हरबरा/चना खत नियोजन/पेरणी करताना ही खते टाका/Harbara khat niyojan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • हरबरा खत नियोजन/पेरणी करताना ही खते टाका/Harbara khat niyojan#farming#agriculture
    #chana#harbara#चना#चनानियोजन
    harbhara khat niyojan,harbara pik khat niyojan,chana khat niyojan,chana ni kheti,chana kheti,chana ki kheti,harbara khat niyojan,chana ki kheti kaise kare,chana,harbara perni kartane khat niyojan,chane ki kheti,harbhara khat niyogen,chana ki kheti kaise karen,capus khat niyogen,chane ki kheti kaise kare,chana khat vyavasthapn,chana ka kheti,harbhara khat mahiti,chane ki kheti kaise karte hain,chana farming,harbara khat vyavasthapn
    हरभरा खत नियोजन,हरभरा खत व्यवस्थापन,हरबरा खत नियोजन,चना खत नियोजन,चना लागवड,चना नियोजन.,गव्हाची खत नियोजन,गव्हाचे खत नियोजन,चना फवारणी नियोजन,हरभरा पिकासाठी खताचे नियोजन,हरबरा पीक खत नियोजन,चना,हरभरा पेरणी खत नियोजन,हरबरा पेरणी खत नियोजन,चना खत माहिती,हरभरा फवारणी नियोजन,हरबरा खतनियोजन,चना खत व्यवस्थापन,हरभरा पिकाचे खत नियोजन आणि पेरणी व्यवस्थापन चना पिकाचे नियोजन,पाणी नियोजन,चना हरबरा खत व्यवस्थापन,हरभरा खत,कोरडवाहू हरभरा खताचे नियोजन

ความคิดเห็น • 57

  • @Abhishek-m1s
    @Abhishek-m1s 24 วันที่ผ่านมา +1

    पोटॅश नाही दिले तर चालत नाही , 20.20.0.13

  • @savitababar8296
    @savitababar8296 หลายเดือนก่อน

    Dap खत एकरी एक बॅग म्हणजे 50 कीलोची का

  • @milindzade2443
    @milindzade2443 ปีที่แล้ว +10

    खूप सविस्तर आणि छान माहिती, शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत आपण दिलीत.आपला अभ्यासूपणा शेतकऱ्यांच्या कामी येत राहो.

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद,आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी छान काम करण्याची प्रेरणा मिळते😊🙏🏼

  • @HaribhauKakde-p4c
    @HaribhauKakde-p4c 11 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिली दादा तुम्ही

  • @manikjivane2415
    @manikjivane2415 ปีที่แล้ว +2

    Dap नायट्रोजनचे प्रमाण जास्त आहे दिले नाही तर चांगलीच आहे त्यामुळे दहात्यामुळे 10 26 26 हा खत योग्य वाटतोय मला त्याच्यामध्ये तीनही टेस्ट येत आहेत

  • @rohidasjadhav9268
    @rohidasjadhav9268 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिलीत सर,

  • @avinashwakde805
    @avinashwakde805 ปีที่แล้ว +1

    14.35.14 हे खत सोबत सल्फर पेरला आहे चालेल का

  • @mohanmashankar4895
    @mohanmashankar4895 ปีที่แล้ว

    माहिती baddal aabhar. Sulphur wishayi माहित navate. Sulphur 10:26:26 सोबत mix whayala त्रास तर नाही?

  • @yashwantraokadam9267
    @yashwantraokadam9267 22 วันที่ผ่านมา +1

    छान

  • @GoluKhillare358
    @GoluKhillare358 11 หลายเดือนก่อน +1

    Very good

  • @raosahebdome
    @raosahebdome 11 หลายเดือนก่อน +1

    Very good sir

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 ปีที่แล้ว +2

    Thanks.

  • @jagadevraodhondabaraonirma1886
    @jagadevraodhondabaraonirma1886 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @krishnasonwane1424
    @krishnasonwane1424 ปีที่แล้ว +1

    15/15/15 khat dile tar kase hoel sir

  • @balajisolanke1360
    @balajisolanke1360 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @KunalWathore-m2y
    @KunalWathore-m2y 11 หลายเดือนก่อน +1

    Tq sir khup Chan

  • @balramwankhede575
    @balramwankhede575 ปีที่แล้ว +1

    नं१ माहिती दिली

  • @sudhakarsopanzambare8601
    @sudhakarsopanzambare8601 ปีที่แล้ว

    हरभरा खत नियोजन बद्दल छान माहिती दिली, असिस फवारणी ची पण माहिती द्यावी धन्यवाद

  • @premmehare8216
    @premmehare8216 ปีที่แล้ว +1

    Agadi Chan

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर ऊ

  • @santoshbaratepatil7844
    @santoshbaratepatil7844 ปีที่แล้ว

    बिजप्रकिया कुटली करावि बुरशी लागु नये मनूनन

  • @vishwanathdeore5215
    @vishwanathdeore5215 11 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही एकदम छान माहिती दिली आहे सर्वांना समजेल अशी अशीच माहिती देत रहा दुसरे असे की सर एकरी हरभऱ्याची बियाणे किती टाकावे ते सांगावे

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  11 หลายเดือนก่อน

      35-40 kilo paryant taku shakata

  • @milindjoshi8613
    @milindjoshi8613 หลายเดือนก่อน

    छान माहिती मिळाली आहे.

