एक नंबर दोघींचा आवाज गुरू कडे बघा हावभाव चेहरा हासरा हाताचे भाव एकर नंबर गुरू सरकारला विनंती कोमल पाटोळे यांना गानकोकिळा गायिका पुरस्कार देवा हि ठाकरे साहेबांना विनंती
वा कोमल आणि सोनाली गाण कोकीळा आहात तुम्ही दोघी काय छान आवाज आहे कोरोनाच सावट आहे त्यामुळे यात्रा बंद आहे नाही तर खरोखर तुमचा कार्यक्रम यात्रेत ठेवला आसता मी नेहमी तुमचे कार्यक्रम मोबाईलवर बघतो
एक नंबर दोघींचा आवाज गुरू कडे बघा हावभाव चेहरा हासरा हाताचे भाव एकर नंबर गुरू सरकारला विनंती कोमल पाटोळे यांना गानकोकिळा गायिका पुरस्कार देवा हि ठाकरे साहेबांना विनंती
कोमल तुला विनंती तुझ्यासारख्या अनेक मुलीना गाणी शिकव 🙏🙏
भारीच सोनू ताई खूप शांत असतात किती नाजूक हसतात गोड हसण्याने दिल में जगह बना ली❤️❤️❤️
सोनू गुरू सारखे हावभाव कर नशीबवान आहेस कोमल सारखा गुरू मिळाला आवाज छानच आहे दोघींचा 👌👌👌👌
एक नंबर आवाज आहे दोघींचा
परंतू संगीत जास्त झाल्यामुळे गाणं निट समजत नाही
दोन्ही ताईंचा आवाज खुप भारी आहे. खूपच सुंदर गायण केले.🌹🌹🌹
दोघींचा आवाज खुपच सुंदर आहे🙏👌👌१०१नं
एक नंबर आहे कोमल ताई खुप छान आवाज आणि सोनाली चा पण छान आहे कोमल ताई सोनाली ताई चा खुप खुप शुभेच्छा दिल्या मि तुमाला
एक नंबर गुरू शिष्याची जोडी खुप छान सलाम तुमच्या केलेला गाण आवाज एक नंबर
छान तयारी केली गुरूने शिष्याची 👌👌👍👍
वा कोमल आणि सोनाली गाण कोकीळा आहात तुम्ही दोघी काय छान आवाज आहे कोरोनाच सावट आहे त्यामुळे यात्रा बंद आहे नाही तर खरोखर तुमचा कार्यक्रम यात्रेत ठेवला आसता मी नेहमी तुमचे कार्यक्रम मोबाईलवर बघतो
कोमलताई तुमचा व सोनालीताईचा खुप सुंदर आवाज आहे अप्रतिम आवाजात गायण केले सुंदर गुरु शिष्य जोडी सुंदर गीत गायले
काय आवाज आहे कोमल ताई पाटोळे आणि सोनाली यांचा खूप
दोघीन च्या आवाजा तील आजुन गान टाका 1 नम्बर आवाज 50 वेळा एकल हे गान मी तरी परत परत एकु वाटत
Mala he gan yeklyashivay zopac nay yet mi tar aajvar yek hajar vela yeklay🙏🙏🙏🙏
दोन्ही ताईंचा आवाज मला आवडतो खुपच सुंदर गायण केले👌👌👌👌☺☺☺👍👍👍☺☺☺☝☝☝
खुपच छान गाणं गायलं कोमल ताई आणि सोनाली ताई खूपच सुंदर आवाज आहे तुमच्या
सोनालीताई साळवे यांचा आवाज कडक....👌👍
खूप छान कोमल ताई व सोनाली ताई
क्या बात है 💃💃💃 दीवसातून 5ते 6 वेळा पाहतो तरी पहावस वाटते 💖से
सोनालीताई लयच भारी गाता तुम्ही.🌹❤️🌹🌹
1 no ताई,,👍👍
दोन दिग्गज गायिकांची जोडी एकदम सुंदर,गीतही सुंदर,गायनही झकास सर्व छानच.सोनालीताई ,कोमलताई लाख लाख शुभेच्छा.
काय आवाज आहे. कोमलताई. सोनालीताई.सुंदर 💐👌🎤🎧
लय भारी आळेफाटा मध्ये पण छान झाला कार्यक्रम
सोनाली दिदि तुंम्ही खुप छान गातात पण लाजतात
Komal Tai ,,,,,,,,
Tujya Awajala ,Aawaj ,,, ,
1,,,No,,,,,👌👌👌,,,,,,,,
Congratulations
super
जय मल्हार दोघींच्या आवाजात गोडवा आहे मस्त 👌👌👌
सोनाली ताई कोमल ताई सारखि अक्टिंग नाही पन आवाज छान
एकदम कडक
आवाज. एक नंबर आहे ताई.तुमचा
सोनाली गुरूच नाव गाजवल छान गुरू असावा असा
कोमल ताई, किती वेळा ऐकू हे गाणं...
तरी पण ऐकावसं वाटतयं.....
लयच भारी
खुप छान सोनाली ताई कोमल ताई
1 नंबर 👌👌👌👌👌
Khup sundar
लय लय भारी कोमल जाळ नं धूर संगच
खुप छान ताई
खूप छान ताई नो जय मल्हार
सोनाली ❤👍🙏
Komal tai peksha mast sonal tai
कलाहेचि जीवनसुंदर
Very nice tai
👌👌🙏🏿🙏🏿🌹🌹
कोमलताई सुंदर छान अभिनंदन
जय हिंद जय महाराष्ट्र
एक नंबर ताई
👌👌🌹🌹
खडक
दोघींचा आवाज भारी आहे
कोमल ताई आणि सोनाली ताई खूप छान गीत
👌👌👌👌
Very good komal and sonali chhan practice karat ahat
खूप छान आजून असे गाणे टका
खुप छान कोमल ताई नंबर वन आवाज
छान
कला हेच जीवन..धन्यवाद🙏
दोघींचा, आवाज, सेम, आहे, खुप, सुंदर
Mast ovi gaili tai tumhi........!!! Khupach chaan......
जोडी नबंर एक
फरच सुंदर सोनाली ताई
छान आहे ताई साहेब
सुपर ओवी गायली कोमल ताई व सहकारी
खुप खुप छान👌👌👏👏
Laych bhari manat ch basun gelat rav tumhi doghi
ढोलकी नंबर 1
Very nice
तुमचा खूपच सुंदर आवाज आहे
एक नबर👌👌👌👌👌👌
खरच जोडी हाय दोघी ची गाडी जेजुरीला जायची
khup sundar aawaj
लई भारी आनंद
येळ कोट येळ कोट जय मल्हार 👌🏻👌🏻
विघ्नहर्ता जय मल्हार
फार छान गीत आहे सुंदर
Nice
अतिशय सुंदर आवाज!
No1 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍
Very good komal Tai
खूप सूंदर आवाज
भारि आहे गाणं ताई
Nice 👌👌👌🙏
Kadak nice Kadak
एक नंबर आवाज
Mast कोमलताई
मस्त ताई
Very nice komal tai
Super song komal tai
यळकोट यळकोट जय मल्हार
Komal tai chan gayle
Chhan gaya komal sonali
दोघिचे मिळून अनेक व्हिडीओ करा अति सुंदर
Komal Tai super song
खुप छान ताई गान
Mast 1 nberch tai🖒
खूप छान आहे ताई
Ly video bgitale sonali tai camera kde ka bgt nhi 🤔
लय भारी आवाज आहे
कला हेच जिव
वारे वा जोड़ी ताई
Superb voice
👍🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹
Super.... Very nice
1 no.komal Tai