आरक्षणाचे उप वर्गीकरण झाल्यास प्रस्थापितांची दुकानं बंद होतील | आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकरांचे मत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • आरक्षणाचे उप वर्गीकरण झाल्यास प्रस्थापितांची दुकानं बंद होतील
    आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकरांचे मत
    ‪@ShivshahiNews‬
    #shivshahinews #शिवशाहीन्यूज #विधानसभानिवडणूक२०२४ #राजकारण #देवेंद्रफडणवीस #धनगरआरक्षण #मराठा_आरक्षण
    #गोपीचंदपडळकर

ความคิดเห็น • 210

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy 11 วันที่ผ่านมา +23

    मराठ्यांनो आदिवासी समाजाबरोबर रहा एक मराठा लाख मराठा

    • @bajiraochoure8903
      @bajiraochoure8903 10 วันที่ผ่านมา

      @@DattaGaldhar-gl3jy बघूच किती तुझ्या ..dint किती दम आहे....?

    • @kamajinaykude7476
      @kamajinaykude7476 4 วันที่ผ่านมา +1

      ​@@bajiraochoure8903Dhangrani tumhala matdan kele yat chuk jhali atta paryant

    • @dhirajgawade8290
      @dhirajgawade8290 วันที่ผ่านมา

      @@DattaGaldhar-gl3jy ka

  • @PandurangRaut-v4y
    @PandurangRaut-v4y 11 วันที่ผ่านมา +26

    साहेब तुम्ही वस्तुस्थिती मांडली 33 अन्यायग्रस्त आदिवासी जमाती बाबत हे खर आहे

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 11 วันที่ผ่านมา +14

    पडळकर यांनी धनगर समाजाच मध्ये वर्गीकरण करा..आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश नको...आदिवासी कधीच धनगर होऊ शकत नाहीत...फक्त आदिवासींचे बजट मध्ये गुसण्याचे नाटक...😢😢😢

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 10 วันที่ผ่านมา

      😂साहेबांचं नाटक.फक्त निवडणुकी पुरते आहे.

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 9 วันที่ผ่านมา +1

    उपवर्गीकरण आम्हाला मान्य नाही जय आदिवासी

  • @jaybirsa8852
    @jaybirsa8852 11 วันที่ผ่านมา +12

    तु कोन आहेत आदिवासी मधुन आरक्षण देणार

    • @VishnuRajePatil-Kurundkar
      @VishnuRajePatil-Kurundkar 10 วันที่ผ่านมา

      @@jaybirsa8852 मराठा समाज तुमच्या सोबत आहे

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 10 วันที่ผ่านมา +2

    एकदम खर आहे.👍👍👍👍....४३ आदिवासी जातीला काहीच भेटत नाही...
    फक्त ३जाती सगळं आदिवासी आरक्षण खातात

    • @carryminati-wq3cq
      @carryminati-wq3cq 10 วันที่ผ่านมา

      Tya 3 kontya re bhil Gond Ani parat kon

  • @devidasvasave8261
    @devidasvasave8261 11 วันที่ผ่านมา +3

    आदिवासी भटकंती करत नाही.भटकंती करणारे आदिवासी राहत नाही.हे या.सर्वोच्च न्यायालयाला माहित आहे.विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशी बेताल वक्तव्ये करु नये.ही विनंती.

  • @faujilover687
    @faujilover687 11 วันที่ผ่านมา +6

    तुमचं आधीच वर्गीकरण झालं आहे..ओबीसी मधून

  • @rameshmarkal2030
    @rameshmarkal2030 11 วันที่ผ่านมา +34

    तू पाहिलं ST आहेत ते तर सिद्ध कर मग उप वर्गिकरणाची भाषा कर

    • @gunteanand6271
      @gunteanand6271 11 วันที่ผ่านมา +1

      Kashala uposhan ,andolan, dhakya detay

    • @bhaktrah6868
      @bhaktrah6868 11 วันที่ผ่านมา +1

      या बदमाश आला आता धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही लय माजल्या वाणी करायला लागलेत मादरचोत

