Solapur Dhangar protest | धनगर बांधवानी एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय महामार्ग रोखला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
- #DhangarReservation #Dhangarprotest #maharashtratimes #marathinews
धनगर समाजाला एसटी कोट्यातील आरक्षण द्यावे आणि एसटी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करावी.अशी मागणी करत धनगर समाज बांधवानी रास्ता रोको केला आहे.दक्षिण भारतात जाणाऱ्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर धनगर बांधवांचा आक्रोश पाहायला मिळाला.७० वर्षांपासून धनगर समाज एसटी प्रमाणपत्रासाठी वणवण भटकत आहे.शासनाने धनगर समाजाला आश्वासना शिवाय काहीही दिले नाही अशी खंत आंदोलकांनी व्यक्त केली.धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा विषय मार्गी लावला नाही तर...मतदानाद्वारे अद्दल घडविली जाईल असे धनगर नेत्यांनी माध्यमांसमोर सांगितलं.पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून शांततेत आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व पक्षातील धनगर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
धनगर समाज बांधवांनो एकजूट व्हा आता नाही तर नंतर नाही हे लक्षात ठेवा
कोर्टात हारले परत राजकीय पडी भाजून खाण्यासाठी हे मेहनत चालू आहे 😂😂
धनगराने आदिवासी दिवस कधी साजरा केला असेल ते दाखवा....
जय आदिवासी धनगर समाज
😂 एकायला चांगले वाटले अस बोला...
Dhangar adhivasi nahit
बरोबर
❤❤❤❤❤❤❤
बरोबर आहे साहेब धनगर समाज आता गप्प बसणार नाही
धनगर समाजा एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालेच पाहिजे जय मल्हार जय अहिल्या
गाडी फोड पहीली गोपीचंद पडळकर ची
Bas zakan zulya ..
जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद संपूर्ण धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय धनगर आदिवासी समाज 💛💛👑👑👑👑
भाऊ हाक्के साहेबनी पुढे एउन,, आंदोलन केले पाहिजे दुसर म्हणजे,,तावडे साहेब, भुजबळ साहेब,हे कुठे आहेत,,
Mharashtracha vattol kel jativadi sarkar ne
Dhangar एकजुटीचा विजय असो
Good 😊😊
जय मल्हार
जय ओबीसी
Aata ahilya Devi sarakhi talvar gyava lagel mag
नायायालयात हरले तरी लाजा वाटत नाहीत यांना.
Tuzya...foda
@@ninajibichkule8114 चर्चा करता येत नाही तेव्हा असा काहीतरी बोलून पळवाट काढावी लागते.
🦁🦁⚡⚡💛💛💛💛💛💛🦁🦁🦁
Hake manto Obc ahe tumhi manta st ahe kay laphada ahe ha
Nemka Konala Baap Mahanve He Samjna Yedyana
❤
जय shivmallar
आदिवासीनो तुम्हाला मराठा समाजाचा जाहिर पाठींबा..!!
अजिबात कोणाचाही घुसखोरी करुन देऊ नका..??
💪🏻💪🏻
🌹🌹🌹🌹🌹🔥🔥
Jatiwadi mukhemantri
gaadi phod mahadev jaankarachi pankajataichi mundechi
Lavkarat lavkar chalu Kara tond fodayla amche applayala subhechya
are baba te adivasi maharastra ban band kartil te kahi bolat nahi eka shadavar angtha kapnari auladi adivasi nka uravar vajh hoil
अरे तुम्हाला आरक्षण आदिवासी समाजा मधे हव तर त्याचे क्रातीविर तरी माहित आहे का चालले आदिवासी मधे आरक्षण घ्याला.तुम्ही भुकणार आणि आम्ही आयकुन घेणार निघा तिकडं.आम्ही क्रांति विर राघोजी भांगरचे बछडे आहोत येवढ लक्षात असू द्या.जय आदिवासी ,जय भीम,जय संविधान
आर तो हाक्के कुठाय??
मराठ्यांच्या बोलल्यावर
मराठ्यांच्या बोलल्यावर
मी मराठा धनगर बांधव ना फुल पाठिंबा आहे
Kiti vela kortat harnar... Faydya sati kahi pan... Udya mansal brahman ani dhangar ekch ahet kahi pan..... Aadivasi bhole lok ahet manun... Fayda uchal nysati anek jati aadvasi ahe ase khote bolat ahet....
Ase kahi naka karu vote takun kara gadi fodalyane kahi hot nahi Direct vote takun takat dakhawa
धनगर ला अजिबात आदिवासी आरक्षण देऊ नये
सकल मराठा समाज
तुम्हांला पण नाही भेटू देणार हे पण लक्षात असू द्या तुमचा जरागेला म्हणायला लावा धनगर समाजाला आरक्षण देऊ नका म्हणून दम असेल तर
Gap re zakan zulya
Tumacha Baga adhi
Eka pn adivasi/ marathyanchya gadi la hath lagla tr 10 hath fay futtil
Lakshat theva
Obc cha Rajkiy paksh avashayk
सुप्रीम कोर्टाला मानत नाहीं का तुम्ही....
जय मल्हार