मा.मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सर्व जुन्या सहकारी यांना बोलुन घेतले.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • काल मा.मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे मागिल दहा बारा वर्षांपासून सोबत काम करणाऱ्या सर्व जुन्या सहकारी यांना बोलुन घेतले मनमोकळ्या गप्पा केल्या व विवीध विषयावर चर्चा देखील केली.
    यावेळी उपस्थित: मा.गणेश दादा शिंदे (प्रदेशाध्यक्ष शिवबा संघटना), मा.लक्ष्मण कदम पाटील (मा.मराठवाडा अध्यक्ष : शिवबा संघटना) मा.देविदास पाठे पाटील (मा.प्रदेश संपर्क प्रमुख शिवबा संघटना) मा.दतात्रय लिखे साहेब (वकील) व राज्यातील सर्वच पदाधिकारी व सहकारी होते.
    -लक्ष्मण कदम पाटील 🚩
    (मा.मराठवाडा अध्यक्ष : शिवबा संघटना)

ความคิดเห็น •