आखाड स्पेशल लिंबू बांधलया हिरव्या खणात LIMBU BANDHLYA HIRVYA KHANAT
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
- आखाड स्पेशल लिंबू बांधलया हिरव्या खणात LIMBU BANDHLYA HIRVYA KHANAT
#annananaware #पोतराजाचीगाणी
𝐏𝐨𝐭𝐫𝐚𝐣 𝐬𝐨𝐧𝐠 पोतराजाची गाणी कला हेच जीवन आई महालक्ष्मी च्या आशीर्वादाने आपला सर्वांची आमच्या कलेच्या माध्यमातून सेवा करत आहोत..या आकाढ महिन्याच्या निमित्ताने आई महालक्ष्मी चं super hit गीत घेऊन आलो आहोत लिंबू बांधलया हिरव्या खणात LIMBU BANDHLYA HIRVYA KHANAT आपण सर्वांनी आमच्या महालक्ष्मी कला मंच ला भरभरून प्रेम दिले आहे..असंच आपलं प्रेम कायम आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो.
गीत गायक पोतराज.🎤
लक्ष्मण(आण्णा) ननवरे
संगीत.🎹 यल्लप्पा गोरव
सहकलाकार पोतराज गणेश पवार पोतराज किरण काळोखे
बाळपोतराज यशराज सरवदे
कॅमेरा 📷 अनिकेत माने आणि युवराज गायकवाड
रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
#annananaware #पोतराजाचीगाणी
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
Fecbook / anna.nanawareinstag
instaram
lakhan_anna...
my new you tube channel link 👉🏼🔗 / @lakhanannananaware
कुठ चालली उन्हाची
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
lakhabai chi gani
anna nanaware
पोतराज गीत
laxmi aaichi gani
Potrajachi gani
1 नंबर गुरुदेव 🙏👍
Mast ch song annasaheb❤❤
आखाडाची सुरूवात गुरुवर्यांच्या जबरदस्त गाण्याने❤❤❤❤
🙏🙏🌹🌹❤️❤️❤️ आखाड महिन्यातले खूपच सुंदर गाणी आहेत अण्णा तुमची
एक नंबर यशराज बाळा आणि अण्णा..... तुम्ही 🎉 खरच पोतराज पंतांचा कोहिनूर हिरा आहेत
वा क्या बात है एकच नंबर विषय 👍👍👍👍👍👍👍😊😊👌👌👌🌹🌹♥️♥️♥️♥️🏵️🏵️🎉🎉🫂🫂❤️❤️🌺🌺🥰🥰👍👌😊😊💫💫💫💫💫👏👏🙏🙏🔥🔥🌹🌹♥️♥️🏵️🎉🎉🫂🫂❤️🌺🌺🌼🥰👌😊💫💫👏👏👏🔥🌹♥️🏵️🏵️🎉🎉🫂🫂🏵️🌹🔥🙏🙏🙏👏💫💫💫😊👌👍👍🥰🌼🌼🌺🌺💐💐🌺🌼🥰👍👌😊😊💫💫💫💫🙏🙏🙏🙏🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🌷🌷🤝🤝🤝🤝🤝❤️❤️🌺🌻🌼🌼👍😊💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫👏👏👏👏👍👍👍👌👌👌👌👌🤝❤️❤️💐💐🌺🌻
लखन दादा तुमची गाणी एक नंबर आहेत
दोन घासाचे खाल्लेली राखावी जान अण्णासाहेबांचे कला महान
खूप छान झालाय गाण एकच नंबर ❤🎉नमस्कार 🙏 2:38
खालात एक नंबर नाण झालं आहे आण्णा कला हेंच जीवन माझा गुरूच्या पाया पडणं येतं 🙏🙏🙏🙏👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹🌹🌹⚘⚘⚘⚘
खुप छान आहे भाऊ गाण
एकच नंबर गाणं छान 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👏💫
काय आवाज आहे कडक एकच नंबर लखनराव काय ताल,काय सुर व्वा एकच नंबर
एक नंबर गाणंझाल, अण्णा
खुपखूफछान❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
व्वा... आखाड महिन्याची खूपच छान सुरुवात. खुप खुप शुभेच्छा आण्णासाहेब❤
अतिशय खूपच सुंदर गाणं ♥️
लय भारी 👌🙏
लय भारी लंका बाई च गाणं ❤❤
खूप छान आण्णासाहेब.....❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
वा क्या बात🎉😊
खरंच खूप खूप छान सुंदर अतिशय सुंदर👌🏻👌🏻🌹🌹🌹
एकदम कडक विषय हार्ड ❤❤
👌❤️🌹
That beat is out of the world. Its a very impressive for everyone... Outstanding music and voice..am proud to be your daughter..Let such songs be heard always.. 💐❤🙏🎉
Nadkhula song
खूपच छान
खूप छान गाण आहे अण्णा 🌹 🌹 💐 🙏 💐 एक नंबर विषय आहे अण्णा 🌹 💐👍👍
🙏🙏🙏🙏🙏 आई साहेब ❤❤
खुप छान गान आण्णा 🙏🙏💐💐
नंबर एक लईच नाद भरी अण्णा या तुम्ही आमच्या घरी
👌👌👌🙏💐
कडक आणा
अण्णा गाणं हे छान झालेलो👍👌💐🌹🙏 आहे
👌👌👌🙏🙏🙏🙏❤️💐💯💯
अप्रतिम ❤️💐
आखाडा महिन्याची सुरुवात गुरु लखन आणा ननवरे यांच्या गाण्यापासु🎉💯👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎈🌹🌹🌹
🤟🤟🤟🤟🤟❤️❤️❤️❤️
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
🙏🏻😊🔱🚩Aailakhabai prrasanna.🔱🚩🌺🌿🍋
आखाड महिन्याची सरुवात लखन आण्णा च्या सूपर हिट गाण्यानं
👌👌👌👌👌