Wardha Nadi Ugamsthan | श्री वर्धा नदी उगमस्थान दर्शन | Khairwani | Multai | Betul | MP | RJ Dipak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- नमस्कार, आज बघा विदर्भातील प्रमुख नद्यापैकी एक असेलल्या वर्धा नदीचे उगमस्थान, वर्धा नदीचा उगम सातपुडा पर्वत रांगेत, मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई तालुक्यातील खैरवानीतील ऐतिहासिक कुंडातून होतो या उगमस्थानी अनेक साधू संत राहून गेलेले आहेत शिवाय उगमस्थान कुंडाजवळ श्री वर्धा मातेचे उगमस्थान मंदिर आहे , इथे वर्धा नदी ही बाल स्वरूपात आहे.. इथून पुढे तिला संपूर्ण नदी स्वरूप साईलढाणा इथे येतं..वर्धा नदी ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दक्षिण वाहिनी नदी म्हणून सुद्धा ओळखली जाते , अधिक माहिती आणि उगमस्थान दर्शनासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर व या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
* खैरवानी हे गांव मुलताई छिंदवाडा रॊड वर मुलताई पासून १४ अंतरावर आहे..
#wardhanadi #wardha #wardhariver #wardhanadiugamsthan #wardhariverorigin #khairwani #betul
खरच खूप छान व्हिडिओ आहे❤
धन्यवाद 🙏
🎉🎉🎉🎉
मुलताई मधून tapti नदी चा उगम फार सुंदर आहे
Thank you for showing such nice holy place
My heart iswardha my mother
वर्धा हमारी माता है जनम जनम का नाता है
खूप छान, खूप मेहनत घेता. धन्यवाद!
धन्यवाद 🙏चांगल्या गोष्टींसाठी मेहनत तर घ्यावीच लागेल सर.. हे खूप सुंदर उगमस्थांने आहेत पण आपल्या राज्याबाहेर आहेत...
खूप छान माहिती दिली दादा
धन्यवाद 🙏
Khoop chhaan.
धन्यवाद 🙏
My mother is Wardha my
खूप छान व्हिडिओ बनवला आहे भाऊ
धन्यवाद 🙏
खूप छान माहीती दिली.
धन्यवाद 🙏
फार सुंदर विडियो
त्या दोन वढाच्या झाड़ा पर्यंत जाऊंन ते पण पाहिले असते❤😊
असे बरेच झरे आहे सर.. पण हेच स्थान प्रमुख उगमस्थान आहे.. 🙏
छान माहिती दिली उगम स्थाना बाबतीत माहिती मिळाली.
धन्यवाद 🙏
Khup changli mahiti
धन्यवाद 🙏
Jai...wardhe...mata
छान माहिती आहे
धन्यवाद 🙏
very nice
🚩🚩Jay Mata Di🚩🚩
खुप छान दादा❤
धन्यवाद 🙏
👌👌👌👍
जय माता की
🚩🚩Om Namah Shivay🚩🚩
जय वर्धा माता
Jai Wardha Mata
Jai wardha may
Bhau वेणा नदी च उगम स्थळ दाखवा
Wardayeeni as name aahe original
Main khairwani ka nivasi hun
हे तळे दिसत आहे
वाहती नदी उगम स्थान मधून दाखवा
सर हे वर्धा नदीचे उगमस्थान कुंड आहे.. इथूनच वर्धा नदी सुरु होते... या उगमस्थानाच्या पुढे बारखेड डॅम व त्यानंतर साईलढाना इथे वर्धा नदीला पुर्ण स्वरूप प्राप्त होते...
Hya कुंदातुन baher kutun jate ndi mhanje mala samjl nhi he only kund ahe na 🤔 plz sanga
हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏
@@RJDipakWankhade ohhme tech mhatl pani baher Jatana dist nahi mg ndicha ugam kas Kay ty sngitlyabaddal
नदीचा प्रवाह नाही दाखवला ?
@@santoshrahate4619
हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏
हे तळं आहे की नदीचा उगम आहे, नदीचा उगम दाखवा, वाहणारी नदी दाखवा
हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏
@@RJDipakWankhadeमहाराज सांगत होते आर्धा किमी दुर दोन झाडामधुन ऊगम आहे तो दाखवायचा होता.
@@Anjankarsir जे महत्वाचं स्थान आहे तेच मी दाखवले आहे इथे स्पष्ट फलक लिहिला आहे वर्धा उदगम स्थल शिवाय श्री वर्धा मातेचं उगमस्थान मंदिर सुद्धा इथेच आहे... असे अनेक झरे असतील अर्धा किलोमिटर वर पण मुख्य स्थान तर हेचं आहे.. 🙏
वर्धानदीस्त्रीलींगीआहेश्रीहेकसकायआहे
त्या देवी आहेत म्हणून श्री लागतं..
Are bhau daamjipura batao na baitul ka mandir aur masjid batao❤
आमची वरदा माय!🙏
Jai Wardha Mata
जय वर्धा माता 🙏