Laxman Kadam Patil FC
Laxman Kadam Patil FC
  • 89
  • 81 102
कुलदैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तुळजापूर ते रूई धा मशाल यात्रा... Tuljabhavani Tuljapur to Rui
नवरात्र महोत्सव निमीत्ताने कुलदैवत तुळजापूर ते रूई (धा) गावकऱ्यांनच्या वतिने मशाल यात्राचे नियोजन करण्यात आले होते...
या दरम्यान आदिशक्ती आई तुळजाभवानी तुळजापूर ते रूई (धा) मशाल अवघ्या २६ तासात पोहचवली खरोखरच एक नवा विक्रमच सर्वांनी केला...
नवरात्र उत्सवाच्या सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा...!
*-लक्ष्मण कदम पाटील रूईकर* 🚩
มุมมอง: 516

วีดีโอ

#गणेशउत्सोव2k24
มุมมอง 5121 วันที่ผ่านมา
गणपती उत्सवा निमित्ताने सर्व गणपती मंडळीने मला एक छोटीशी सेवेची संधी दिली त्याबद्दल मी सर्वच गणपती मंडळाचा अभारी आहे... #गणेशउत्सोव2k24
दुनिया हो गई रे बेईमान तहसिलदार यांनी आंदोलनाच्या ठिकाणावरून काढता पाय घेतल्यावर आंदोलकयांच्या भावना
มุมมอง 208หลายเดือนก่อน
Duniya Hogaire Baiman: दुनिया हो गई रे बेईमान तहसिलदार यांनी आंदोलनाच्या ठिकाणावरून काढता पाय घेतल्यावर आंदोलकांच्या भावना व्यक्त करतांना आंदोलक...
रस्ता रोको आंदोलन मानवाडी फाटा येथील आंदोलना दरम्यान तहसिलदारांनी तात्काळ पळ काढला....
มุมมอง 197หลายเดือนก่อน
रस्ता रोको आंदोलन मानवाडी फाटा येथील आंदोलना दरम्यान तहसिलदारांनी तात्काळ पळ काढला.... मानवाडी फाटा येथे उड्डाणपूल होण्यासाठी माननीय लक्ष्मण कदम पाटील रुईकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले त्यादरम्यान तहसीलदार यांनी पळ काढला...
आंदोलक मा. लक्ष्मण कदम रुईकर व तहसीलदार यांच्यामध्ये आंदोलनादरम्यान शाब्दिक चकमक झाली...
มุมมอง 428หลายเดือนก่อน
काल लक्ष्मण कदम रुईकर यांचा नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन मानवाडी फाटा येथे संपन्न झाले यावेळी परिसरातील हजारो नगरिक उपस्थीत होते...
रास्ता रोको आंदोलन संदर्भात नियोजन व गाव भेटी...
มุมมอง 47หลายเดือนก่อน
रास्ता रोको आंदोलन संदर्भात नियोजन व गाव भेटी...
रास्ता रोको आंदोलन जाहिरात प्रसिद्ध... २४/०८/२०२४
มุมมอง 37หลายเดือนก่อน
रास्ता रोको आंदोलन जाहिरात प्रसिद्ध... २४/०८/२०२४
रस्ता रोको आंदोलन मनवडी फाटा जाहिरात
มุมมอง 90หลายเดือนก่อน
रस्ता रोको आंदोलन मनवडी फाटा जाहिरात
खेकडा आंदोलन तहसील कार्यालय हदगाव येथे...
มุมมอง 316หลายเดือนก่อน
तालुक्यातील शेतकऱ्यांचा 2023 चा पिक मिळाला नसल्यामुळे ई पीक पाहणी अट रद्द करून सरसकट विमा देण्यात यावा लक्ष्मण कदम यांच्या नेतत्त्वाखाली खेकडा आंदोलन करण्यात आले आहे.
आंदोलनाची धास्ती घेत तहसीलदार फरार झाल्यामुळे लक्ष्मण कदम यांनी SDM, नायब तहसीलदार यांना धारेवर धरल.
มุมมอง 18K2 หลายเดือนก่อน
आंदोलनाची धास्ती घेत तहसीलदार फरार झाल्यामुळे लक्ष्मण कदम यांनी SDM, नायब तहसीलदार यांना धारेवर धरल.
#उत्सोह_नागपंचमीचा...2k24 : Nagpanchami2k24
มุมมอง 302 หลายเดือนก่อน
#उत्सोह_नागपंचमीचा...2k24 : Nagpanchami2k24
#सहज #morningworkout With Builder Mr.Avadhut Chondekar 🏃🏻🏃🏻🏃🏻
มุมมอง 6682 หลายเดือนก่อน
#सहज #morningworkout With Builder Mr.Avadhut Chondekar 🏃🏻🏃🏻🏃🏻
मा.मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सर्व जुन्या सहकारी यांना बोलुन घेतले.
มุมมอง 1473 หลายเดือนก่อน
मा.मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सर्व जुन्या सहकारी यांना बोलुन घेतले.
मा.मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सर्व जुन्या सहकारी यांना बोलुन घेतले होते.
