Matang samajyane hindu samajyachya mage Lagun jatra karat rahile. Education ghetale nahi .devlat tal pitat rahile. Tyala jabadar matang samajch ahe dusrya jatila dosh deun use nahi
महार आताचे बौद्ध या जातीचा विकास होण्यामागचे कारण काय आहे त्यांनी कर्मकांडावरचा देव देवता वर विश्वास पूर्णपणे सोडून दिलेला आहे आणि आपल्या मुलांना साक्षर बनवलं आहे त्यामुळे त्यांचा विकास झालेला आहे केवळ आरक्षण मिळालं म्हणून या जातीचा विकास झाला असं नाही आणि जरी या मागास राहिलेल्या जातींना आरक्षण दिलं तरीसुद्धा बौद्ध समाजासारखी त्यांची प्रगती होणार नाही त्याने बौद्ध समाजाचे अनुकरण करून त्यांच्यासारखे राहणीमान केलं तर त्याचे प्रगती होऊ शकते त्यासाठी त्यांना बुद्धाचा मार्ग स्वीकारावा लागेल
महार चांभार हेच आरक्षणाचा फायदा घेतात.मग बाकी समाज बांधवांना आरक्षण घेण्याचा कोणी विरोध करत का. महार चांभार सामाजिक आंदोलनात एकत्रित येऊन लढा देत असतात.
डॉ. दाभाडे यांनी योग्य मुद्दा मांडला, त्याबद्दल धन्यवाद. या निर्णयामुळे समाजा समाजात भांडणं लावण्याचे काम मनुवादी संस्था करण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि त्यावर राजकारण हि भविष्यात कदाचित होईल हे नाकारता येत नाही.
कॉलोजिम सिस्टिम बंद करून न्याय व्यवसतेत कॉम्पिटिटिव्ह एक्साम घेऊन न्यायधिशाची नेमणूक करावी. न्याय व्यवस्थेत फक्त आणि फक्त ब्राह्मनाचेस वर्चस्व आहे. महत्वाचे पद सर्व ब्राम्हनाकडेस आहे, याचे पण खंडन होणे गरजेचे आहे.
Advocate मंगेश ससाने सर,डाॅ. सिद्धार्थ धेंडे सर,डाॅ.संजय दाभाडे सर.. १००% बरोबर बोललेत....सगळे शिकलेले मुद्द्याच्या गोष्टि बोलले आहेत...या ४ मध्ये एकच अडानी व्यक्ति आहे तो भाष्कर नेटके च दिसत आहे....
खूप छान मुलाखत सर, ससाणे सर यांची भूमिका योग्य वाटते, शेवटचे वक्ते यांचं सडेतोड भूमिका अगदी योग्य आहे अनुसूचित जाती मध्ये वाद होऊ न देण्याची जबाबदारी सर्व प्रतिनिधीची आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या चळवळीला गालबोट लागता कामा नये
नेटके साहेब महार मातंग चर्मकार समाजातील लोकांनी एकत्रित येण्याची वेळ आहे.ऐवढे वर्ष आपण हेच केलं म्हणून आपलं आरक्षण टीकून आहे.आपण संघर्ष सुरू ठेवा. जय भीम जय रविदास.
एससी एसटी चे किती लोक जे झालेले आहे आतापर्यंत एसएसटी चे कलेक्टर किती लोक आहेत एसएससी चे किती साखर कारखाने आहेत एस सी एस टी च्या किती शिक्षण संस्था आहेत एस सी एस टी ची किती दूध डेरी आहेत एससी एसटी चे किती सहकारी बँक आहेत एसएसटी चे किती शिक्षण संस्था आहेत मराठा बरोबर वर्गीकरण करा आणि एस सी एस टी च्या लोकांनी त्यांच्या बरोबर आणा
खुफ महत्वाचे मुद्दे ससाणे सर यानि केले ते बोध सोडून इतर समाजाने समजून घ्यावें व वर्गीकरण ची भाषा सोडून मुख्य प्रवाहात यावे ते शिक्षण घेऊन शिकला तर शिकाल आणि वाचाल तर स्वतः ला वाचवाल जय भीम
डॉ.दाभाडे सर तुम्ही संविधानीक अभ्यासातून मुद्देसुद मांडणी केली बद्दल खुप खुप धन्यवाद सर.तुमच्या या संविधानीक आणि सामाजिक कार्याला कोटी कोटी सलाम जय आदिवासी,जय संविधान,जय भीम,जय शिवराय
Are bhai tu fakat maharashtra surat bolat aahes.all country madhe honar aahe tas.aani aatta pan tar pudhe jau shaktat.aatta pan tar saglyana same sandhi aahet all sc community jo jast shikato to pudhe jato.mag sc madhe konta samaj mage rahila tyane vichar karava ji aapan ka mage rahilo mhanun.
फायदा सर्वच जाती घेतात आपापल्या लोकसंख्येनुसार 🙄आणि जात पण सांगत नाही कधी कधी🥱, फायदा आमचा का दिसतो यांना कारण की संख्येने आम्हीं जास्त🌀, प्रामाणिक🧑🏫, निर्भिड🪂 आणि रोकठोक🏌️ स्वभाव म्हणुन, आणि यांना तर टँपो🚛 भरून जरी देले तरी कमीच पडेल परत काहीं तरी नवीन मागणी मागतील 😁 , म्हणुन टेन्शन न घेता न देता जैसे थे तैसे ठेवलेलं चांगलं 🤗............जय बिर्सा जय भीम🙏
महार समाजाची लोकसंख्या अनुसूचीत जातीच्या ६५ % आहे उरलेल्या ५८ जातीची लोकसंख्या ३५ % आहे त्यामुळे महार लोकसंख्येने मोठा आहे.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
जर वर्गीकरण झालं तर महार जाती ला ८.५ टक्के आरक्षण द्या कारण सगळ्यात जास्त अस्पृश्यता महार समाजा सोबत होते त्या नंतर मातंग समाजा सोबत होतो त्या नंतर भंगी सोबत होतो चांभार ढोर होलार खाटीक आणि सगळ्या दलीत जाती सोबत अस्पृश्यता होत नाही फक्त माहारा सोबत होते म्हणून महार जाती ला सगळ्यात जास्त आरक्षण भेटले पाहिजे 💙👑
हा निर्णय म्हणजे राजकीय पोळी आणि समाजात दरी निर्माण करणारा..हा निर्णय देताना कोणता समाज किती शिक्षण घेतले आणि त्याच्या संधी किती उपलब्ध केल्या.हे पाहणे आणि निर्णय देणे मोगम असा निर्णय आहे...
