कोमल ताई ..सप्रेम नमस्कार कृष्णा ताकित करते तुजला .... घरी कुणाच्या जाऊ नको रे पहिल्यांदा ही गौळण ऐकली ती एक वर्षा पूर्वी एका कार्यक्रमात खुप आवडली खुप वेळा ऐकली मी आज खुप दिवसांनी ऐकली खुप छान वाटल आपण गाता च खुप सुंदर ...
ताई , गौळण सुंदर आहेच . पण, चाल आणी आवाज लाजवाब आणी मंत्रमुग्ध करणारा आहे. खूप खूप सुंदर . आवाजातील किमया जपून ठेवा. आवाज खूप मधूर आहे. एवढा वरचा आवाज म्हणजे काळी चार मध्ये गाता हे जाणवत सुद्धा नाही. हा आवाज म्हणजे परमेश्वराने आपल्याला एक मोठे ऐश्वर्य दान दिले आहे.धन्यवाद
ताई तुम्ही ही गवळण खूप छान म्हटली आहे पण अर्धवट म्हटली आहे,
धृवपद अर्धवट म्हटले आहे आणि एक चरण पण सोडले आहे,
बाकी तुमचा आवाज खूप छान आहे ताई,
काय आवाज आहे एकच नंबर ताई खूप खूप छान शिव मल्हार
तमाशा गवळन
Kup chan
कोमल ताई ..सप्रेम नमस्कार
कृष्णा ताकित करते तुजला ....
घरी कुणाच्या जाऊ नको रे
पहिल्यांदा ही गौळण ऐकली ती एक वर्षा पूर्वी
एका कार्यक्रमात खुप आवडली खुप वेळा ऐकली मी आज खुप दिवसांनी ऐकली खुप छान वाटल आपण गाता च खुप सुंदर ...
छा न
Tai awaz khup cyan ahe tumcha pan music ajun simple theva jase mude tai nchi gavlan 🙏
Komal Tai khup Chan avaz àahe .
Oùu
kup chan avaj ahe tai tumcha
@@subhassalunkhe998 p pl
L2 QA 😇a
धन्य धन्य स्वर सम्राज्ञी कोमल ताई पाटोळे👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐
खुपचं छान ,कोमल ताई ला प्रमाण , धन्यवाद......
कोमल ताई अतिशय सुंदर अवाज
क्या बात हैन 1नंबर 🙏🙏👍👍👍
खरच ताई असीच लुक छान दिसते 🙏🏼🙏🏼💕💕👌 👌 👌 एक नंबर आवाज आहे
वाव क्या बात हैl मस्तच विडिओ
खुपच अप्रतिम गायन केले मला वाकुण टाक सडा ही गौळण ऐकण्याची इच्छा आहे
7€
💞💞
वावा ताई आवाज 💓💓💓🙏🏻
👌👌 खूप सुंदर खूप सुंदर👌👌
Good
Good,
खुप. खुप.सुंदर.कोमल.ताई
Thank you🙏
Beautiful😍✨❤
Radha krushana 🙏🙏👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
कोमल अशाच चांगलं दिसतं आहात केस बांधले
कोमल ताईंचा हा लूक छान दिसतो
छान असे वाटते ऐकतच राहावे केसांची हेअर स्टाइल सुंदर
एकच नंबर गवळन आहे ताई
रवुपच सुदंर गवलन गायन संगीत तर रवुप कडक. काेमल पाटाेले👌👌👌👍👍👍💟
V m dahihande nasik
Khupaach छान
सुंदर गायलं कोमल ताई
छान छान गवळण सादर केली
खूपच सुंदर गोड आवाज ताई
खूप छान कोमल ताई
खूप छान गवळण
खूपच सुंदर गजल हे गित
खुपच सुंदर आवाज आहे ताई आपला
खूप छान आवाज
खुपच सुंदर 👌👌
खुप खुप सुंदर आवाजत हि गौळण गायली नोटेशन पण अप्रतिम दिल कोमल ताई धन्यवाद 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद
ओऐओओऐओंं
खूप छान
Chan khup Chan
लयचभारी कोमल ताई पाटोळे धन्यवाद
अप्रतिम आवाज, कोमल ताई!
खूप सुंदर गायन केले
कल्याण
वा ताई खुप छान आहे तुमचा आवाज
Super Nice..............
आवाज खुप छान आहे
लाई भारी लाई भारी लाई भारी
खूप छान कोमलताई आतरवाली आपवली
तायडे तू लई भारी सरस एकच नंबर
Jai Shree Krishna
super gavlan
लयःभारी
खुप छान आवाज आहे
जय द्वारकाधीश 🌹👏
मनमोहक आवाज आणि संगीत👌👍
Super duper
Super
Komal patole Tumache partila maza Salam Dattatraye Namdev kadu TALOGHA taluka IGATPURI DIST Nashik jay Maharastra CR no 1 parti
Super.tai.awj.1nabar
एक नंबर गवळण कोमलताइचां आवाज एक नंबर
1 no gayan komaltai . khoop chhan gavlan.👍👌👍👌
खुपच छान अप्रतिम सुंदर गायन
कोमल ताई तुमच्या आवाजाला तोंड नाही सुंदर गवळण गायली आपण धन्यवाद
Khup sundr
खुपच सुंदर
एक नंबर ताई
म
छान आवाज ताई
Mast
खूपच छान आहे आवाज
Very nice
Lay Bhari
खूप सुंदर गौळण.
कार्यक्रम आवडला
छान
Super
ताई खुपच सुदर दीसताय
2
फार सुंदर गवळण
छान गवळणं आहे,
खुप खुप. छान् आहेत आवाज ताई
Kdk mamma...😘😘👌🙏✌🚩🙏
वा ताई काय आवाज आहे
Nice
Wav1 nomber
Wow
👌👌👌
१ दम भारी👍👍
Adda public replying sooner
सलाम तुमच्या गायनाला
खूप खूप छान गायन आहे ताईसाहेब धन्यवाद
सूपर ताई
अतिशय सुरेख
Thank you🙏🙏 jai shiri krushna🙏
Radha krushana. Beautiful😍✨❤ 👌👌👌
चरण पूर्ण मन
Manala khup chan vatal tai
60th birthday 🎊 is tomorrow 🌃 uyyyuu
मस्त आवाज आहे ऐकतच रहावस वाटत
वा मस्त गवळण 👌👌👌
ताई , गौळण सुंदर आहेच . पण, चाल आणी आवाज लाजवाब आणी मंत्रमुग्ध करणारा आहे.
खूप खूप सुंदर . आवाजातील किमया जपून ठेवा. आवाज खूप मधूर आहे. एवढा वरचा आवाज म्हणजे काळी चार मध्ये गाता हे जाणवत सुद्धा नाही. हा आवाज म्हणजे परमेश्वराने आपल्याला एक मोठे ऐश्वर्य दान दिले आहे.धन्यवाद
khoop Chan
छानच छान आहे
खूप छान ताई
Ramdas raut
मैं
छान!
ताई एक नंबर काय आवाज आहे