มุมมอง 1393 หลายเดือนก่อน
मा.मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सर्व जुन्या सहकारी यांना बोलुन घेतले होते.
आमदार, खासदार, मंत्री यांनी राजीनामे द्यावे आन्यथा तुमचा चौरंग केल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही.
มุมมอง 32511 หลายเดือนก่อน
आमदार, खासदार, मंत्री यांनी राजीनामे द्यावे आन्यथा तुमचा चौरंग केल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही.
|| लक्ष्मण कदम पाटील : Laxman Kadam Patil || यांच्या जन्मदिनाच्या निमीत्ताने शेकडो तरूण उपस्थित..
มุมมอง 292ปีที่แล้ว
|| लक्ष्मण कदम पाटील : Laxman Kadam Patil || यांच्या जन्मदिनाच्या निमीत्ताने शेकडो तरूण उपस्थित..
अंतरवाली सराटी जालना येथे जाऊन मा.मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व चर्चा केली..-लक्ष्मण पाटील कदम
มุมมอง 259ปีที่แล้ว
अंतरवाली सराटी जालना येथे जाऊन मा.मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व चर्चा केली..-लक्ष्मण पाटील कदम
जिथे नाका तिथे शाखा... 💪🏻🚩
มุมมอง 122ปีที่แล้ว
जिथे नाका तिथे शाखा... 💪🏻🚩
चलो रत्नागिरी...🔥 ||मनसे : MNS||
มุมมอง 20ปีที่แล้ว
चलो रत्नागिरी...🔥 ||मनसे : MNS||
|| Bhimjayanti Bajajnagar : भीम जयंती बजाजनगर || 2k23
มุมมอง 55ปีที่แล้ว
|| Bhimjayanti Bajajnagar : भीम जयंती बजाजनगर || 2k23
Hanuman Jayanti Bajarang dal : हनुमान जन्मोत्सव सोहळा-२०२३ बजरंग दल बजाजनगर छत्रपती संभाजीनगर
มุมมอง 53ปีที่แล้ว
Hanuman Jayanti Bajarang dal : हनुमान जन्मोत्सव सोहळा-२०२३ बजरंग दल बजाजनगर छत्रपती संभाजीनगर
unknown
มุมมอง 18ปีที่แล้ว
unknown
MNS : || मनसे आढावा बैठक वडगाव (को.) छत्रपती संभाजीनगर ||
มุมมอง 1Kปีที่แล้ว
MNS : || मनसे आढावा बैठक वडगाव (को.) छत्रपती संभाजीनगर ||
#लवकरच...coming soon.|| मनसे बजाजनगर मध्ये शेकडो तरूणांनचा आणि महिलांनचा पक्ष प्रवेश होणार आहे...||
มุมมอง 679ปีที่แล้ว
#लवकरच...coming soon.|| मनसे बजाजनगर मध्ये शेकडो तरूणांनचा आणि महिलांनचा पक्ष प्रवेश होणार आहे...||
#ट्रेलर_खतम...#पिक्चर_अब_जल्दी_ही _सुरू...लगाव दम मैदान मै खडे है हम.! 🔥🔥🚩#मनसे... #mns
มุมมอง 38Kปีที่แล้ว
#ट्रेलर_खतम...#पिक्चर_अब_जल्दी_ही _सुरू...लगाव दम मैदान मै खडे है हम.! 🔥🔥🚩#मनसे... #mns
श्री.दिलीप बनकर पाटील(जिल्हाध्यक्ष मनसे ग्रामीण)यांच्या शुभहस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
มุมมอง 302 ปีที่แล้ว
श्री.दिलीप बनकर पाटील(जिल्हाध्यक्ष मनसे ग्रामीण)यांच्या शुभहस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
मा.सुमित दादा खांबेकरयांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात जनसाम्राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही सज्ज
มุมมอง 892 ปีที่แล้ว
मा.सुमित दादा खांबेकरयांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात जनसाम्राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही सज्ज
Promo EP 01 : प्रोमो :०१ Swara Natkhat (स्वरा नटखट) बाल कलाकार समर्थ शिंदे.
มุมมอง 732 ปีที่แล้ว
Promo EP 01 : प्रोमो :०१ Swara Natkhat (स्वरा नटखट) बाल कलाकार समर्थ शिंदे.
खा.छत्रपती संभाजीराजे यांचे मुंबई येथे अमरण उपोषण :MP Chhatrapati Sambajiraje Mumbai
มุมมอง 242 ปีที่แล้ว
खा.छत्रपती संभाजीराजे यांचे मुंबई येथे अमरण उपोषण :MP Chhatrapati Sambajiraje Mumbai
मराठा आरक्षण रद्द झाल्या बाबद..! रोख ठोक भुमीका..
มุมมอง 903 ปีที่แล้ว
मराठा आरक्षण रद्द झाल्या बाबद..! रो ठोक भुमीका..