कुठल्याही आकडेवारी सरकारने जाहिर केली नाही.त्यामुळे एकाच जातीच्या फायदा झाला म्हणणे चुकीचे आहे.महार समाजाची लोकसंख्या अनुसूचीत जातीच्या ६५ % आहे उरलेल्या ५८ जातीची लोकसंख्या ३५ % आहे त्यामुळे महार लोकसंख्येने मोठा आहे.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
Anil bhau भीती आहे.. त्या समाजाला की आता पर्यंत चांगला उप भोग ghetla आहे त्यांना प्रत्येक सरकारला कुर्घुडी karun आपले विकास करून घेतला आता वाटा घाटी झाली आहे त्यामुळे पोटंत तर धुखणार आहे.
देवाला काय चोवीस तास धरून बसलोय का आम्ही.... गप्प बस...इथ आमचे मुलं शिकतात पण त्यांना काय फायदा होत नाही आरक्षणाचा...पण आता आम्हालाही कळलं पाहिजे कोणी याचा जास्त फायदा घेतला आहे
खरोखर सर्वनाच न्याय देयचा आसेल तर आधी नेत्यापासु सुरु कराना एका वेळी आमदार.खाजदार मंत्री पद परत पद आणि तिकिटच बाद करावा म्हणजे जास्त लोकांपर्यंत संधी मिळेल.
@@Aj1004-w2mकुठल्याही आकडेवारी सरकारने जाहिर केली नाही.त्यामुळे एकाच जातीच्या फायदा झाला म्हणणे चुकीचे आहे.महार समाजाची लोकसंख्या अनुसूचीत जातीच्या ६५ % आहे उरलेल्या ५८ जातीची लोकसंख्या ३५ % आहे त्यामुळे महार लोकसंख्येने मोठा आहे.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
महार समाज आज ही बहुसंख्येने शेहरांनमधे झोपडपट्टीला आहे आनी तिथेच मांग ही आहेत.............पन महार लोक बाबासाहेबांचा आदर्श घेवुन जागृत राहतात सीकतात आणि मग आरक्षणातुन थोडोफार पुढे ही जातात...........पन मातंग समाज त्याच बौद्धांच्या शेजारी राहुन ही आंबेडकर आणि बुद्ध यांचा आदर्श नाही तर , अन्न भाऊ चा आदर्श घेतात आणि सीक्षण ला महत्व देत नाही आणि अभिमानाने सांगतात कि अन्नभाऊ फक्त दिढदिसच शाळा सीकले तरी येवढे मोठे लेखक झाले.शाहिर.झाले..........आरे पन तुम्हाला आता दिडदीवस शिकुन नाही चालणार तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जेव्हा ग्रॅज्युएशन होता तेव्हा कुठे गुडघाभर पाण्यात उतरतात. आणी आजुन ही मातंग समाज गावकी करण्यात मऱ्याआई चा गाडा. आखाड बाहेर काढणे . आमोवशा. पोर्णिमा यातच धन्यात मांतात तर हे सुधारणार कसे हे गुलामी सोडतच नाही.
महार झोपडपट्टीत राहतो nice जोक एकदा औरंगाबाद मध्ये फिर ,नंदनवन कॉलनी ,पद्मपाणी कॉलनी ,क्रंतीनगर सिद्धार्थ कॉलनी ,अयोध्या नगर ,कैलास नगर .येथे बौद्धांचे कोटींचे बंगले आहेत .😂
@@ArchanaKhodve हे चित्र फक्त औरंगाबाद पुरतच आहे............पन पुणे.मुंबई.नगर आणि छोटे मोटे तालुके बघा बहुतांश बौद्ध मातंग व मुस्लिम हे च आधिक संखेणे झोपडपट्टीत दिसतात.
अरे बब्या किती बाबासाहेबांचा तिरस्कार करतो ते आदिवासी असून सुद्धा सन्मान करतात आणि तुम्ही . फक्त महारांचा तिरस्कार आणि बाबासाहेबांचा तिरस्कार करता. जय संविधान म्हणतो पण ज्याने संविधान बनवले त्याच नाव नाही घ्यायचे.
