kelele tup kadhi khamang lagte he tar kache diste
ताई तुम्ही तुप खूप छान बनवले मला फार आवडले❤
Bekar 😂
👌👌👌👌👌👌
Loni dhun ghya tyala vas yeto
खुप छान तुप बनवले😋👌
हात दुखत नाही का
Me pan asch kadte loni
Kuhp sundar video ahe
Khup aavdali whatsup no pl
Whatsup no pl
Mast mast
❤,छान ❤
Avd l
दह्याचं विरजण नाही लावलं त्याला
साईला दह्याचे विरजण लावयचे नाही का
डाव्या हाताने फेकायची का.
Yatt left hand cha ky problem aahe ka????
तुम्हाला ज्या हाताने जमेल त्या हाताने फेटा
खुप छान ताई माझि आई पण आसस करायची
खुप छान
एवढे व्याप करायची काय गरज आहे रवी ने घुसळल की पाच दहा मिनीटात लोणी येत😊😊
मलईला विरजण लावून दुसऱ्या दिवशी त्या दह्यात थंड पाणी टाकून व्हिप मोडवर चार, पाच वेळा फिरवलं की अख्खा लोण्याचा गोळा वर येतो आणि खाली ताक उरते त्याची कढी पण होते , आणि बेरी पण कमी निघते.
ताई बरोबर आहे
तुमची तुप करण्याची पध्दत खूपच छान आहे आवडली
👌👌
Savita no pl
Khup chaan mahiti
खूप छान मला खूप आवडल ताई
Aata kon sangnar yana,? Purani padhat yogya aahe ugach lazy pana karun lokana dakhau naka,, ❤ kadu lagte
Tupala ghan vast yenar!
दुधाच्या भांड्यातून साय काढतांना चमच्याचे चमच्याचे काढावी , पिठाला दहा बारा दिवसांच्या साई चा खराब वास येत असेल ,
Good morning 🙏