  • @gunjanfopse1405
    @gunjanfopse1405 ปีที่แล้ว

    सल्फर 90% मध्ये एकरी 3 किलो दिले तर चालेल का ??

  • @saipawar7070
    @saipawar7070 ปีที่แล้ว

    बागायत हरभरा टोकन करताना एकरी खताचे प्रमाण

  • @ganeshkhillare1835
    @ganeshkhillare1835 11 หลายเดือนก่อน

    सर पेरणी किती अंतरावर करावी

  • @akshayhinge2468
    @akshayhinge2468 ปีที่แล้ว

    Yekri chana kiti perava ..

  • @nitinlanjewar6199
    @nitinlanjewar6199 ปีที่แล้ว

    हरभरा चे झाड किती दिवसात ओवन

  • @balajibjpmule2389
    @balajibjpmule2389 ปีที่แล้ว +3

    सर छान माहिती दिली अशीच माहिती देत जा शेतकऱ्याचे आभारी

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर,आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी छान व्हिडिओ बनविण्यास प्रोत्साहन मिळते.आपल्याला जर चॅनेलच्या माध्यमातून आणखी व्हिडिओ पहायचे असतील तर चॅनेलला नक्की Subscribe करा.🙏🏼

  • @kushpatil9778
    @kushpatil9778 ปีที่แล้ว

    Ok

  • @bhimraonimkar3351
    @bhimraonimkar3351 ปีที่แล้ว

    Bhimrao.M..Nimkar

  • @omprakashkedar9921
    @omprakashkedar9921 ปีที่แล้ว +7

    सर. हरबरा खत नियोजन चे बरेच शे विडिओ बघितले पण काहीच समजलं नाही
    पण तुमच्या एकाच विडिओ ने सर्व काही सरळ सरळ समजले
    खूप खूप धन्यवाद सर
    पुढे ही आमची अशीच मदत करत राहाल अशी अपेक्षा🙏🙏🙏

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर,आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी छान व्हिडिओ बनविण्यास प्रोत्साहन मिळते.आपल्याला जर चॅनेलच्या माध्यमातून आणखी व्हिडिओ पहायचे असतील तर चॅनेलला नक्की Subscribe करा.🙏🏼

  • @yehmehdikeboote
    @yehmehdikeboote ปีที่แล้ว

    12:32:16 हे खत चालेल का

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  ปีที่แล้ว +1

      फवरनी मध्ये घ्या,चना 25दिवसाचा झाल्यानंतर

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari ปีที่แล้ว

    Nice

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर,आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी छान व्हिडिओ बनविण्यास प्रोत्साहन मिळते.आपल्याला जर चॅनेलच्या माध्यमातून आणखी व्हिडिओ पहायचे असतील तर चॅनेलला नक्की Subscribe करा.🙏🏼

  • @vishwanathpatrwale7827
    @vishwanathpatrwale7827 ปีที่แล้ว

    No.1

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर,आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी छान व्हिडिओ बनविण्यास प्रोत्साहन मिळते.आपल्याला जर चॅनेलच्या माध्यमातून आणखी व्हिडिओ पहायचे असतील तर चॅनेलला नक्की Subscribe करा.🙏🏼

  • @parthsomankar8209
    @parthsomankar8209 ปีที่แล้ว

    Khup chan

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर,आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी छान व्हिडिओ बनविण्यास प्रोत्साहन मिळते.आपल्याला जर चॅनेलच्या माध्यमातून आणखी व्हिडिओ पहायचे असतील तर चॅनेलला नक्की Subscribe करा.🙏🏼

  • @popalghatrangnath6048
    @popalghatrangnath6048 ปีที่แล้ว

    सुपर

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर,आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी छान व्हिडिओ बनविण्यास प्रोत्साहन मिळते.आपल्याला जर चॅनेलच्या माध्यमातून आणखी व्हिडिओ पहायचे असतील तर चॅनेलला नक्की Subscribe करा.🙏🏼

  • @anantahore3273
    @anantahore3273 ปีที่แล้ว +1

    भाऊ हरभरा या पिकाला यूरिया खताची गरजच नाही ते स्वतः तयार करत असते.

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  ปีที่แล้ว +1

      मी युरिया सांगितलं नाही भाऊ

  • @nandkishornikole4918
    @nandkishornikole4918 ปีที่แล้ว

    हरबरा पेरनी होऊन 27 दिवस झाले आधि फक्त डि ऐ पि दिल आता कोनत खत मि टाकु शकतो का

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  ปีที่แล้ว

      आता खत टाकायची आवश्यकता नाही

  • @mangeshkumbhare4065
    @mangeshkumbhare4065 11 หลายเดือนก่อน

    छान सागितलं sir मग्नियशम आणि फेरस टाकू शकतो का

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  11 หลายเดือนก่อน

      आवश्यकता नाही सर

  • @vishalgaikwad7771
    @vishalgaikwad7771 ปีที่แล้ว

    सर माझं हरबरा नेमकच निघून राहिला तर त्याला 10 26 26 फेकले तर चालेल का वाढ होण्या साठी वाढ करायची सर त्या हरबऱ्या ची

    • @HelpingFarmers
      @HelpingFarmers  ปีที่แล้ว

      15 divsane Nano urea chi fawarni karal