.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
शासनाची जबाबदारी आहे एखाद्या समाजाला अन्न शिक्षण व नोकरी देण्याचे काम व जबाबदारी प्रथमतः सरकारची होती सरकार जबाबदारी घेतली नाही राष्ट्रपती राजवट किंवा लायक व्यवस्था निर्माण करण्याची अत्यंत आवश्यक आहे
अनुसूचित जातीचे किती जे झालेले आहेत अनुसूचित जाती मधील किती लोकांना शिक्षण संस्था काढता आले आहेत अनुसूचित जातीमध्ये जे की बौद्ध आहे त्यांच्या बँका किती आहेत
75 वर्ष झाले अजुन पण हपापलेले असाल तर अवघड आहे तुमचे. तुमचा मुळे आमचा सारख्या दलित आणि वंचित समाज मागे राहिला. सगळे आरक्षण तुम्हीच खाल्ले आता पर्यंत. Sc अणि ST चे ताट vegale च झाले पाहिजे. अणि तेच कोर्ट ने निकाल दिला आहे
@@Love4NatureEnterprises 75 वर्ष तुला नाही झाले का रे, 🤑🤑🤑 पण आता मात्र सर्वात जास्तं फायदा तुम्हाला होईल आता, दक्षिण आफ्रिकेतील जिल्यात आता तुम्ही चीप साहेब म्हणुन नियुक्ती होईल सहज पणे🤑🤑🤑
@@Love4NatureEnterprises3% समाज असलेला ब्राह्मण देशातील सर्वात महत्त्वाच्या पदावर विराजमान आहे 90 टक्के जागा त्यांनी काबीज केलेले आहे त्यांच्या वर्गीकरण याबाबत कोणी शब्द काढत नाही सुवर्ण जातीच्या लोकांनी ब्राह्मणाची गुलामी करणे सोडून द्यावे आणि ब्राह्मणाचे आरक्षण राखीव नसताना ते किती जागेवर विस्थापित झालेला आहे यांच्या वर्गीकरणासाठी सुवर्ण लोकं काय उपटायला लागले सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व संख्या जास्तीत लोकांचे आहे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रक्रियांमध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे सैनिकी क्षेत्रामध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे मेडिकल क्षेत्रात सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे सरकारी क्षेत्रामध्ये सर्वच आयुक्त कलेक्टर डी वाय सी सर्व उच्च पदावर ब्राह्मण समाजाची संख्या अधिक आहे यावर मराठा समाजाच्या तोंडामध्ये काय केलं गेलं का वर्गीकरण करायला सांगा ना संख्येने जास्त आहेत नारंगी पाटला सोबत घेऊन जा ब्राह्मणाचा वर्गीकरण करा मला जागा खाली होतात त्या मराठ्यांनी घेऊन टाकावे
गेली 15 वर्ष अ ब क ड वर्गवारी करण्यासाठी मातंग समाज लढाई करतो आहे तेव्हा कुठेच हा बुद्धिजीवी वर्ग बोलताना दिसला नाही आता मेहरबान सर्वोच्च न्यायालय ने अ ब क ड निर्णय दिला तर विरोध करायला एवढा मोठा बुद्धिजीवी वर्ग बाहेर पडला का हो साहेब???
If only all " shudras "....would have followed Dr Babasaheb Ambedkar's call and मंत्रा.... शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा....then no one would have remained a शूद्र...
किती सर्वोच्च न्यायालयाच्या लोकांनी परीक्षा देऊन सुरक्षा न्यायालयाचे न्यायाधीश बनले त्या न्यायाधीशांनी कधी संविधान तरी पूर्णपणे वाचलं का सर्व मनुवादी आहेत
भारतात जात आणि वर्ग निहाय जनगणना करून, लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक जात आणि वर्गास आरक्षण दिले नाही तर, एक दिवस बांग्लादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, इराण आणि इजराइल प्रमाणे उद्रेक होईल.
@@bhausahebavhad6443 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी ह्यांनी अगोदरच ही परिस्थिती सांगितली होती म्हणून त्यांनी पुणे करार केला होता महात्मा गांधीजी बरोबर. एकदा पुणे करार वाचन करून घेणे.
कालची महार जात आजचा बोध समाज ची खुफ प्रगती झाली कारण त्यनि बाबासाहेब आंबेडकर याना पूर्ण पणे स्वीकारले आहे आज ७५ वर्ष भारतीय घटने ला झाले. पण आजचे चामार, मातंग आणि इतर समाज जे अनुसूचीत जातीत येतो नव बोध व महार समाज सोडून हा समाज कधी आरक्षण वाछविण्यास पुढे आला का जर् या समाजा चे नेते सुशील कुमार shinde सारखे नेते काय करीत होते हे या समाजाने समजून घ्यावें बाबासाहेब ना जेव्हा पर्यंत स्वीकारत नाही. तेव्हा पर्यंत तुमची प्रगती कधिही होणार नाही. तुमी फ़क्त कर्म कांड पाळा यातच तुमची धन्यता जय भीम जय शाहू जय संविधान
डॉ.दाभाडे सर आपले विचारांना माझा हात जोडून नमस्कार.छान विश्लेषण मांडले आपण.
ज्या समाजाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात केला ते पुढे आले आहेत ,
विधानसभा प्रत्येक पक्ष,ओ,बी,सी,, समाज उम्मीदवारी, देने, आहे
महापालिका प्रत्येक, ओ,बी,सी, नगरसेवक, महापौर, उपमा पौर प्रत्येक, पक्ष, तीकिट, देने, आहे जिलापरिषद ग्रामसेवक सहकारी संस्था, ओ,बी,सी, सदस्य, देन, आहे, आता,ओ,बी,सी, समाज,, एकजुट, महाराष्ट्र, झाला, आहे
सामाजिक अभ्यासू व्यक्तिमत्व,निःपक्ष भूमिका,
योग्य विश्लेषणात्मक विचारांची मांडणी...!
डॉ.संजय दाभाडे सर...जय भीम
💯
नेटके साहेबाच योग्य बोलतात
नेटके साहेब 100% तुमचं योग्य आहे
डॉ. दाभाडे जबरदस्त.अभिनंदन. जय जोहार.
,दाभाडे सर जयभीम, खरे आंबेडकर वादी . जयभीम.
डॉ. संजय दाभाडे साहेब आणि डॉ.सिद्धार्थ धेंडे साहेब अगदी बरोबर.
Advocate मंगेश ससाने सर पण बरोबर बोललेत...भास्कर नेटके यांचा अभ्यास फारच कमी आहे..शिक्षणात अडानी दिसत आहे...
आता पर्यंत ज्या समाजात आरक्षण आहे त्यातील पुढारयाचा व त्याचा बगलबचचाचा फायदा घेत होते आता खालील दर्जाचे लोकांना फायदा मीळत नाही
@@MrperfectIconत्यामुळे वर्गीकरण झालं पाहिजे
@@balajiwawale826 तुला कळत नाही... वर्गीकरण...
मातंग समाज झोपी जात असतील तर बौध्द समाज कसं काय जिम्मेदार राहील रे बाबा.