    • @bollywoodstetus...2136
      @bollywoodstetus...2136 11 วันที่ผ่านมา +2

      तू st मध्ये नाहीच आणि वर्गीकरण काय म्हणतो तू

    • @yogesh2162
      @yogesh2162 11 วันที่ผ่านมา

      *अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी नव्हे तर अनुसूचित जमाती मध्ये आदिवासीशी सहसंबंध असणाऱ्या डोंगर दर्या जंगलात राहणाऱ्या भटकनार्या रानावनात एकट्या राहणाऱ्या अती मागास जमाती म्हणजे अनुसूचित जमाती संविधानात आदिवासी हा शब्द कोठेही नाही*

    • @rameshmarkal2030
      @rameshmarkal2030 11 วันที่ผ่านมา +1

      @@yogesh2162 ho re mag tech shid kar ki aadhi

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 10 วันที่ผ่านมา +2

    पडळकर साहेब बरोबर बोलत आहेत

  • @balasahebsansare-nq6sw
    @balasahebsansare-nq6sw 11 วันที่ผ่านมา +5

    एकदम बरोबर पडळकर साहेब 💪💪💪🔥🔥

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 11 วันที่ผ่านมา +5

    तुम्ही भुजबळ साहेबांना संविधान पदावरून राजीनामा द्यायला सांगा ना मग विरोध करायला कसे येतात सभा घ्यायला सांगा झिरवळ साहेब आदिवासी लोकांना असं तुम्ही खोटं सांगताय सर्व आदिवासी बांधवांच्या पाठीशी आहे सर्व मराठा समाज आहे

  • @Parshuram-f6c
    @Parshuram-f6c 11 วันที่ผ่านมา +25

    अगोदर आदिवासी म्हणून घ्यायला लाज वाटत होती आणि आज सर्वजण आदिवासी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात......

    • @akshaykoli187
      @akshaykoli187 11 วันที่ผ่านมา

      @@Parshuram-f6c लाज तुम्हाला वाटायला पाहिजे आमच्या लोकसंख्येवर 25 आमदार 4 खाजदर भिकारी सारखं भोगत आहेत...आम्हाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ ...अरे आम्ही आधीपासून आदिवासी मध्ये आहे मूळ आदिवासी आम्ही आहे तुम्ही खोटे आहे आमच्याकडे सबळ पुरावे पण आहेत

    • @gunteanand6271
      @gunteanand6271 11 วันที่ผ่านมา +2

      Are attaprayant dusarayacha hakacha khatay,

    • @आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघटना
      @आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघटना 11 วันที่ผ่านมา

      @@gunteanand6271 भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले???
      👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.)
      जय आदिवासी
      आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य

    • @sdfunnyvdo84
      @sdfunnyvdo84 11 วันที่ผ่านมา

      तुझे बापाचे खातो काय. इतके दिवस कुठे गेले होते हा पडळकर नुसता भोकतो.

    • @yogesh2162
      @yogesh2162 11 วันที่ผ่านมา +2

      *अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी नव्हे अनुसूचित जमाती मध्ये आदिवासीशी सहसंबंध असणाऱ्या डोंगर दर्या जंगलात राहणाऱ्या भटकनार्या रानावनात एकट्या राहणाऱ्या अती मागास जमाती म्हणजे अनुसूचित जमाती संविधानात आदिवासी हा शब्द कोठेही नाही*

  • @Hduajaa
    @Hduajaa 10 วันที่ผ่านมา +1

    घटनेत असेल तर भेटेल घटनेपेक्षा कोणी मोठे नाही 36 नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे भेटणार❤🎉 विषय संपला फक्त बजवणी करा समावेश आहे अगोदरच😢

