*कृषी पर्यटन व गो पर्यटन कार्यशाळा* ============================== गुजरातमध्ये गो पर्यटन आणि महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. याचा विचार करून *Agro Tourism Vishwa* च्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भारतात कृषी पर्यटन व गो पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा आपल्या राज्यातील शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी उद्योजक, प्रयोगशील शेतकरी, कृषी पत्रकार, तरूण शेतक-यांना व इतर इच्छुकांना व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. *कार्यशाळेत काय शिकाल* =========================== कृषी व गो पर्यटनाची संकल्पना व व्याख्या कृषी पर्यटन आणि गो पर्यटन एकमेकांना पूरक कृषी व गो पर्यटनाची गरज व संधी कृषी व गो पर्यटनाची यशोगाथा गो आधारित शेती व पर्यटन गो आधारित उत्पादने पर्यटनाचे नियोजन व व्यवस्थापन पर्यटन व पर्यावरणाचे संबंध शासकीय योजना व मदत कृषी पर्यटन धोरण 2020 पर्यटन कोण व कुठे सुरू करु शकतात परवानगी व कायदेशीर सल्ला गो व कृषी पर्यटनाचे भविष्य मार्केटिंग व सोशल मिडिया *कार्यशाळेतून काय न्याल* ============================ 1) सहभागी प्रमाणपत्र 2) कृषी पर्यटन धोरण 2020 प्रत 3) देशी व स्थानिक झाडांची यादी 4) विशेष माहिती दस्त. *मार्गदर्शक* ============================ 1) मा. बसवंत विठ्ठाबाई बाबाराव (पर्यटन आणि पर्यावरण) 2) मा. सुर्यकांत पोतुलवार (गौ पर्यटन) 3) मा. सुरेश बेले (कृषी पर्यटन यशोगाथा) 4) मा. गणेश चप्पलवार (मार्केटिंग आणि जाहिराती) ============================ कधी : 29 ऑक्टोंबर 2022 कुठे : गुगल मिट वार : शनिवार वेळ : संध्याकाळी 6 ते 9 शुल्क : फक्त 999 (प्रत्येकी) =========================== *खालील लिंकवर क्लिक करून आपले नाव नोंदवा.* forms.gle/VVqLWoUrAkS5s1yw5 ============================ *पूर्वनोंदणी 27 ऑक्टोंबर 2022 पर्यंत करणे गरजेचे आहे* =========================== *अधिक माहितीसाठी* 9730023946 agrotourismvishwa@gmail.com agrotourismvishwa.in ============================ *Company Account Details* Account Name: Agro Tourism Vishwa Account Number: 389605000108 Branch Name: Fergusson College Road, Pune. Bank Name : ICICI Bank IFSC Code: ICIC0003896 Email Id: agrotourismvishwa@gmail.com ===========================
छान
अरे दादा आजूबाजूचा परिसर दाखवला असता तर खूप बर वाटलं असत,
नक्की, पुढच्या वेळेला संपूर्ण परिसर दाखवण्याचा प्रयत्न करू.
Tumhi interviews ghetay pn tyach barobar tya eco tourism cha parisar he shoot kara
नक्की करूयात.
परिसर दाखवल असते तर बरे झाले असते
Are bhau krushiparyatan Kendra tar dakhav
Bakicha prist dakhva
Sure!
वाऱ्यामुळे आवाज कमु ऐकू येत आहे
Ho, open space मध्ये interview घेतली होती.
ही मुलाखत लेखी स्वरूपात प्रसिद्ध करा,
I am from chinchwad pune. I like agri tourism. I will take training for getting knowledge and to start work in AGRI TOUR PROGRAME
*कृषी पर्यटन व गो पर्यटन कार्यशाळा*
==============================
गुजरातमध्ये गो पर्यटन आणि महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. याचा विचार करून *Agro Tourism Vishwa* च्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
भारतात कृषी पर्यटन व गो पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा आपल्या राज्यातील शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी उद्योजक, प्रयोगशील शेतकरी, कृषी पत्रकार, तरूण शेतक-यांना व इतर इच्छुकांना व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
*कार्यशाळेत काय शिकाल*
===========================
कृषी व गो पर्यटनाची संकल्पना व व्याख्या
कृषी पर्यटन आणि गो पर्यटन एकमेकांना पूरक
कृषी व गो पर्यटनाची गरज व संधी
कृषी व गो पर्यटनाची यशोगाथा
गो आधारित शेती व पर्यटन
गो आधारित उत्पादने
पर्यटनाचे नियोजन व व्यवस्थापन
पर्यटन व पर्यावरणाचे संबंध
शासकीय योजना व मदत
कृषी पर्यटन धोरण 2020
पर्यटन कोण व कुठे सुरू करु शकतात
परवानगी व कायदेशीर सल्ला
गो व कृषी पर्यटनाचे भविष्य
मार्केटिंग व सोशल मिडिया
*कार्यशाळेतून काय न्याल*
============================
1) सहभागी प्रमाणपत्र
2) कृषी पर्यटन धोरण 2020 प्रत
3) देशी व स्थानिक झाडांची यादी
4) विशेष माहिती दस्त.
*मार्गदर्शक*
============================
1) मा. बसवंत विठ्ठाबाई बाबाराव
(पर्यटन आणि पर्यावरण)
2) मा. सुर्यकांत पोतुलवार
(गौ पर्यटन)
3) मा. सुरेश बेले (कृषी पर्यटन यशोगाथा)
4) मा. गणेश चप्पलवार
(मार्केटिंग आणि जाहिराती)
============================
कधी : 29 ऑक्टोंबर 2022
कुठे : गुगल मिट
वार : शनिवार
वेळ : संध्याकाळी 6 ते 9
शुल्क : फक्त 999 (प्रत्येकी)
===========================
*खालील लिंकवर क्लिक करून आपले नाव नोंदवा.*
forms.gle/VVqLWoUrAkS5s1yw5
============================
*पूर्वनोंदणी 27 ऑक्टोंबर 2022 पर्यंत करणे गरजेचे आहे*
===========================
*अधिक माहितीसाठी*
9730023946
agrotourismvishwa@gmail.com
agrotourismvishwa.in
============================
*Company Account Details*
Account Name: Agro Tourism Vishwa
Account Number: 389605000108
Branch Name: Fergusson College Road, Pune.
Bank Name : ICICI Bank
IFSC Code: ICIC0003896
Email Id: agrotourismvishwa@gmail.com
===========================
आणखी पाठवा, कृषी पर्यटन केंद्राची माहिती
जेवण खूप छान होतं पण आम्हाला खायला नाही पाहायला पण नाही भेटलं
प्रॅक्टिकली व्हिडिओज नाही दाखवला.
मला training घ्यायचे आहे,प्रशिक्षण शिबीर असल्यास त्याची तारीख म्हणजेच दिनांक पाठवा, I would like to join
Sir yacha address ky aahe
Aajara, kolahpur
Sair apla no milal ka