बौद्ध समाज नाही धर्म आहे😊😊
Dabhade saheb👍👍👍
1)ससाने सर बरोबर बोलतात
2)संविधान, आरक्षण धोक्यात असते तेव्हा एकही जात समोर यत नाही
Matang samajyane hindu samajyachya mage Lagun jatra karat rahile. Education ghetale nahi .devlat tal pitat rahile. Tyala jabadar matang samajch ahe dusrya jatila dosh deun use nahi
Phule shahu ambedkar atmsat Kara tarch tumhala progress karata yeil bahujan samajyala
SC st obc ne ata tari bjp RSS LA olakha
नेटके साहेब बरोबर बोलतात
दाभाडे साहेब तूम्हाला १००० दा सॅलूट !
खुपच अभ्यासपूर्ण छान विश्लेषण .एकदमच परखड भूमिका . आम्ही तुमच्या सोबत आहेत .
नेटके साहेब 100 /. बरोबर
अगदी बरोबर बोललास तुम्ही सर
Absolutely Right Sir
आदिवासी चे देव आहेत दाभाडे सर
महार आताचे बौद्ध या जातीचा विकास होण्यामागचे कारण काय आहे त्यांनी कर्मकांडावरचा देव देवता वर विश्वास पूर्णपणे सोडून दिलेला आहे आणि आपल्या मुलांना साक्षर बनवलं आहे त्यामुळे त्यांचा विकास झालेला आहे केवळ आरक्षण मिळालं म्हणून या जातीचा विकास झाला असं नाही आणि जरी या मागास राहिलेल्या जातींना आरक्षण दिलं तरीसुद्धा बौद्ध समाजासारखी त्यांची प्रगती होणार नाही त्याने बौद्ध समाजाचे अनुकरण करून त्यांच्यासारखे राहणीमान केलं तर त्याचे प्रगती होऊ शकते त्यासाठी त्यांना बुद्धाचा मार्ग स्वीकारावा लागेल
Vikas zala ahe tr arakshan ka havay? Arakshan ghetay means ajun suddha magaslele ahat.
@@gopalkaraneहो सर्व पुढे गेले नाही
मग अभ्यास करा ना तुम्ही व पुढे जा
सामाजिक मागासलेला पण गेले नाही
8:13
नेटके सर मानलं तुम्हाला एकटे लढत आहात तुम्ही समतेसाठी, न्याया साठी, शिव-फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊंच्या विचारासाठी.
SC SC वर्गीकरण हे संविधान विरोधी आणि SC - SC मध्ये भेदभाव करणारे साबित होईन !!
अनुसूचित जातीच्या आरक्षण कोट्यातून महाराष्ट्रात चांभार समाज सगळ्यात जास्त आरक्षणाचा फायदा घेतो. त्या नंतर महार मांग घेतात
Kdhi delaas ka sprdhapriksha khi pn fektys😂😂
Kusadgao srpf list बघा
मांग समाज जास्त फायदा घेतो त्या नंतर बाकीचे
@@WavehelpManmadira😂🍌
महार चांभार हेच आरक्षणाचा फायदा घेतात.मग बाकी समाज बांधवांना आरक्षण घेण्याचा कोणी विरोध करत का. महार चांभार सामाजिक आंदोलनात एकत्रित येऊन लढा देत असतात.
डॉ. दाभाडे यांनी योग्य मुद्दा मांडला, त्याबद्दल धन्यवाद. या निर्णयामुळे समाजा समाजात भांडणं लावण्याचे काम मनुवादी संस्था करण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि त्यावर राजकारण हि भविष्यात कदाचित होईल हे नाकारता येत नाही.
अगदी बरोबर बोललास सर तुम्ही
दाभाडे सर, ॲड. ससाणे, डॉ धेंडे यांचे विश्लेषण खरोखर चांगले आहे.
कॉलोजिम सिस्टिम बंद करून न्याय व्यवसतेत कॉम्पिटिटिव्ह एक्साम घेऊन न्यायधिशाची नेमणूक करावी. न्याय व्यवस्थेत फक्त आणि फक्त ब्राह्मनाचेस वर्चस्व आहे. महत्वाचे पद सर्व ब्राम्हनाकडेस आहे, याचे पण खंडन होणे गरजेचे आहे.
बैला न्यायालयात ब्राह्मण आहे त का तीस टक्क्यांचया मार्कावर जजज होत आहे काय निर्णय देऊन राहिले हे पहा
Absolutely Right Sir
Ho Brahman aani Marathe aahe
संघ भाजप न्यायालयाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीमध्ये भांडण लावण्यात येत आहे
अगदी बरोबर बोललास सर तुम्ही
Kase kay?bakichyannahi pratinidhitwa milave he barobarach aahe.ulat itranni ha न्याय ka dila nahi?
सामाजिक दृष्ट्या मागास असल्यामुळे आरक्षण दिलं आहे
त्यामुळे तेच पाहिजे
Advocate मंगेश ससाने सर,डाॅ. सिद्धार्थ धेंडे सर,डाॅ.संजय दाभाडे सर.. १००% बरोबर बोललेत....सगळे शिकलेले मुद्द्याच्या गोष्टि बोलले आहेत...या ४ मध्ये एकच अडानी व्यक्ति आहे तो भाष्कर नेटके च दिसत आहे....
जज ब्राह्मण आहेत... तेनीच हा निर्णय दिला आहे .... न्यायालयात पण आरक्षण आणा... मग निर्णय द्या
Gawai kon ahet
गवई मांग जातीचे आहेत
संविधान मोठ आहे
सर्वोच्च न्यायालया पेक्ष्या
त्यामुळे हा चुकीचा निर्णय आहे
सुधरा रे...
तुमच्या समजतील वर येवनू म्हणून तुम्ही आजून् वंचित क राहिला...😂😂😂
आता तू हुशार झाला का सुप्रीम कोर्ट पेक्षा
संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे त्यांना निर्णय घ्यायचा
@@Love4NatureEnterprises संविधानाने नाही त्यांनी स्वतः दिलेल्या कॉलेजियम ने दिले.