  • @balajimore4295
    @balajimore4295 11 วันที่ผ่านมา +10

    यांना राजकीय आरक्षण पाहिजे,😅 कारण मां. पडळकर साहेब तुमचा समाज 6 कोटी आहे ना ,, मग 1 खासदार निवडून आला नाही ,, म्हणून राजकीय आरक्षण असणारे ST आरक्षण मागायच 😅 वाह रे पट्यानो मानलं तुम्हाला 🙏🙏🙏

    • @carryminati-wq3cq
      @carryminati-wq3cq 10 วันที่ผ่านมา

      1 crore dhangar pan nahit barobar maharashtra madhe bhau 😂he 6 crore kuthun ale he mendhya wale 7 percent ahet maharashtra madhe fakt pacchim maharashtra madhe saglyat jast dhangar ahet

    • @jaysingkale-hc5mz
      @jaysingkale-hc5mz 9 วันที่ผ่านมา

      @@carryminati-wq3cq तुम्ही 500000

  • @jagdishgangurde7787
    @jagdishgangurde7787 11 วันที่ผ่านมา +7

    तू नको शिकू पण धनगर आदिवासी नाही हे नक्की

  • @gauravtayade633
    @gauravtayade633 11 วันที่ผ่านมา +6

    63 लाख आदिवासी वर अन्याय होत असल्याची व्यथा.....

    • @dhirajgawade8290
      @dhirajgawade8290 วันที่ผ่านมา

      Nhi honar bhaiya aapli unity kara

  • @sachinkirkira7288
    @sachinkirkira7288 11 วันที่ผ่านมา +7

    का रे ए गोपीचंद बाबा उपवर्गीकरण ची बात करतो पहिले आदिवासी आहेस हेच सिद्ध कर ना । आदिवासी लिस्ट मध्ये सामाविस्ट होण्यासाठी खुप मोठी process आहे आणि अंतिम राष्ट्र्पती मान्यता देतात हा अर्धवट डोक्याचा माणूस धनगर समाजाचा फ़क्त voting साठी वापर करण्याचा बघतोय..

    • @yogesh2162
      @yogesh2162 11 วันที่ผ่านมา

      *अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी नव्हे अनुसूचित जमाती मध्ये आदिवासीशी सहसंबंध असणाऱ्या डोंगर दर्या जंगलात राहणाऱ्या भटकनार्या रानावनात एकट्या राहणाऱ्या अती मागास जमाती म्हणजे अनुसूचित जमाती संविधानात आदिवासी हा शब्द कोठेही नाही*

    • @sachinkirkira7288
      @sachinkirkira7288 11 วันที่ผ่านมา

      @@yogesh2162 मग आदिवासी अनुसूचित जातीत येतात का ? अनुसूचित जमातीतच येतात ना समजून घे ना भाऊ..इथ आपण court मध्ये नाही शब्दन् शब्द example करायला..

  • @gopalbavaskar3197
    @gopalbavaskar3197 10 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे पडळकर साहेबच कोळी महादेव टोकरे मल्हार समाजाचं राजकीय शै्षणिक नोकरी आरक्षण खात आहे जय वाल्मीकी जयमल्हार

  • @sanjaygaikwad9379
    @sanjaygaikwad9379 11 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत समर्पक आणि अभ्यासू वक्तव्य.खरच फार अभ्यास झाला आहे आपला 1951,....2011 सर्व जनगणनेची माहिती असणारा केवळ एखादाच असा आमदार असणार.अत्यंत थोड्या आणि सर्वांना समजेल अश्या भाषेत आपण उत्तर दिलेत

  • @aniketthorat01
    @aniketthorat01 10 วันที่ผ่านมา +2

    बरोबर बोलले ... कोळी महादेव जमातीवर अन्याय करत आहेत 💯💯💯💯💯💯💯

  • @manojchinchore6228
    @manojchinchore6228 10 วันที่ผ่านมา

    अगदी अचूक, अभ्यासपूर्ण आणि परखड मत....

  • @NitinPadavi-b4k
    @NitinPadavi-b4k 11 วันที่ผ่านมา +2

    जात आणि जमाती मधील फरक समजावून घेणं महत्वाचं आहे... तुमची जात आहे आमची जमात आहे..

