💥 🎀 खास आखाड आकर्षण लखाबाईचं मदान 𝗟𝗮𝗸𝗵𝗮𝗯𝗮𝗶𝗰𝗵𝗮 𝗠𝗮𝗱𝗮𝗻 🎀
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
- ✧ 🎀 खास आखाड आकर्षण लखाबाईचं मदान 𝗟𝗮𝗸𝗵𝗮𝗯𝗮𝗶𝗰𝗵𝗮 𝗠𝗮𝗱𝗮𝗻 🎀 ✧
#annananaware #पोतराजाचीगाणी
खास आखाड आकर्षण लखाबाईचं मदान गं हे गीत घेऊन आलो आहोत..या गीतामध्ये जुनी पोतराज परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे..गावोगावी आषाढ महिन्यात पोतराज लखाबाईच्या नावानं मदान मागतात दे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे..माझ्याबरोबर बाळ पोतराज यशराज सरवदे याने खूप छान काम केले आहे...तसेच सहसाथीदार पोतराज युवराज गायकवाड पोतराज गणेश पवार पोतराज किरण काळोखे पोतराज शिवा कु-हाडे यांनी मोलाची भुमिका बजावली आहे ..! तसेच या गीताचं कोरस ..दिक्षा (ताई) लातूरकर युवराज गायकवाड यांनी केले आहे
सहकलाकार रोहिदास सरवदे..अनिल कडाळे..भिमा मोरे यांनी..अनमोल साथ दिली आहे...कॅमेरा..अनिकेत माने..शुटिंगचं काम केले आहे..या गीताचं संगीत..यल्लप्पा गोरवे यांनी दिलं आहे...तरी या गीताला सर्वांनीच खूप मेहनत घेऊन आपल्या सेवेत घेऊन आले आहेत..,🙏🏼आपण सर्वांनी आमच्या महालक्ष्मी कला मंच ला भरभरून प्रेम दिले आहे..असंच आपलं प्रेम कायम आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो.
गीत गायक पोतराज.🎤
लक्ष्मण(आण्णा) ननवरे
संगीत.🎹 यल्लप्पा गोरव
सहकलाकार पोतराज गणेश पवार पोतराज किरण काळोखे
बाळपोतराज यशराज सरवदे
सहकालाकार:- रोहिदास सरवदे.अनिल कडाळे भिमा मोरे
कॅमेरा 📷 अनिकेत माने
रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
हे गाणं
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
Fecbook / anna.nanawareinstag
instaram
lakhan_anna...
my new you tube channel link 👉🏼🔗 / @lakhanannananaware
#song
#marathi #लखाबाईची गाणी
#पोतराजाची गाणी
#lakhabai chi gani
#anna nanaware
#पोतराज गीत
#laxmi aaichi gani
#Potrajachi gani
या गाण्यात चिंब पावसात तुम्ही भिजला... तुमच्या कलेचा डंका चहु मुलखी गाजला....
बाळ पोतराज.. व लखन आण्णा तुम्ही सा-या जगभरात गाजला ..❤❤
वाह क्या बात है ❤ लाखात देखणी लखन लेखणी 🎉🎉🎉❤❤❤ नाद नाही करायचा ❤❤ विषय हार्ड ❤❤😊😊😮🎉❤
अरे व्वा/ नादंच करायचा नाय ( आंना ) ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ एकच नंबर
शब्दांच नाही बोलायला एवड सुंदर गित झालं आहे आण्णा 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌❣❣❣❣❣💐💐💐💐💐⚘⚘⚘⚘
शब्दच नाही बोलायला एवढं सुंदर गीत मन प्रसन्न झाले 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
Maharashtratil sarvat lokpriya potraj... lakhan Anna nanaware सर्व सामान्य कलाकारांना प्रोत्साहन देऊन पुढं घेऊन जाणारे आणि मनाचे अतिशय श्रीमंत म्हणजे माझे गुरू लखन आण्णा ननवरे ❤
❤❤हाती सोन्याचा बटवा माझ्या गुरुला पाटवा ❤❤खरच खुप छान आण्णा ❤❤
आकाड महिन्याच्या सुरवातीला एक दणकेबाज सुपर हिट गाणं गुरुवर्य अण्णा यांचं आणि खास कलाकृती म्हणजे पडत्या पावसात शूटिंग.... एक नंबर आण्णा
खूप छान... आण्णा साहेब ... खूपच सुंदर ... 💐💫💖✨🥳🎉🌹
❤❤🙏🙏.....खूप छान आण्णासाहेब.....🙏🙏❤❤
लय भारी❤💐🙏🙏🙏👌👌💯
गुरुवर्य...