एक राजकीय पक्ष मोठा आहे सगळ्यांन पेक्षा 😂 कोणता माहिती आहे ना?
@@rdfty-nu8pr वंचित पक्ष आहे सगळ्यात मोठा. एक ही आमदार नाही तरी अध्यक्ष महाराष्ट्र दौरा करून 200 सीट आणायचे म्हणत आहेत
शिक्षण बंद केल अरक्सान काय कामाचं नवकरी सपंवली प्राव्हेट झालं भांडण लावच काम जय भीम सगळे एक होऊन araxn👍 वाचवा
खूप छान मुलाखत सर, ससाणे सर यांची भूमिका योग्य वाटते, शेवटचे वक्ते यांचं सडेतोड भूमिका अगदी योग्य आहे अनुसूचित जाती मध्ये वाद होऊ न देण्याची जबाबदारी सर्व प्रतिनिधीची आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या चळवळीला गालबोट लागता कामा नये
दाभाडे सर, ससाणे सर आणि शेंडे सर, खूप अभ्यासपूर्वक मांडणी केली. मातंग समजाला अभ्यासाची फार फार गरज आहे.
नेटके यांनी वर्गीकरणा बाबत छान माहीती दिली आहे.
ज्यांना SC,ST मध्ये वर्गिकरण हवे त्यांनी SC,ST च्या बाहेर चालते व्हावे
बरोबर आहे
नेटके साहेब महार मातंग चर्मकार समाजातील लोकांनी एकत्रित येण्याची वेळ आहे.ऐवढे वर्ष आपण हेच केलं म्हणून आपलं आरक्षण टीकून आहे.आपण संघर्ष सुरू ठेवा. जय भीम जय रविदास.
मातंग कर्मकांड सोडून बाबासाहेब मार्ग स्वीकारवा तरच त्यांची प्रगती होईल नाही तर नाही
ज्यांनी देव-देवतावर विश्वास ठेवला त्यांचा विकास झाला नाही.होणारही नाही.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण घ्या.
दाभाडे सर उत्कृष्ट मांडणी.
एससी एसटी चे किती लोक जे झालेले आहे आतापर्यंत एसएसटी चे कलेक्टर किती लोक आहेत एसएससी चे किती साखर कारखाने आहेत एस सी एस टी च्या किती शिक्षण संस्था आहेत एस सी एस टी ची किती दूध डेरी आहेत एससी एसटी चे किती सहकारी बँक आहेत एसएसटी चे किती शिक्षण संस्था आहेत मराठा बरोबर वर्गीकरण करा आणि एस सी एस टी च्या लोकांनी त्यांच्या बरोबर आणा
🎉🎉🎉🎉🎉🎉
शाळा घे ऊ कारखाने घेऊ डे री घेऊ भांडण लावू विधान सभा लावू
दाभाडे सर ग्रेट बोलले आहेत
मांग/महार हे गावगाड्यात समान होते,शिक्षणा बाबत समाजाला जागृत करा सर,शिक्षणच नसेल तर कितीही आरक्षण असेल त्याचा उपयोग काय
Naukryach nastil tar tya ucha sikshanacha upyog kay...
@@indrajeetsamant6866 नोकरी साठी शिकतो का तू.....😂😂
Asach anadi raha mag aarakshan aasun suddha Kay honar nahi@@indrajeetsamant6866
Tu kasha sathi shikto
@@yogeshgawali3029 kon re baba tu aata....
नेटके सर छान अनुभव आहे मातंग समाज आपला आभारी आहे
😅 दाभाडे सर जयभीम जय मुलनिवासी
खुफ महत्वाचे मुद्दे ससाणे सर यानि केले ते बोध सोडून इतर समाजाने समजून घ्यावें व वर्गीकरण ची भाषा सोडून मुख्य प्रवाहात यावे ते शिक्षण घेऊन शिकला तर शिकाल आणि वाचाल तर स्वतः ला वाचवाल जय भीम
दाभाडेसर व सिध्दार्थ झेंडे सरांच परखड व वस्तुनिष्ठ विश्लेषण
भाऊ महत्वाची गोष्ट Advocate मंगेश ससाने सर पण बरोबर बोललेत...
डॉ.दाभाडे सर तुम्ही संविधानीक अभ्यासातून मुद्देसुद मांडणी केली बद्दल खुप खुप धन्यवाद सर.तुमच्या या संविधानीक आणि सामाजिक कार्याला कोटी कोटी सलाम जय आदिवासी,जय संविधान,जय भीम,जय शिवराय
मातंगसमाजाने शाहू, फुले आंबेडकरांचे विचार स्विकारले पाहिजेत .जय भिम मा. दाभाडे सर धन्यवाद ।
वर्गीकरण झालं तरी मातंग महार चांभार हे एकाच गटात येतील त्यामुळं जो स्पर्धा करेल तोच समोर जाईल
तुला काय घंटा माहीत आहे
Are bhai tu fakat maharashtra surat bolat aahes.all country madhe honar aahe tas.aani aatta pan tar pudhe jau shaktat.aatta pan tar saglyana same sandhi aahet all sc community jo jast shikato to pudhe jato.mag sc madhe konta samaj mage rahila tyane vichar karava ji aapan ka mage rahilo mhanun.
T mg open madhun form kaun nhi taaks tuu @@chaitanyakamble2025
Maharansathi SC 50% quota reserve hoil 1961 chya census nusar SC madhe mahar approximate 50% ahe including navbouddha 😊
61% ahe bhai Mahar caste 2001 chya census nusar
Sanjay dabhade Sar 100% right. भारतीय संविधानाचा अभ्यास आपला दांडगा आहे.