  • @dattatraychavan5901
    @dattatraychavan5901 11 วันที่ผ่านมา +7

    साहेब आपली बाजू कोणीच मांडणार नाही साहेब तुम्ही फडवणीस साहेब मुंख्यमंत्री ना सांगा

  • @samadhanmasal1namberpdsahe901
    @samadhanmasal1namberpdsahe901 11 วันที่ผ่านมา +5

    Ek नंबर 🎉🎉🎉 शेट

  • @gauravtayade633
    @gauravtayade633 11 วันที่ผ่านมา +1

    खरे आहे साहेब 1 कोटी 5लाख मधून 63 लाख आदिवासी ना कास्ट सर्टिफिकेट च मिळू देत नाही हे लोक.

  • @ashishbhise5611
    @ashishbhise5611 11 วันที่ผ่านมา +4

    पडळकर तुझा पण तू पण लय झाल तुज अत्त

  • @K_K_Status_2109
    @K_K_Status_2109 11 วันที่ผ่านมา +13

    आग लागली वाटतं... मिळणारच नाही म्हणून काहीही बोंबलत आहे...😂

  • @harishbhalekar8788
    @harishbhalekar8788 10 วันที่ผ่านมา +3

    Are baba supreme court ni vargikaran kryla sangitla samavishta kryla nhi😂

  • @sst5762
    @sst5762 11 วันที่ผ่านมา +17

    याचा माज आदरणीय पवार साहेबच जिरवतात 😂हे आदिवासीना मध्ये घुसून आख महाराष्ट्र कबीज करायला निघालेत.....

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 11 วันที่ผ่านมา +1

      ओबीसी आरक्षण कुणी लुटले रे 😂 abc वर्गीकरण काय खाऊ आहे का घटनेविरूदध वर्गीकरण होऊ शकत नाही

    • @kiranmali9080
      @kiranmali9080 11 วันที่ผ่านมา

      Barobar

    • @patil4017
      @patil4017 10 วันที่ผ่านมา

      साहेबाचाच माज जिरवलाय या फाकड्यानं 😂😂😂😂 आणी तो ही चांगलाच 😂😂😂😂

  • @popatvhanmane97
    @popatvhanmane97 10 วันที่ผ่านมา +2

    Only Gopichad

  • @asaramnarute9583
    @asaramnarute9583 10 วันที่ผ่านมา

    जय हो गोपीचंदजी

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq 10 วันที่ผ่านมา +2

    Nahi honar vargikran je uptayach te upta 💙🔥

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 9 วันที่ผ่านมา

    सुप्रीम कोर्टाने असाही आदेश दिला की धनगर आदिवासी नाहीत तरी हा काय अट्टाहास चालू आहे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 10 วันที่ผ่านมา

    सुप्रम कोर्ट cha निकाल वाचा

  • @abcd-ze7ot
    @abcd-ze7ot 10 วันที่ผ่านมา +1

    उप वर्गीकरण होणार नाही

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 9 วันที่ผ่านมา

    जे आदिवासी आरक्षित क्षेत्राच्या बाहेर राहणारे कोळी मधील जमाती आहेत अशा जमातीचा संशोधन होऊन त्यांना उचित न्याय दिला पाहिजे ते जर आदिवासी आहेत तर त्यांना आदिवासीचे प्रमाणपत्र हे दिल्या पाहिजे अगर ते बोगस ठरले तर त्यांना सरकारने एचबीसीचा आरक्षण कायम ठेवलं पाहिजे

  • @digambarshindejaylaxmimote2099
    @digambarshindejaylaxmimote2099 11 วันที่ผ่านมา +3

    पडळकर साहेबांचा अभ्यास खूप आहे आणि जो अन्याय धनगरांवर आणि उर्वरित बांधवांवर होतोय तो थांबला पाहिजे 💪🙏

