१९८४-८५ साल आठवले...मी लहान असताना आमच्या नांदेड जिल्ह्यातील तळेगाव ता.हदगाव येथील नारायण भालेराव आणि त्यांच्या सहकलाकारांनी ' भिमाने केला मार्ग खुला ' या नाटकात आम्ही हे गीत ऐकले...हे नाटक आणि कलाकार.. अविस्मरणीयच...या नाटकाच्या माध्यमातून जे आमच्यावर त्या कलावंतांनी संस्कार केले...ते लाजवाब... गीत अप्रतिम... जयभीम
दादा हे गाणं व्यवस्थित नाही तरी तुम्ही हे गाण. सुधारुन. हे. गाण. कवि. वावूरवाघ. राहित. साहीत. आहेका. या. गाणे. मध्ये. खुप. चुका. आहेत. ते. तुम्ही. दुरुस्त करून गावे जय भीम
हार्मोनियम चा आवाज खूप आहे .त्या मुळे गायकाचा आवाज स्पष्ट येत नाही .🙏🙏🙏 कवी संतोष दादा कासारे संस्थापक अध्यक्ष बहुजन विकास फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य मुंबई
फारच छान गीत रडायला येतय
दादा जयभीम
१९८४-८५ साल आठवले...मी लहान असताना आमच्या नांदेड जिल्ह्यातील तळेगाव ता.हदगाव येथील नारायण भालेराव आणि त्यांच्या सहकलाकारांनी ' भिमाने केला मार्ग खुला ' या नाटकात आम्ही हे गीत ऐकले...हे नाटक आणि कलाकार.. अविस्मरणीयच...या नाटकाच्या माध्यमातून जे आमच्यावर त्या कलावंतांनी संस्कार केले...ते लाजवाब... गीत अप्रतिम... जयभीम
खूप छान धन्यवाद जय भीम
खूप छान सादरीकरण,शाहीर वाहूरवाघ यांचं गीत
@@prashantwahurwagh7224 धन्यवाद
जयभिम.. खूप छान आवाज व छान सादरीकरण
खुप दिवसांनी पुन्हा एकदा आठवण करून लाहान पनी खूप आयकत होतो परंतु आज ऐकु न खुप बरे वाटते ❤❤❤
जय भीम जय संविधान
क्या बात है👌👌
खूप छान आवाज शाहीर
माझ सगळ्या त आवडत गीत जयभीम🙏🙏🙏
जबरदस्त गायण , जयभीम
खूप छान गोड आवाज जय भीम नमो बुद्धाय
खूपच छान गीत.
❤खुप सुंदर फार दिवसांनी ऐकला मिळाले जय भिम
व्वा एकच नंबर.
खुप सुंदर गीत गायलात सुनीलदादा बनसोडे लहानपणीची भिवा ची आठवण
@@GajendraBansode-d2t धन्यवाद
जयभीम नामोबुद्धाय
हे गीत एकताना अश्रू अनावर झाली खरच खुप रडलो काका, त्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
खरोखर बाबांचे उपकार ज्याला समजतात त्यांचेच मण गहिवरून येते त्यालाच खरी किंमत कळते धन्यवाद जयभीम
खूप छान गायन केले आहे दादा जयभीम
Khup Chan kaka🎉🎉🎉🎉🎉
खुपच सुंदर 👌👌
खुप छान आहे गाण
खुप छान
खुप छान गित काका💙💙👍👌💐💐
जयभीम
अप्रतिम दादा ❤🌹👏
खुप छान आवडले.
फार छानआहे आहे गीत
खूपचं गोड आवाजात बनसोडे बंधू जी आपण हे गीत गुरूजी शाळेत घ्याना मला,,,खूप खूप अभिनंदन,
कवि गायक शाहिर उत्तमराव म्हस्के औरंगाबाद
जयभीम धन्यवाद आभारी
अप्रतिम.
खुपच सुंदर 🎉🎉🎉🎉
Kay godava aahe aavajat 👌👍💐pn khup rhaday sparshi shabd😭😭😭
खूप सुंदर आहे मोबाईल क्रमांक पाठवा 🙏❤🌺🙏
९६८९७१२८३८.. आपल्या सर्वांचे आभार मानतो
9689712838
Mast
सुंदर सादरीकरण...
अप्रतिम गीताचे सादरीकरण केले . जय भीम.
फार सुंदर
१९८२/८३ मधे मी आठवी नववी असताना खांडेकर गुरुजी यांच्या लिखनिने गाजलेले गीत आवर्जून १४ एप्रिल,६ डिसेंबर la हे गीत गात होतो.
Maze baba. Top. Geet
Jay bhim
Jay Bheem 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
Wa🎉
Very nice dada
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Jay Bhim 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जयभीम धन्यवाद
दादा हे गाणं व्यवस्थित नाही तरी तुम्ही हे गाण. सुधारुन. हे. गाण. कवि. वावूरवाघ. राहित. साहीत. आहेका. या. गाणे. मध्ये. खुप. चुका. आहेत. ते. तुम्ही. दुरुस्त करून गावे जय भीम
@@HarshwardhanWelkar आपले म्हणणे बरोबर आहे माझ्या पर्यंत जेवढ आल ते सादर केले आहे आपणा कडून कांहीं माहिती पुरवू शकत असाल तर खुप बरं होईल धन्यवाद जयभीम
हार्मोनियम चा आवाज खूप आहे .त्या मुळे गायकाचा आवाज स्पष्ट येत नाही .🙏🙏🙏 कवी संतोष दादा कासारे संस्थापक अध्यक्ष बहुजन विकास फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य मुंबई
धन्यवाद सुचना दिल्या बद्दल
Jaybhim,🫡🫡🫡