फायदा सर्वच जाती घेतात आपापल्या लोकसंख्येनुसार 🙄आणि जात पण सांगत नाही कधी कधी🥱, फायदा आमचा का दिसतो यांना कारण की संख्येने आम्हीं जास्त🌀, प्रामाणिक🧑🏫, निर्भिड🪂 आणि रोकठोक🏌️ स्वभाव म्हणुन, आणि यांना तर टँपो🚛 भरून जरी देले तरी कमीच पडेल परत काहीं तरी नवीन मागणी मागतील 😁 , म्हणुन टेन्शन न घेता न देता जैसे थे तैसे ठेवलेलं चांगलं 🤗............जय बिर्सा जय भीम🙏
आम्ही गर्वाने म्हणतो जय भीम जय रविदास.
प्रामाणिक 😂😂😂😂😂
@@WavehelpManmadira प्रामाणिक🤣🤣🤣
@@Yk_s-d3b हो, बेईमान तर नाही ना, नाही तर खाल त्यात भोकाड तुमच्यासारखे
@@Yk_s-d3b तु काहीतरी नवीन मांग 🤣,
मांग समाज आरक्षणाचा सर्वात जास्त लाभ घेतो
सासणे सर, एकदम भारी बोलला आहेत .जय शिवराय जय भिम.
आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे योग्य निर्णय आहे 👍👍
महार समाजाची लोकसंख्या अनुसूचीत जातीच्या ६५ % आहे उरलेल्या ५८ जातीची लोकसंख्या ३५ % आहे त्यामुळे महार लोकसंख्येने मोठा आहे.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
भास्कर नेटकेचा अभ्यास अतिशय सुसंगत आहे
atishay sayammi aani muddesud bolle Netake sir!
शर्मा तूला फक्त पेटवून द्यायचं अन् आरक्षण संपवायच आहे हे मातंगाला कळणारच नाही
आर्थिक आधार यात येत आहे म्हनुन
हा निर्णय संविधान विरोधी आहे सुप्रीम कोर्ट रीव्यु पिटिशन मध्ये
किंवा सरकार याला लवकरच स्थगती देनार हे
डाॅ संजय दाभाड़े सर जय भिम
जर वर्गीकरण झालं तर महार जाती ला ८.५ टक्के आरक्षण द्या कारण सगळ्यात जास्त अस्पृश्यता महार समाजा सोबत होते त्या नंतर मातंग समाजा सोबत होतो त्या नंतर भंगी सोबत होतो चांभार ढोर होलार खाटीक आणि सगळ्या दलीत जाती सोबत अस्पृश्यता होत नाही फक्त माहारा सोबत होते म्हणून महार जाती ला सगळ्यात जास्त आरक्षण भेटले पाहिजे 💙👑
न्यायालयात वंचित जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या.
हा निर्णय म्हणजे राजकीय पोळी आणि समाजात दरी निर्माण करणारा..हा निर्णय देताना कोणता समाज किती शिक्षण घेतले आणि त्याच्या संधी किती उपलब्ध केल्या.हे पाहणे आणि निर्णय देणे मोगम असा निर्णय आहे...
आपण खुपच महत्वाची चर्चा घढवूनआणली धन्यवाद.सर्व चर्चा न्याय्यझाली विचार संसदेच्या सभाग्रुहात पोहचवणे आवश्यक.
Dabhade sir agdi yogya bolat abhinandan sir
याला जबाबदार कोण. आपसात वाद नको. जबाबदारी आजपर्यंतच्या सरकार ची आहे. समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
Not found suitable च्या नावाखाली संपूर्ण आरक्षण रद्द होणार.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे दलितामधील सर्व जातीतील गरीब लोकांना याचा खूप फायदा होणार आहे
कुठल्याही आकडेवारी सरकारने जाहिर केली नाही.त्यामुळे एकाच जातीच्या फायदा झाला म्हणणे चुकीचे आहे.महार समाजाची लोकसंख्या अनुसूचीत जातीच्या ६५ % आहे उरलेल्या ५८ जातीची लोकसंख्या ३५ % आहे त्यामुळे महार लोकसंख्येने मोठा आहे.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
दाभाडे सर SALUTE YOU ❤
नेटके यांचा चेहरा वाशिंग करुन दररोज संविधानाचे धडे शिकवणे महत्वाचे.
का बरं बुडाला आगलागली का
Anil bhau भीती आहे.. त्या समाजाला की आता पर्यंत चांगला उप भोग ghetla आहे त्यांना प्रत्येक सरकारला कुर्घुडी karun आपले विकास करून घेतला आता वाटा घाटी झाली आहे त्यामुळे पोटंत तर धुखणार आहे.
नेटके साहेब योग्य तेच बोलत. त्यासाठी शाहू महाराज अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श घ्यावा
मातंग समाजाने डफडे वाजवायचे सोडून, देव धर्म सोडून , अंधश्रद्धा सोडून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारले पाहिजेत. मग त्यांचाही टक्का वाढेल.
तुम्हाला तेवढच दिसत, मांग-महार या दोन्ही समाजात अंधश्रध्दा आहे. केवळ मातंग समाजातच नाही
गप्प रे....
देवाला काय चोवीस तास धरून बसलोय का आम्ही.... गप्प बस...इथ आमचे मुलं शिकतात पण त्यांना काय फायदा होत नाही आरक्षणाचा...पण आता आम्हालाही कळलं पाहिजे कोणी याचा जास्त फायदा घेतला आहे
आणि तुमच्यातील किती लोक २२ प्रतिज्ञा पाळतात ते बघ आधी
आधी २२ प्रतिज्ञा व्यवस्थित पाळावा
Dr Sanjay dabhade sir Jay Bhim we are salute sir
Jay Bhim Jay sanvidhan
एकदम बरोबर बोलत आहे धन्यवाद साहेब जय भीम
खरोखर सर्वनाच न्याय देयचा आसेल तर आधी नेत्यापासु सुरु कराना एका वेळी आमदार.खाजदार मंत्री पद परत पद आणि तिकिटच बाद करावा म्हणजे जास्त लोकांपर्यंत संधी मिळेल.