  • @Satyamgayke9096
    @Satyamgayke9096 11 วันที่ผ่านมา +8

    पडळकर साहेब 💪💪💪

  • @puneshwargedam5800
    @puneshwargedam5800 10 วันที่ผ่านมา +2

    Vargikarnala st sc cha virodh ahe ani tyavar stay ala ahe..hyancha abhyas kami ahe

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal 10 วันที่ผ่านมา +3

    धनगर समाजाला एसटी मधुन आरक्षण मिळण्यासाठी माझा पुर्ण पाठिंबा आहे मी मराठा आहे पण पोटतिडकीने सागतो धनगर समाजाला एसटी मधुन आरक्षण मिळावे

  • @vithalkharat4197
    @vithalkharat4197 10 วันที่ผ่านมา

    गोपीनाथ आमचा वाघ कुठे होते बर झालं आदिवासी नेत्याना उत्तर दिले.

  • @vlogs...1987
    @vlogs...1987 11 วันที่ผ่านมา +23

    तुम्ही आदिवासी नाही तर आदिवासींत भिक कशाला मांगता

    • @gunteanand6271
      @gunteanand6271 11 วันที่ผ่านมา +2

      @@vlogs...1987 bhik denar tumhi kon

    • @ninajibichkule8114
      @ninajibichkule8114 11 วันที่ผ่านมา

      Had re kutrya

    • @ninajibichkule8114
      @ninajibichkule8114 11 วันที่ผ่านมา

      Had re kutrya

    • @आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघटना
      @आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघटना 11 วันที่ผ่านมา

      ​@@gunteanand6271भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले???
      👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.)
      जय आदिवासी
      आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य

    • @yogesh2162
      @yogesh2162 11 วันที่ผ่านมา +1

      *संविधानाने धनगरांना आरक्षण दिलेले आहे ते त्यांना मिळालेच पाहिजे*

  • @bhushan05naitam
    @bhushan05naitam 8 วันที่ผ่านมา +1

    Yellow kapde ghalun koni adiwasi hot nahi.

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq 10 วันที่ผ่านมา +1

    Adiwasi loksankhya 1 crore 25 lakhs ahe maharashtra madhe manje 9.35 percent tyat.
    Bhil 3 percent.
    Gond 2.2 percent.
    Andh 0.4 percent.
    Koli mahadev 1.5 percent.
    Koli malhar 0.25 percent.
    Varli 0.70 percent.
    Pardhi 0.30 percent.
    Thakar 0.60 percent.
    He sagle milun 9 percent paryant ahet bakichya adiwasi jati 0.30 percent+ ahet ❤.
    Dhangar he shudra OBC ahet Tyanna milu nahi shakat St reservation ❤

  • @Ganeshpatil-s
    @Ganeshpatil-s 10 วันที่ผ่านมา

    Nice

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 10 วันที่ผ่านมา

    शिरवळ साहेब संविधानिक पदावर आहेत ,त्यांनी बोलू नये.अगदी सत्य व घटनेच्या चौकटीत बसणारे विचार आहेत.मग भुजबळ साहेब मंत्री असताना ,जो अर्क्रेस्ट्रा करत होते ,त्यावेळी आपली बुध्दी व भाषा कुठे गेली होती.

  • @MahadevDevkate-o8f
    @MahadevDevkate-o8f 11 วันที่ผ่านมา +1

    पडवळ साहेब तुम्ही असेच धनगरांच्या पाठीशी उभे राहा फक्त राजकारणा पुरते हे नाटक करू नका

  • @kishorkeskar9397
    @kishorkeskar9397 11 วันที่ผ่านมา +3

    007

  • @sahadeodahikar4165
    @sahadeodahikar4165 7 วันที่ผ่านมา

    आदिवासी समाजात धनगरांचा समावेश नको.... भटकंती करणाऱ्या समाजाला आदिवासी नाही म्हणत....

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 10 วันที่ผ่านมา

    मराठे आदिवासी यांच्यासोबत आहोत..