ความคิดเห็น

  • @sandipkale8861
    @sandipkale8861 18 วันที่ผ่านมา

    पोलीस आणि सरकारी अधिकारी मिळून जनतेची मारतायेत.

  • @saurabhsonawane9201
    @saurabhsonawane9201 20 วันที่ผ่านมา

    इथ बच्छु कडू पाहीजे.. ठोकल्या शिवाय नाही जाग्यावर येणार

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 หลายเดือนก่อน

    Sdm ना अजून जास्त अधिकार आहेत ते अडचण ऐकू व सोडाऊ शकतात

  • @bhushankapkar9394
    @bhushankapkar9394 หลายเดือนก่อน

    Nemk ky zal tech sanjt nhi 😂😂😂😂😂

  • @ParmeshwarSarkate-g5l
    @ParmeshwarSarkate-g5l หลายเดือนก่อน

    जय श्री गणेश🎉

  • @ganeee
    @ganeee หลายเดือนก่อน

    अधिकारी प्रामाणिक राहिले नाहीत. भ्रष्टाचारी आहेत सगळे .. गरिबाला न्याय नाही.

  • @avid7414
    @avid7414 หลายเดือนก่อน

    हा अधिकारी नालायक दिसतोय

  • @ravindraghatesaw8517
    @ravindraghatesaw8517 หลายเดือนก่อน

    नौकरला साहेब बोलताच का? Pm असो या सिपाई हा जनतेचा नौकर आहे. हे जनतेने विसरता कामा नाही हे.

    • @nanduse
      @nanduse 26 วันที่ผ่านมา

      नोकर होण्यासाठी पण quality लागते हे धान्यात ठेवा आणि त्याच quality madhe बोलावं लागतं उगीच 10-12. मानस गोळा करायचे आणि नुसती leadership करायची नसते

  • @bablugaikwad604
    @bablugaikwad604 หลายเดือนก่อน

    Negetive comment करणाऱ्यांनी कधी आंदोलन केलं का आंदोलकांची भूमिका आंदोलन करणाऱ्यांना माहिती

  • @nagargojeanil1634
    @nagargojeanil1634 หลายเดือนก่อน

    अधिकारी हणा 😢😢

  • @vicky-vrundaid
    @vicky-vrundaid หลายเดือนก่อน

    Tya bhadyaaaaaaa adhikaryala sanga ki amhi tax barto Teva tula pagar milto bhaaadkhau mhana

  • @AshwiniVanjare-e3c
    @AshwiniVanjare-e3c หลายเดือนก่อน

    सामान्य माणसाने जाब विचारता कामा नये.दोन कुत्री तयार आहेत. अंगावर सोडण्यात येतील. असल्या अधिकाऱ्यांना बच्चू भाऊ सारखे माणसे पाहिजे जाग्यावर सरळ...

  • @sunilrajesawant
    @sunilrajesawant หลายเดือนก่อน

    भाषा आंदोलनाची ???? You tube चॅनल नाव फॅन क्लब 😅😂 का गेलेत? कुटे गेलेत? कशे गेलेत? अरे बाबा वैयकतिक तहसीलदार ल विचार न तू SDM तालुका VSIIT ल येत असतात त्यांनाच अरेरावी असच का तसाच का घाबरून गेलेत का ? नेतेगिरी कसा करतो रे तू अवडघ आहे तुझ्या मागची मानस पण तुझ्या सारखीच😅😅😅

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 หลายเดือนก่อน

    एकाच धंदे आहे या अडाण्यांचे ..अधिकाऱ्यांशी हुज्जत घाला प्रसिद्धी मिळवा आणि शेवटी भंगार निवेदन देऊन फोटो काढा 😂😂