खूपच छान चर्चा घडवून आणलीए...काय किस पाडलाय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर...जबरदस्त 👍
मा.दाभाडे सर, फारच मार्मिक माहिती दिली । जय भिम.
ससाणे सर अगदी बरोबर आहेत
भास्कर नेटके सर अतिशय सुंदर आणि सुटसुटीत अभ्यासू मांडणी करत आहेत
अहो नेटके सर पहिले आपल्या जातीला बॅंडबाजा व अंधश्रद्धा सोडा व शिक्षण .घा
Netke boudh samajala target karto ahe
नेटके चा अभ्यास कमी दिसतोय
@@rahulpendor2755 फारच कमी🥵♪┌|∵|┘♪
भास्कर नेटके अभ्यासू वेक्तिमत्व मांडणी करतात
नेटके सर छान मांडणी केली आहे
लोकसंख्या आकडेवारी बद्दल माहिती नाही वाटत त्याना
@@Aj1004-w2mकुठल्याही आकडेवारी सरकारने जाहिर केली नाही.त्यामुळे एकाच जातीच्या फायदा झाला म्हणणे चुकीचे आहे.महार समाजाची लोकसंख्या अनुसूचीत जातीच्या ६५ % आहे उरलेल्या ५८ जातीची लोकसंख्या ३५ % आहे त्यामुळे महार लोकसंख्येने मोठा आहे.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
Very very good Mr Dhabhade sir
बौध्दामुळे तुम्ही मागे नाहीत
तुम्ही स्वतः चाच अभ्यास करा म्हणजे कळेल
मंगेश ससाणे साहेबांनी मांडलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे
Dabhade sir.good experience, study
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयच विरोध जे जाती /जमाती आरक्षण च फायदा घेवून सक्षम झाले आहेत, तेच जमाती /जाती विरोध करत आहेत.
महार समाज आज ही बहुसंख्येने शेहरांनमधे झोपडपट्टीला आहे आनी तिथेच मांग ही आहेत.............पन महार लोक बाबासाहेबांचा आदर्श घेवुन जागृत राहतात सीकतात आणि मग आरक्षणातुन थोडोफार पुढे ही जातात...........पन मातंग समाज त्याच बौद्धांच्या शेजारी राहुन ही आंबेडकर आणि बुद्ध यांचा आदर्श नाही तर , अन्न भाऊ चा आदर्श घेतात आणि सीक्षण ला महत्व देत नाही आणि अभिमानाने सांगतात कि अन्नभाऊ फक्त दिढदिसच शाळा सीकले तरी येवढे मोठे लेखक झाले.शाहिर.झाले..........आरे पन तुम्हाला आता दिडदीवस शिकुन नाही चालणार तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जेव्हा ग्रॅज्युएशन होता तेव्हा कुठे गुडघाभर पाण्यात उतरतात.
आणी आजुन ही मातंग समाज गावकी करण्यात मऱ्याआई चा गाडा. आखाड बाहेर काढणे . आमोवशा. पोर्णिमा यातच धन्यात मांतात तर हे सुधारणार कसे हे गुलामी सोडतच नाही.
आहो सर आपल्यात पण अजून खूप लोक आहेतच की असे
समाजात दाखवतात बाबासाहेब आणि आतून करतात मरी आई म्हसोबा जत्रा
हजारो लोक दाखवतो
पुणे शहरात
महार झोपडपट्टीत राहतो nice जोक एकदा औरंगाबाद मध्ये फिर ,नंदनवन कॉलनी ,पद्मपाणी कॉलनी ,क्रंतीनगर सिद्धार्थ कॉलनी ,अयोध्या नगर ,कैलास नगर .येथे बौद्धांचे कोटींचे बंगले आहेत .😂
@@ArchanaKhodve हे चित्र फक्त औरंगाबाद पुरतच आहे............पन पुणे.मुंबई.नगर आणि छोटे मोटे तालुके बघा बहुतांश बौद्ध मातंग व मुस्लिम हे च आधिक संखेणे झोपडपट्टीत दिसतात.
मातंग समाज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा मन:पूर्वक स्वागत करतो. आणि १००% समर्थन करतो..
क्रांतिकारी जय लहुजी 🚩
जय भारत जय संविधान
अरे बब्या किती बाबासाहेबांचा तिरस्कार करतो ते आदिवासी असून सुद्धा सन्मान करतात आणि तुम्ही . फक्त महारांचा तिरस्कार आणि बाबासाहेबांचा तिरस्कार करता. जय संविधान म्हणतो पण ज्याने संविधान बनवले त्याच नाव नाही घ्यायचे.
.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
वर्गीकरण संखेच्या आधारावर असावे.
श्री भास्कर नेटके सरांनी अगदी योग्य विश्लेषण केलं आहे. जय लहुजी!!
अबकड हाच एकमेव पर्याय
मताग समाजाचे प्रतिनिधी चे,अभ्यास कमी आहे
अभ्यास पण कमी आहे 😂😂😂
शासनाची जबाबदारी आहे एखाद्या समाजाला अन्न शिक्षण व नोकरी देण्याचे काम व जबाबदारी प्रथमतः सरकारची होती सरकार जबाबदारी घेतली नाही राष्ट्रपती राजवट किंवा लायक व्यवस्था निर्माण करण्याची अत्यंत आवश्यक आहे
ससाणे सर खूप छान माहिती
अ ब क ड झाल्यानंतर इतर मागासलेल्या जातीचा विकास होईल
Netke sir khup chan vichar mandle vanchit ghstka sathi
ठराविक जाती लाभ उठवतात असे म्हणने चूक दिशाभूल करणारे.