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 11 วันที่ผ่านมา

    सरकारने निर्णय तात्काळ घेतला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व इतर प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवला पाहिजे.

  • @diliplokhande7093
    @diliplokhande7093 10 วันที่ผ่านมา

    पडळकर साहेब आदिवासींचे वर्गीकरण होईल ते होईल त्याची चिंता तुम्ही करू नका व सोज्वळ पणाचा आव आणू नका तुम्ही तुमचे साडे तीन टाक्यातील वर्गीकरण करून घ्या NT चा ST प्रवर्गाशी काही संबंध नाही.

  • @vivekmalvi6695
    @vivekmalvi6695 10 วันที่ผ่านมา

    खोटं नाट सांगून, गुंडागर्दी करून, स्वतः ची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतः चया समाज बांधवांचेच नुकसान करत आहेत. धनगर समाज बांधवांनी हया बोलघेवड्याच राजकारण समजून घ्या.

    • @VishnuRajePatil-Kurundkar
      @VishnuRajePatil-Kurundkar 10 วันที่ผ่านมา

      पडळकर हा गू खाऊन जगणारा कुत्रा आहे.

  • @dchandrakant1
    @dchandrakant1 11 วันที่ผ่านมา +1

    बाकी काहीही असो तुमच दुकान नक्की बंद होणार 😂😂

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 9 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Padalkar Saheb Ekach Nara ST Aarakshan 15,,Divasachi Mudat Sampali Aahe ST Dakhale Dya Aanyata Matadan Nahi Jay Malhar

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 11 วันที่ผ่านมา +1

    हे सगळी राजकारणी लोक समाजात तेढ निर्माण करतायत..निव़डणुक जवळ आली का ह्यांना काय पण सुचत..

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 11 วันที่ผ่านมา +2

    आदिवासी तुन आरक्षण घेउन आटरासेटि चा वापर करनार का

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 10 วันที่ผ่านมา +1

    हा पडळकर काहीही बोलतो आणि अभ्यास n करता रान उठवतो

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 10 วันที่ผ่านมา

    3.5 % आरक्षण आहे.

  • @sunildeshmukh-uc9gi
    @sunildeshmukh-uc9gi 11 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र पेटवुन टाकु

  • @BhagwatBondre-w6l
    @BhagwatBondre-w6l 11 วันที่ผ่านมา

    जय मल्हार

  • @ajay1212.
    @ajay1212. 11 วันที่ผ่านมา +1

    ते आमचं आम्ही बघू....😂😂

  • @gunteanand6271
    @gunteanand6271 11 วันที่ผ่านมา +1

    Chhan

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 11 วันที่ผ่านมา +1

    जय ओबीसी लावा ताकद

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 11 วันที่ผ่านมา

    barobar ahe saheb, tumche, अधिवासी samaj cha विरोध nahi, he prasatapit राजकीय nete rajkarn karit ahet, he prasatapit जातिवादी मराठा nete ani RSS wale he khare आरक्षण विरोध ahet, जागो Dhangar samaj jago OBC samaj jago adivasi samaj jago

  • @abcd-ze7ot
    @abcd-ze7ot 10 วันที่ผ่านมา

    तू अगोदर राजीनामा दे, भाजपचा तू आहेस

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 11 วันที่ผ่านมา +4

    जय हो विजय हो

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 9 วันที่ผ่านมา

    हा सत्तेत असून नाटक करत आहे सर्वांना सारखा न्याय देउगाच फडवणीस सांगेल तसा बोलतो मग मराठा समाजाला मग का असावा येतोरे

  • @SureshKengale-et8nb
    @SureshKengale-et8nb 10 วันที่ผ่านมา

    हरीण पळत दूध गळत याचं उत्तर पडळकर यांनी उत्तर द्यावं आदिवासी कळतं का तुला

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 9 วันที่ผ่านมา

    हाके. मन्हतोय ओ बी सी आरक्षण वाचलं पाहिजे आणि हा म्हणतो अमहला एस टी मध्ये द्या म्हणजे देव म्हणतो तू दुसऱ्या संग नित्वाग.