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 หลายเดือนก่อน

    भंगार स्टंटबाजी करायची ..आणि विडिओ टाकायचे फालतू ..काय अधिकार आहे रे तुझा

  • @mj03115
    @mj03115 หลายเดือนก่อน

    @laxmankadampatil8806 अधिकाऱ्यांना अरेरावी करणे म्हणजे काम होते असं नाहीं. तूम्ही जसा जनतेचा भाग आहे तसेच ते शासनाचा भाग आहेत आणि पहिल्या भेटीत असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरणे कितपत योग्य आहें? Stunt baji करण्यासाठी शासनव्यवस्थेचा दुरुपयोग करून youtube channel subscriber वाढवने आणि शासकीय कामात अडथळा आणणे. हे काम करण्यापेक्षा राज्यघटनेतील कलम 51अ एकदा वाचून जनतेची कर्तव्य काय आहेत एकदा जाणून तरी घ्यावे. अधिकाऱ्यांना सर्व नियम लागू करायचे आणि आपण मात्र पिसाळल्या प्रमाणे करायचे. अश्या वागण्याने चांगले अधिकारी देखील जनतेप्रति असंवेदनशील होऊन जातात. तुमच्या अश्या दिखाऊगिरी जनतेच्या भल्यासाठी वागण्याने जनतेचेच खूप मोठे नुकसान होत आहें हे विसरू नका.

    • @mj03115
      @mj03115 23 วันที่ผ่านมา

      @laxmankadampatilfc

  • @nageshnavale3876
    @nageshnavale3876 หลายเดือนก่อน

    आला त्याना सांगायला शहाणा.sdao साहेबानी चांगलीच जिरवली याची

    • @laxmankadampatil8806
      @laxmankadampatil8806 28 วันที่ผ่านมา

      भावा शेतकरी मेला त्याचे तुला काहीच वाटत नाही आणि SDM ने माझी जिरवली आसे जर वाटत असेल तुला तर SDM ला एकदा विचारून घे परत काय काय झाले नाही तर मला फोन कर मी सांगतो तुला काय काय झाले ते 8806882082 हा घे माझा नंबर

    • @rameshatole8939
      @rameshatole8939 27 วันที่ผ่านมา

      शेट्ट

  • @mangeshD3870
    @mangeshD3870 หลายเดือนก่อน

    इथे शिक्षणाचा काय संबध.... सामन्य लोकांची अडवणूक केली की जनता लाथ मारून खुर्चीवरून खाली खेचते हेच खरे सत्य आहे. अधिकार्‍यांना समजायला हवे आपले कर्तव्य काय ते... 😂😂😂😂

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 หลายเดือนก่อน

    निव्वळ स्टंट बाजी करत आहेत

    • @laxmankadampatil8806
      @laxmankadampatil8806 28 วันที่ผ่านมา

      नेमका विषय काय आहे हे समजुन घ्या शेतकरी मरत आहे ते तुम्हाला दिसत नाही आणि आम्ही स्टंटबाजी करतोय हे दिसतय का...? आंदोलन करतोय म्हणून तहसीलदार पळून गेले आणि पोलीस SDM यांच्या सांगण्यावरून चेंबर मध्ये जाण्यासाठी सोडत नव्हते तालुक्यात दर आठ दिवसातुन दोन तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत ते तुम्हाला दिसले बरे नाही येवढा पुळका जर SDM यांचा का येतोय तुम्हाला कधी शेतकऱ्यांसाठी लढलाय का तुम्ही...?

  • @vijaygadade8004
    @vijaygadade8004 หลายเดือนก่อน

    स्वतःच्या Ego आणि प्रसिद्धी साठी....ही तर निव्वळ स्टंट बाजी.

    • @laxmankadampatil8806
      @laxmankadampatil8806 28 วันที่ผ่านมา

      यात कसला ego मला प्रसिद्धीची कुठलीच हाव नाही परंतु शेतकऱ्यांना आत्महत्या केली व तहसिलदार यांना सर्व विषय माहिती आसुन सुधा साधा पाठ पुरावा सुधा करत नाहीत आठ दिवसातुन दोन तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत हे देखील लक्षात घ्या आणि ज्या विषयासाठी आंदोलन होते त्याच दिवसी तहसिलदार मुद्दामून पळुन गेले मग काय करायच आम्ही.