संगीत तुमची एक खास कला आहे आणि त्यात तुम्ही उत्तम कलेचा नाद म्हणून आमच्या समोर उदाहरण आहे...
खूप छान गीत आणि गीताचे बोल....❤💐👌
फार सुंदर गाणं लक्ष्मी आईचं चांगभले 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏
वा एकच नंबर❤❤❤❤❤❤❤
एकदम जबरदस्त ❤❤❤❤
🙏🏻😊🔱🚩बोलतय 🦁karadkolhapurchaya लखाबईचा चांगभले.🔱🚩🌺🌿🍋
जबरदस्त शब्दरचना 💐👌🏼
एक नंबर मन प्रसन्न गीत झालं आहे 🎉... संगीत तर .... अंतःकरण शिरल
Atishay shundr 👌🏻👌🏻💐
गाणं एकच नंबर झालं 🙏🌺👌👌
Khup Mst Dada 👌👌❤💐💐
बोल त्या लखाबाई च्या नावानं चांगभलं गाडी वानांच्या नावानं चांगभलं आई राजा उदे उदे आनंदी जाऊ दे बोल भवानी माता की जय❤❤❤❤
1 no. Anna 👌👌❤️❤️
आणा खुप खुप सुंदर गाण आहे🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯
एकच नंबर गाणं 🙏🙏
अतिशय सुंदर लेख आहे अण्णा 💝😘
Khup mast 👌🏻 gaan khup khup chan zalay kdk anna 👌🏻💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹
खूपच सुंदर गाणं 💖
लय भारी 👌🙏
खुपच छान गाण🎉
भाऊ खुप छान गाणं जबरदस्त भाऊ गाणे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान 👌👌👌
आण्ण्याची गाणी लय भारी
एकच नंबर आकारात वाजणार गाजणार सुपरहिट गीत नादच खुळा लिखाणाला जोड नाही अण्णांना गाण्याला जोड नाही
Lakhabaicha Navan chang Bhale
Chan 🎉 aana ❤❤❤❤
mala tumche gane khup aavdtat lakhabai tumhala kush theo aani tumhi asech Pudhe jat raho 💓🙏
खुप छान एक नंबर आवाज.
👌👌🙏💐
आषाढ महिन्यात स्पेशल छान झाले गीत आहे👌👍🙏🌹💐
खूप सुंदर गाणं
खूप खूप छान 🎉🎉
नंबर 1अण्णा
या गीतामधील पारंपारीक वाद्यांचा आनंद लुटा हेडफोन लावुन..❤
Super....👌👌👌👌👌👌
🎉🎉🎉🎉 Mast ❤❤❤
🙏💐🤗😊👌🏻👌🏻👌🏻
❤❤मस्त आहे दादा
Very amazing song..Such a great performance overall. ...👍💐good luck for the next step 👍👍❤🎉
Mast song aannasaheb❤
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤❤❤
Jabardast
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
👌👌👌👌👌
🎉🎉🎉🎉❤❤❤
👌👌👌
❤❤❤❤❤❤❤❤
😍😍👌
👌
❤❤❤❤
Kadddddddk boss❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤का
👌👌👌👌☝☝☝☝🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌🙏🙏🌹🌹🌹🌹💫💫🔝
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
धंनेवाद
छानगानॴहेमलाखुपखुपॴवडल🔥🔥🔥🔥🔥🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌🌹🌹
👍👍👍👍👍😀♥️♥️
लखाबाईकोंलापूरचि❤❤आंबाबाईतूळजापूरची
👌👌👌