  • @abhishekbande6429
    @abhishekbande6429 10 วันที่ผ่านมา

    स्वतः आदिवासी मध्ये घुसखोरी करताय. 100% खोटी माहिती सांगत आहे. सुप्रीम कोर्टाने फक्त ST मध्ये पहिले पासून आहेत. त्या संदर्भात म्हटले आहे. धनगर ला ST मध्ये द्या असे नाही सांगितले. High Court ने धनगर हे आदिवासी नाहीत असे आधीच स्पष्ट केले आहे. Supreme Court याचिका फेटाळली.

  • @kunaljadhav16
    @kunaljadhav16 11 วันที่ผ่านมา +1

    Aani Kendra Sasshan chya ST chya Sarva Yojan Dhangar Ghetil Wa IAS Aani IPS Dhangar Bantila aani Mula Adiwashu War Anaya Kartil aani Adiwashi chya Jamini Tabayt Ghewun Huakawun Lawatil Aani Martha Lokan Atrocity lawun Tyanchya Jamini Sansth tabayt Ghewun Tyan pan Trass Denar,

  • @SantoshJadhav-dj1dr
    @SantoshJadhav-dj1dr 10 วันที่ผ่านมา

    यांना एस टी मधुन आरक्षण देऊ नये

  • @GaneshShette-o1c
    @GaneshShette-o1c 11 วันที่ผ่านมา

    Akela sbpe bharriii🔥🔥🔥

  • @puneshwargedam5800
    @puneshwargedam5800 10 วันที่ผ่านมา

    He rajkiye ahe

  • @SantoshJadhav-dj1dr
    @SantoshJadhav-dj1dr 10 วันที่ผ่านมา

    यांना एस टी मधुन आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतर जय शिवराय