अनुसूचित जातीचे किती जे झालेले आहेत अनुसूचित जाती मधील किती लोकांना शिक्षण संस्था काढता आले आहेत अनुसूचित जातीमध्ये जे की बौद्ध आहे त्यांच्या बँका किती आहेत
75 वर्ष झाले अजुन पण हपापलेले असाल तर अवघड आहे तुमचे. तुमचा मुळे आमचा सारख्या दलित आणि वंचित समाज मागे राहिला. सगळे आरक्षण तुम्हीच खाल्ले आता पर्यंत. Sc अणि ST चे ताट vegale च झाले पाहिजे. अणि तेच कोर्ट ने निकाल दिला आहे
Are ethe represntion chi debate chalu aahe aapla chota bhau maage aahe tyncha represention aahech nhiii
@@Love4NatureEnterprises 75 वर्ष तुला नाही झाले का रे, 🤑🤑🤑 पण आता मात्र सर्वात जास्तं फायदा तुम्हाला होईल आता, दक्षिण आफ्रिकेतील जिल्यात आता तुम्ही चीप साहेब म्हणुन नियुक्ती होईल सहज पणे🤑🤑🤑
@@Love4NatureEnterprises3% समाज असलेला ब्राह्मण देशातील सर्वात महत्त्वाच्या पदावर विराजमान आहे 90 टक्के जागा त्यांनी काबीज केलेले आहे त्यांच्या वर्गीकरण याबाबत कोणी शब्द काढत नाही सुवर्ण जातीच्या लोकांनी ब्राह्मणाची गुलामी करणे सोडून द्यावे आणि ब्राह्मणाचे आरक्षण राखीव नसताना ते किती जागेवर विस्थापित झालेला आहे यांच्या वर्गीकरणासाठी सुवर्ण लोकं काय उपटायला लागले सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व संख्या जास्तीत लोकांचे आहे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रक्रियांमध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे सैनिकी क्षेत्रामध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे मेडिकल क्षेत्रात सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे सरकारी क्षेत्रामध्ये सर्वच आयुक्त कलेक्टर डी वाय सी सर्व उच्च पदावर ब्राह्मण समाजाची संख्या अधिक आहे यावर मराठा समाजाच्या तोंडामध्ये काय केलं गेलं का वर्गीकरण करायला सांगा ना संख्येने जास्त आहेत नारंगी पाटला सोबत घेऊन जा ब्राह्मणाचा वर्गीकरण करा मला जागा खाली होतात त्या मराठ्यांनी घेऊन टाकावे
गेली 15 वर्ष अ ब क ड वर्गवारी करण्यासाठी मातंग समाज लढाई करतो आहे
तेव्हा कुठेच हा बुद्धिजीवी वर्ग बोलताना दिसला नाही
आता मेहरबान सर्वोच्च न्यायालय ने
अ ब क ड निर्णय दिला तर विरोध करायला एवढा मोठा बुद्धिजीवी वर्ग बाहेर पडला
का हो साहेब???
मोठे बंधू च खर रूप कळेल आता😂
Correct
मंगेश सासणे नि फार चांगल विश्लेषण केले
If only all " shudras "....would have followed Dr Babasaheb Ambedkar's call and मंत्रा.... शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा....then no one would have remained a शूद्र...
खरं आहे सर तूमच मतं आताच तर कसं शिक्षण घेत आहेत तूमच्या बरोबरीला येण्यासाठी अनखी तिन ते चार पिढ्या लागतिल!
मातंग समाज, आणि महार समाज हा गाव गाड्यांमध्ये घराला घर आहेत महारा़ची प्रगती झाली तुम्हाला कोणी रोखले होते
किती सर्वोच्च न्यायालयाच्या लोकांनी परीक्षा देऊन सुरक्षा न्यायालयाचे न्यायाधीश बनले त्या न्यायाधीशांनी कधी संविधान तरी पूर्णपणे वाचलं का सर्व मनुवादी आहेत
चुकीचा निर्णय आहे
याचे समर्थन करणार नाही
दाभाडे सर ससाणे सर आणि शेंडे सर आपण तिघांनी मुद्देसूद चर्चा केली आहे वर्गीकरण च समर्थन करणार्या बांधवांनी बोद घ्यायला हवा
भारतात जात आणि वर्ग निहाय जनगणना करून, लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक जात आणि वर्गास आरक्षण दिले नाही तर, एक दिवस बांग्लादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, इराण आणि इजराइल प्रमाणे उद्रेक होईल.
@@bhausahebavhad6443 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी ह्यांनी अगोदरच ही परिस्थिती सांगितली होती म्हणून त्यांनी पुणे करार केला होता महात्मा गांधीजी बरोबर. एकदा पुणे करार वाचन करून घेणे.
कालची महार जात आजचा बोध समाज ची खुफ प्रगती झाली कारण त्यनि बाबासाहेब आंबेडकर याना पूर्ण पणे स्वीकारले आहे आज ७५ वर्ष भारतीय घटने ला झाले. पण आजचे चामार, मातंग आणि इतर समाज जे अनुसूचीत जातीत येतो नव बोध व महार समाज सोडून हा समाज कधी आरक्षण वाछविण्यास पुढे आला का जर् या समाजा चे नेते सुशील कुमार shinde सारखे नेते काय करीत होते हे या समाजाने समजून घ्यावें बाबासाहेब ना जेव्हा पर्यंत स्वीकारत नाही. तेव्हा पर्यंत तुमची प्रगती कधिही होणार नाही. तुमी फ़क्त कर्म कांड पाळा यातच तुमची धन्यता जय भीम जय शाहू जय संविधान
बापाला नोकरी डीली असली तर पोराला नोकरी डेउ नये
😊Sasaane saaheb. Courtaane aadhi tyaanche baghaave
वर्गीकरण झालं पाहिजे sc मध्ये
मा
सासणे सर, फारच छान.धन्यवाद
असो..पण sc st obc या जातीना कमी लेखनारांनी शिकायला पाहीजेत
शांततेत त्यानीच आपआपली मत शांततेत व्यक्त केलीत उच्च वर्निया सारखा गदारोळ केलेला नाहीये..