  • @प्रशांत-त6ढ
    @प्रशांत-त6ढ หลายเดือนก่อน

    आजकाल फेमस होण्यासाठी कुणीही उठत आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत आणि हात उगारत.....जनता मालक आहे मान्य आहे पण किती लोकं नळपट्टी भरत रे नियमाने? यातले बरेच आकडा टाकून लाईट वापरणारे आहेत ....तुम्ही नेत्यांनी देशाचं वाटोळं केलं राव ....अधिकारी व्हायला mpsc/ upsc करावी लागते....आणि नेता बनायला 😂....जेवढं भुरट तेव्हढा भारी नेता 😅

  • @nikhilpimpodkar3991
    @nikhilpimpodkar3991 2 หลายเดือนก่อน

    जनता मालक आहे हे नोकर आहे सर्व अधिकारी टैक्स च्या पैसातूने पगार घेता हे

    • @rex_din8801
      @rex_din8801 หลายเดือนก่อน

      Khup paise khatar

  • @LalaYevle
    @LalaYevle 2 หลายเดือนก่อน

    एसीत बसून माजलेतहरामी साले

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 2 หลายเดือนก่อน

    हा अधिकारी माझले सरखे बोलतोय

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 2 หลายเดือนก่อน

    चोप द्या

  • @tusharkadam7436
    @tusharkadam7436 2 หลายเดือนก่อน

    All the best लक्ष्मण ...🎉🎉.happy independence day

  • @deepakmore1522
    @deepakmore1522 5 หลายเดือนก่อน

    फक्त ऊधव ठाकरे साहेब

  • @prabhakarmhatre3089
    @prabhakarmhatre3089 5 หลายเดือนก่อน

    to dupari uthato aadi sakalcha suryacha darashna ghi maga pathya jinkila

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 5 หลายเดือนก่อน

    तुमचा.पठ्ठया.मोदीचा.लाचार.आहे.म्हणुन.मोदी.समोर.वाकला.आमचे.उध्धव.सांहेबाना.मोदी.शहानी.खुप.प्रयत्न.केले.स्वाता.समोर.वाकवायला.तरीही.उध्धव.साहेब.मोदीशहा.समोर.वाकले.नाही.म्हणुन.आम्हाला.उध्धव.सांहेबाचा.अभीमान.आहे.

    • @laxmankadampatil8806
      @laxmankadampatil8806 26 วันที่ผ่านมา

      आधी काय केल ते पण इतिहास एकदा तपासुन पाहा.

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 6 หลายเดือนก่อน

    ❤ राज साहेब ❤

  • @Sainathkundkar7205
    @Sainathkundkar7205 ปีที่แล้ว

    👌🏻

  • @ravihandva
    @ravihandva ปีที่แล้ว

    मनसे❤️❤️👍👍

  • @gorkshamahadik146
    @gorkshamahadik146 ปีที่แล้ว

    🚩🚩🚂🚂🚩🚩

  • @sumeghaadake9726
    @sumeghaadake9726 2 ปีที่แล้ว

    Nice look @ attitude

  • @adrakranade3341
    @adrakranade3341 2 ปีที่แล้ว

    Har haar mahadev...

  • @AdityaYadav-fy6cf
    @AdityaYadav-fy6cf 2 ปีที่แล้ว

    Jai Shree RAM

  • @cameshockandler6956
    @cameshockandler6956 2 ปีที่แล้ว

    Jay Sri Ram 🙏✊🚩🚩

  • @statusfactory8030
    @statusfactory8030 2 ปีที่แล้ว

    Jai sri ram🚩

  • @ganeshratanbhandari985
    @ganeshratanbhandari985 3 ปีที่แล้ว

    Chatrapati Shivaji Maharaj Ki jai

  • @samadhankhairnar587
    @samadhankhairnar587 3 ปีที่แล้ว

    Ramnaryan ji apaka mobile no do na

  • @Ujavaladevre94216
    @Ujavaladevre94216 3 ปีที่แล้ว

    Nice bhau

  • @aslampathan1168
    @aslampathan1168 4 ปีที่แล้ว

    #जय_शिवराय_कदम_भाऊ🚩

  • @aslampathan1168
    @aslampathan1168 4 ปีที่แล้ว

    🚩#शिवबा_संघटनेचे_वाघ🚩

  • @bhausahebramdasdevre09421
    @bhausahebramdasdevre09421 4 ปีที่แล้ว

    Nice bhau

  • @bhausahebramdasdevre09421
    @bhausahebramdasdevre09421 4 ปีที่แล้ว

    Nice no 1

  • @gpyelamb8347
    @gpyelamb8347 4 ปีที่แล้ว

    शिवबा संघट नेचा जय जय कार..

  • @गावाकडचीमाणसं-स6ख
    @गावाकडचीमाणसं-स6ख 5 ปีที่แล้ว

    जय शिवराय भाऊ

  • @गावाकडचीमाणसं-स6ख
    @गावाकडचीमाणसं-स6ख 5 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @gavakadchihawa
    @gavakadchihawa 5 ปีที่แล้ว

    1 no

  • @sharaddhaware7219
    @sharaddhaware7219 5 ปีที่แล้ว

    शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य