  • @dnyandevshinde2762
    @dnyandevshinde2762 11 วันที่ผ่านมา

    खर आहे

  • @pravinkadali1951
    @pravinkadali1951 11 วันที่ผ่านมา

    एवढे वर्गीकरणाचे सल्ल्यांची गरज नाही

  • @tukaramkathe6809
    @tukaramkathe6809 10 วันที่ผ่านมา +1

    Gap re A aani B he kay challay tula kay samjt nahi ghatnach sajt nahi yala

  • @pravinlahare22
    @pravinlahare22 11 วันที่ผ่านมา +1

    पडळकर 😂

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 9 วันที่ผ่านมา

    काय नाटक करतो हा कारण मराठा आरक्षणावर बोल बाबा

  • @tukaramkathe6809
    @tukaramkathe6809 10 วันที่ผ่านมา

    Tu khara Asdhivashi aahe he shidh kar padlkar saheb

  • @funnyvideohasbhidoyaar9530
    @funnyvideohasbhidoyaar9530 11 วันที่ผ่านมา +7

    Tu tuz bgh re lvdyaa
    Amhi amch baghu😂😂😂😂

    • @SarkariBabu-m1d
      @SarkariBabu-m1d 11 วันที่ผ่านมา

      @@funnyvideohasbhidoyaar9530 benya brobr bolt ahet te

    • @ashokrupnor6720
      @ashokrupnor6720 11 วันที่ผ่านมา +3

      एकदम खरे बोलत आहेत पडळकर साहेब 🎉🎉🎉

    • @dattatraychavan5901
      @dattatraychavan5901 11 วันที่ผ่านมา

      तुझ्या आईला झवेन तेव्हा समजेन तुला हरामी

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 11 วันที่ผ่านมา +2

    बिल्कुल सही कहा आपने
    पर sarkar ko समझाओ

  • @KalyanPatil-e4m
    @KalyanPatil-e4m 11 วันที่ผ่านมา

    व्वा

  • @ganeshfasale9739
    @ganeshfasale9739 11 วันที่ผ่านมา

    आदिवासी मध्ये जन्म घ्या

  • @LalsingBarela-x9o
    @LalsingBarela-x9o 11 วันที่ผ่านมา

    Are bina menducha mansa Dhangar he Aadiwasi nahit ahet na kashala bombaltay

  • @tony300n
    @tony300n 11 วันที่ผ่านมา

    बघतो आम्ही कशे निवडून येता

    • @roshandakhole
      @roshandakhole 11 วันที่ผ่านมา +1

      @@tony300n Tu ky bghshil be amhi ahe tyala nivdun dyayla

  • @bipinshindepatil7597
    @bipinshindepatil7597 11 วันที่ผ่านมา +2

    मराठा कुणबी एकाच आहे हेच जरांगे पाटील सांगत आहेत आता कसं वाटतंय

  • @pravinvasave6595
    @pravinvasave6595 11 วันที่ผ่านมา

    Amhi tumche bhau nahi padalkar saheb amhi medhipad karat nahi. Amhi dhangar nahi .

  • @vivekm7971
    @vivekm7971 11 วันที่ผ่านมา

    Aadivasi samajasobat marathe ahet
    Hyala rastyavar khechun dakhavu

  • @kiranmali9080
    @kiranmali9080 11 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @kunaljadhav16
    @kunaljadhav16 11 วันที่ผ่านมา

    Arey Shemanya Gopya Tula Kaltey Ka Koli He SBC aahet Wa ST madhil Koli Mahadev,Koli Malhar,Koli Tokre He Adiwashi aahet Ya Ulat Dhanagar Jaat He 29 Peksha jaast Upajatina Sarskat Kasey NT-C madhe Arakshan deta Yatila kaahi Jaati OBC madhe Jaatila He Lakshayt Ghe

  • @Laxman-v2n
    @Laxman-v2n 11 วันที่ผ่านมา

    Zirwalscha rajinamamagha

  • @roshandakhole
    @roshandakhole 11 วันที่ผ่านมา +1

    आदिवासी समाज त्याच्या हक्कासाठी एकत्र येऊ शकतो तर आपण का आपल्या हक्कासाठी एकत्र येऊ नये....?
    आरक्षणाचा मुद्दा हा खूप महत्वाचा आहे. गेली 70 वर्षापासून आरक्षणापासून आपल्याला वंचित ठेवलंय जर आता आपण एकत्र येऊन जर लढा नाही दिला तर परत नाही वाटत कधी शक्य होईल. आदिवासी व मराठा समजाप्रमाने आपण ही एकत्र येऊन आपण आपली ताकद दाखऊन दिली पाहिजे... त्यासाठी समाजासाठी एकत्र या व जास्तीत जास्त धनगर आमदार विधान सभेवर पाठवा. ही कळकळीची विनंती....!!
    राजकीय नेते फक्त धनगर समाजाचा निवडणुकीपुरता वापर करत आला आहे...!!
    एक शेवटची लढाई जोरदार सर्वांच्या ताकदीने लढूया....!!
    आपल्या हक्कासाठी... आपल्या समाजासाठी....
    आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी....

    • @yogesh2162
      @yogesh2162 11 วันที่ผ่านมา

      बरोबर भावा

    • @bhimraokore3793
      @bhimraokore3793 11 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे.

  • @vrushabhthakur
    @vrushabhthakur 11 วันที่ผ่านมา +1

    धनगड धनगर नाहीय 😂😂

  • @kamajighogare3567
    @kamajighogare3567 10 วันที่ผ่านมา

    साखळीचोर

  • @MahadevDigole-m7k
    @MahadevDigole-m7k 10 วันที่ผ่านมา

    मराठा मुस्लिम आदीवाशी दलीत एकता जिंदाबाद

  • @Hduajaa
    @Hduajaa 10 วันที่ผ่านมา +3

    घटनेत असेल तर भेटेल घटनेपेक्षा कोणी मोठे नाही 36 नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे भेटणार❤🎉 विषय संपला फक्त बजवणी करा समावेश आहे अगोदरच😢